अहो एवढेच नाही खुप हैदोस घातलेला आहे परळी बीड मध्ये धनंजय मुंडे ने आम्ही स्थानिक चे आहोत गोरगरिबांच्या जमीनी सुद्धा लुटल्या आहेत यांनी हळूहळू सर्व बाहेर येईल यांचे कारनामे धनंजय मुंडे ला आता त्याच लोकांचा तळतळाट लागलेला आहे हे नक्की
अण्णासाहेब नुसता बीड जिल्हा नाही महाराष्ट्राच्या अख्खी जिल्हे तालुका मधील सकल मराठा समाज कोट्यवधी मराठा तरुण तुमच्या पाठीशी आहे जिल्हा जिल्हा तालुका तालुक्यात वाड्या वाड्या वस्तीत तुमच्या पाठीशी आहे पाठीशी आहे कारण तुम्ही सत्यमेव जयते आहेत आणि आई तुळजाभवानीचा तुम्हाला आशीर्वाद आहे महाराष्ट्राच्या करोडो मराठा तरुणांचे स्फूर्तिस्थान स्फूर्तीस्थान अण्णासाहेब
भारत माझा देश आहे भारतात दरवर्षी किती खुन होतात किती बलत्कार होतात आणि किती लोकांना सजा होते याची आकडेवारी जाहीर केली पाहीजे . जर न्याय मिळण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागत असेल तर भारत देशाचे भविष्य अवघड आहे एक भारतीय नागरिक😢
सरकारनी नेता असो की दुसरे कोणी कुणालाच पाठीशी घालू नका सगळ्यांचे कनेक्शन चेक करा ना कराड नी 100 टक्के राजकीय मदत मागितली नसेल का या प्रकरणात फडणवीस साहेब
सत्य असल्याशिवाय एवढं छातीठोकपणे कोणी बोलू शकत नाही.😢
अहो एवढेच नाही खुप हैदोस घातलेला आहे परळी बीड मध्ये धनंजय मुंडे ने आम्ही स्थानिक चे आहोत गोरगरिबांच्या जमीनी सुद्धा लुटल्या आहेत यांनी हळूहळू सर्व बाहेर येईल यांचे कारनामे धनंजय मुंडे ला आता त्याच लोकांचा तळतळाट लागलेला आहे हे नक्की
नवडनुकी आधी इतका का नाही बोले
@@Adityakingdrl2y आता बोलायचं hot म्हणून 😂😂
@@nikeshbhosale2553😂😂😂😂
धस साहेब आगे बडो. हम अपके साथ..
हा माणूस खरोखरच सत्य वस्तुस्थिती जनतेसमोर मांडत आहे. आदरणीय कै. संतोष देशमुख सरपंच या सारख्या समाजसेवक व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे.
आण्णाचा विशेषच लय हार्ड है 🔥
निर्भीड माणूस सुरेश आण्णा
सत्य असेल सर्व म्हणून येवढं विश्लेषण करून सांगत आहेत
मानल सुरेश धस साहेब खरोखर तुम्ही नडताय गरिबांना न्याय देण्या साठी...
अण्णा बोलतोले सबको कोलते.....❤
एकच नंबर अण्णा तुम्ही सत्य बोलत आहात
ह्या माणसाला पैसै नाही कमवायचे. फक्त न्याय पाहिजे
😂😂😂
भरसभेत स्वतः च्या बहिणीला रेटा म्हणणारा नेता यांचा आदर्श आहे धन्य आहेत परळीतील लोकं एक स्त्री लंपट यांचा आदर्श 😂😂
@@Mahesh...11-q9ituz munde tr gele ata kamatun 😂😂😂😂😂
@@Mahesh...11-q9imunde cha gunda ahes ka tu
Home minister Kara धस साहेबांना अन्याय च्या विरोधात आहेत त्याना माझा पाठिंबा
Company ची रेकॉर्ड चेक केली पाहिजे. खरंच तथ्य असेल तर, मुंढे याचा राजीनामा घेतला पाहिजे.ही लोकशाही ची थट्टा थांबली पाहिजे.
इतंभूत माहिती व सत्यता असले शिवाय असे छाती ठोक कोणी बोलू शकत नाहीत
Ek number
अण्णा...❤️❤️🔥
सुरेश आण्णा बरोबर बोलत आहे.
धस साहेब तुम्ही खरतर बीड करांचे एक प्रकारे कल्याणच करत आहे. धन्यवाद
धस साहेब तुमच्यासारखे लोकप्रतिनिधीची गरज आहे महाराष्ट्राला
right❤
जोपर्यंत धस साहेब याप्रकरणात आपले प्रयत्न चालू ठेवतील , या वरून असे वाटते संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देतिल
धस साहेब तुमच कौतुक करावे तेवढे थोडेच तुमचं खुप खुप अभिनंदन
न्याय पाहिजे संतोष अण्णाला
No1
बाकी सर्व संपत्ती आमदाराची जप्त करावी
Suresh dhas ,अगदी बरोबर बोलत आहे ,मुंडे अजित पवार यांनी राजीनामा द्यावयास पाहिजे ,ह्या दोघांच बँक खाते seal करा अणि case टाका. 😮
धन्या धन्या राजीनामा दे
एकदम भारी आणा 🔥
सुरेश अण्णा 🔥🔥🔥
बीड जिल्ह्याचा एकच टायगर माननीय श्री सुरेश आण्णा धस साहेब तुमचे मनापासून आभार.....
Thank you Saheb
ही गोष्ट खरी आहे सत्य असल्याशिवाय माणूस एवढं रोखठोक बोलत नाही
Right
सुरेश अण्णा चांगला माणूस
आण्णा ❤❤
अण्णा अगदी बरोबर लगे रहो.
आणि हे आज गर्गेच आहे...
Nice anna🎉🎉🎉
धस एकदम खरे........
न्याय पाहिजे
ED inquiry zali pahije.1 number
Anna.
फक्त 15 वर्षांपूर्वी जेवढी होती तेवढी ठेवावी
Nice👍
Dhas Saheb you are my true Hero 🎉🎉🎉
King of beed only aana❤❤ 👑
धस 🔥🔥
बरोबर आहे
Thanku
बरोबर आहे
Tiger ahe Suresh dhas Saheb 💯 brobr 👌👌👌👌💐💐
Only anna
Dhas saheb tumchi Kamal ahe. Lok pratinidhi tumchyasarkha pahije
आण्णा 👌
अण्णा चा विषय लई हार्ड 🔥
मानल राव आण्णा
वा! मानल धस साहेब
Boss anna.⚜️👑
❤❤❤❤
न्याय मिळावं हीच अपेक्षा
विरोधी पक्ष जिवंत आहे का.....???
Aanaa don ❤❤❤
Anna Lage Raho
Anna je boltoy te barobar ahe.
🔥🔥
पहिले नितीन कुलकर्णी ला पकडा, पेशवाई वा rss कनेक्ट चा तपास 😮लागेल
Saheb tumhi jaragya peksa bhari ahe
इतकं निर्घृणपणे मारणाऱ्या आरोपींचे कसे समर्थन करू शकता हे लोकं😢
❤
विनाकारण कोणीही कोणाची हत्या करत नाही. काहीतरी मोठं कारण असेल
कारण तुला माहीत नाही का
म्हणून काय हत्या करायची का
भिकमांग्या वाल्या ला पैसे नही भेटले म्हणून
येवढ्या निर्घृणपणे अमाणवीपणेहत्या केली निर्दोष व्यक्ती ला मारले
जातीवादी वंजारी अजून पण आपल्या जातीच्या राक्षस लोकांना सपोर्ट करताना
🔥
❤❤❤
आण्णाला आवरा नाहीतर धन्याला आत जावा लागल😅
एवढी माहिती असून सरकारला किंवा पोलिसांना कळवले नाही म्हणून दोषी आहेत
🔥❤️
स्वतःची काळजी घ्यावी अण्णा
Only anna ❤❤❤ 👑
अण्णासाहेब नुसता बीड जिल्हा नाही महाराष्ट्राच्या अख्खी जिल्हे तालुका मधील सकल मराठा समाज कोट्यवधी मराठा तरुण तुमच्या पाठीशी आहे जिल्हा जिल्हा तालुका तालुक्यात वाड्या वाड्या वस्तीत तुमच्या पाठीशी आहे पाठीशी आहे कारण तुम्ही सत्यमेव जयते आहेत आणि आई तुळजाभवानीचा तुम्हाला आशीर्वाद आहे महाराष्ट्राच्या करोडो मराठा तरुणांचे स्फूर्तिस्थान स्फूर्तीस्थान अण्णासाहेब
खरं काय आहे जनतेला कळलं अण्णा
रक्षक भक्षक झाला आहे पोलीस तेवढेच दोषी आहे त
धस अण्णा 🚩
आण्णा ग्रेट
💯
यांना खंडणी मिळाली नसेल😊
👍
धस साहेब आरोपींची नार्को टेस्ट ची मागणी करा फडणवीस यांना
कसं सुरेश अण्णा म्हणतील तस्स..❤🔥
भारत माझा देश आहे
भारतात दरवर्षी किती खुन होतात किती बलत्कार होतात आणि किती लोकांना सजा होते याची आकडेवारी जाहीर केली पाहीजे . जर न्याय मिळण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागत असेल तर भारत देशाचे भविष्य अवघड आहे
एक भारतीय नागरिक😢
आणखी कोण कोण आकां आहेत, प्रत्येक जिल्ह्यात ते पण सांगा
अण्णा बोलते सबको कोलते ❤❤
कळेल ना कशी जमवली संपती e d कडून
👌🙏 he khare mat aahe tumch
धस आण्णा यानां विरुद्धी पक्षनेता बनवा...!
Anacha vishy lay hard hai ❤❤❤
सरकारनी नेता असो की दुसरे कोणी कुणालाच पाठीशी घालू नका सगळ्यांचे कनेक्शन चेक करा ना कराड नी 100 टक्के राजकीय मदत मागितली नसेल का या प्रकरणात फडणवीस साहेब
❤❤❤❤😢😮😢😮😢
Great धस अण्णा
मतदान वाया नाही गेलं 💯
अण्णा 1 नंबर
😊😊😊😊😊😊😊😊😊
यांना माहीत आहे धनजंय बाहेर गेली की मला निवूडून यायल काही अडचण नाही
फक्त राजकारण चालू आहे भाऊ
नाश्या
धस च कानफाड फोडलं होत धनु भाऊंनी ते पण सांग म्हणावं ना😂
Anna wildlife 🔥
😢😮😢😮😢😮😢