1 लाख पगार सोडून प्राध्यापिका करते यशस्वी मशरूम शेती | Mushroom Farming in Marathi
HTML-код
- Опубликовано: 23 авг 2024
- 1 लाख पगार सोडून प्राध्यापिका करते यशस्वी मशरूम शेती | Mushroom Farming in Marathi
उच्च शिक्षण घेऊन शहरात किंवा परदेशात जाणाऱ्या तरुणाची संख्या वाढत असतानाच पुणे येथील तृप्ती भूषण दकाते, MSc Biotechnology व Msc Botany मधे Gold 🥇 Medal मिळाल्या नंतर 1 लाख रुपये पगाराची प्राध्यापिकेची नोकरी नाकारत मशरूम व्यवसाय करायचे ठरवले. घरातून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज महाराष्ट्राला भुरळ घालतो आहे. भारतातील अनेक कॉलेजेस, संस्था, विद्यापीठे त्यांना मशरूम शेतीवर व्याख्यान द्याला v त्यांचा अनुभव इतर लोकांच्या पर्यंत पोचवायला बोलावत आहेत. अशा हरहुन्नरी व्यवसायीकेची यशोगाथा आपण या भागात जाणून घेणार आहोत.
शेतकरी मित्रानो हा विडिओ आपल्याला आवडल्यास like, share, subscribe करा व आपल्या प्रतिक्रिया comments मध्ये कळवायला विसरू नका.
ई-फार्मवाला गुरू यांचाकरून प्रशिक्षण घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आजच आपली सीट बुक करा.
forms.gle/tDCV...
_________________________________________
१०० देशी कोंबड्या फायदा की तोटा । Kukut Palan । कुक्कुटपालन संपूर्ण माहिती
• १०० देशी कोंबड्या फायद...
• १०० देशी कोंबड्या फायद...
रेशीम शेती संपूर्ण माहित
• रेशीम उद्योग । Reshim ...
फायद्याची स्वीट कॉर्न शेती
• Sweet corn farming । ऊ...
काव्या ढोबळे यांचा गांडूळखत प्रकल्प
• गांडूळखत प्रकल्प माहित...
झेरॉ बजेट गांडूळखत प्रकल्प कसा सुरु करायचा?
• २१ वर्षाच्या तरुणीने स...
१००० रु. किलो चिया शेती संपूर्ण माहिती
• अमेरिकेच पीक बहरेल कोल...
भात शेती आदर्श शेतकरी
• भातशेती कशी करावी | भा...
लाखोंची पपई शेती | डॉक्टर करतोय पपई शेती । पपई यशोगाथा। 640 टन उत्पादन
• #डॉक्टर करतोय पपई शेती...
लॉन शेती | शास्वत हरित शेती
• हरित लॉन शेती । गवत वि...
पेरू बाग संपूर्ण माहिती
• दोन एकर #ऊस #शेती बंध ...
_________________________________________
Reach out to us on
Facebook: / efarmwala-101511006015921
Instagram: / efarmwala
E-mail : efarmwala@gmail.com
_________________________________________
#mushroomfarming
#mushroomfarminginmaharashtra
#mushroomfarming_in_marathi
#mushroom#harvesting
#mushroomcultivation
#mushroomseeds
#mushroomspawnmaking
#mushroomspawn
#मशरुम
#mushroomsheti
#mushroom
#Mushroom #MushroomFarming #MushroomCultivation #Cultivation #Agriculture #Farming #DiscoverAgriculture
छानचं आपल्या शिक्षणाचा छान उपयोग केला आहे मॅडम आज अनेक महिला उच्च शिक्षण घेऊन आपली क्षमता असूनही घरीच बसून आहेत त्यांच्यासाठी इन्स्पिरेशन आहे
अभिनंदन मॅडम, तुम्ही धाडस केल त्या बदल सलाम.
मी सुद्धा 20 वर्षे झाले आहे मशरूमची खूप शेती केली
Tumacha adress and mobile no milel ka mla plz
@@user-mr1yx4fe7n hallo thodi mahiti gheta yeil ka kashi sheti karayachi basic pasun
Tumhi khup mast kaam karat aahat
खूप छान उद्योग दीदी
धन्यवाद मॅडम फारच छान माहिती दिली या बदल अभिनंदन आपल्याशी संपर्क करायचाय असेल तर आपला फोन नंबर पण व्हिडिओ मधे दिला तर बरे होईल धन्यवाद
खुपच छान माहिती दिली.
धन्यवाद 🙏🙏
Khup Chan Madam
Khup Chan project ahe tumcha
Khup kathin aahe marketing karan so pl vichar karun kara masharoom sheti mam tumhi khup stragal kelay sop nahi saglyana te aani he sheti kartana swasache tras asnaryani karuch nye
खुप छान माहिती दिलीत.... धन्यवाद नकीच ह्यामुळे शेतकऱयांचा फायदा होइल...🙏
Dhanyvad sir 🙏 keep suporting
खूप छान माहिती, धन्यवाद 👍
Nice.
खूप छान 👍
खूप छान माहिती
मी पण भोर मधून आहे
Inspiring
Sir hyavar ajun full detail madhe video banwa subsidy chi process Kay aahe v kshya prkare he sagle Kam aapn kru skto Kay
Good luck I like your courage and that’s why I subscribe to your channel I wish you all the good luck in the future.
कॉन्टॅक्ट कसा साधावा, याची सुरुवात करायची आहे
Contact number bhatel ka
😢plantic app install kar
Nice struggle
मार्केट कोठे आहे याला
spon kuthe midtil mam
चांगली माहिती दिली मॅडमनी
Dhanyawad
लय भारी दादा ❤
Shikshanacha uttam upyog...
❤
Farm address please.
भाव काय आहे. मशरूम चा पर kg...
Incubation room कशी करतात व त्यात काय विशेष लक्ष देण्यात येते
Mashroom babat kahich details nahi dile madam ne .... baki nako ti mahiti video chya end paryant dili...mast ashech video banawat ani Lokancha timepass karat....
होय हे मात्र खर त्याला hole padava lagtao bags na bacterial growth hovu naye mhnun ky karav he pn nahi सांगितल अजून खूप माहिती नाही सांगितली
Hyancha number milel ka? Mala wholesale madhe vikat ghyayche aahet..
वातावरन सेटींग करवी लागते का
मशरूम शेतीसाठी किती भांडवलं लागते..
❤
training sathi krupaya number dya
याची बियाणे मिळतील का
Havaman konte lagate
Address please
Madam sobt contact kasa hou shkto ? Please tell us 🙏❤
@@sakshigaikwad7133 discription मध्ये लिंक आहे form bhara
👍
Nice didi
Caontect no dya khoup changli mahiti
मलापण मशरूम शेती करायची आहे, मॅम,,,,,
खुप छान माहिती आहे मला आपला मोबाईल no मिळेल कां
प्रशिक्षण घेण्यासाठी संपर्क कसा करता येईल
@@ganeshbodekar45 discription madhe link ahe
याची माहिती मिळेल का
Kon ghet nahi vikat
Hii
मला ह्यांचा प्रोपर address भेटेल का नाही तर ह्यांचा no भेटेल
Madam मशरूम
बी कुठे भेटेल
@@MauliWadne ha
Owner cha adress and mobile pn det ja please
सोयाबीनचे भुस चालते का?
Ho
Mamm fone no dya
मॅडम तुम्ही कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल no दिलात तर तुमचं मश्रुम प्लॉट बघून आम्हाला ही ही शेती करता येऊ शकतो
आमच्या कडे जमिनी ची जागा नाही फ्लॅट आहे कसे करावे
Phone no
Dene masroom cha plane kartot
Bhava mic use kr
नक्कीच, लवकरच घेतो 🙏
contacts no milel ka
दादा संपर्क कसा करायचा
Instagram la msg kara
Msg केला आहे इंस्टाग्राम वर
Price per kg
मुलाखत घेतेवेळी माईक वापरा
नक्कीच, धन्यवाद🙏
तुमच्या प्रतिक्रियांना उत्तर देण्याच्या तत्परतेने तुम्ही लवकरच यशाचं शिखर गाठू शकतात.
Hya mam ch number milu skte ka???
Saheb यांचा नंबर द्या
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद. कृपया आपला contact no धा.
ट्रेनिंग मिळेल काय ❔
मिळेल
Kuth apply kraych mg training sathi
मी मशरूम केलं तर तुम्ही घेताल का
मशरूम कसे किलो घेता
Very inspiring Madam. Can you provide contact number to take guidance on this
madam cha mob.number milel ka
Sir, Aamhala visit karayachi aahe hya farm la.. Appointment milel ka..Contact number milel ka
फोन नंबर पाठवा
Contact number taka thyancha
Contact number bhetel ka?
Mo .no. dyan Tai
Madam cha number send kara
मो. नंबर. पता. ता. जिल्हा टाका
Thai mushroom Bhandup Karela kitne paise lagta hai WhatsApp number aur taka
Mam cha Contact number dya
Contact number dya
Madam cha number send kara