- Видео 419
- Просмотров 2 149 689
Guruji 4 U
Индия
Добавлен 27 авг 2017
सर्व सामान्य लोकांना आपल्या दैनंदिन कामात मदत व्हावी. यासाठी समाजातील प्रत्येक घटकासाठी म्हणजे शेतकरी,युवक, वृद्ध, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी नवनवीन टेक्नॉलॉजी तसेच नवीन अपडेट्स, योजना, टीप्स आणि ट्रीक्स, ऑनलाईन फॉर्म व इतर माहिती यांचे व्हिडीओ पाहण्यासाठी RUclips चॅनेल तयार करण्यात आहे.
09/09/2021 500
09/11/2022 5000
10/09/2023 10000
25/07/2024 21000
07/11/2024 30000
All the common people should be helped in their daily work. For this, a RUclips channel has been created for every section of the society i.e. farmers, youth, old people, teachers, students to watch videos of new technologies as well as new updates, plans, tips and tricks, online forms and other information.
Instagram link
janardansdeshmukh
WhatsApp Channel Link
chat.whatsapp.com/KmFWdowawzQLq8xZ9qsxgF
Telegram Channel Group Link
t.me/joinchat/fDZzge1fzFVjYTA1
09/09/2021 500
09/11/2022 5000
10/09/2023 10000
25/07/2024 21000
07/11/2024 30000
All the common people should be helped in their daily work. For this, a RUclips channel has been created for every section of the society i.e. farmers, youth, old people, teachers, students to watch videos of new technologies as well as new updates, plans, tips and tricks, online forms and other information.
Instagram link
janardansdeshmukh
WhatsApp Channel Link
chat.whatsapp.com/KmFWdowawzQLq8xZ9qsxgF
Telegram Channel Group Link
t.me/joinchat/fDZzge1fzFVjYTA1
कुसूम सोलार पंप योजनेची यादी जाहीर | असे चेक करा तुमचे नाव |यादी डाऊनलोड करा #KusumSolarPane #कुसूम
नमस्कार मित्रांनो कुसुम सोलार पंप योजनेची ज्या शेतकऱ्यांनी लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांनी लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली असून ती तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून यादी डाऊनलोड करू शकता आणि तुमचे कुसुम सोलर पंप योजनेमध्ये नाव आहे की नाही चेक करू शकता ते कसे चेक करायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------
कुसुम सोलर पंप योजनेची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.
----------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप चैनल ग्रुपला जॉईन व्हा त्याची खाली लिंक दिलेली आहे त्य...
----------------------------------------------------------------------------------------------
कुसुम सोलर पंप योजनेची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.
----------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप चैनल ग्रुपला जॉईन व्हा त्याची खाली लिंक दिलेली आहे त्य...
Просмотров: 40
Видео
पिक विमा योजनेचे पैसे |असे चेक करा | घरबसल्या मोबाईलवरून #पिकविमायोजना #PikVimaYojana #पीकविमा
Просмотров 9510 часов назад
नमस्कार मित्रांनो, पिक विमा योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला असेल आणि तुम्ही शेतकरी म्हणून लाभार्थी असेल तर या पिक विमा योजनेचे विमा कंपन्यांनी पैसे शेतकऱ्यांच्या आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात सुरुवात केली आहे तुम्हीही पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमच्या पिक विमा योजनेचे पैसे आपल्या खात्यावरून जमा झाले का नाही ? ते कसे घरबसल्या पाहू शकता तेच आपण या व्हिडिओमध्ये...
या महिलांचे पैसे जमा होणार नाही | माझी लाडकी बहीण योजना | असे चेक करा आपले नाव | पात्र अपात्र महिला
Просмотров 43513 часов назад
नमस्कार मित्रांनो, राज्यात सत्तेवर येण्यासाठी मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलांना पंधराशे रुपये महिना असे देण्यात आले परंतु आता हे पैसे देऊन वसूल करणार का काय तसेच येथून पात्र महिलांनाच याच योजनेचा लाभ मिळणार मग या महिला अपात्र कोण किंवा पात्र कोण हे कसे पाहायचे तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर येण्यासा...
रेशनकार्ड Ekyc OTP वर करा | Ekyc अशी चेक करा | Reshancard Ekyc cheak | Retioncard Ekyc Last Date
Просмотров 14115 часов назад
नमस्कार मित्रांनो , भारत सरकारने रेशन कार्ड ई केवायसी करणे बंधनकारक केले असल्यामुळे 31 ऑक्टोंबर ही शेवटची तारी होती पण भारत सरकारने आता ही तारी वाढवले असून 31 डिसेंबर पर्यंत वाढवले आहे तर लवकरात लवकर सर्व नागरिकांना आव्हान केले आहे की 31 डिसेंबर पूर्वी तुम्ही तुमच्या रेशन कार्ड ची ई केवायसी करणं बंधनकारक आहेत त्यामुळे ही केवळ सिरीज रेशन कार्ड ची कशी करायची त्याचबरोबर आपल्या रेशन कार्ड ची इ केवा...
लाडक्या बहिणीना 2100/- रुपये | नमो शेतकरी | पी एम किसान शेतकरी १५०००/- रुपये मिळणार | मोठी घोषणा
Просмотров 969День назад
नमस्कार मित्रांनो, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी मोठी घोषणा केली असून पुढील आगामी काळामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना १५००/- हप्ता न मिळता 2100 रुपये हप्ता मिळणार असून तसेच नमो शेतकरी पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना 15000 हजार हा वार्षिक हप्ता मिळणार असून ही मोठी घोषणा केली आहे, सविस्तर माह...
जमिनीला वारस नोंद कशी करावी | असा करा अर्ज | Apply For Jamin Varas Nond | शेतजमीन वारस नोंद
Просмотров 16714 дней назад
नमस्कार मित्रांनो , आपल्या जमीन संदर्भात महत्त्वाचा कागद असेल तर तो सातबारा या सातबारावर जमीन आपली नोंद असते मग या जमिनीवर किंवा एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळवण्यासाठी शेत जमिनीवर वारसाची नोंद करणे आवश्यक असते जमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तीन महिन्याच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो पण यासाठी कार्यालयात जायची गरज नाही तुम्ही घरबसल्या...
आयुष्मान वय वंदना कार्ड | असा करा अर्ज | Aayushman Vay Vandana Card | Apply Now | ७०वर्षावरील वृध्द
Просмотров 23414 дней назад
नमस्कार मित्रांनो, आपल्या देशामध्ये पंतप्रधान यांनी #आयुष्यमानभारतयोजना योजनेमार्फत आता सर्वांना मिळणार #मोफत #पाच #लाखांपर्यंतचा #उपचार त्यामुळे यासाठी ज्या व्यक्तींचे #70वर्षापेक्षा #जास्त वय असेल आणि त्यांच्याकडे #आधारकार्ड असेल आणि भारतीय देशाचे नागरिक असेल अशा व्यक्तींना #आयुष्यमान #वय #वंदना #कार्ड मिळणार आहे त्याचबरोबर #पाच #लाखांपर्यंत #मोफत #उपचार मिळणार आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करा...
जमीन मोजणीसाठी | असा अर्ज करा | जाणून घ्या सविस्तर माहिती | Land Survy | Jamin Mojani Apply
Просмотров 11914 дней назад
नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या सातबारावर जितकी शेतजमीन असते तितकी प्रत्यक्षात नसते असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो अशावेळी आपल्यासमोर शेत जमिनीची शासकीय पद्धतीने मोजणी करणे हा एक पर्याय असतो पण अशावेळी आपल्याला याविषयी संपूर्ण माहिती नसते नेमका अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागणार मोजणीचा कालावधी किती मोजणीसाठी किती शुल्क आकारण्यात येणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार...
आण्णासाहेब पाटील कर्ज योजना | 0 % व्याजदर | १० ते ५० लाख कर्ज मिळणार | असा करा अर्ज | Aannasaheb
Просмотров 35314 дней назад
नमस्कार मित्रांनो, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय मोठा उभा करायचा असेल तर तुम्ही बरोबर या चॅनलवर आलात या योजनेअंतर्गत तुम्हाला दहा ते 50 ला पर्यंत कर्ज मिळू शकतो ते ही शून्य टकके व्याजदर मग या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती पात्रता काय अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेच्या वेबसाईटवर जायचं असेल तर खालील लिंक वर क्लिक करा. udyog.mahaswayam.gov...
सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर | गड -४ पदासाठी जाहिरात | येथे अर्ज करा | GMG Hospital Advertisement
Просмотров 28214 дней назад
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधिनिस्त संचनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार म्हणजेच सीपीआर यांच्या आस्थपनेवरील गड वर्ग चार संवर्गातील पदाची भरती निघाली असून कोणकोणत्या जागा आहेत कागदपत्रे कोणती लागणार अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती ...
बांधकाम कामगार भांडी सेट | असा अर्ज डाऊनलोड करा | बांधकाम कामगार | Bandhakam Kamagar Bhandi Set
Просмотров 32021 день назад
नमस्कार मित्रांनो, तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल तर तुम्हाला 30 भांडी सेट मिळतो परंतु यासाठी अनेक बांधकाम कामगारांना फसवले जाते तुमचीही फसवणूक होऊ नये यासाठी ऑफलाईन अर्ज कसा व कोठे सादर करायचा तसेच कागदपत्रे कोणती ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत तर चला कोणताही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. भांड्यांचा सेट मिळवण्यासाठी तुम्हाला जर अर्ज पाहिजे असेल तर खालील लिंक वर अर्ज दिलेला आहे त्...
प्रधानमंत्री इटर्नशिप योजना | तरुणांना मिळणार ४५००+५००/- | P M Internship Yojana | असा करा अर्ज
Просмотров 31521 день назад
नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री इंटरनशिप योजना चे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले असून यासाठी 21 ते 24 वयातील सर्व तरुणांनी ऑनलाइन अर्ज करायचे आहे याची पात्रता काय कागदपत्रे कोणती ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वांच्या अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप चैनल ग्रुपला जॉईन व्हा त्याची खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा. whatsapp.com/channel/0029V...
५० लाख कर्ज मिळणारं | स्वतःचा उद्योग सुरू करा | असा करा अर्ज | महाराष्ट्र रोजगार निर्मिती योजना |
Просмотров 49421 день назад
५० ला कर्ज मिळणारं | स्वतःचा उद्योग सुरू करा | असा करा अर्ज | महाराष्ट्र रोजगार निर्मिती योजना |
ई श्रम कार्ड 3000 रुपये मिळणार | असा करा अर्ज आँनलाईन | E Shram Card | APPLY Now | अर्ज करण्यापुर्वी
Просмотров 4 тыс.Месяц назад
ई श्रम कार्ड 3000 रुपये मिळणार | असा करा अर्ज आँनलाईन | E Shram Card | APPLY Now | अर्ज करण्यापुर्वी
कोणत्याही योजनेचे पैसे घरबसल्या चेक करा | Check the money of any scheme at home | AdharPy #adharlink
Просмотров 470Месяц назад
कोणत्याही योजनेचे पैसे घरबसल्या चेक करा | Check the money of any scheme at home | AdharPy #adharlink
माझी लेक लाडकी योजना | Majhi Lek Ladaki Yojna | मुलींना मिळणार १ लाख १ हजार अर्ज | असा अर्ज करा
Просмотров 532Месяц назад
माझी लेक लाडकी योजना | Majhi Lek Ladaki Yojna | मुलींना मिळणार १ ला १ हजार अर्ज | असा अर्ज करा
कोणतेही बँक आधार लिंक काढून टाका | घरबसल्या मोबाईल वरून | Bank Aadhar De Seeding
Просмотров 1,8 тыс.Месяц назад
कोणतेही बँक आधार लिंक काढून टाका | घरबसल्या मोबाईल वरून | Bank Aadhar De Seeding
१२ वी पास मिळणार | शिष्यवृत्ती मोफत | असा करा ऑनलाईन अर्ज | Reliance Fondetion Scholership
Просмотров 915Месяц назад
१२ वी पास मिळणार | शिष्यवृत्ती मोफत | असा करा ऑनलाईन अर्ज | Reliance Fondetion Scholership
EKYC व आधार सिडिंग स्टेटस चेक करा | पी एम किसान हप्ता | १८ वा मिळेल | EKYC Aadhar Seeding Status Ch
Просмотров 460Месяц назад
EKYC व आधार सिडिंग स्टेटस चेक करा | पी एम किसान हप्ता | १८ वा मिळेल | EKYC Aadhar Seeding Status Ch
Free Gus Connection Apply Now | P M Yojna 3.0 | मोफत गॅस कनेक्शन योजना | सिलेंडर, टाकी, शेगडी, Free
Просмотров 15 тыс.Месяц назад
Free Gus Connection Apply Now | P M Yojna 3.0 | मोफत गॅस कनेक्शन योजना | सिलेंडर, टाकी, शेगडी, Free
पी एम किसान लाभार्थींना |०३ लाख रुपये मिळणार | ऑनलाईन अर्ज करा | PMKISAN FARMER APPLY Now Online
Просмотров 2,3 тыс.Месяц назад
पी एम किसान लाभार्थींना |०३ ला रुपये मिळणार | ऑनलाईन अर्ज करा | PMKISAN FARMER APPLY Now Online
Pradhan Mantri Matru Vandana Yojana | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना | PMMVY 2024 | असा करा अर्ज |
Просмотров 2,7 тыс.Месяц назад
Pradhan Mantri Matru Vandana Yojana | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना | PMMVY 2024 | असा करा अर्ज |
इतर मागासवर्गीय विकास महामंडळ कर्ज योजना | १० लाख पर्यंत कर्ज मंजुर | व्यवसायासाठी | OBC साठी योजना
Просмотров 887Месяц назад
इतर मागासवर्गीय विकास महामंडळ कर्ज योजना | १० ला पर्यंत कर्ज मंजुर | व्यवसायासाठी | OBC साठी योजना
पी एम आय एच एच एल योजना | मिळणारं १२ हजार रूपये | बँक खातेवर जमा | P M IHHL Yojna | Apply Now Online
Просмотров 1 тыс.Месяц назад
पी एम आय एच एच एल योजना | मिळणारं १२ हजार रूपये | बँक खातेवर जमा | P M IHHL Yojna | Apply Now Online
भाग दोन | थेट कर्ज योजना | असा करा अर्ज आँनलाईन | Thet Karj Yojna Apply Now Online
Просмотров 428Месяц назад
भाग दोन | थेट कर्ज योजना | असा करा अर्ज आँनलाईन | Thet Karj Yojna Apply Now Online
थेट कर्ज योजना | महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ | Thet Karj Yojna Apply Now | असा करा अर्ज
Просмотров 1,8 тыс.2 месяца назад
थेट कर्ज योजना | महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ | Thet Karj Yojna Apply Now | असा करा अर्ज
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना | असा करा ऑनलाईन अर्ज | Magel tyala Sour Krushi Pump Yojana | #सौर
Просмотров 1 тыс.2 месяца назад
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना | असा करा ऑनलाईन अर्ज | Magel tyala Sour Krushi Pump Yojana | #सौर
सर्व शेतकऱ्यांना मिळणारं #भू_आधार | Bhu Aadharcard Farmer | जमीन संदर्भात आले कार्ड | पहा सविस्तर
Просмотров 7 тыс.2 месяца назад
सर्व शेतकऱ्यांना मिळणारं #भू_आधार | Bhu Aadharcard Farmer | जमीन संदर्भात आले कार्ड | पहा सविस्तर
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असे काढा | Police Clearance Certificate | ७ दिवसात मिळेल | Charitry Pad
Просмотров 3072 месяца назад
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असे काढा | Police Clearance Certificate | ७ दिवसात मिळेल | Charitry Pad
PM Kisan List Aadhar Not Link & EKyc | 18 वा हप्ता मिळाला नसेल तर आपले नाव या यादीमध्ये आहे | असे चे
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад
PM Kisan List Aadhar Not Link & EKyc | 18 वा हप्ता मिळाला नसेल तर आपले नाव या यादीमध्ये आहे | असे चे
Shetisathi konta loan kadu Shaktio information sanga
बभा
🙏🙏
Sir Mala medical sathi loan pahije tar please sanga mala
Sir me sc catagary madun ahe anhi wife open ahe pan amche dogan che sir name same ahe mala lab betnar ka
3:38 साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचा अर्ज हवा आहे.मिळेल का ? नसेल तर नाही म्हणून reply द्या 🙏🙏
भागवान रामराव मोरे रा रामराव सकाराम मोरे सिंधू रामराव मोरे रा कहळा चिखली बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्ष पुरुषोत्तम आहे अपंग 50आहे
मि आता शिक्षण घेत आहे मला या योजनेचा लाभ घेता येईल का
अर्ज कोठे भरायचा ह्यहे हो
के वाय सी करण्यासाठी राशन दुकानावर जावे लागणार या व्हिडिओमध्ये ते सांगल आहे ओटीपी वरून केवायसी होत नाही
यापैकी कोणी सरकारी नोकरी घातला तर चालेल का
सर शिहरातील लोकांना साठी नाही का obc वाले चालतात का
@@vaishalitayde3071 Yes
Password ghet nahi....
@@vinoad6205 password forgot करा
@@vinoad6205 website ला problem असेल थोडा वेळाने प्रयत्न करा
खूप छान माहिती सांगितली
Intrest kiti percentage ahe
Parbhani form pahije
Online form kasa bharaycha link pathva
Govt job ला असल्यावर 15 A व इतर documents लागतील ka..
Telegram Group La Arj Update Karana Sir Please .
नंबर पाहिजे
Hi sir maz mul gaav Phaltan Satara ahe Ani maz caste Certificate pn Phaltan ch ahe, pn atta family sobt Pune la shift zaloy Ani Phaltan la koni raht nhi, maz ration card income certificate sagle Pune ch ahe tr mi caste Validity certificate application form madhe address kutla taku Phaltan ki Pune?
बिझनेस साठी लोन पाहिजे आहे सर
Mulga mulgi dogh mh che pahije ka
Mulgi sc mulga other cast as
75% अपंगत्व आहे तो भी काम करू शकत नाही त्याला पेन्शन मिळेल का नाही
Current konta takaycha अध्यक्ष
@@gajanandevkar1785 Plz explain
पोर्म डाऊनलोड होत नही
Bewajah Jhuthe video na banaen
दादा मला ग्यासचे पैसै आले नाहीत तर काय करायच सबसिडी 300 येते परतु 830 नाही आले
माझा अकाउंट तयार करताना पासवर्ड चुकत आहे तरी त्याला काय करावे सांगा सर
@@RockBoy-jo9bo cerate password व confirm password एकच टाकावा
खुप छान माहिती आहे
काय मूर्खपणा चालू आहे अरे कुठे आहे व्हिडिओ
Yes I am interested
Majha Canteen Ahe Mala Business Vadhvaych Ahe Mala Loan milel Ka
Sangli
रेशन कार्ड मध्ये महिलेचे नाव नाही,, त्याला दुसरा काही पर्याय आहे का..
Like sathi lokana fasu nka 😢
Nanded cha ahe ka sir
Amhi dogh pn sc catagory mdhe yetoy tr amhala ha fayda milel ka
Other cast ahe na mg ks bhetel
Purn GR sir please
नादेड. हादगव.
किती टाईम लागेल प्रसेसीग कडवावे
खरं आहे का खोटं आहे लोकांकडून पैसे वसूल करून
Jalgaon
Vedyat kadto ka garibanna
Yes
महिलांनाच आहे का
Me aaj registration kel ahe tar he paise kadhi pasun cut vhayla survat hoeil?
नाशिक जिल्हाचा फॉर्म पाठवा ना भाऊ
Sir tumcha phone no. Dya.