Ya yojna paise valyana dile jate. Jala kharch garaj ahe tyala milte ka. Aaj mala fakt 2 lakhachi garj ahe pan bank det nahi ka mazakade thevayla propparty nahi
Garib karjatun baher padat nahi anikarj kay fitat nahi.kay karnar.mag atmhatya karn karj.kondeil ya vicharane marto vichara.pan dya kay konala yet nahi
कधीच न भेटनारे कर्ज म्हनजे मुद्रा ल़ोन यांचे फायदे काय आपन पुढे पाहु जवळचे पैसे झेरोक्स काढायला खर्च करणे आणि काम सोडुन बॅकेत गरके मारने😂 याला मुद्रालोन म्हनतात
मुद्रा लोन मी 2 वर्षांपासून फाईल टाकली आहे पण भेटलं नाही हे लोन फक्त एखादा पुढारी पळणारे बिझनेस मेन त्यांनाच भेटेल पण ज्याला खरंच गरज त्यांना भेटणार नाही
मला झाडू बनवण्याचा बिजनेस सुरू करायचा आहे त्यासाठी मला लोन मिळू शकते का ते काम राजस्थान मध्ये चालते तिकडून महाल मागवायचा आहे मुंबईला त्यासाठी लोन मिळू शकेल का काय बिजनेस मध्ये भरपूर फायदा आहे असा व्हिडिओ ऐकल्यावर वाटतं त्यासाठी काय करावे लागेल
अरे काँग्रेस कमी योजना आखल्या पण योजनेची गॅरंटी होती या सरकारने अगणित योजना आखल्या पण ती मिळेपर्यंत लाखो वेळा नियमात बदल केले जातात तू कधीचे नियम सांगतो आज सर्व नियम बदलले आहेत.
सर. माझे नावं. बालाजी नागनाथ ननवरे. मी माझा वेवसाय लघू उद्योग. टु व्हिलर, थ्री व्हिलर, पार्ट बनवण्याचा वेवसाय चालू केला आहे. 2019, पासून चालू आहे. मधे कोरोना काळामध्ये माझा वेवसाय आर्थिक कारणाने विस्कळीत झाला होता . 2021 मधे परत वेवसाय चालू केला. त्या वेळी मला फायनसिल ची खूप गरज होती . मला कामाची ऑर्डर खूप होती पण मला रॉमट्रेल पर्चेस साठी आर्थिक प्रो्ब्लेम होता . मी कॅनरा बँक मधे करंट अकाऊंट ओपन केले. बँकेला मी मुद्रा लोन साठी अर्ज केला. मी त्यांना त्यांच्या प्रोसीजर प्रमाणे माझे पुर्ण पेपर दिले . मी सलग दोन वर्षे बँकेचा पाठ पुरावा केला पण मला त्यांनी लोन दिले नाही. व मला त्यांनी काय क्युरी आहे हे पण सांगत नाहीत . बँक असे जर करत असतील नवीन पिढी कशी वेवसाय करणार गव्हर्मेंट स्कीम चा लाभ सर्व सामान्य वेक्तीला भेटत नाही. ते फक्त मोठ्या लोकांनाच घेता येतो. माझ्या सारखे असे अनेक लोक असतील. की त्यांना वेवसाय उभा करायचा असेल . पण त्यांना बँक सपोर्ट करत नाही . अनेक लोकांना प्रोषिजर माहीत नसल्याने ते त्यांचा वेवसाय प्रगतीचा काळ निघून जातो. बँक त्यांना त्यांचा वेळेत सपोर्ट करत नाही. म्हणून तो माणूस निगेटिव्ह होतो . व त्याची वेवसाय मधे प्रगती होत नाही. माझा मो. नं 7249225338
खूप छान माहिती मिळाली आभारी आहोत
सबसिडी किती टक्के आहे
खूप छान माहिती सांगितली
खूप छान माहिती आहे
सर छान माहिती दिली आहे❤❤❤
Ya yojna paise valyana dile jate. Jala kharch garaj ahe tyala milte ka. Aaj mala fakt 2 lakhachi garj ahe pan bank det nahi ka mazakade thevayla propparty nahi
बैंक वाले मूदा लाेन चि माहिति सांगत नाहि pratyek बैंका़ मधये माहिति दिलि पाईजे धन्यवाद🌹 🙏🏼
धन्यवाद मित्रा छान माहिती दिली
विद्यार्थ्यांना काशिनाथ माळी लोन पाहिजे पाच लाख रुपये
Garib karjatun baher padat nahi anikarj kay fitat nahi.kay karnar.mag atmhatya karn karj.kondeil ya vicharane marto vichara.pan dya kay konala yet nahi
Fakt shrimant lokanach dete bank...🙏🙏
ato reksha genyasathi lon melen ka
जिल्हा मध्ये बॅंक आहे का
कधीच न भेटनारे कर्ज म्हनजे मुद्रा ल़ोन यांचे फायदे काय आपन पुढे पाहु जवळचे पैसे झेरोक्स काढायला खर्च करणे आणि काम सोडुन बॅकेत गरके मारने😂 याला मुद्रालोन म्हनतात
Agadi barobar
Konala bhetal aahe kay mudra loan
मला मिळाले आहे 6 लाख
Mala pn milale ahe 10lakh
@@ganeshdhumal9751Interest kiti asto
रिक्षा साठी मुद्रा लोन कसे मिळेल. वार्षिक टर्नोव्हर कसं भरणार
सर मला मुद्रा लोन पाहिजे v
ऊस तोडणी लहान मशिन घ्यायची आहे काय करावे लागेल याची माहिती द्या
खरी माहिती द्या
Mala momos staal takayache aahe loan kase milel
Sir Mala medical sathi loan pahije tar please sanga mala
Mudra lone xeroes machin sathi miru shakate ka
Intrest kiti %aahe yearly samaz nahi
Sir mein driver aaye mudra loan mil sakta ki gadi khelne Sathi
मुद्रा लोन मी 2 वर्षांपासून फाईल टाकली आहे पण भेटलं नाही हे लोन फक्त एखादा पुढारी पळणारे बिझनेस मेन त्यांनाच भेटेल पण ज्याला खरंच गरज त्यांना भेटणार नाही
❤
Hi Good morning🌞 sir
टाटा ट्रस्ट ची भेट द्या दादा तुम्हाला मदत होईल
Kute takli aahe file जिल्हा कोणता.अमच्या कसे मुद्रा loan hote
Are bhava aas kahi nahi te sarwala bhetatat
बँके मंध्ये गरीब लोकांना लोन साठी उभ सुद्धा केलं जात नाही
Intrest kiti percentage ahe
सर मि e mudra ऑनलाईन अप्लाय केलं पण महाराष्ट्रामध्ये सुरू नाही असं येते तरी त्यासाठी काय करावे लागेल
ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपल्या करावा लागेल
1,,varsa pasun .lon sathi vichrat aahe pan Bank karmchari lon vatap band zaly asy sangatat .garibachya kamachi sarkar nahi.bogas aahe.
सध्या 2024 मध्ये हि योजना बंद आहे का...?
आपण दिलेली लिंक ही ओपन होत नाही.
मला झाडू बनवण्याचा बिजनेस सुरू करायचा आहे त्यासाठी मला लोन मिळू शकते का ते काम राजस्थान मध्ये चालते तिकडून महाल मागवायचा आहे मुंबईला त्यासाठी लोन मिळू शकेल का काय बिजनेस मध्ये भरपूर फायदा आहे असा व्हिडिओ ऐकल्यावर वाटतं त्यासाठी काय करावे लागेल
Loan ghetana joo karj deto tyala paise dyawe lagatat kaa
Maharashtra madhe chalu aahe ka
या लोन ला सबसिडी आहे का नाही ते तर सांगितलंच नाही.
सर मतदान 15 वर्ष जुने आहे पन मतदान कार्ड नविन आहे चालेल का?
Kharach nahi milat lone mi pan try kele
Music kshala ith dadus
hote lvyvsayasathi sathi mudra lone milel ka
मिळाल का लोण
सर, मलामुदरा, लोन, मला, जगाविकात, गेयची, हाये, दुकानात, टाकायचे,
Aata chalu aahe ka
Mantri kadhi garib ahe ka nahi. Mat amcha ani srimant he.upte
माझं 1 दिवसा मध्ये मंजूर झाला ,मुद्रा लोन ,थँक उ union bank of india
Kiti divsa mdhi Kel sir tumhi
Sir aapla number dya
किती
तुम्ही मुद्दा लोन कुठे घेतला आहे आहे तरी सांगु शकता का पिलिज
कुठे केले
किती रुपये घेतल्यावर किती व्याजाने द्यावे का बिगर व्याज आहे लोन
बिगर व्याजी आहे.
सर.मी.रिक्षा. चालवतो.मला.मू.लोन.मेल.का.
Mudra farm kase baratat
Union Bank madhe milte he mudra lon
साहेब ऑफलाईन अर्ज सादर केल्यावर साधारण किती महिन्यात लोण मंजूर होते?माहिती दिली तर बर होईल!
गरजू गरीब लोकांना मिळत नाही
मुदा् लोन साठी वय किती आसावे मला शेतीसाठी.टाक्टर पाहिजे माझे वय 53आहे.मला ऊतर मिळावे धनवाद
सर मला दूध व्यवसायासाठी लोन पाहिजे
Nahi det sir lon gribana
मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे .मी MSEB चे कॉन्ट्रॅक्ट घेतो .मला ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी म्हणून सेवा प्रकारातून मुद्रा लोन मिळू शकते काय?
Ho
व्याज किती आहे
वयाची अट किती आहे
बिझनेस साठी लोन पाहिजे आहे सर
Khup slow hota video Ani editing tyahun hi bekar .....pn mahiti Chan dili thod editing Ani speed ya vr laksh dya view vadtil ajun🙏
युनियन बँक खूप चांगली सेवा देतात
Union Bank madhe aple khate pahij ka
Ya vyaj dyawe lagte ka
मी गेलो होतो sbi मध्ये नाही भेटत
सर आम्हाला तर म्हणले ते बँकेत करंट अकाउंट पाहिजे तरच मुद्रा लोन भेटते नाही त्यांना भेटत
शेतजमीन विकत घेण्यासाठी कुठली सरकारी योजना आहे का कर्ज मिळते का व्याज काय असते
Ho ahe
सर.मलापण.लोन.घेयच.कुठेफॉम.भरायच
@@SaritaGajmal-fn9qj सर्व फेक आहे लोन नाही मिळत 😂😂 चुना लावतात मोदी सारखा 😅
Koni det nahi he loan
Ya yojna paise valyana dile jate. Jala kharch garaj ahe tyala milte ka. Aaj mala fakt 2 lakhachi garj ahe pan bank det nahi
कर्ज चे बरोबर आहे.गरीब मेहनती साठी नहीं.. मोदी सरकाचे चांगले आहे पण लांबत नाही
SAR. MUDRA. LONE. VYAJDAR. KITI. AAHE
Interest Kiti % ahe sanga sir
० aahe
Beer baar sathi milel ka
अरे काँग्रेस कमी योजना आखल्या पण योजनेची गॅरंटी होती या सरकारने अगणित योजना आखल्या पण ती मिळेपर्यंत लाखो वेळा नियमात बदल केले जातात तू कधीचे नियम सांगतो आज सर्व नियम बदलले आहेत.
Mala milale ahe mudra lone milta pn 2 mahine gele tyamdhe
@@padmakamble483 ok
Kontya banket aplay kela tumhi ani documents konte ..??
@@vaishnavipawar_41 bank of india
@@vaishnavipawar_41 adhar pan adhi kahi lone asel tr tyanchi noc lagte cibil 750 chya pudhe
@@vaishnavipawar_41 fhon no dya purn डिटेल्स sangte tumhala madam pn lone milate
2:48
यांच्या पलीकडे कागदपत्रे मागतात
इलेक्ट्रिकल दुकान घालायचे आहे मिळेल का
सर मला पण 10 लाखाच लोन हव आहे
Yamde intrest kiyu lagto
आम्हा ला पण मुद्रा लोन पाहिजे आहे
Ilection yet ahe mat magayla ale ki 1matache 1 lakh maga. Nahitar mat deu naka bharpur kamvl ahe sarkarne
हॅलो
सर याला वयाची अट किती आहे
सर महाराष्ट्रामध्ये मुद्रा लोन कधी सुरू होणार आहे
Mi mahiti gheun sagato
Ata chalu aahe ka
I need you sir
10 लाखासाठी किती हप्ता यैतो
१०लाख रुपये ला ६० हफ्ते येतात ५ वर्ष फेड करावी लागते ४% व्याज दराने
@@Mahajan1992Hii मॅडम मला पण लोन पाहिजे
Tumhi खोटी mahiti देऊन जनतेला asela लावून गरिबांनान
च्या मनाचे विचार न करता खोटी माहिती देतात बँकेत गरिबांना किंमत नाही हे सर्वे चुकीचे ahe
सर मजुरदाराला मिळते का ही योजना
शेतकऱ्याला मुद्रा लोन भेटते का
Business suru karayacha asel tar tyasathi mudra loans ghenyasathi kay karave
Mudra loan ghyave
Nahin Milta loan Bahi Kuchh Bhi batate Hain Bank wale kya bhi batate hain
Sir maza Approl nighala Aahe
Tumchya phone chi battery 1% ch rahi aahe 😅
भुसावल बैंकिंग वाले नहीं मनाता
बरेच पापड पेलून पण मॅनेजर काय लोन देत नाहीत,ओळखीचे लोकांना मिळतंय,या लाच खोराना
काय कारण सांगतोय लोन न देण्याचे
जिल्हा बँक लोन होत का
Ho
व्याजदर किती ते तर सांगितले पण नाही, ते कोण सांगेल
यययवदरूकती
सर. माझे नावं. बालाजी नागनाथ ननवरे. मी माझा वेवसाय लघू उद्योग. टु व्हिलर, थ्री व्हिलर, पार्ट बनवण्याचा वेवसाय चालू केला आहे. 2019, पासून चालू आहे. मधे कोरोना काळामध्ये माझा वेवसाय आर्थिक कारणाने विस्कळीत झाला होता . 2021 मधे परत वेवसाय चालू केला. त्या वेळी मला फायनसिल ची खूप गरज होती . मला कामाची ऑर्डर खूप होती पण मला रॉमट्रेल पर्चेस साठी आर्थिक प्रो्ब्लेम होता . मी कॅनरा बँक मधे करंट अकाऊंट ओपन केले. बँकेला मी मुद्रा लोन साठी अर्ज केला. मी त्यांना त्यांच्या प्रोसीजर प्रमाणे माझे पुर्ण पेपर दिले . मी सलग दोन वर्षे बँकेचा पाठ पुरावा केला पण मला त्यांनी लोन दिले नाही. व मला त्यांनी काय क्युरी आहे हे पण सांगत नाहीत . बँक असे जर करत असतील नवीन पिढी कशी वेवसाय करणार गव्हर्मेंट स्कीम चा लाभ सर्व सामान्य वेक्तीला भेटत नाही. ते फक्त मोठ्या लोकांनाच घेता येतो. माझ्या सारखे असे अनेक लोक असतील. की त्यांना वेवसाय उभा करायचा असेल . पण त्यांना बँक सपोर्ट करत नाही . अनेक लोकांना प्रोषिजर माहीत नसल्याने ते त्यांचा वेवसाय प्रगतीचा काळ निघून जातो. बँक त्यांना त्यांचा वेळेत सपोर्ट करत नाही. म्हणून
तो माणूस निगेटिव्ह होतो . व त्याची वेवसाय मधे प्रगती होत नाही.
माझा मो. नं 7249225338
वयाची अट काय आहे ? मुद्रा लोण
तीन टप्पे आहेत व्हिडिओ मध्ये सर्व माहिती सांगितली आहे
मुद्रा लोन फक्त व्यापारी आणि पुढारी सामान्य अमला मूरत नही बैंक वाली परेशान करता
Milat nahi
खोटी माहिती मुद्रा लोन मिळत नाही
hii
बैकसाधारण माणसाला दोन देत नाहीत यासाठी विशेष कायदा लागू करण्याची गरज आहे तरच साधारण माणसाला बैक कर्ज देतील
मी मुद्रा लोन साठी अप्लाए केलो पण मला पण नाही मिळाल
कोणत्या बँकेचे मुद्रा लोन केले आहे त्या बँकेत चौकशी करा
भाऊ ओन लाईन केलेली लोन सक्सस होत का आणि प्रोसेसिंग फी व इन्शुरन्स फी जमा करावे लागेल का.
Bhau tumhi keli ka process
मुद्रा लोन परवडतं का नाही परवडत
टाईम पास जास्त
Sarva bogas ahe.........
Hot ch nhiye