Ecoprint tutorial | Ecoprint कसे कराल | Process of ecoprinting a t-shirt at your home| Marathi Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Easiest method of ecoprinting at your home. This vlog is explaining full process of Ecoprint on cotton T-shirt.
    #ecoprint #ecoprinting #ecoprintoncotton #ecofriendly #fashion #naturalcolor #marathivlog #kokan #homemade ‪@SwanandiSardesai‬

Комментарии • 784

  • @mukundpalshikar1803
    @mukundpalshikar1803 10 месяцев назад +58

    पानाफुलांचे ठसे कपड्यांवर उमटवण्याची कला उत्तम आहे. तुझ्या व्यक्तिमत्वाचा ठसा मात्र आमच्या सगळ्य़ांवर अगदी पक्का उमटला आहे. तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @satishpore1223
    @satishpore1223 11 месяцев назад +98

    खरी निसर्ग कन्या आहेस तु *स्वानंदी*❤

    • @shivajithakur710
      @shivajithakur710 10 месяцев назад +4

      टी शर्ट धुतल्या नंतर त्याचा कलर जात नाही का स्वानंदी.

    • @malinisaboo6414
      @malinisaboo6414 6 месяцев назад

      Wow greatmaza aa gaya me bhi banaungi reeeee

    • @PrachiAnna
      @PrachiAnna 2 месяца назад

      😊😊😊 very very cute Aani MI tujhi Recipe pahili karavandach lonch khoop Chan hot MI try karnataka Aahe❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @PrachiAnna
      @PrachiAnna 2 месяца назад

      😊❤😊❤❤😊❤😊❤❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊😊❤❤❤😊😊😊😊😊❤❤❤❤😊😊😊😊❤❤❤❤❤😊😊😊😊😊❤❤😊😊❤❤😊😊😊❤❤❤❤❤😊😊😊😊😊❤❤❤❤❤😊😊❤❤😊❤😊❤❤😊😊❤😊❤😊❤❤😊😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤❤😊😊❤😊❤❤😊😊❤😊❤😊❤😊❤❤😊😊❤❤😊😊❤😊❤❤😊😊❤❤😊❤😊❤😊😊😂❤😊❤❤😊😊❤❤😊❤❤😊❤😊❤😊❤😊❤❤😊😊❤😊😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤❤😊😊❤😊❤VERY CUTE

  • @sudhirghaisas9196
    @sudhirghaisas9196 10 месяцев назад +30

    तू छान.. तुझे प्रिंट छान.. तुझा आवाज छान...तुझे व्यक्तीमत्व छान... बहुतेक तुला चौसष्ट कला अवगत असाव्यात असं वाटतयं..आम्हां सिनीयर सिटिझन्स साठी तुझ्या गावाला एक ट्रिप काढ..एक मनात आलेली कल्पना..

  • @fighterlionheartarmyvlogs
    @fighterlionheartarmyvlogs 2 месяца назад +19

    वनलक्ष्मी च रूप तुझं , वनलक्ष्मी चे संभाषण तुझे, तुझ्या प्रतेक भावात वनलक्ष्मीच आभास, सगळ्याशी तुझे प्रेमाचे नाते, सुंदर ते बोलणे सुंदर तू गाते, सौंस्कार तुझे अति सुंदर, कलेची तुझ्यावर फार कृपा,मायेचा अफाट सागर तू , निर्गाचं तुझ्याशी गोड नाते,खुद वनलक्ष्मी सुद्धा तुला आश्चर्याने पाहते!

  • @truefacts5061
    @truefacts5061 10 месяцев назад +31

    निसर्गाच्या सानिध्यात वाढलेली व त्याची जवळून ओळख असणारी मराठमोळ्या महाराष्ट्राची अस्मिता, खरी दौलत आणि शान आहे स्वानंदी ❤

  • @ananghajoshi4482
    @ananghajoshi4482 2 месяца назад +5

    खरी, तू निसर्ग, प्रेमी,,व,निसर्ग, कन्या आहेस लाख, लाख,धन्यवाद, तुला ❤❤

  • @1k5hay
    @1k5hay 10 месяцев назад +38

    लवकरच तुम्ही 500k subscriber cross करणार आहात🙏. अतिशय छान , मुक्ता नार्वेकर नंतर तुमचे vlog आवडले मला.हो आणि reels मधले गाणे पण छान गायलेत. खरच अभिनंदन 🎉🎉

  • @rohitwadkar5225
    @rohitwadkar5225 10 месяцев назад +18

    तुझं मराठी भाषेवरील प्रभुत्व कमाल आहे. आमच्या कोकणातील मुलगी तिच्या मधील कलागुणातून लोकांपर्यंत पोचतेय याचा नक्कीच आनंद आहे. असच कोकणातील local गोष्टी global करीत रहा.😊😊 तुला खूप खूप शुभेच्छा. 💐💐

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 9 месяцев назад +12

    आतापर्यंत खुप युट्यूबर बघीतले पण तुझ्या व्हिडीओ त जी मजा येते बघताना किंवा पहातच रहावं वाटतं .अजिबात स्किप करावा अस वाटत नाही . .सुंदर अष्टपैलू आहेस तु .

  • @pandharinath
    @pandharinath 10 месяцев назад +17

    छान ताई खूप अभिमान वाटला तूझ्या video बघून,सर्वात अभिमानाची बाब म्हणजे तू कोकणातली आहेस आणि आमच्या जवळच असणाऱ्या लांजा तालुक्यातले आहेस , तुझा शास्त्रीय संगीत ऐकून खूपच छान वाटल, तूझ्या paiting आणि ecoprint च्या संकल्पना बघून अजूनच आनंद वाटला.

  • @mohansawant6423
    @mohansawant6423 10 месяцев назад +18

    ईश्वर तूझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना यश देवो. 👍

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 10 месяцев назад +10

    खुप-खुप छान , तुला तुझ व्यक्तीमत्व थोडक्यात सांगतोय बघ , दगडामधे सुद्धा तु तुझा ठसा उमटवून आपली जागा त्या दगडाच्या हृदयी निर्माण करण्याची क्षमता तुझा पदरी आहे , ती तुला तुझ्या आई वडीलांचे आशिर्वादाने ईश्वरा कडुन भरभरून मिळालेली आहेच बघ, कधी योग आला तर नक्की भेटुच , खुप-खुप शुभेच्छा । 🌷🙏😊

  • @theindianpanther1800
    @theindianpanther1800 10 месяцев назад +16

    You are so polite, Humble & same time, so confident.
    Your energy level is also good.
    Your smile is cute.
    Pls make more videos of the nature, culture, local food & Historical places of Konkan.
    Best wishes ….. ! ❤

  • @anilzantye1994
    @anilzantye1994 10 месяцев назад +8

    स्वानंदी बेटी खूपच छान वेगळे काही बघायला मिळाले ❤आजकाल त्याच त्याच रेसिपी बघून कंटाळा आला होता खूप बरे वाटले ❤तुला हार्दिक शुभेच्छा ❤

  • @Samrajya_Farms
    @Samrajya_Farms Месяц назад +1

    जसे t shirt वर पान फुले यांचे ठसे उमटले तसेच तुझा निर्मळ स्वभाव आणि आनंदी volgs आमच्या मनावर ठसे उमटवत आहेत. एकदम exoprint सारखं.

  • @ashokkulaye3423
    @ashokkulaye3423 11 месяцев назад +7

    प्रिय स्वानंदी.. खुपच सुंदर दिसतो घातल्यावर आणि तु छान माहिती दिली..
    तुला उज्वल भविष्यासाठी खुप शुभेच्छा 🙋‍♂️✌️👍

  • @arvindthakurdesai6282
    @arvindthakurdesai6282 4 месяца назад +4

    मी खरा कोकणी माणूस आणि त्यामुळे तुमचे व्हिडिओ पाहताना अत्यानंद होतो. माझे कोकणाचे संबंध पूर्ण संपले आहेत. तुमच्या सर्व प्रयत्नांना यश लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मी एक सुपर सीनियर सीटीझन आहे.

  • @umasawant3015
    @umasawant3015 10 месяцев назад +5

    स्वानंदी तू कमाल आहेस. आजच ecoprint ,तुझ्या brandच ठसा हे नाव, उत्तम फोटोग्राफी याचा नक्कीच ठसा उमटवलास

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 3 месяца назад +3

    हे craft मी पेज वर केलं होत.... खूप छान डिझाईन केली होती...... पेज वर इस्त्री फिरवली होती... हे ड्रेसवर करतात हे मी पहिल्यांदा पाहिले.... खूप छान.... तुम्हाला आवड खूप गोष्टींची आहे आणि ते तुम्ही छान पद्धतीने करता....

  • @pradeepkapdekar4807
    @pradeepkapdekar4807 10 месяцев назад +8

    I don't know which is ur 1st utube clip. But I watched 1st clip, is ur house from outside I like the idea. Then I saw about hartalika ,about farming, about singing. All are very different, beautifully made unique creations. Bravo. You r different from other utubers, keep doing. I pray to God to bless you with creativity, progressive future and a happy, comfortable life. Hasta manana.

  • @PrabhakrPade
    @PrabhakrPade 16 дней назад +1

    Eco. Print. Uttam swana di. Abhinandan. P g pade

  • @yashchavan9242
    @yashchavan9242 10 месяцев назад +6

    सुंदर मला आवडल, त्या निरनिराळ्या पक्षांचे आवाज ऐकून मला अगदी माझा गावी आल्या सारखे वाटले, कोकणातल्या प्रत्येक ठिकाणी माझी भटकंती करायची इच्छा आहे आणि ती मी लवकरच पूर्ण करेन.

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 11 месяцев назад +4

    वा! स्वानंदी.... तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.... Grt... 🌹

  • @anjalikhanapure7592
    @anjalikhanapure7592 2 месяца назад +2

    सर्वांना आनंद देणारी स्वानंदी❤ तुझं सगळं कसं perfect aahe

  • @kalyanikadam1638
    @kalyanikadam1638 Месяц назад

    खूपच सुंदर कल्पना आहे...स्वानंदी मी तुझे व्हिडिओज आवडीने बघते...मला तुझे फार कौतुक वाटते..

  • @pradipgokhale2539
    @pradipgokhale2539 3 месяца назад +3

    मी प्राजक्ता गोखले , कोल्हापूर.
    मला तुझे व्हिडीओ ज खूप आवडतात.
    टी शर्टचे प्रिंटींग खूप छान. 👌👌

  • @Shailu5956
    @Shailu5956 2 месяца назад +2

    Khup sunder. Kiti choti process. Pun Khup janana mahit nasel kadachit. Thank you

  • @pravinjoshi1241
    @pravinjoshi1241 10 месяцев назад +2

    ही eco print संकल्पना खूप चांगली आहे. नैसर्गिक पाना फुलांचा असा सुंदर वापर कपड्यांवर, फार छान.👍

  • @vishalraut799
    @vishalraut799 10 месяцев назад +2

    खुपच छान स्वानंदी खऱ्या अर्थाने तू life enjoy करतेस नवनवीन प्रयोग करून पाहतेस!
    I m just Fan of you!

  • @prashantdeshpande8177
    @prashantdeshpande8177 10 месяцев назад +6

    Very Innovative. Nice to know you are owning ur own brand and running it professionally with very relevant name ठसा....👌👌👏

  • @bajiraojadhav6086
    @bajiraojadhav6086 10 месяцев назад +2

    कमाल आहेस तू , खूप भारी आणि आनंदी आयुष्य जगत आहेस.

  • @nivan231
    @nivan231 10 месяцев назад +15

    Loved the process.. never knew flower colors could be used this way.. ekdum mast. Aani tumchyavar changla disat hota te t-shirt.

  • @satyajitdolas3207
    @satyajitdolas3207 10 дней назад

    छान कल्पना आहे प्रिंट करायची.आवडलं❤

  • @shetkarabhijeete0762
    @shetkarabhijeete0762 10 месяцев назад +1

    You are just amazing. It was looking like u are a mumbai girl who is just come to make video to Kokan. But u actually know all the things

  • @pravinsannake1779
    @pravinsannake1779 10 месяцев назад +28

    एक नवीन. पाहायला मिळते कायम..नाहीतर कोकणी मची रेसिपी पाहून कंटाळा आला होता. खूप मानसिक आनंद मिळत आहे ब्लॉग पाहताना... सुबेच्छा कायम आहे...🙏

  • @KhauGappaAaniBarachKahi
    @KhauGappaAaniBarachKahi 6 месяцев назад +1

    स्वानंदी ❤🌹खरं सौंदर्य, खरा साधेपणा, खरे प्रयत्न, खरी कला आणि खरं आयुष्य म्हणजे काय हे फक्त तुझ्या कडून शिकावं. तुझे video पाहिल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. Thank you very much इतकं छान ज्ञान आम्हाला दिल्याबद्दल 🙏🌹❣️👍

  • @user-sx6or7id6h
    @user-sx6or7id6h 6 месяцев назад +2

    तु खूप नवीण नवीन प्रयोग् करून पाहते तुला खुप खूप शुभेच्छा

  • @resetagri
    @resetagri Месяц назад

    तुझ ईकोप्रिंट खूप छान दिसतय! पहाता पहाता ईकोपेप्सी ची कल्पना सुचली कारण कपड्यांवर नैसर्गिक आणि पोटात मात्र पेप्सीकोला चे कृत्रिम रंग! हे गणित काही उमगले नाही! ठस्या साठी हार्दिक अभिनंदन!

  • @user-bv1xo6fp6w
    @user-bv1xo6fp6w 11 месяцев назад +3

    "ठसा" उमटला आहे रसिकांच्या मनावर ... wishing the best here as well .. 👍🏻👍🏻👍🏻
    - कौस्तुभ

  • @Madhuneeta
    @Madhuneeta 10 месяцев назад +6

    The Tshirt came out amazing.. Thank you for sharing 😊❤

  • @bapatum
    @bapatum Месяц назад

    Amazing. खूप वेगळा व्हिडिओ आणि ecoprint ची सोप्पी माहिती मिळाली. मला हे ecoprint घरी करून पाहायला आवडेल! ❤

  • @girishnagarkar8730
    @girishnagarkar8730 6 месяцев назад +2

    इतक्या सहज पणे प्रक्रिया करून,परिणाम दाखवलास. तुझं कौशल्याचं कौतुक वाटतं🤗🙌

  • @suhasagre329
    @suhasagre329 15 дней назад

    हे कन्टेन्ट पण खूप आवडलं आज नविन काहीतरी शिकलोय इकोप्रिंनटेड संकल्पना छान मांडलीस तुझ्या "ठसा"प्रवासा बददल जाणुन घेण्याचि जिज्ञासा आहे यशवंत होवो.... तुझा दादा

  • @kiranmhatre1721
    @kiranmhatre1721 6 месяцев назад +1

    Very innovative and natural print of flowers and leaves is mesmerizing to watch 😊

  • @omkarsagaonkar3699
    @omkarsagaonkar3699 Месяц назад +1

    Tuza life partner kharch khup khup lucky asel ....😊🤗tula saglch yet ...kahi yet nahi ashi konti ch goshth nahi ...

  • @smitav1825
    @smitav1825 10 месяцев назад

    खूप सुंदर प्रयत्न आहे. युनिक Tshirt दिसतो. फारच सुंदर.

  • @amitdalvi790
    @amitdalvi790 11 дней назад

    You are allready looking Gorgeous but after you wear this Tshirt you are looking 2 GORGEOUS ❤❤❤

  • @deepakaher6687
    @deepakaher6687 Месяц назад

    खूपच सुंदर , निसर्गाच्या कुशीतुन मिळालेल्या रंगाचा असा वापर करून आपलं जीवन रंगवनं तु शिकावल स्वानंदी बेटा... मी पण प्रयत्न करुन बघणार आणि तुला कळवेल.. Bye Take care,be happy, healthy and safe 😊😊😊

  • @vithalkhadake4618
    @vithalkhadake4618 Месяц назад

    स्वानंदि,
    गावाकडील जीवन मुख्यत्वे स्वावलंबन, नातेसंबंध मजबूत करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर यावर आधारित आहे. गावाकडील जिवंतपणा हा सांस्कृतिक आणि सामाजिक समृद्धीचा एक प्रकार आहे जो अतुलनीय आहे. तुझ्या या ब्लॉग मधून ग्रामीण भाग आपला स्थानिक सांस्कृतिक वारसा जपण्यात गुंतलेला आहे याची जाणीव होते.

  • @user-vc7ok8qu3x
    @user-vc7ok8qu3x 7 месяцев назад +1

    ❤हॅलो स्वानंदी सुंदर छंदआणी आनंदी वृत्तीने समरसतेने केलेल्या प्रत्तेक प्रयत्नात आपले समर्थ आपले पाठीशी असतात,हे खरेच आहे!💐✌️🫡👌🌈💐💕

  • @kiranjadhav567
    @kiranjadhav567 Месяц назад

    स्वानंदी तुमच्या मुळे मला कोकणची सौंदर्य सृष्टी पाहायला मिळतेय . अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे तुझ खूप सुंदर आवाज आहे तुझा .तुझे व्हिडिओ पाहायला खूप मजा येतेय. कोकणची मला खूप आवड आहे.त्यामुळे तुझे व्हिडिओ बघून खूप छान वाटतात.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या. सौ.किरण जाधव.

  • @ganeshmate3376
    @ganeshmate3376 9 месяцев назад +1

    Khup chhan design ecoprint

  • @sagarchavan6616
    @sagarchavan6616 10 месяцев назад

    तू खूप छान दिसत आहे या ड्रेस मध्ये, तू खूप लकी आहे जे तुला एवढं सुंदर नैसर्गिक जीवन जगण्याचा आनंद घेता येतोय... मला हे जीवन खूप आवडते... मन प्रसन्न राहतं... आता मी पण असेच वातावरणात राहणार आहे.. शेतात जागा घेतली आहे वार्षिक भाडे देऊन, गोठा बनवायचा आणि सुंदर बगीचा बनवायचा तिथे कोंबड्या, म्हशी, ससे, एक छोटेसे डबके व त्यात बदक, एक घोडा असे स्वप्न आहे... 😊❤🌹🎉

  • @archanapatil2111
    @archanapatil2111 6 месяцев назад +2

    स्वानंदी आजच तुझा मिनी ब्लॉक बघितला आणि तुझं चैनल सर्च केलं. कमाल आहेस तू अगदी. तुझा पहिला ब्लॉग खूप आवडला आणि लगेच सबस्क्राईब केलं. खूप मोठी हो. मला तुझा आनंदी चेहरा आणि तुझी भाषा खूप आवडते.

    • @Arjun18184
      @Arjun18184 5 месяцев назад

      Yes I also just seen her bolg. And find her, every vidio, is too best, swanandi

  • @prakashmohite3446
    @prakashmohite3446 9 месяцев назад

    स्वानंदी,तू अशा निसर्गरम्य परिसरात बसून आमच्याशी बोलतेस तेंव्हा तुझ्या आवाजामुळे वातावरण देखील प्रसन्न होते.मस्त.

  • @paragrege5096
    @paragrege5096 10 месяцев назад +4

    Leaf prints on T shirt looked fantastic. All the best for ur new venture

  • @amarjathatte4284
    @amarjathatte4284 10 месяцев назад

    स्वानंदी खूप छान खरे सांगायचे तर तू खूप गोड मुलगी आहेस छान वाटले खूप दिवसांनी फ्रेश काहीतरी बघायला मिळाले तुझ्या बद्दल आणखीन जाणून घ्यायला आवडेल खूप आशीर्वाद

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 Месяц назад

    मस्तच लेवन घेऊन पातेल गावी गेल्यासारखं वाटलं हो आमच्या गावी मिळते पेप्सी कशेलित प्रिंट superb

  • @suhaskamtekar2041
    @suhaskamtekar2041 5 месяцев назад

    तुझ्या यशाला तुझ्या प्रयत्नांची जोड...
    तुझा ब्रँड लवकरात लवकर मोठा होणार आहे
    amazing, fantastic, great...
    Shree Swami Samartha Bless You...

  • @svarupajadhav6485
    @svarupajadhav6485 2 месяца назад

    Khoopchh sunder design 🌟🌟🌟🌟🌟

  • @vrushaliponde950
    @vrushaliponde950 2 месяца назад

    स्वानंदी तू नावाप्रमाणेच आहेस.तुझे व्हिडिओ खूप आवडतात,आणि मनाला एकदम तरोताजगी बनवतात.तुझ्या कल्पनांना खूप शुभेच्छा.

  • @promarathi01
    @promarathi01 11 месяцев назад +2

    व्वा .. खूपच सुंदर .. 😍😍😍😍😍

  • @devayanisahasrabudhe3775
    @devayanisahasrabudhe3775 11 месяцев назад +1

    Wa..bharich zalay ecoprint..❤❤👌👌👍👍🤩

  • @chandanmokashi
    @chandanmokashi 9 месяцев назад +1

    Very well explained. I'm blind but I could understand exactly how You were doing the process. I'm A 3D artist as well. Keep up the good work. God bless You.

  • @vilasnarkar5952
    @vilasnarkar5952 10 месяцев назад +4

    You have a spark. God bless you !

  • @ashokandhale3217
    @ashokandhale3217 10 месяцев назад +1

    किती सुंदर ..भारीच 👌👌👌
    "ठसा" नाव अप्रतिम ♥️🍃🌱🌎

  • @kokankala497
    @kokankala497 10 месяцев назад

    नैसर्गिकरीत्या T-shirt Print वा छान कल्पना आहे तेही पाना फुलांपासन वा खुपचं छान

  • @vijaybandekar1530
    @vijaybandekar1530 10 месяцев назад +1

    खुप छान स्वानंदी खूप मेहनत घेऊन आणि आवडीने सगळ करतेस बघून खूप छान वाटल❤❤❤❤

  • @ajaykudre7991
    @ajaykudre7991 10 месяцев назад

    मुझे बहुत सुंदर लगीं आपकी प्रस्तुति और ऐसे ही नये बच्चों को भी यह छंद अच्छा लगता है

  • @PoonamNewaskar
    @PoonamNewaskar Месяц назад

    Khupch chan disto ahe T-shirt… mi hi hya padhatine ecocolour T-shirt nakki banvun Baghel…. Thank you so much for sharing this beautiful video.
    Lots of love ❤️

  • @chitradeshpande7222
    @chitradeshpande7222 9 месяцев назад

    स्वानंदी तुला गाताना ऐकणं, बघणं हा एक आनंद उत्सव असतोच पण आताचा हा ठसा प्रिंट करण्याची कला इतकी छान समजावली की मनावर कायमचा ठसा उमटला, तुझे सगळे vlog फारच भारी आहेत

  • @rajeshgholap8953
    @rajeshgholap8953 10 месяцев назад

    Swanandi khup sundar n innovative

  • @ajaymadhekar1695
    @ajaymadhekar1695 10 месяцев назад

    सगळं अप्रतिम बोलणं,रुप, कला, सादरीकरण

  • @nilawaranup
    @nilawaranup 10 месяцев назад

    Wow..coloring happen nicely.. that blue of gokarna diffuses a lot , so it can be avoided possibly, rest all made great ठसे , जसेच्यातसे ,

  • @santoshgurav5298
    @santoshgurav5298 9 месяцев назад

    एकदम मस्त . काय बोलावं तुझ्या कलेबद्दल , तुला एखादं काम जमत नाही असे वाटतच नाही . तुझे गुण तुझ्या सारखेच सुंदर आहेत .

  • @avinashjadhav4960
    @avinashjadhav4960 10 месяцев назад

    अप्रतिम आणि फक्त अप्रतिम. अजून दुसरं काही नाही. 💐

  • @rohineeshetye1038
    @rohineeshetye1038 Месяц назад

    खूपच सुंदर... नक्की करून बघीन मुलीबरोबर

  • @GirishThakare-ej1nr
    @GirishThakare-ej1nr Месяц назад

    तुम्ही दिसायला फार सुंदर आहात
    आणि तुमचं काम सुध्दा,👍👌👌

  • @seemasane5615
    @seemasane5615 11 месяцев назад

    खूपच छान केले आहेस
    लहानपणी छोट्या छोट्या खुडबुडी करत होतीस (शेवग्याचे पान वापरुन ग्लासवर पेंट केले होतेस तो ग्लास अजून आहे माझ्याकडे)त्याचे आता मोठ्या खुडबुडीत रुपांतर होताना दिसत आहे खूप खूप शुभेच्छा सतत असेच काहीतरी छान बघायला मिळावे 👍🏻👍🏻👌👌👏

  • @sachinzade2000
    @sachinzade2000 4 месяца назад +1

    छान आहे असा इको प्रिंट होते मला पहिल्यांदाच माहित झालं

  • @medhavipat1846
    @medhavipat1846 Месяц назад

    खूपच छान,सुंदर झालाय.

  • @sanjay40us
    @sanjay40us 10 месяцев назад +1

    This is one of the best thing I have seen on RUclips proud to maharastrian 👍👏👍

  • @rajendrabhide2417
    @rajendrabhide2417 10 месяцев назад

    अप्रतिम, नवीन प्रिंटिंग technology ची माहिती मिळाली 🙏

  • @manc4855
    @manc4855 11 месяцев назад +1

    Khup mast kelay ecoprint..

  • @021nikhildesai
    @021nikhildesai 10 месяцев назад +2

    Very well presented and never new about eco printing
    Your voice and marathi pronunciation is outstanding!!!

  • @BalkrushnaCreation
    @BalkrushnaCreation 10 месяцев назад

    सुरुवातीला मळलेला शर्ट वाटलं पण प्रेस केल्यानंतर अतिशय छान वाटला 👍👍

  • @SW-sb8gj
    @SW-sb8gj 4 месяца назад

    ते प्रिंट पाहून.. पटकन तोंडात wowwwwwwwwwww आल😂❤👍👌👌👌अप्रतिम स्वानंदी ❤... तुला भेटण्याची खूप उत्सुकता आहे. आत्तापर्यंत एवढे विडिओ पहिले पण मला. तुला भेटावसं वाटल बाकी लोकांपेक्षा.. किती गोड आहेस तू.. तुझ्याकडे बघून एक नवीन ऊर्जा निर्माण होतेय जगण्यासाठी खूप खूप आभारी ❤️🙏.. अशीच आनंदी राहा स्वानंदी राहा.. आणि दुसऱ्यांना आनंद देत राहा.. स्वामीं चरणी प्रार्थना तुझ्या साठी.. परत एडिट करते msg 😂. तुझी विडिओ च्या शेवटची जी गोड smile आहे ती पाहून माझ्या चेहऱ्यावर पण smile आली.. ❤️😘

  • @nitinpisal1056
    @nitinpisal1056 10 месяцев назад +1

    एकूणच छान आहेस तु क्रियेटीव्ह साधी वागणं उच्च विचार. छान 🎉

  • @chandrachudbandri2840
    @chandrachudbandri2840 10 месяцев назад

    खरच इको प्रिंट खूप छान आणि सुंदर आहे शब्द अगदी सुस्पष्ट आहेत तुझ्या या कलाकृतीबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा

  • @nagrajpatil5866
    @nagrajpatil5866 10 месяцев назад

    खूपच सुंदर...
    तु आणि तुझं इको प्रिंटिंग...

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 10 месяцев назад

    खुप छान..मला ही संकल्पना आवडली.. आणि ती मी प्रत्यक्ष करून बघणार आहे..

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 7 месяцев назад +1

    खूपछान स्वानदी नवीन शिकायला मिळाले👍

  • @marnarakash7115
    @marnarakash7115 4 месяца назад

    Khup chan haye Eco Print

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 10 месяцев назад

    Khup khup sunder video banvala koti koti pranam mam 🙏🙏🙏

  • @user-vm6lh5nw1y
    @user-vm6lh5nw1y 10 месяцев назад

    फारच छान आणि सोपे, मी करून पाहतो! Thanks swanandi!

  • @ashishshinde9818
    @ashishshinde9818 11 месяцев назад +2

    खुप छान माहिती मिळाली 👍👍👍👍

  • @deva.....22_Agri
    @deva.....22_Agri 10 месяцев назад

    खुप छान स्वानंदी 🌸
    तु जे काही मनापासून करतेस ते मला खुप आवडत मी एकदा मदुराई तमिळनाडू मध्ये असताना सिटी मध्ये Eco- Friendly कपडे बघीतले होते केल्याच्या सालीपासून बनवले खुप छान होते त्याची आठवण झाली आज...👍

  • @irammadane9562
    @irammadane9562 11 месяцев назад +2

    खूप छान 👍👌👆

  • @dhrutijoshi2932
    @dhrutijoshi2932 7 месяцев назад

    तुमच्या कल्पकतेला आणि उत्साहाला सलाम. खूपच मोहक डिझाईन आणि रंग संगती

  • @prafullarwade
    @prafullarwade 10 месяцев назад

    Jabardast.. 🤟🏻 kahi tari unique baghayla milala aaj. Definitely I'll try this. Thanks!!!