कोकणातील अळंबी(रोवणा) । जंगलातून शोधून काढायची मज्जा । अळंबीचं बेट पहा । खूप अळंबी मिळाली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कोकणातील अळंबी(रोवणा) । जंगलातून शोधून काढायची मज्जा । अळंबीचं बेट पहा । खूप अळंबी मिळाली #अळंबी #रोवणा #mushroom
    कोकणातील महागडी भाजी ...
    सकाळी उठून अळंबी शोधण्यासाठी सड्यावर निघालो प्लॅन असा होता की , एक दादा आहे त्याने एक जागेवर अळंबी आलेली पाहिली होती त्याच्याशी माझं बोलणं झालं आणि मी सड्यावर जायचं ठरवलं , सड्यावर गेल्यावर अस समजलं की दादा ने बघितलेली अळंबी कोणीतरी दुसऱ्याने काढली . मग आम्ही ठरवलं की जंगलात जाऊन अळंबी शोधायची , सुरवातीला फुललेली अळंबी मिळाली पण मग मात्र मज्जा आली
    ती मज्जा पाहण्यासाठी संपूर्ण विडिओ पहा...☺️👍
    like आणि subscribe करायला विसरू नका☺️💐
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    #KokanatilAlambi(Rovana) #JungalatunShodhunKadhaychiMajja
    #अळंबी #रोवणा #कोकण #जंगल #kokanatilalambi #kokanatilrovana #कोकणमस्ती #कोकणमज्जा #कोकणविडिओ #कोकणvideo #जंगलातीलअळंबी #जंगलातीलरोवणा #konkan #kokanvlog #konknvlogs
    #कोकणातीलभाजी #महागडीभाजी #mushroom #konkanmushroom #Alambibet #Rovana

Комментарии • 660