Vidhan Sabha : Balasaheb Thorat यांनी Dhananjay Munde यांना का घेरलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #vidhansabha #balasahebthorat #dhananjaymunde
    बाळासाहेब थोरातांनी नवे कृषीमंत्री धनंजय मुंडेंना घेरलं
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 208

  • @santoshteli999
    @santoshteli999 Год назад +153

    बाळासाहेब थोरात साहेब जबरदस्त भाषण ❤️🙏🌍🚩

  • @prasannadongaonkar5437
    @prasannadongaonkar5437 Год назад +175

    अभ्यासु, संतुलित व्यक्तिमत्त्व
    थोरात साहेब

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 Год назад +116

    बरोबर बोलले साहेब

  • @gauravsapkale1298
    @gauravsapkale1298 Год назад +18

    बाळासाहेब थोरात साहेब हे महाराष्ट्र विधानसभेला लाभलेले एक हुशार आणि संयमी आणि अनुभवी नेतृत्व आहे ... ग्रेट स्पीच 🙏

  • @bhushangaware8110
    @bhushangaware8110 Год назад +110

    Seniority and experience talks !!!! GREAT

  • @shivanandongale-hr2yc
    @shivanandongale-hr2yc Год назад +221

    धनू भाऊ दोन बायका कधी संभाळार आणि शेतकरयाला कधी वेळ देणार 😅

    • @sachinmane7020
      @sachinmane7020 Год назад +2

      जरा जास्तच असतील कदाचित 😂😂

    • @dhaneshdhanawade
      @dhaneshdhanawade Год назад

      Joprynt Karuna kayam ahe toprynt kahi bolu naye koni nhi tr ajun ek gheun yetil😂😂

    • @nitinghorad8234
      @nitinghorad8234 Год назад

      😂😂😂😂

  • @harishchandratawar6901
    @harishchandratawar6901 Год назад +82

    थोरात साहेबांनी नवीन मंत्र्याची छान शाळा घेतली, अगदी बरोबर मुद्दा मांडला

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 Год назад +70

    सरकार कोणाचेही येवो कोणीही शेतकऱ्याच भल करणार नाही
    मात्र काळजी फक्त विरोधी पक्षाला असते.

  • @SKumar_9
    @SKumar_9 Год назад +74

    जितेंगा इंडिया तो जियेगा किसान👍👍

  • @deepakbhonde2410
    @deepakbhonde2410 Год назад +22

    आदरणीय थोरात सर आपण कुषि मंत्री असताना खूप खुप छान नियोजनबद्ध पद्धतीने काम केले आहे... तयच्या फायदा नकीच होईल....

  • @nareshjadhav835
    @nareshjadhav835 Год назад +40

    मानल या नेत्याला खूप अभ्यासू वेक्ती आहे धनु भाऊ ने हे सल्ले विरोधीपक्ष नेते न मनावर घेत मोठ्या भावाने दिलेले सल्ले असे मानावे

  • @जयमहाराष्ट्र

    बाळासाहेब थोरातान सारखे काही लोक आहेत म्हणून महाराष्ट्राच थोडी राजकीय नैतिका बाकी आहे नाहीतर तर्बुज्या ने पार चिखल करून टाकला आहे.

  • @JagdishPatil-qk8me
    @JagdishPatil-qk8me Год назад +38

    खूप छान थोरात साहेब

  • @anilrachkar4666
    @anilrachkar4666 Год назад +42

    अभ्यासू नेतृत्व भावी मुख्यमंत्री

  • @bhatuwankhede7251
    @bhatuwankhede7251 Год назад +15

    बाळासाहेब, विषयाची उत्तम जाण आहे आपणास..
    शेतकऱ्यांचे प्रश्न अगणित आहेत, ते निरंतररित्या सोडवावे लागतील..तर आपला लाखांचा पोशिंदा शेतकरी तग धरेल..!

  • @user-bn4tc6yv4h
    @user-bn4tc6yv4h Год назад +8

    ह्याच विचारांन मुळे तुमचा आदर वाढतो साहेब

  • @sankalpacademy7231
    @sankalpacademy7231 Год назад +25

    Great saheb✌✌✌✌✌✌✌

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 Год назад +12

    धनंजय मुंडे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आदरणीय थोरात साहेबांनी तुमच्या कर्तृत्वाचा पाढाच वाचला

  • @bharatlokhande6822
    @bharatlokhande6822 Год назад +70

    थोरात साहेब बरोबर शेतीचे मलाला भाव नाही

  • @vyankateshchikhalikar5895
    @vyankateshchikhalikar5895 Год назад +21

    Saheb Tumi बरोबर बोलताहेत. नुकसान भरपाई कधी देणार आहे तेवढं विचारा एकनाथ भाऊला .. देयचि नाही तर झक मारायला घोषणा केली काय.. साहेब राजकारणात तुमच्यासारखी माणसे खूप कमी आहेत . नाहीतर 90% माणसे स्वतःसाठी राजकारण करतात...

  • @swarupjadhav6107
    @swarupjadhav6107 Год назад +14

    बाळासाहेब थोरात ❤️‍🔥

  • @user-cw8gv4mn5i
    @user-cw8gv4mn5i Год назад +12

    आपले सारखे अनुभवी कृषि मंत्री या राज्यातील शेतकरी बाधवना पाहिजे आहे साहेब

  • @prafullasankpal4645
    @prafullasankpal4645 Год назад +68

    Wow,, I am surprised but happy to see that Congress has such deep thought leaders as well.

    • @vaibhavkurumkar1924
      @vaibhavkurumkar1924 Год назад +8

      Thay have already but you never see them..😅

    • @RushikeshAghade
      @RushikeshAghade Год назад

      dont be surprised only congress has deep thought leaders more than any party

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 Год назад +44

    विलासराव देशमुख साहेब ❤

  • @kakabandal492
    @kakabandal492 Год назад +2

    एक नंबर मुद्दे मांडले थोरात साहेबांनी 👌👌

  • @yogeshwaghmare9212
    @yogeshwaghmare9212 Год назад +8

    खरं साहेबा चं किती गाढ अभ्यास आहे यावरून लक्षात येते

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 Год назад +9

    याला विचार म्हनतात🎉

  • @vikasshinde6805
    @vikasshinde6805 Год назад +3

    ग्रेट sir 🙏

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 Год назад +21

    Good speech.. thanks NCP and Ajit Pawar,you are getting chance to speak the problems of farmers. If they were around perhaps you wouldn't have got it .

  • @sushilchhapekar2290
    @sushilchhapekar2290 Год назад +10

    Explained in sincere and respectful manner. Every word and suggestions should be followed

  • @Sp093
    @Sp093 Год назад +48

    He is literally schooling them

  • @JavedShaikh-bi1mh
    @JavedShaikh-bi1mh Год назад +8

    Ekda bhetayachi iccha aahe Saheb.
    Great leader.❤

  • @user-ep6ob5ec7k
    @user-ep6ob5ec7k Год назад +1

    थोरात साहेब ग्रेट माणुस अनुभवी एकदम हुशार व्यवती मत्व

  • @ravindrabhamare3129
    @ravindrabhamare3129 Год назад +4

    कांदा अनुदानाची फाईल पुढे सरकवा नवीन कृषिमंत्री साहेब

  • @dattakhemnar8570
    @dattakhemnar8570 Год назад +2

    अभिमान आमच्या संगमनेरचा

  • @mohanpawase1516
    @mohanpawase1516 Год назад +6

    अभ्यासु साहेब❤

  • @vasantdube6293
    @vasantdube6293 Год назад +6

    शेतकर्यांची जाण असणारा, नेता, मा बाळासाहेब थोरात, संगमनेर जि अहमदनगर

  • @sanjaymistari9048
    @sanjaymistari9048 Год назад +1

    थोरात साहेब यांनी आतिशय पोटतिडकीनी आपले मत प्रखडपणे मांडले याला म्हणतात आभ्यासु नेता यांच्या कार्याला सलाम

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya Год назад +1

    उदंड आयुष्य लाभो आपल्याला थोरात साहेब

  • @tukaramdhavaleekno500
    @tukaramdhavaleekno500 Год назад +2

    Experience khup chan ahe thorat sahebancha ❤

  • @user-on8ko7cm4g
    @user-on8ko7cm4g 6 месяцев назад +1

    मुख्यमंत्रीपद मिळेल आपल्यालाच नक्कीच

  • @sunildadashindepatil5164
    @sunildadashindepatil5164 Год назад +2

    एकदम बरोबर साहेब बोलले 👍

  • @ramjiharbale4061
    @ramjiharbale4061 Год назад +4

    खूप छान , थोरात साहेब,

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Год назад +1

    खूप छान

  • @arvindthorat6943
    @arvindthorat6943 Год назад +2

    अगदी सभ्य राजकारणी भाषा... थोरात साहेबांची...

  • @dattatraypatil3784
    @dattatraypatil3784 Год назад +4

    अभ्यासू व्यक्तिमत्व... थोरात साहेब...

  • @gopalpawar3646
    @gopalpawar3646 Год назад +2

    खरच कृषी मंत्री म्हणून 1 आणुभवी नेता हवा

  • @anandchinicholkar8452
    @anandchinicholkar8452 Год назад +10

    साहेब खरंच आपण सत्तेत पाहिजे

  • @abhijitsolunke9045
    @abhijitsolunke9045 Год назад +3

    बरोबर आहे पण.कुठपर्यंत त्याच माणसाचं नाव घेणार .एकदा बारे दिते का कधी शेतकरी मानून .आमदार लोकांना विचारतो

  • @avinashmusle5651
    @avinashmusle5651 Год назад +1

    बरोबर आहे

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 Год назад +8

    सत्ता नसल्यावरच सुचतय खुर्ची आल्यावर पटापटा निर्णय घेत नाहीत 😔😥 धन्यवाद 🙏🙏 साहेब कमीत कमी व्याथातरी मांडली बळीराजाची

  • @mohanshinde6756
    @mohanshinde6756 Год назад +5

    Dhanubhu napash zale balasaheb ek namabar jay hind

  • @ashishdhule2462
    @ashishdhule2462 Год назад +1

    छान सुंदर पटलं असं.... नाईस थोरात साहेब

  • @chandrakantladke8569
    @chandrakantladke8569 Год назад +1

    🙏

  • @subhashdhakane556
    @subhashdhakane556 Год назад +1

    Only Balasaheb Thorat ❤❤❤❤❤❤

  • @prafulshinde4236
    @prafulshinde4236 Год назад +1

    Khup chhan bolle Sur

  • @pramodhodge2028
    @pramodhodge2028 Год назад +1

    Great speech.sir

  • @user-nd1yn1ft3d
    @user-nd1yn1ft3d Год назад +1

    DM lkholun marel थांब कालच कृषी मंत्री झालेत थाबा जरा नक्की न्याय देतील शेतकऱ्याला

  • @Ram_Khade
    @Ram_Khade Год назад +1

    बरोबर बोललात साहेब

  • @SunitaHalnor-ru7pv
    @SunitaHalnor-ru7pv Год назад +1

    संयमी नेता मधुर भाषाशैली

  • @yogeshdhare-js1ns
    @yogeshdhare-js1ns Год назад +9

    धन्या मुंढे बायका sambalu शकत नाही

  • @rahulsurya9329
    @rahulsurya9329 Год назад +5

    बाळासाहेब भावी मुख्यमंत्री

  • @sppawar8441
    @sppawar8441 Год назад

    शेतकऱ्याचे पूर्वी ही प्रश्न होते,आता ही शेतकऱ्याचे प्रश्न आहे ,भविष्यात ही शेतकऱ्याचे प्रश्न असणार आहे। सरकार येतील,सरकार जातील,सरकार पडतील,सरकार बनतील परंतु शेतकऱ्याचे प्रश्न राजकारणाकडून प्रामाणिकपणाने सोडवले जाणार नाही। कारण शेतकरी आणि शेतकऱ्याचा प्रश्न हा राजकारणाचा एक भाग झालेला आहे। शेतकऱ्याचा कायमचा प्रश्न सोडवायचा असेल तर कागदी नगदी नोटा हटवणे गरजेचे आहे कारण कागदी नगदी नोटा नसेल तर भ्रष्टाचारच करता येणार नाही कल्पना करून पहा।कागदी नगदी नोटा नसल्यामुळे भ्रष्टाचारच करता येणार नाही त्यामुळे राजकारणांना शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करावे लागेलच आणि शेतकऱ्याची प्रत्येक प्रश्न सुटतील। शेतकऱ्यांनी कागदाच्या नोटा हटवण्याच्या मुद्द्यावर उपोषण आंदोलन करणे आवश्यक आहे। एक साध उदाहरण घ्या शेतकरी हमेशा म्हणतो कारखानदार उसाचा काटा मारतो म्हणजेच उसाची चोरी करतो एक किंवा दोन टना चा काटा एका ट्रॅक्टरच्या खेप मागं मारला जातो म्हणजे एका खेप मागं अडीच ते पाच हजार रुपये एका शेतकऱ्याचे लुटले जाते काटा मारलेल्या उसा पासून मळी साखर भग्यास राख तयार होते। चोरी केलेल्या उसापासून साखर मळी भग्यास राख हे पदार्थ किंवा वस्तू हे RTGS ने चेकबुक ने, UPI ने,CBDC e₹ रुपी डिजिटल नोट ने म्हणजेच ऑनलाईन न विकता हे ऑफलाइन विकली जाते म्हणजेच कागदाच्या नोटांनी विकली जाते आणि कागदाच्या नोटांनी विकल्यामुळे पुरावा राहत नाही किंवा पुरावा सापडत नाही कागदाच्या नोटामुळे पुरावा सापडत नाही आणि पुरावा न सापडल्यामुळे भ्रष्टाचार उघड होत नाही किंवा सिद्ध होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखाना आणि कारखान्याचा काटा आणि कारखान्याची व्यवहार ऑनलाइन होणे गरजेचे आहे आणि मागणी करण्याची गरज आहे या विषयावर आंदोलन करणे गरजेचे आहे।कागदी, नगदी,नोटा हटवा=भ्रष्टाचार हटवा। पैशांचे ऑनलाइन देणे आणि घेणे व्यवहार करा =भ्रष्टाचार हटवा।:-जनता नागरिक लोक 👈👍👏

  • @TrimbakBadhe
    @TrimbakBadhe Год назад +3

    ❤ थोरात साहेब ❤

  • @merabharatmahan15
    @merabharatmahan15 Год назад +1

    👌👌

  • @rakeshnilam3398
    @rakeshnilam3398 Год назад

    🔥🔥🔥🔥

  • @ashishkhanvilkar7640
    @ashishkhanvilkar7640 Год назад

  • @balulohar3154
    @balulohar3154 Год назад +1

    भारतीय शेती हा निसर्गाशी खेळलेला जुगार आहे.

  • @maheshdeshmukh1793
    @maheshdeshmukh1793 Год назад +1

    Superb saheb

  • @prathameshmultiservices6606
    @prathameshmultiservices6606 Год назад +1

    अभ्यासू नेतृत्व❤

  • @maheshwp1993
    @maheshwp1993 Год назад

    Excellent speech

  • @bharatkarwar4359
    @bharatkarwar4359 Год назад +5

    करुणा घेउन चला गोवेला

  • @navnathkarad176
    @navnathkarad176 Год назад

    थोरात साहेब तुम्ही धनु भाऊचा नाद करायचा नाही ,शेतकरी पुत्र आहे धनु भाऊ

  • @chaitanyachavan2193
    @chaitanyachavan2193 Год назад +1

    Good saheb...

  • @ashishkhanvilkar7640
    @ashishkhanvilkar7640 Год назад

    2:06

  • @vijaypendoryavatmal891
    @vijaypendoryavatmal891 Год назад +1

    बरोबर बोललेत

  • @Satishgambhire50
    @Satishgambhire50 Год назад

    शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी कधीच संपत नाहीत हे तुम्हांला माहीत चांगल , कारण शेतकऱ्यांचे प्रश्न संपले तर तुम्ही राजकारण कशावर करणार, तुम्ही लोक तर प्रश्न निर्माण करणारे कधी संपु न देणारे, कारण सर्व शेतकरी जर श्रीमंत झाले तर तुमच्या कडे विषयच उरणार नाही राजकारणाचा, म्हणुन तुम्ही शेतकऱ्याला श्रीमंत होऊ देत नाहीत

  • @MNTHindi-yl4dv
    @MNTHindi-yl4dv Год назад

    जाऊदे ना आता ही चर्चा. तस ही निवडणूक जवळ आहे. त्यामुळे जनतेच्या मुद्द्यांवर बोला.

  • @kushallande7352
    @kushallande7352 Год назад

    Barobar ahe

  • @SunitaHalnor-ru7pv
    @SunitaHalnor-ru7pv Год назад

    वा खूप छान

  • @abhijitbhoite5935
    @abhijitbhoite5935 Год назад

    रेगुलर् कर्ज भरणाऱ्या राहिलेल्या शेतकऱ्यांचे 50 हजार रुपये कधी भेटणार आहेत ते कोणच बोलत नाहीये आत्ता

  • @madhukarvirutkar8771
    @madhukarvirutkar8771 Год назад +3

    Thorat saheb..👍

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Год назад

    ♥️♥️ experience

  • @baramatiliveupdates9718
    @baramatiliveupdates9718 Год назад +5

    10वर्ष असताना किती भाऊ दिला होता.. विमा दिला होता का ...

  • @user-ep6ob5ec7k
    @user-ep6ob5ec7k Год назад

    थोरा त साहेब ग्रेट

  • @AR-co4sq
    @AR-co4sq Год назад +1

    अशी लोक प्रशासनात व विधिमंडळात असायला पाहिजे.
    राणे, पाडळकर, बांगर, गायकवाड असले येड .... नसलेल बरे

  • @kailaskhandagale6189
    @kailaskhandagale6189 Год назад

    .हे होऊन गेलेले असल्यामुळे दुसऱ्यांना कमी लेखण्याचा अज्ञानिपणा आहे.थोरात साहेब कृषी मंत्री काय वरून होऊन येत नसत.

  • @gajanan874
    @gajanan874 Год назад

    😢😢😢😢😢 1:24

  • @kishorpawar4695
    @kishorpawar4695 Год назад

    👍

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Год назад

    शेतकऱ्यांचा पुळका फक्त तोंडापूर असतो मनातून एकाही नेत्याला शेतकऱ्यांविषयी काळजी नाही मग सत्तेत असो किंवा विरोधात असो

  • @anilpatil7174
    @anilpatil7174 Год назад +1

    Lage raho thorat saheb

  • @Rahul-ud3bp
    @Rahul-ud3bp Год назад +2

    कधी होते कृषीमंत्री.... महाराष्ट्राच्या जनतेलाही माहिती नाही.....बरं होते तर लोकांना लक्षात राहण्यासारखे एखादे काम निर्णय तरी सांगा

    • @nitinphatangare3796
      @nitinphatangare3796 Год назад +2

      शेत तळे सुरवातीला यांनीच दिले

    • @tejassobale4398
      @tejassobale4398 Год назад +2

      महसूल खाता भारतात पहिल्यांदाच ऑनलाईन यांनीच केला
      जरा माहिती घ्या व्यक्तींवीषयी

    • @avishaher3423
      @avishaher3423 Год назад

      जो काही पिक विमा भेटत होता ना त्यो त्यांच्याच काळात भेटत होता आता भेटतो का पिक विमा

  • @sunilpachore8892
    @sunilpachore8892 Год назад +6

    ओन्ली बाळासाहेब

  • @pandharinathmali8652
    @pandharinathmali8652 Год назад

    प्रोत्साहन अनुदान चे काय झालं

  • @gorakhkumker4946
    @gorakhkumker4946 Год назад

    खर तर तुमीच कृषीमंत्री पाहीजे होते साहेब...मी वीरगाव कर

  • @Balasaheb_Aware
    @Balasaheb_Aware Год назад +1

    Balasaheb,thorat,🌹🌹🌹

  • @kiranmarane7680
    @kiranmarane7680 Год назад +3

    आजून एखादी बायको करायला सांगा धनूभाऊला

  • @user-yv9jb2yo4g
    @user-yv9jb2yo4g Год назад

    तू शक्तिमान आहेस

  • @rameshneharkar1625
    @rameshneharkar1625 Год назад

    आपला भाचा आमदार होतानी आम्ही पाहिला आहे

  • @venkatbodke-eu9nj
    @venkatbodke-eu9nj Год назад

    ग्रीन गोल्ड कंपनीचे 3344 या जातीचे सोयाबीन बियाणे उगवले नाही तरी बियाणे कंपनीवर योग्य ती कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा