maha DBT ऑनलाईन कृषी योजना प्रकरण मंजूर होत नाही काय करावे ? कृषी योजना 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 75

  • @amitbhise1691
    @amitbhise1691 7 месяцев назад +15

    या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतो.त्यामुळे असे व्हिडिओ जास्त बनविणे गरजेचे आहे. व जनतेला जागरूक होणं गरजेचं आहे.
    अतिशय महत्त्वाची व्हिडीओ बनवली त्याबद्दल खूप खूप आभार

  • @nivasbhagat7415
    @nivasbhagat7415 7 месяцев назад +15

    खुप छान माहिती शासनाची होत असलेली मोठी चूक व शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक तुम्ही लक्षात आणुन दिली

  • @shamrawusendi3773
    @shamrawusendi3773 Месяц назад +2

    अतिशय खुप महत्वपूर्ण माहीती दिली सर धन्यवाद,

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 3 месяца назад +2

    आपले काम एकदम परफेक्ट आहे पण काय करणार आमची ग्राम पंचायत च बरखास्त झाली आहे आता जाणार कोणाकडे तरीसुध्दा एक वेळ चौकशी करतो आणि काय चाललय ते पहातो आपण बेस्ट मार्गदर्शन करीत आहेत त्याबद्दल आभार आणि अभिनंदन धन्यवाद

  • @VitthalNarayanapopalghat
    @VitthalNarayanapopalghat 2 месяца назад +2

    खूप छान तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद काही केले तरी हे कर्मचारी गावामधील ग्रामसभेला येत नाही ते कृषी अधिकाऱ्याला आमच्या गावात तर वर्ष वर्ष कृषी सहाय्यक येत नाही जर गावात कृषी सहाय्यक येत नसेल तर त्याचा पद गावासाठी काय कामाचं फक्त पगार उचलण्याच्याच कामाचा का याबद्दल मला कंप्लेंट करायची कुठे करावी कृषी अधिकाऱ्याकडे केली तर ती दाबल्या जाते थेट कृषी मंत्र्याकडे देण्यासाठी नंबर कृषी सचिवाचा फोन नंबर पाठवा

  • @dhananjayspawar2265
    @dhananjayspawar2265 2 месяца назад +2

    सर तुम्ही चांगल्या प्रकारे माहीती सांगितली आज या योजनाबाबतीत सर्व शेतकरी वर्गाला अधिकार आहे जाब विचारायचा परंतु काही अंशा शेतकरी कमी पडत असतो

  • @babajichaudhari7602
    @babajichaudhari7602 Месяц назад +1

    सर खुप छान मार्ग आहे आणि तो प्रत्यकाने केलाच पाहीजे

  • @EknathKhotkar-bp6vk
    @EknathKhotkar-bp6vk Месяц назад

    Khup chyan mahit dili setkri yacha nakki fhayda ghetil.dhannyvaad

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    धन्यवाद सर तुझा पण अर्ज करून दोन वर्षे झाले तरी आणखीन पूर्व समिती आला नाही.

  • @paritoshnaik8714
    @paritoshnaik8714 Месяц назад +2

    सर लॉटरी त निवड झाल्यानंतर पूर्व समंती किती दिवसात देणे बंधनकारक आहे माझी निवड होऊन 140 दिवस झाले पण पूर्व समंती दिली नाही त्याबद्दल थोडी माहिती द्या

    • @pavanpatilkale7990
      @pavanpatilkale7990 Месяц назад

      कृषि विभागात संपर्क करा

  • @NikitaJadhav-zb6yc
    @NikitaJadhav-zb6yc 2 месяца назад

    Sir lotri name ale document jale moka tpasni jali pn anudan mileale nahi 5 mant jale

  • @sandeepapte5775
    @sandeepapte5775 2 месяца назад

    सर माझी डॉ बाबासाहेब आंबेडकर विहीर योजनेचे फॉर्म भरले पण 8 -9 महिने झाले enggnier ने जीव ट्रॅकिंग पंचनामा सर्व केला आहे आणि विहिरीचे खोद काम 7 पारस झाले आहे त्याचे माप पण इंजिनिअर घेऊन गेला आहे तरी अनुदान भेटले नाही

  • @महावीरझेंडगे
    @महावीरझेंडगे Месяц назад +2

    हो माझा सुद्धा अर्ज दोन वर्षे झालं भरलेला आहे ट्रॅक्टर साठी त्याची निवड झालेली नाही अभिजीत शिवाजी गुंड राहणार अनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर

  • @YogeshJadhav-qf5il
    @YogeshJadhav-qf5il 3 месяца назад

    सर मी सहा महिने होऊन गेले ट्रॅक्टर साठी अर्ज केला होता पण आजूण माझा नंबर योजनेसाठी लागला नाही. काय करावे मार्गदर्शन करावे

  • @ishwarpatil9080
    @ishwarpatil9080 3 месяца назад

    सर माझा पावर टिलर चा अर्ज मंजूर झाला आहे पण चार महिने झाले अजूनही पूर्व संमती मिळत नाहीये काय करावे लागेल

  • @sachintrigote0358
    @sachintrigote0358 Месяц назад +1

    छान माहिती दिली तुम्ही

  • @RAVINDRAPAWAR-r2q
    @RAVINDRAPAWAR-r2q 2 месяца назад

    मी एक वर्ष झाले online पॉवर विडर केले आहे पण माझा ड्रॉ झालं नाही काय. करू मशीन पण घेतल राव डॉ च्यया भरोस्यावर

  • @harshnakhate519
    @harshnakhate519 Месяц назад

    खूप छान माहिती दिली sir.

  • @uddhavkakde7221
    @uddhavkakde7221 Месяц назад

    मळनी यंञ अर्ज करुन ६ महिने झाले तरी नाव नाही
    ड्रा कधी होईल सर

  • @saraswati8679
    @saraswati8679 22 дня назад +1

    4 वर्ष दर वर्षी करतो पण होत नाही आहे मजूर 😢

  • @nishanmeshram4535
    @nishanmeshram4535 23 дня назад

    Maza pn form khup divsapasun latkun ahe lottery madhi ajun nav nahi aal

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव

    सरकारने महाडिबिटी शेततळे लॉटरी सहा महिन्यांपासून लाटरि लावली जात नाही

  • @ShriganeshMandap
    @ShriganeshMandap Месяц назад

    Mi soraurja sati kusumsorurja nond krun 12 mahine zalee mahitidhya

  • @madhurigavhane1365
    @madhurigavhane1365 Месяц назад

    मी रब्बी बियाणे साठी अर्ज केला होता 1 वर्ष झाले अर्ज करून
    त्यांनी चेक पण नाही केला अर्ज
    पुण्यात वरिष्ठ अधिकारी चे ऑफिस कुठे आहे कोणी सांगेल का

  • @dhirajgawande4232
    @dhirajgawande4232 24 дня назад

    छान व्हिडिओ सर

  • @vijayth7770
    @vijayth7770 29 дней назад

    अर्ज द्या काही करा जो पर्यंत अधिकारी प्रामाणिक राहत नाहीत तो पर्यंत कुणाचे काही बिगडत नाही. शेवटी पर्याय मुख्यमंत्री पोर्टल अथवा prdhanmantri पोर्टल वर तक्रार देने

  • @bhavarthedinesh2513
    @bhavarthedinesh2513 Месяц назад +1

    Maha DBT वर दुसऱ्या घटकांसाठी अर्ज करू शतोय आता

  • @NandkumarRakte
    @NandkumarRakte Месяц назад

    Grass katar sathi arj kelay 4 mahine zale

  • @baluraut1083
    @baluraut1083 2 месяца назад

    धन्यवाद जी साहेब ❤❤❤

  • @sudhirjadhav5679
    @sudhirjadhav5679 2 месяца назад +1

    मला तर काहीच मिळालं नाही अजून पर्यंत

  • @shankarjadhav3410
    @shankarjadhav3410 4 месяца назад +1

    मी जैन कंपनी चे स्प्रिंकलर घेऊन आठ महिने झाले आहे तरीही मला सबसिडी आलीं नाही

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Месяц назад

    गुड

  • @बाळासाहेबरसाळ-ष3ण

    2 वर्ष झाली माझ अनुदान आले नाही

  • @shivakale_42
    @shivakale_42 4 месяца назад +1

    सर आम्ही पण अर्ज केला होता ट्रॅक्टर साठी दीड वर्ष झाले पण लॉटरी लागली नाही

    • @PathPurava
      @PathPurava  4 месяца назад

      To रद्द करून पुन्हा अर्ज करा आणि कृषी सहाय्यक यांचेवर जबाबदारी ठेऊन द्या ...ते काय काम करीत नाहीत

    • @bewafagaming1724
      @bewafagaming1724 3 месяца назад

      Mi women former asun mazha drip fome majur houne shayeb shetat yeune serve khelanhtar. Ok mhanue ghelavar kam kale nhahe tar atha kay karayche

    • @omkargangurdeog42003
      @omkargangurdeog42003 Месяц назад

      ​सर मी पण ट्रॅक्टर साठी अर्ज करून २ महिने होत आले आजुन नाव नाही आले कधी येईल​? @@PathPurava

    • @abhijitpohokar4039
      @abhijitpohokar4039 Месяц назад

      Zala kar arj manjur? Maza 9 months pasand arj pending aahe

  • @rahulpadvi4553
    @rahulpadvi4553 2 месяца назад +2

    Last Option अर्ज सादर करा , या आयुष्यात येईल का?😂 मात्र विद्यार्थ्यांचे ₹१००० रुपये घ्यायचे असेल तर Site झटपट चालेल. ही आपली सरकार.

  • @shankarjadhav3410
    @shankarjadhav3410 4 месяца назад +1

    साहेब मंजूर होऊन दोन महिने झाले आहे.जी एस टी पावती अपलोड केली आहे

    • @PathPurava
      @PathPurava  4 месяца назад

      8087270122 मला मेसेज करा

  • @dhamghan9572
    @dhamghan9572 2 месяца назад

    Barobar

  • @Pk__gamer-18v
    @Pk__gamer-18v 2 месяца назад

    Sir aarjachi pdf pathwa pls

  • @deoraokedar4981
    @deoraokedar4981 Месяц назад

    Form kaise bharawa

  • @kadamambadas7055
    @kadamambadas7055 Месяц назад

    Ok

  • @babantake6501
    @babantake6501 2 месяца назад

    पहिला फाॅम कसा रद्द करावा लागेल

  • @yuvrajmeshram5118
    @yuvrajmeshram5118 2 месяца назад

    2022 madhe arj kela,aajun no.lagla nahi

  • @AanasahebWayal
    @AanasahebWayal 21 день назад

    सावळा गोंधळ चालु आहे तोंड पाहून लकी ड्रॉ होतो

  • @prasadnomulwar5486
    @prasadnomulwar5486 Месяц назад

    पिम..किसान.चे.. पै से..9.हप्ते..पडून..पुढील..हप्ते..येत.नाही

  • @kalpeshchaudhari8158
    @kalpeshchaudhari8158 Месяц назад

    सर अर्जाची पीडीएफ टाका

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 2 месяца назад

    सर CSC सेंटर वाले 100रुपय घेतात भरायचे

    • @PathPurava
      @PathPurava  2 месяца назад +2

      @@sagarkale9202 घेऊदे हे काम फुकट करून द्यायचं असं तर कोठे लिहिलेलं नाही आहे त्यामुळे पैसे द्या...त्यांची पण मेहनत आहे.

  • @सुभाषखिल्लारीगोरेगाव

    शेतकऱ्यांना काहीही दियाच नाही त्याच नाव डि.बि.टि

  • @shivakale_42
    @shivakale_42 4 месяца назад

    तर यासाठी काय करू जेणेकरून लॉटरी लागेल

    • @PathPurava
      @PathPurava  4 месяца назад

      पुन्हा अर्ज करा आणि तुमचे गावचे कृषी सहाय्यक यांना कळवा...

  • @omgadhave9757
    @omgadhave9757 3 месяца назад

    आता कधी. खुलनार

  • @milindkhadatale8882
    @milindkhadatale8882 Месяц назад

    अर्जाची पीडीएफ पाठवा

  • @rajendrarajput4570
    @rajendrarajput4570 Месяц назад

    Tushar sichan kila lotari lagalayver bil upload pan kila krushi khatay Vali aliz anii gili pan Tushar bajiet nahi

  • @sanjayshivraana1996
    @sanjayshivraana1996 2 месяца назад

    भाऊ 2021 ला अर्ज केला होता, आजुन नाव नाही

  • @keshavdinde3001
    @keshavdinde3001 18 дней назад

    सरकार माद्रिद आहे. किती रुपये शेतकर्यांचे पैसे खायलेत

  • @avinashbaviskar3509
    @avinashbaviskar3509 7 месяцев назад

    Contact पाहिजे तुमचा

  • @bhagwatdhavale6091
    @bhagwatdhavale6091 Месяц назад

    दीड दोन साल झाले नावच येईना

  • @arunpatil5054
    @arunpatil5054 Месяц назад

    ट्रॅक्टर साठी अनुदान मिळाले...कुठलाही त्रास नाही .,राहुरी

    • @PathPurava
      @PathPurava  Месяц назад

      लकी शेतकरी

  • @hemant6998
    @hemant6998 Месяц назад

    Are kay boltoy kam kmi khulkhula jast

  • @shaileshkittad200
    @shaileshkittad200 2 месяца назад

    खूप छान माहिती दिलीत.