Kalyan Babar यांची ऑफर, Santosh Deshmukh यांच्या हत्याराचा एनकाऊंटर करा, 51 लाख घ्या' | Beed Case

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 259

  • @tukapatil6485
    @tukapatil6485 16 дней назад +236

    👌👌👌
    आपल्या निर्णयाच
    मनापासून स्वागत 💐😊👍

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 16 дней назад +175

    अगदी बरोबर बोललात दादा तुमच्या वक्तव्याला या महाराष्ट्रातील करोडो समाजाचा समर्थन आहे

  • @krishi-vasant
    @krishi-vasant 16 дней назад +219

    मानलं दादा तुम्हाला...
    जेव्हा लोकशाही मार्गाने काम होत नाही तेव्हा तुम्ही असा मार्ग पत्करला असेल

    • @okline3056
      @okline3056 13 дней назад +1

      चोंग्या लोकशाही पद्धतीनेच बक्षीस लावले आहे.
      पोलिसांसाठी बक्षीस आहे ते,एरव्ही सरकार देते,यावेळी एका शेतकऱ्यांने लावले आहे एव्हढाच फरक आहे फक्त पण मार्ग लोकशाहीचाच आहे.
      🎉🎉🤨

  • @DipaliBhosle-x8x
    @DipaliBhosle-x8x 13 дней назад +57

    संतोष देशमुख यांना न्याय‌ मिळाला पाहिजे असे कोनाकोनाला वाटते

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 16 дней назад +106

    पोलिस कारवाई करत नसेल तर हाच योग्य पर्याय राहिल

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 16 дней назад +89

    सरकार जर नपुंसकासारख काम करत असेल तर हे जरुरीचे आहे ❤

  • @jagrutshinde6265
    @jagrutshinde6265 16 дней назад +155

    आमचा देखील खारू ताई चा वाटा राहील.एक मराठा लाख मराठा

  • @प्रशांतदेशमुख-श5च

    पाटिल बोलते सबको कोलते❤

  • @VishwanathDabhane
    @VishwanathDabhane 14 дней назад +34

    शाब्बास बाबर साहेब तुमच्या सारखं अस प्रत्येकानं पुढं आल पाहिजे न घाबरता जय हो

  • @Omonascartoonvideo
    @Omonascartoonvideo 16 дней назад +52

    कडककक असच पाहिजे 🎉

  • @RajuKharaskar
    @RajuKharaskar 16 дней назад +55

    जबरदस्त भाऊ
    सुपर रीडर

  • @YogeshDaud-m3m
    @YogeshDaud-m3m 16 дней назад +36

    छान निर्णय 👍

  • @amarpatil722
    @amarpatil722 13 дней назад +29

    मानलं पाहिजे वाघाला च्या वाघाला दीर्घ आयुष्य लाभो ही शुभेच्छा

  • @spawar5675
    @spawar5675 13 дней назад +14

    खूप खूप अभिनंदन सलाम या शेतकरी दादाला

  • @krushnagaming4992
    @krushnagaming4992 3 дня назад +1

    दादा तुम्ही अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे तुमचे खुप कौतुक आणि हार्दिक अभिनंदन

  • @balukalkuta
    @balukalkuta 16 дней назад +27

    बरोबर बोललात बाबर साहेब ❤😢

  • @dhanajighodake3020
    @dhanajighodake3020 16 дней назад +25

    खरंच बघितलं तर मराठा समाज अजून शांत आहे रे भावांनो पण मराठा समाज काय करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 12 дней назад +10

    निर्णयचं हार्दिक स्वागत लवकर पूर्ण होवो

  • @sanjaybhosale4876
    @sanjaybhosale4876 16 дней назад +29

    अभिनंदन बाबर दादा पण आरोपींनी एक 5 कोटी देल्यावर हे बीडचे पोलीस आरोपीला सोडून देतात हेही इतकंच खर बरका 😂😂

  • @madhavbhise8009
    @madhavbhise8009 15 дней назад +16

    सरकार जर योग्य न्याय करणार नसेलतर अशा पद्धतिने आम्हाला स्वत: आमच्या समाज बाधंवाच्या खुंनाचा न्याय घ्यावा लागेल. 💪💪🚩🚩

  • @ravibhadarge1555
    @ravibhadarge1555 16 дней назад +19

    त्यांना माहित आहे की काही पोलीस बिगर पैशाचं कामच करत नाही.

  • @BhausahebDhandge-p3w
    @BhausahebDhandge-p3w 16 дней назад +10

    जबरदस्त धमाका

  • @bandugavhane5124
    @bandugavhane5124 16 дней назад +11

    अभिनंदन

  • @meghrajtaware8381
    @meghrajtaware8381 16 дней назад +22

    शाब्बास र पट्या.....

  • @B-u9i
    @B-u9i 16 дней назад +23

    1 नंबर भावा......

  • @jayrajkhade2007
    @jayrajkhade2007 8 дней назад +2

    शेतकरी BRAND... ✌

  • @sachinbane3499
    @sachinbane3499 12 дней назад +3

    योग्य निर्णय आहे

  • @subhashbhande6168
    @subhashbhande6168 16 дней назад +22

    सुपडा साफ करून टाकले तर ते अधिक चांगले राहील

    • @okline3056
      @okline3056 13 дней назад

      तू जाहीर कर बक्षीस...
      1 कोटी आणि10 एकर जमीन.
      😊🎉🎉👍

  • @H99509
    @H99509 12 дней назад +4

    अगदी बरोबर आहे एनकाऊटर करा

  • @sharadjeughale98
    @sharadjeughale98 16 дней назад +12

    याला म्हनतात दिलदार माणूस

  • @LaxmankedarTatya-xz8rj
    @LaxmankedarTatya-xz8rj 14 дней назад +4

    ह्या वाघाची आफर ही बरोबरच आहे कारण मला नक्की माहीत आहे की पोलिस लाच दिल्याशिवाय स्वताच्या आईचे पण काम करत नाही

  • @swapnilpawar5276
    @swapnilpawar5276 12 дней назад +2

    मनाचा मुजरा दादा तुम्हाला.....❤

  • @balupateker682
    @balupateker682 6 дней назад

    खुप खुप छान अभिनंदन भाऊ

  • @LaxmanJajtap
    @LaxmanJajtap 15 дней назад +4

    दादा अभीनंद
    न्याय मिळाला पाहिजे

  • @ashurubashinde6627
    @ashurubashinde6627 14 дней назад +1

    बरोबर आहे

  • @sudhasalve9423
    @sudhasalve9423 14 дней назад +1

    बरोबर साहेब

  • @shahee9361
    @shahee9361 16 дней назад +13

    बरोबर भाऊ...😢

  • @ramshingne8809
    @ramshingne8809 6 дней назад

    खूप खूप अभिनंदन साहेब

  • @dhananjay3387
    @dhananjay3387 16 дней назад +1

    Dhanyawad saheb

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 16 дней назад +1

    धन्यवाद

  • @MahadikLaxman
    @MahadikLaxman 5 дней назад

    खुप छान सर

  • @keshavpawar1732
    @keshavpawar1732 15 дней назад +1

    Right 👍👍

  • @KantilalJawale-en9ip
    @KantilalJawale-en9ip 10 дней назад

    ओके सर अगदी बरोबर 1000%

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 16 дней назад +3

    Right ghau 💯 brobr 👌👌👌👌 dm lagto bola la sarkar Gujarat chalvte

  • @Maneesh-nt5bx
    @Maneesh-nt5bx 16 дней назад +1

    Great Man 👍

  • @PrabhakarBarse-h4d
    @PrabhakarBarse-h4d 14 дней назад +1

    जय शिवराय भाऊ

  • @YashMurgulwar
    @YashMurgulwar 14 дней назад +1

    Ek number bhau

  • @cricketlovers-bq8qd
    @cricketlovers-bq8qd 13 дней назад +1

    अगदी बरोबर बोलले दादा

  • @आत्मनिर्भर22
    @आत्मनिर्भर22 16 дней назад +12

    दादा तुमच्या भावना समजल्या 👌😁 पण राज्यात लोकशाही आहे ही अंधश्रद्धा 🙄

  • @DspatilPatil-t7p
    @DspatilPatil-t7p 12 дней назад

    Agdi barobar 👍

  • @sandeepjunjarkar9053
    @sandeepjunjarkar9053 14 дней назад +1

    एक नंबर 👌🏻

  • @ashurubashinde6627
    @ashurubashinde6627 14 дней назад +1

    छान आहे सर

  • @SurajShinde-lt6lt
    @SurajShinde-lt6lt 14 дней назад +1

    बरोबर बोलले दादा तुम्ही

  • @shakilashaikh4693
    @shakilashaikh4693 5 дней назад

    Agdi barobar

  • @Sanjaysargar-h5r
    @Sanjaysargar-h5r 12 дней назад

    बरोबर भाव

  • @bhimawandhekar4623
    @bhimawandhekar4623 15 дней назад +1

    💯💯यनकावटर झाले पाहिजे

  • @BharatLondhe-f4l
    @BharatLondhe-f4l 13 дней назад

    Shabash Bawa Shaba Shaba Shaba👍👍👍👍👍👍

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 13 дней назад

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sontoshdhobale214
    @sontoshdhobale214 13 дней назад +1

    बाबर साहेब तुम्ही सोधता असा मावळा मिळेल अशी आशा करु

  • @SachinSalunkhe-x4o
    @SachinSalunkhe-x4o 12 дней назад

    Barobar

  • @balkrishnasomawanshi8534
    @balkrishnasomawanshi8534 13 дней назад

    बरोबर आहे राव

  • @SunilPawar-ft8jp
    @SunilPawar-ft8jp 13 дней назад +1

    Zakkas dada

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 5 дней назад

    Great brother

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 12 дней назад

    आपला सार्थ अभिमान आहे 🎉🎉🎉

  • @DilipGadhave-df6qo
    @DilipGadhave-df6qo 13 дней назад

    वा दादा अस्वमीणीरनय निर्णय

  • @kirankokate3670
    @kirankokate3670 12 дней назад

    बरोबर. आहेत

  • @JayramPandey-t5f
    @JayramPandey-t5f 11 дней назад

    एक दम बरोबर

  • @jiwansolanke6838
    @jiwansolanke6838 15 дней назад +4

    वाल्मिक कराड ची संपत्ती जप्त करा

  • @KaranGangrde
    @KaranGangrde 8 дней назад

    Great man ⚡💫💯💯💯

  • @suryakantdhavale1833
    @suryakantdhavale1833 13 дней назад

    Aaplya nirnayach swagat dada ❤❤❤❤

  • @TusharChavan-w6k
    @TusharChavan-w6k 11 дней назад

    खूप छान भाऊ

  • @pawandhole4956
    @pawandhole4956 15 дней назад

    मानलं राव
    जय महाराष्ट्र 💐🙏🙏

  • @shivrajpawar3327
    @shivrajpawar3327 13 дней назад +1

    मंत्र्याचा दबाव असल्यास कोणताच अधिकारी त्याला अटक करणार नाही कणव एन्काऊंटर केल्यास मजस्त्रेत चौक नेऊन पोलिस अधिकारी कर्मचारी यांना आरोपी करणार त्यामुळे कोणी येंकौंतर करणार नाही असे वाटते

  • @balasahebjadhav1601
    @balasahebjadhav1601 15 дней назад +3

    सरकार ने शिकावं आपल्या पासून...

  • @bharatbabar4499
    @bharatbabar4499 11 дней назад

    Wa re दादा मस्त

  • @shubhangikhandale1811
    @shubhangikhandale1811 13 дней назад

    Dada khup chaan nirnay ghytlay

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 14 дней назад +1

    वार दादा मानल नंबर एक

  • @UshaKadam-vl1jh
    @UshaKadam-vl1jh 14 дней назад +1

    Dada tumcha bhaavna samjlya pn sarkarla ti kalat nahi tumcha sarki manas aata ahet salam tumhala

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 16 дней назад

    एकच नंबर भाऊ❤❤❤

  • @dhananjaytorave8914
    @dhananjaytorave8914 12 дней назад

    बाबर 3:17 दादा तुमचे मनापासून धन्यवाद आभार

  • @sachinshinde3697
    @sachinshinde3697 12 дней назад

    दादा तुम्ही केलेले काम अगदी कौतुकासप्द आहे नक्कीच पण आपल्या सारख्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपणच पुढे लागुन मदत करतोय तर काय पोलीस अधिकारी वर्गाचा आणि असल्या प्रशासनाचा....?

  • @sureshranerpatil8504
    @sureshranerpatil8504 16 дней назад

    No ek dada .salam aahe maza tumhala aani sarth aabhiman sudha .❤

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 15 дней назад

    💯💯 तोफांची सलामी दादाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhairavnathjadhav6537
    @bhairavnathjadhav6537 13 дней назад +1

    सलाम कल्याण साहेब

  • @JaysingKadam-hg8io
    @JaysingKadam-hg8io 15 дней назад +1

    अभिनंदन मानल राव कंडका निर्णय

  • @Bjpshivsena
    @Bjpshivsena 12 дней назад +1

    कल्याण बाबर शब्द सांभाळून वापरा आणि जपून राहा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा

  • @amarjadhav9137
    @amarjadhav9137 12 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @samadhansapate8259
    @samadhansapate8259 12 дней назад +1

    👌👌👌👌

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 13 дней назад

    बाबर साहेब आपला निर्णय योग्य आहे

  • @Krushna_patilGhorpade
    @Krushna_patilGhorpade 12 дней назад +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 13 дней назад +1

    मराठ्यांचा इतिहास माहिती आहे, नेहमी पानिपत होत. ..

  • @NitinShinde-ok4be
    @NitinShinde-ok4be 16 дней назад

    👍👍👍👍👍👍👍

  • @manojgandhi9033
    @manojgandhi9033 12 дней назад +1

    जो कोणी ऐनकाउनटर सगळ्या खुनी मारेकरी चा करेल त्या व्यक्तीना बॅक खातेवर 02 कोटींहून अधिक पैसे जमा होतील सर्व समाज बांधव कङुन

  • @DinanathRanher
    @DinanathRanher 9 дней назад

    दादा अभिमान आहे तुमचा आम्हाला

  • @Kutedatta
    @Kutedatta 12 дней назад

    Good babar saheb

  • @kavitatodkar7838
    @kavitatodkar7838 12 дней назад

    Very good.

  • @swarajyagoatfarm1313
    @swarajyagoatfarm1313 15 дней назад

    Great

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 9 дней назад

    जे कोणी आरोपी आहे त्याचे एन्काऊंटर झाले नाही पाहिजे कारण एन्काऊंटर जर झाले तर मुख्य जी कोणी कदाचित सत्तेतील असतील त्यामुळे एन्काऊंटर करू नाही दूध का दूध पानी का पानी होऊ शकते

  • @SunilKite-x6h
    @SunilKite-x6h 15 дней назад

    Manapasun swaagat bhau

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 12 дней назад

    Dada barobar bolat ahat aaj ya सर्वपक्षीय राजकारण्यांनी आपला पवित्र महाराष्ट्र जी शिवाजी महाराजांची व संतांची पवान भूमी हडवली आहे या दादांची खाई चूक नाही आज पोलिस यंत्रणा पूर्ण सदली आहे