Purushottam khedekar : फडणवीसांच्या डोक्यातला ब्राम्हण जात नसेल,तर राजकारणातून दूर जावं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #abpमाझा #abpmajha #Purushottamkhedekar #MarathaReservation #devendrafadnavisspeech #manojjarange #marathareservation
    Purushottam khedekar : फडणवीसांच्या डोक्यातला ब्राम्हण जात नसेल,तर राजकारणातून दूर जावं
    Video Credit: #Maharashtra | Prasad Yadav /Producer | /Editor
    Shiv Sena MLA Disqualification Hearing | Supreme Court | Dhanushyabaan | Uddhav Thackeray on MLA Disqualification | Sanjay Raut PC LIVE | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण | Supreme Court Hearing Live Updates | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil Jalna PC | Maratha Reservation | Marathi News | Dasra Melava 2023 | CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा

Комментарии • 1,4 тыс.

  • @satwikgondhali2296
    @satwikgondhali2296 10 месяцев назад +27

    फडणवीस साहेबांन सारखं व्यक्तीमत्व राजकारणात कोणच नाही . अभ्यासु संवेदनशील नेता

  • @samadhandeshmukh3331
    @samadhandeshmukh3331 10 месяцев назад +441

    मि जातीने मराठा आहे खेडेकर साहेब आपले व शरद पवारांचे चांगले संबंध आहेत आपन शरद पवारांना विचारा कि केंद्रात व महाराष्ट्रात आपली सत्ता होती मग आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळाले नाही ते.

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 10 месяцев назад +18

      Bjp deudet nahi

    • @sunildushing701
      @sunildushing701 10 месяцев назад

      मोदी आणि अमित शाह हे गुजराती आहेत,आणि जशे हे सत्तेत आलेले आहेत,तस यानी महाराष्ट्राची लुट करून गुजरात लाच नेत आहेत या वरून जुना इतिहास आठवावा आणि दुसर मनजे मनुवादी ब्राह्मण हे मराठी बाधवाना आरक्षन मिळून देत नाही हे त

    • @TheKapil1987
      @TheKapil1987 10 месяцев назад +38

      कसे आहे त्या वेळेस गरज नव्हती कारण जमिनी चे वाटे कमी नव्हते झ्हाले आता वाटे पडले आणी आता महागाई एवढी वाटली आहे.की शेतकरी ला शेत मालाला भाव मिळत नही खाते एवढी महाग झ्हाली आहे की परवडत नही मजुरी वाटली आहे आणी शिक्षण तर विचारूच नका आणी मुलांना सेट mpsc upsc मध्ये चांगले गुण मिळवून पण ज्यावेळीस silection होत नही कारण ३५० मार्क मिळाला व्यक्ती चे काम होते पण ५९५ मार्क मिळाल्या असतील तरी पण सिलेक्टिव होत नही

    • @shreeganesha8628
      @shreeganesha8628 10 месяцев назад +16

      yala arthik magaslepan mhantat
      samajik nai .
      EWS cha reservation tyasathich aahe

    • @murlidharrathi8989
      @murlidharrathi8989 10 месяцев назад +24

      ​@@ashawaghmare6690Maratha Arakshan he BJP chya Fadanvis Sarkarne dile hote wa te highcourtat tikle suddha hote. Parantu maratha nete Sharad Pawar wa tyanchya gharkombda mukhymantri chya kalat tyanni suprim courtatun gamawale he tr Satya aahe. Aatach sarkar he BJP ch nasun Shivsena Shinde Gat, NCP Ajit Pawar Gat wa BJP asa uti sarkar aahe.Tevha aapn khot bolat ahe asa samajnyala aadhar ahe.

  • @Darrpan
    @Darrpan 10 месяцев назад +133

    अहो खेडेकर, ६० वर्षे मराठ्यांचेच शासनकर्ते होते. त्यांनी काय केले?

    • @ramgaikwad8242
      @ramgaikwad8242 10 месяцев назад +3

      वसंतराव नाईक ११ वर्षे, ए आर अंतुले, सुधाकरराव नाईक, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे हे पण मराठा होते का 😂

    • @balajikumar64
      @balajikumar64 10 месяцев назад +11

      ​@@ramgaikwad8242
      हे जरी वेगळे असले तरी , त्यातील मंत्री मंडळ मध्ये सर्व राज्यकर्ते हे मराठा च होते ।।

    • @swateeparkhe2372
      @swateeparkhe2372 10 месяцев назад

      मुख्य म्हणजे तुम्ही सोडली का तुमची जात. फक्त ब्राह्मण्णांनी जात सोडायची. काय बोलता याच आत्मपरीक्षण करा. फडणवीस सारखा निस्वार्थी, non corrupt माणूस मिळणार नाही.

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l 10 месяцев назад +1

      गवत उपटले.

    • @OnlyPayal
      @OnlyPayal 2 месяца назад

      15 वर्षे नरेंद्र मोदी पी एम आहेत मग तुम्ही गु खाता की आरक्षण...😂😂

  • @ArvindJoshi-x1h
    @ArvindJoshi-x1h 10 месяцев назад +259

    सगळ्या मराठा नेत्यांच्या डोक्यातून मराठा जात नसेल तर त्यांनी राजकारण सोडावे.

    • @ganeshgaikwad3389
      @ganeshgaikwad3389 10 месяцев назад +7

      बाम्हण

    • @mukundgaikwad
      @mukundgaikwad 10 месяцев назад +12

      ho ka aaigalya tu fake ID warun ala yaat ch tujhi laiki kalte

    • @tushraje2622
      @tushraje2622 10 месяцев назад +6

      त्यांच्या डोक्यात आहे मराठा जात म्हणून तर ते म्हणत आहे की मराठा जात आरक्षण देऊ. पण तुमच्याच डोक्यात नाहीय मराठा तुम्हाला कुणबी आरक्षण पाहिजे

    • @dhananjayambhore8006
      @dhananjayambhore8006 10 месяцев назад

      ​@@mukundgaikwad😂😂😂😂😂

    • @gauravjoshi-yg1ub
      @gauravjoshi-yg1ub 10 месяцев назад

      Ekdm2बरोबर आजचे जातीवादी ब्राम्हण नाहीत

  • @Srinivas.B27
    @Srinivas.B27 10 месяцев назад +206

    मग ज्यांचा डोक्यात मराठा, माळी, ओबीसी, दलीत, आदिवासी आहे त्यांनी सुध्दा राजकारण सोडावं, जर जाती व्यवस्था संपवायचा असेल तर प्रत्येकानी जात विसरायला पाहिजे, फक्त एकाला का म्हणता? वा रे वाह.

    • @sachinmahadik8718
      @sachinmahadik8718 10 месяцев назад

      जातीवाद संपवायचं असेल तर सर्व आरक्षण रद्द करा.

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 10 месяцев назад +7

      💯

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 10 месяцев назад

      खरंय, जातिजातीवर खूप राक्षसं पोसली गेली आहेत.

    • @santoshrnmanwath9375
      @santoshrnmanwath9375 10 месяцев назад +7

      समान नागरी कायदा ...एकच उपाय

    • @rajshreedeodhar1046
      @rajshreedeodhar1046 10 месяцев назад +3

      Agdi khar . Double standard che bhikarde rajkarni .divasbhar arakshan dvy chi bheek magat astat . Swatachi jat kadhi sodat nahi.
      Ata ati jhalay arakshnani barech gadhav atieeki bhrast lokanchya hati satta power dili ahe jenekarun deshacha banthadhar honar . Arakshan poornapane band Kara .kiti divas backward rahtil. Shaharat rahtat Ani mhane adiwasi ,

  • @anonomus1960
    @anonomus1960 10 месяцев назад +130

    तुम्ही ब्राम्हणांबद्दल काय बोलता हे सगळ्या जगाला माहीत आहे . विष कोणाच्या मनात आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे

  • @gajananichake9479
    @gajananichake9479 10 месяцев назад +204

    महाराष्ट्र राज्यात एक फुटका माणूस आहे तो महाराष्ट्रावर बऱ्याच वेळी मुख्यमंत्री होता या गोष्टीला तोच जबाबदार आहे

    • @dharmrajrajebhosle1137
      @dharmrajrajebhosle1137 10 месяцев назад +6

      Hana phadnvisach jababdar aahe

    • @santoshshete4223
      @santoshshete4223 10 месяцев назад

      आज मोदींकडे एकहाती सत्ता आहे.लोकसभेत, राज्यसभेत मोदींना बहुमत आहे.५०% आरक्षणाची मर्यादा हटवा.मराठ्यांना आरक्षण मिळु शकते.हे मोदीसाहेब का करीत नाही? किती दिवस शरद पवारांना दोष देणार?

    • @vinayakpadhye1127
      @vinayakpadhye1127 10 месяцев назад +25

      शरद पवार व उधोजी राव महाराष्ट्र मध्ये अस्थिरता निर्माण करायची आहे का.
      अहो खेडकर तुमच्या नेतेमंडळी काय केलं.

    • @drYK786
      @drYK786 10 месяцев назад +12

      ​@@dharmrajrajebhosle1137tu paida pn fadnavis mulech zaala bahutek 😂

    • @aishwaryagulavani8815
      @aishwaryagulavani8815 10 месяцев назад +17

      ​@@dharmrajrajebhosle1137४ वेळा मुख्यमंत्रीअसणारा माणूस जबाबदार नाही का??? वा वा धन्य आहें

  • @shayambhai7628
    @shayambhai7628 10 месяцев назад +52

    यांच्या डोक्यात ला जात नाही तर दुसऱ्याला समजून सांगू नये

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 10 месяцев назад +27

    आपल्या सौ ना आमदारकीच पेन्शन सुरू करून धन्य झालात ,तिला उपोषणाला का नाही बसवत,बंद करा ही मुक्ताफळ

  • @prakashmore3772
    @prakashmore3772 10 месяцев назад +29

    OBC नेत्यांच्या डोक्यातून तरी त्यांची जात कुठे जात आहे,

  • @rajeshdeshpande.86
    @rajeshdeshpande.86 10 месяцев назад +176

    आज पर्यंत चे 70 वर्ष बहुतांश मुख्यमंत्री कुणबी समाजाचे झाले त्या वेळी हा समाज कुठे होता आणी आजचं का रडत आहे 😢😢

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 10 месяцев назад +8

      फडणवीस यांच्या चाळे आहेत ना तेच चुकतं मी पना.... स्वार्थी पना...

    • @shrikantkulkarni2992
      @shrikantkulkarni2992 10 месяцев назад +7

      Ha na 40 years maratha leaders cm, mp, MLA hech lok 60-70% sagle maratha leaders aahet tari ka zala nahe...

    • @rajyadav3316
      @rajyadav3316 10 месяцев назад +6

      त्यावेळी आमचा समाज अमेरिकेत होता. तिथून वेळच मिळाला नाही ,यांचे रेकॉर्ड बघण्याचा यांनी कधी कुणबी प्रमाण पत्र घेतल ते. आणि डॉलर ही currecy भारतात चालत नसल्याने ,कुठल्याही अधिकाऱ्याला लाच देऊन जुने दस्ताविज तपासता आले नाहीत कुणबी असल्याचे.

    • @amoljadhav2817
      @amoljadhav2817 10 месяцев назад

      Tu kon hayaskulmdhye re

    • @swami_smartha
      @swami_smartha 10 месяцев назад

      ​@@shrikantkulkarni2992विरोधी पक्ष मध्ये असताना फडणवीस बोंब मारत होता आमचं सरकार आल्यावर आम्ही आरक्षण देणार मग आता काय झालं.

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 10 месяцев назад +152

    फडणवीस साहेबांनी कधीही मी ब्राह्मण आहे असा डंका पिटला नाही👍 बाकीचे लोकच त्यांची जात काढतात 😢 आणि स्वतःची पण सतत सांगत बसतात😮 आम्ही मराठा .आम्ही कुणबी ,तुम्ही ब्राह्मण कोण बोलतो असं😮 फडणवीस बोलतात🤔

    • @anilshinde9734
      @anilshinde9734 10 месяцев назад

      मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यात कळीचा नारद टरबुज आहे.

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 10 месяцев назад +2

      💯

    • @r.m.4911
      @r.m.4911 10 месяцев назад +4

      पर्वाचेच स्टेटमेंट बघ

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 10 месяцев назад +2

      @@r.m.4911 tumchya netyancha pratyek dusra wakya me maratha ahe asta, ani pahil bramhan kase aplyavar atyachar kartat 🤣🤣 tumhich bagha kon jaatiwadi ahe te

    • @vinayakpadhye1127
      @vinayakpadhye1127 10 месяцев назад +2

      100 %बरोबर आहे

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 10 месяцев назад +87

    मराठा लोकं ब्राह्मणांनावर का टीका करतात. ब्राह्मण लोकं राजकारणात खूप कमी आहे. तुमचीच संख्या जास्त आहे. तो सर्वांना पुरून उरला म्हणून. मराठा नेत्यांनी मराठा लोकांसाठी का नाही आरक्षण दिलं. कारण त्यांना माहित होतं आरक्षण देणं सोपे नाही.

    • @roshanbhosale1078
      @roshanbhosale1078 10 месяцев назад

      तूला इतिहास माहित नाहि फडणवीस हा लबाड वाडगा आहे सगळयाच जातिचे वाटुले ह्‍याच जातियवादी मनुवाद्‍यानी केले

    • @NRMane-ri2nt
      @NRMane-ri2nt 10 месяцев назад

      अहो पाटील आरक्षण हे राजकारणी मराठ्यांना नको आहे . हे सर्वसामान्य मराठा समाजासाठी आहे जे आजूनही इतर मागास समाजा पेक्षाही मागे आहेत. विदर्भातील आणि मराठवाड्यातील बहुसंख्य मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक आणि अर्थ दृष्ट्या मागासलेला आहे. त्यांना आरक्षणाची फार पूर्वीपासून गरज आहे पण जे त्यांना मिळाले नाही . ब्राह्मण समाज हा फार पूर्वपासून आरक्षण न घेता सगळ्या जागा काबीज करून बसलेला आहे हा माझा 50 वर्षा पासून चा अनुभव आहे. कारण मी भुक्तभोगी आहे. मी ज्यावेळेस सरकारी नोकरी करिता 1973 मध्ये graduate झाल्यानंतर प्रयत्न करता होतो त्यावेळेस सगळीकडे उच्च पदावर सर्व ब्राह्मणच होते आणि मराठ्यांना नोकरी मिळणे कठीण होते कारण मराठे हे ओपन कॅटेगरी मध्ये दाखविण्यात आले होते. क्लर्क ची नोकरी सुद्धा मिळणे कठीण होते कारण ब्राह्मणांच्या मॅट्रिक पास ला त्याच्या ब्राह्मण जातीमुळे प्राधान्य होते.

    • @damankatre6127
      @damankatre6127 10 месяцев назад

    • @roshanbhosale1078
      @roshanbhosale1078 10 месяцев назад

      पुरून ऊरला नाही ईडी मुले ऊरला मराठा लोक ब्राह्मणावर बोलत नाहीत फडणवीस जातियवादी आहे

  • @pratikc5556
    @pratikc5556 10 месяцев назад +32

    मराठा नी देवेंद्र फडणवीस ना ब्राह्मण म्हणून सतत टार्गेट केले.... आम्ही काय केला तुमचा

  • @shripaddharmadhikari4755
    @shripaddharmadhikari4755 10 месяцев назад +30

    महाराष्ट्रात जातीवाद कोणं सुरु केला एकदा खरंच विचार करा खेडेकर....

    • @user-jm4vv1ud6s
      @user-jm4vv1ud6s 10 месяцев назад

      भट ब्राह्मण अजून कोण

    • @mahanteshkore364
      @mahanteshkore364 10 месяцев назад

      मराठेच जातीयवादी आहेत जरा खेड्यात जाऊन बघ.

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 10 месяцев назад

      ​@@user-jm4vv1ud6sपुरावा काय आहे

    • @rajendradeshmukh9137
      @rajendradeshmukh9137 10 месяцев назад

      ज्या संघटनेचे नावात जात आहे *मराठा सेवा संघ ** त्याने आधी नावाचा बदल करावा
      मग इतरांना शिकवायचे
      आपण सोडून सगळे जातीयवादी
      व्वा रे तत्व ज्ञान

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 10 месяцев назад +19

    ब्राह्मणा शिवाय काय बोलता येते का तम्हाला व काकांना?

  • @purushottamtayde5120
    @purushottamtayde5120 10 месяцев назад +99

    खेडेकर साहेब आपणही मराठा समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला व त्याचा वापर स्वार्थासाठी करून घेतला आपली पत्नी आमदार झाली सत्तेत आल्यावर काय प्रयत्न केला व आता तिकीट भा ज पा दिले नाही म्हणून का हा आटापिटा

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 10 месяцев назад +4

      Ekdum barobar

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 10 месяцев назад +5

      समजा yanenche rajkarn hey एकीकडे व पत्नी bjp made kay manave

    • @ramgaikwad8242
      @ramgaikwad8242 10 месяцев назад +1

      खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या स्थापने अगोदरच रेखाताई खेडेकर आमदार होत्या. रेखाताई भाजपा सोडून १५ वर्षे झाली

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 10 месяцев назад +1

      Sadhya pan koni tari shashikant khedkar aamdar ahet bjp che Buldhana district madhe

  • @satishkolase1151
    @satishkolase1151 10 месяцев назад +20

    भारतीय संस्कृती, संस्कृत भाषा, आयुर्वेद व शास्त्रीय संगीत यांची जोपासना व संवर्धन करण्यामध्ये ब्राह्मण समाजाचे अनमोल योगदान आहे. ब्राह्मण आणि मराठा समाजामध्ये द्वेषभावना पसरवणाऱ्या तथाकथित बुद्धीजीवी लोकांपासून सावध राहावे.

  • @3112585
    @3112585 10 месяцев назад +18

    Khedekar 's imagination does not go beyond the brahmin cast.

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 10 месяцев назад +20

    फडणवीस कायद्याचे अभ्यासक आहे त्यांचेवर फालतू बोलने गैर

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 10 месяцев назад

      कायद्याचा अभ्यास? मनु डोक्यात आहे . फडणवीसच्या.

  • @pratikchar
    @pratikchar 10 месяцев назад +42

    तुम्ही ब्राह्मण ब्राम्हण करून रोज त्यांची मारा...मग त्याने ब्राम्हण आहे म्हटलं की परत त्याच्या वर चढा... चीत भी मेरी पट भी मेरी

    • @dharmrajrajebhosle1137
      @dharmrajrajebhosle1137 10 месяцев назад +2

      Tyanla kalal paije jativyavstha nirman karun aapanch jati baher challoy te😂

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 10 месяцев назад +4

      @@dharmrajrajebhosle1137 Jaati vyavastha bramhanani banawli yache purawe dya, Manu smriti lihnara manu kshatriya hota.

    • @dharmrajrajebhosle1137
      @dharmrajrajebhosle1137 10 месяцев назад +1

      @@HarveySpectre163 purave aaplya purvajanla vichara.... Aata khusay lagal ki purave maga aar kay tumi

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 10 месяцев назад +3

      @@dharmrajrajebhosle1137 ek sandarbh , pustakach naav aplya purwajana vicharun sanga, te tasahi purawe shodhat firtayet aajkal maagas aslyache 😂

    • @dharmrajrajebhosle1137
      @dharmrajrajebhosle1137 10 месяцев назад +2

      @@HarveySpectre163 kamit kami bhik magun tar nai khat aamhi.... Aan purava paije asal tar ncert chi pustak vach ekda mag kalal aapan kay karun thevlay...

  • @Dnyandeo.k
    @Dnyandeo.k 10 месяцев назад +35

    हे प्रत्येक व्यक्तीस लागू होते की आपण कुठलाही प्रतिक्रिया देतांना कुणाचीही जात डोक्यात ठेवूच नाही पण दुर्दैव असे की हे होतांना दिसत नाही

  • @sanjayjadhav7089
    @sanjayjadhav7089 10 месяцев назад +102

    आतापर्यंतच्या कोणत्या मराठा मुख्यमंत्र्यांनी "मराठा समाजासाठी" काय केल आणी फडणवीसांनी- "मराठा समाजासाठी" काय केल हे सांगन "जातिभेदापेक्षा" महत्वाच आहे.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 10 месяцев назад +2

      महाराष्ट्रातील राजकारण यापूर्वी इतके गलिच्छ आणि गढुळ नव्हते,ते फडणवीसांनी करुन दाखवले,हेच काय ते राज्यातील राजकीय योगदान आहे.

    • @anilshinde9734
      @anilshinde9734 10 месяцев назад

      आत्ता पर्यंत मराठा आरक्षणा ल विरोध टरबुज समाज करत आहे.

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 10 месяцев назад +6

      @@deepaksarawade1062wakadtondya pawar cha bhaktala pawar ne gu dila tari shira samjun khanar 😂😂😂

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 10 месяцев назад +4

      @@deepaksarawade1062 जास्त देशी दारू पिऊ नको भावा नाहीतर असे जातीयवादी विचार सुचतात जय महाराष्ट्र

    • @VJP77
      @VJP77 10 месяцев назад +4

      एकदम खर वरती ब्राह्मण माणूस नकोय, बाकी काही नाही एका माणसाला सारखं टार्गेट करत त्याला राजकारणातून उठवायच, आणि जे मागील 50 वर्ष केलं ते परत समजा सोबत चालू द्यायचं...अवघड आहे...

  • @kulkarnisuresh3
    @kulkarnisuresh3 10 месяцев назад +19

    सर्वानी आपल्या जाती सोडायला हव्या .देश हित आणि सुव्यवस्था व सलोखा याला प्राधान्य द्यायला हवे

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 10 месяцев назад +19

    ज्या दिवशी सगळे आपली जात विसरून वागायला लागतील मग असेल प्रश्न निर्माण होणार नाहीत. पण मग असली बांडगुळे आपली पोटे कशी भरणार.

  • @vinoddhondge2823
    @vinoddhondge2823 10 месяцев назад +105

    हे या देशाचे दुर्दैव आहे की अडचणीत आले की जात आठवते. पण मग्रुरी करताना ती आठवत नाही. कड्या घालताना तर बिलकुलच आठवत नाही 😢

    • @popprince8353
      @popprince8353 10 месяцев назад

      Zandu kasali Magruri... Tu fukat khaun majlasach ki... Saglyanche Aarakshan Raddha kara Lagech layaki kalel

    • @rahul54696
      @rahul54696 10 месяцев назад +3

      Ekdum barobar bhawa

    • @popprince8353
      @popprince8353 10 месяцев назад +1

      @@rahul54696 tu pan fukat khauch ka

    • @nehapatil737
      @nehapatil737 10 месяцев назад +1

      बरोबर😂😂सल

    • @rajabhaujadhav8776
      @rajabhaujadhav8776 10 месяцев назад

      तुला मिळाले आहे रताळ्या गप्प बसून राहिले पाहिजे

  • @VJP77
    @VJP77 10 месяцев назад +33

    समान नागरी कायदा आणायला हवा, साहेबांनी, त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या आत, आणि तेच करू शकतील समान नागरी कायदा, म्हणजे जो हुशार तो पुढे जाईल...

  • @nanasahebgaikwad9249
    @nanasahebgaikwad9249 10 месяцев назад +18

    खेडकर साहेब सन 2014 नंतरच का आरक्षणावर आंदोलन होतात.पुर्वी 60 वर्षांचं काय आणि सन 2019 नंतर आडिच वर्षं आंदोलन का होत नाही.आता शासन बदलल्या नंतरच का आंदोलन होत .खरं कारण सांगा.आम्हाला समजुन सांगा

  • @samdhanband9590
    @samdhanband9590 10 месяцев назад +23

    आपल्या डोक्यात काय असते ह्याचसुध्दा आत्मनिरीक्षण स्वताच केले पाहीजेत,तिनं बोटे आपल्याकडे सुध्दा असतात हो.

  • @prakashsakhare6985
    @prakashsakhare6985 10 месяцев назад +61

    खेडेकर तुमच्या डोक्यातून मराठा जात जाते का?

    • @user-us4wm4gt4q
      @user-us4wm4gt4q 10 месяцев назад +3

      Tula kay taklif ahe re shemnya

    • @vedhh7727
      @vedhh7727 10 месяцев назад +5

      खरंय, खेडेकर ने डोक्यातून मराठा काढावा..
      मग फडणवीस ला सल्ला द्यावा. 😁😀

    • @vishwanathshinde7700
      @vishwanathshinde7700 10 месяцев назад

      Khedekar boltat tech kharay

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 10 месяцев назад +1

      @@user-us4wm4gt4q भावा जास्त देशी दारू पिऊ नको, त्यामुळे आपले संस्कार उघडे पडतात जय महाराष्ट्र

    • @user-us4wm4gt4q
      @user-us4wm4gt4q 10 месяцев назад

      @@avinashmahajan699 तू लायकी त रहा तू दारू पितो म्हणजे काय सगळे दारू पितात काय

  • @gauravpawar007
    @gauravpawar007 10 месяцев назад +42

    कितीही डांग अपटा. आरक्षण हा फक्त एक ब्राह्मण देणार. मराठा नेते मध्ये आरक्षण देण्याची दनात नाही.

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 10 месяцев назад +3

    फडणवीसच्या डोक्यातलं माहीत नाही पण प्रस्थापित समाज आणि पाकिट पत्रकार यांच्या डोक्यातून फडणवीस जाईना हे मात्र खरंय😂

  • @sanjaykulkarni4499
    @sanjaykulkarni4499 10 месяцев назад +14

    70 वर्षात दिले नाही आता काय देणार

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 10 месяцев назад +22

    पवारांना विचार ना भौ आज वर चार वेळा मुख्यमंत्री राहून काय दिवे लावले आहे

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv 10 месяцев назад +58

    जो पर्यंत तुमच्या मनात "मी मराठा" आहे, तो पर्यंत आमच्यातला ब्राह्मण जाणार नाही. जशास तसं!

    • @Brand_0009
      @Brand_0009 10 месяцев назад +1

      The Great Maratha.. Great always great... Ek Maratha Lakh Maratha.. It's Raje's followers 🚩🚩🚩🚩🚩

    • @d.m.5410
      @d.m.5410 10 месяцев назад

      फडणवीसचे राजकीय अस्तित्व संपविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

    • @Sunstar24
      @Sunstar24 10 месяцев назад +2

      te jau dya hindu mhanun tikta ka bhaga

    • @ravindragadgil3589
      @ravindragadgil3589 10 месяцев назад +8

      या खेडेकरला ब्राह्मण स्त्रियांविषयी हिडीस लिखाण केल्याबद्दल कोर्टाने माफी मागायला लावली होती.

    • @switchblade970
      @switchblade970 10 месяцев назад +2

      ​@@ravindragadgil3589savarkaranchya striyan vishayi likhanala nobel milala ahe.

  • @mandar8557
    @mandar8557 10 месяцев назад +32

    लोकसंख्यi नियंत्रण : पारशी समाजाचे उदाहरण.. फक्त 60000 लोकसंख्या... सगळेच श्रीमंत....
    चीन:Gross GDP No 2 , Per capita No 71
    भावनिक लाटा न्यायiलयात येउन धडकतात...

  • @w658
    @w658 10 месяцев назад +46

    मुळात या खेडेकर साहेबांना फडवणीस डोळ्यात खुपतात त्यामुळे असले स्टेटमेंट येणे स्वाभाविक

  • @nileshkulkarni3503
    @nileshkulkarni3503 10 месяцев назад +30

    तुमच्या डोक्यातून जात जात नाही तो पर्यंत...महाराष्ट्र राज्य प्रगती करेल

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 10 месяцев назад +3

    खेडेकर साहेबांना नम्र विनंती आहे कि त्यांनी आतापर्यंत ज्या सरकरी कर्मचारी , अधिकारी यांनी जो भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्याविरुद्ध बोलून दाखवले पाहिजे. आणि यापुढे सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना भ्रष्टाचार करूच देणार नाही यासाठी उद्यापासून उपोषण करून दाखवले पाहिजे.

  • @gauravjoshi-yg1ub
    @gauravjoshi-yg1ub 10 месяцев назад +29

    फडणवीस आहेत म्हणून आज obc, sc, st सुरक्षित आहे. तुमच्या जातीच्या नेत्यांच्या राज्यात obc, sc, st वर खूप अत्याचार झाले !

    • @dellnew-sd8dj
      @dellnew-sd8dj 10 месяцев назад +4

      बरोबर मराठा तर सगळ्यात phude.atyachar karynayat

    • @Sunstar24
      @Sunstar24 10 месяцев назад

      😊😊😊😊😊 kai boltay

    • @anilwaghchaure2949
      @anilwaghchaure2949 10 месяцев назад

      डोके aahe ka kahi. Tuzya dokyatun aadhi ब्रह्माण् jat kad aani mag bol. मराठा समाजाला badnam karato ka.

    • @advr3585
      @advr3585 10 месяцев назад

      Fadanvis ahe mhanun hinsa ahe Maharashtra madhe
      OBC ani Maratha dveshi manus ahe Tarbuj

    • @Sunstar24
      @Sunstar24 10 месяцев назад

      @@advr3585 yes matamule toh obc baju ghetu .

  • @shrikrishnagore1413
    @shrikrishnagore1413 10 месяцев назад +10

    समान नागरी कायदा अत्यंत आवश्यक आहे

  • @rajeshdeshmukh6888
    @rajeshdeshmukh6888 10 месяцев назад +10

    खेडेकर साहेब आपल्या डोक्यातुन मराठा जात जाते ते सांगा आधी

    • @anilmahashabde5501
      @anilmahashabde5501 10 месяцев назад

      त्याच्या डोक्यात मराठा नाहीच फुटीरता आहे

  • @sanjaykulkarni4499
    @sanjaykulkarni4499 10 месяцев назад +24

    जातीवाद कोण करतय हे सर्वांना कळलं आहे साहेब

  • @pramodg7778
    @pramodg7778 10 месяцев назад +5

    मिळनार आरक्षण शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना नाकारले मराठा द्रोही शरद्दीन शरद पवारांना याबद्दल कोनीही जाब विचारत नाही

  • @kalyandattatraymohite4726
    @kalyandattatraymohite4726 10 месяцев назад +52

    2016 हेच फडणवीस व ब्राह्मण पत्रकार हे मुख्यमंत्री ब्राह्मण आहे म्हणून मोर्चे निघत आहे असं म्हणत होते. आता तर मुख्यमंत्री मराठा आहे. हा समाजाचा आर्थिक व सामाजिक प्रश्न आहे.

    • @maheshkadam.
      @maheshkadam. 10 месяцев назад +10

      Yes. सर्व मीडीयाचे ब्राह्मण पत्रकारांनी राळ उठवली होती की मुख्यमंत्री ब्राह्मण म्हणून महाराष्ट्रात आंदोलन होते... आता मुख्यमंत्री पण मराठा आहेत तरीही आंदोलन होतय. कारण... मराठा मुख्यमंत्री झाला म्हणून मराठ्याची चुल पेटत नाहीय... हा सामाजिक प्रश्न आहे. मराठा समाजावर असाच अन्याय झाला तर मराठा समाजाची अवस्था वाईट होणार आहे.. व यास मराठा राजकारणी जबाबदार आहेत .

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 10 месяцев назад

      Mindhe MLAs chor ha dummy CM aahe . Khara CM Fadtus ani BJP aahe.
      Mindhe la akkal nahi je fadtus lihun deto tech vachato.

  • @sanatanimaratha1724
    @sanatanimaratha1724 10 месяцев назад +26

    आज मंत्रीमंडळात कदाचित फक्त देवेंद्र फडणवीस ही एकमेव अशी व्यक्ती असेल की जिच्यावर कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. निष्कलंकीत व्यक्तीमत्व.

  • @sushamapethkar483
    @sushamapethkar483 10 месяцев назад +17

    Same applies to Sharad Pawar, whose policy had been destroy Brahmins!!

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 10 месяцев назад +9

    या सर्व महाभारताच मूळ कुठेतरी राष्ट्रवादी पक्ष फुटण्यामध्ये आहे,

  • @pratikc5556
    @pratikc5556 10 месяцев назад +66

    का ब्राह्मण लोक राजकारण नाही करू शकत का ?

    • @Sunstar24
      @Sunstar24 10 месяцев назад +6

      yes 100% karu shaktat. pan kai bhraman khup jatiwad kartat ani padya magun. zakun kara paddya magun kara jyacha tyacha prashna.

    • @avinashmahajan699
      @avinashmahajan699 10 месяцев назад +6

      @@Sunstar24 सगळेच राजकारणी पडद्यामागून काड्या करतात हे महाराष्ट्राला माहिती आहे, जय महाराष्ट्र

    • @Sunstar24
      @Sunstar24 10 месяцев назад

      @@avinashmahajan699 hoy mata sathi sagle haccha rakhun boltat. Manatun ek ani tondawar ek.

    • @pratikc5556
      @pratikc5556 10 месяцев назад +3

      Brahmin samaj anyay sahan karnar nahi

    • @BharatMore2001
      @BharatMore2001 10 месяцев назад +6

      जाऊ दे रे, मी मराठा आहे आणि मला देवेंद्र फडणवीस आवडतो. ह्याच्या डोक्यातून जातीयवाद जात नाही.

  • @dattarajpatil4677
    @dattarajpatil4677 10 месяцев назад +20

    माज आला असे वाटत. स्वराज्यासाठी सर्व जाती लढल्या.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 10 месяцев назад

      ब्राम्हण लढले नाहीत .?त्यांनी फक्त काड्या केल्यात नेहमी.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 10 месяцев назад +28

    हे फालतू लोक एवढे दिवस बिळात लपले होते हे लोक जाती पाती चे राजकारण करुन वाट लावली महा राष्ट्र ची

  • @jayantdeshmukh1077
    @jayantdeshmukh1077 10 месяцев назад +5

    डोक्यात ब्राह्मण असणे म्हणजे नक्की काय ते एकदा सविस्तर सांगण आवश्यक आहे की नाही.

  • @vinayakpadhye1127
    @vinayakpadhye1127 10 месяцев назад +3

    खेडकर हे शरद पवार यांच्या गटाचे आहेत. केवळ राजकारण चालू आहे.

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 10 месяцев назад +30

    हा स्वतः जातिद्वेष करतो, माफीवीर आहे. सल्ला मात्र जात डोक्यातून काढण्याचा?

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 10 месяцев назад +4

    श्री देवेंद्र जी फडणवीस उत्तम प्रशासक
    जय भवानी जय शिवराय जय श्रीराम

  • @sahebraothorat3478
    @sahebraothorat3478 10 месяцев назад +8

    विरोधी पक्ष सत्तेवर आल्यानंतरच आरक्षणाचा मुद्दा येतो

  • @shrikantdesai2520
    @shrikantdesai2520 10 месяцев назад +19

    Mi मराठा आहेच...पण सगळीच आरक्षण कॅन्सल केले तर बरे होईल..यासाठी उपोषण केले तर जास्तीत जास्त पाठिंबा मिळेल. फक्त आर्थिक आरक्षण मिळावे...यासाठी प्रयत्न करावे..बातमी वाल्यानी देखील उलटे योग्य प्रश्न विचारावेत...बोलणाऱ्याचे दृष्टीच्या बाजूने प्रश्न विचारू नये .. आणि बंद करा पूर्वीचे विसरून ब्राम्हणांच्या नावाने शंख करणे अन् आताचे बघा...

    • @dellnew-sd8dj
      @dellnew-sd8dj 10 месяцев назад +1

      आर्थिक आरक्षण देणं सोप्प असतं तर आतापर्यंत दिलं नसतं का. जरा अभास करा.

  • @Suspicious1972
    @Suspicious1972 10 месяцев назад +13

    किती अन्याय आहे हा, म्हणजे सगळे कुनबी गरीब, सगळे मराठा समाज गरीब .एक वंशवाळी चा कागद शोधयचा आणि आले अरक्षणात मग कही फरक पडत नाही की तुम्ही 100 कोटिचे मालक आहेत का 100 रूपयाचे वाह

  • @shacool-courseranegotiatio5707
    @shacool-courseranegotiatio5707 10 месяцев назад +5

    फक्त फडणवीस का? सर्व नेत्यांनी आपल्या डोक्यातील जात काढून टाकली पाहिजे.

    • @kishorpatil6225
      @kishorpatil6225 10 месяцев назад

      आपल्या बळ्या, दुसऱ्याच कार्ट

  • @anilkulkarni2666
    @anilkulkarni2666 10 месяцев назад +13

    पत्रकार च भडकाऊ प्रश्न विचारुन जातियवादी व गोंधळ उडाला जात आहे

    • @rachnagraphics
      @rachnagraphics 10 месяцев назад

      पत्रकार भाऊंना पॉकेट पोहोचले आहे 😂

  • @alute431
    @alute431 10 месяцев назад +7

    गुलाम मिडिया निर्लज्ज असल्याने अशी विधाने केली जातात

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 10 месяцев назад +26

    ज्यांना आरक्षण भारतात मिळालं असुनही आजवर मागास प्रवर्ग मागासच राहीला असेल तर ❗ काय उपयोग अशा आरक्षणाचा ❓❗❓

  • @deshpremi_2024
    @deshpremi_2024 10 месяцев назад +21

    राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ या लोकांनी महाराष्ट्रात जातीवाद आणला. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्या काळात एवढा जातीवाद नव्हता.

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 10 месяцев назад +1

      Rss bjp na jativad anla ahe tumhi nit itihas vacha mag kalel

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 10 месяцев назад

      Congress ncp sharad pawar mule Maharashtra madhe jatibhed nirman zala ahe jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb

    • @vedhh7727
      @vedhh7727 10 месяцев назад

      @@ashawaghmare6690 कोणते पुस्तक रे भाऊ

  • @anonomus1960
    @anonomus1960 10 месяцев назад +16

    तुम्हाला राजकारणात ब्राह्मण नकोय , हे सर्व ब्राह्मण समाजाला माहीत आहे .
    तुमचे आहेत ना १४८ , मग खुष व्हा

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 10 месяцев назад

      नीट राजकारण करावं मग सत्ता आली की तुमच्यातला खुनशी चेहारा जागा होतो सत्ता आली आणि गेली त्यानंतर एफबी वर काही पोस्ट आहेत तुमच्या लोकांच्या कधी वाचा राग.. भाषा एकधायला घालुन बोलने ऐका वाचा कधी

    • @sanjayPatil-xj9rt
      @sanjayPatil-xj9rt 10 месяцев назад +1

      Aahet ki mg aamchya mule tr Devendra aahe ,ethun pudhe kuthe thevaych te aamhi thrvu

    • @sanjayPatil-xj9rt
      @sanjayPatil-xj9rt 10 месяцев назад

      Asnarch aamche

    • @gauravjoshi-yg1ub
      @gauravjoshi-yg1ub 10 месяцев назад

      जोपर्यंत obc, sc, st आहेत ब्राम्हण राजकारणात राहणार ! एखाद्या अडाणी जातीवादी नेत्यांपेक्षा शिकलेला ब्राम्हण नेता कधीही चांगला

  • @bhausahebpatil3600
    @bhausahebpatil3600 10 месяцев назад +5

    आपल्याला राजकारणात कोण येऊ देईना, वाट बघून आहात पण काहीं उपयोग नाही,जय भवानी,जय शिवाजी,

  • @amitdongare1135
    @amitdongare1135 10 месяцев назад +15

    खेडकर सर नीट बोला उगी जातपात काढू नका थोबाड आवरा

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 10 месяцев назад +4

    शरद पवार यांच्या डोक्यातली जात गेली आहे का

  • @SurajVaishnav1992
    @SurajVaishnav1992 10 месяцев назад +2

    याचं वय झालं आहे यांनी राजकारणातून लांब जावं आता पर्यंत तुम्ही काय केलं आहे हे ह्याची संपूर्ण माहिती आम्हाला आहे....

  • @user-bj2yj7gy8n
    @user-bj2yj7gy8n 10 месяцев назад +14

    फडणवीस साहेब खरेच बोलले

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 10 месяцев назад +1

    मराठा. मुख्यमंत्री यांनी मागील 70 वर्ष सत्ता उपभोगत असताना काय दिवे लावले आहेत ते सांगा ना राव

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 10 месяцев назад +4

    2004 मध्ये आरक्षण लागू का केले नाही हे सांगा की राव

  • @Royal_50227
    @Royal_50227 10 месяцев назад +15

    खेडेकर तुम्ही राष्ट्रवादी सत्तेत असताना आरक्षणासाठी कीती प्रयत्न केला ते सांगा

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 10 месяцев назад +6

    आरक्षणाबाबत जाणत्या राजाला का नाही विचारत ? .

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l 10 месяцев назад +1

      हा कसला जाणता राजा, जाणता राजा तर आमचे छत्रपती शिवाजीमहाराज हेच एकमेव, तुमचे हे नेते भुरटे आहेत.

  • @anilm2395
    @anilm2395 10 месяцев назад +7

    खेडेकर साहेबांच्या डोक्यातून ब्राह्मण जात नाही हेच वास्तव आहे😅

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 10 месяцев назад +16

    हा खेडेकर शरद पवारांचा चेला आहे

  • @d.m.5410
    @d.m.5410 10 месяцев назад +2

    या आजच्या परिस्थितीला जबाबदार फडणवीस, भाजप, मोदी,अमित शहा, एकनाथ राव,अजितराव

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 10 месяцев назад +57

    Perfect analysis. Thanks for such a nice video.

  • @arunkadus100
    @arunkadus100 10 месяцев назад +1

    खेडेकर साहेब हे एक युगपुरुष आहेत . आर्थिक संपन्न व पुढारी यांनी गरिब समाजाच| कधी विचारच केला नाही . खेडेकर साहेब आर्थिक संपन्न असूनही स्वार्थी न राहता फकत समाजासाठी जीवन समर्पित करुन मराठा व बहुजन लोकजागृतीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे . हजारो वर्ष बहुजनांना भटांच्या गुलामीतून बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे . म्हणून साहेब युगपुरुष आहेत . त्यांना प्रणाम🙏🙏

  • @ayuaamahor2247
    @ayuaamahor2247 10 месяцев назад +3

    हा माणूस एक फ्रॉड आहे 😂😂

  • @nathamane7943
    @nathamane7943 10 месяцев назад +3

    अहो खेडकर साहेब 1980 पासून आरक्षण मुद्दा चालू झाला या काळात 7 मराठा मुख्यमंत्री झाले. पण फडणवीस आले आरक्षण मुद्दा चालू उद्धवराव आले मुद्दा शांत पुन्हा फडणवीस आले आरक्षण मुद्दा चालू. हे सगळे जण जरांगेना भेटून लगे रहो हम आपके साथ है म्हणुन पाठीवर थाप दिली. अहो पवार साहेब यांनाही तेथून हाकलून लावले

  • @rajendrajoshi9514
    @rajendrajoshi9514 10 месяцев назад +2

    Barobar aahe जातीचे राज🎉कारण आहे म्हणून राजकारणी आहे

  • @dattatraygholap2197
    @dattatraygholap2197 10 месяцев назад +7

    असं जाती,जातीच राजकारण करत बसलं तर देश व राज्याचे नुकसान झाले आहे.

  • @tushardangade3752
    @tushardangade3752 10 месяцев назад +75

    Perfect Analysis..... Perfect Logic

    • @santoshghule2594
      @santoshghule2594 10 месяцев назад +5

      त्तम ब्रिगेडी...
      आपल्या पण डोक्यातून ब्राम्हण द्वेष जात नसेल.. तर आपण पण समाजकारण????? कम राजकारण सोडून द्यावे...
      सुसंस्कृत महाराष्ट्रात जाती - जातीत दरी निर्माण करण्याचे काम आपण निर्माण केलेल्या संघटनांनी, तथाकाथित नव इतिहासकारांनी करून पार वाटोळे केले महाराष्ट्राचे...

    • @tushardangade3752
      @tushardangade3752 10 месяцев назад +1

      @@santoshghule2594 Khupach Trass zala ka

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 10 месяцев назад

      सर्व साधारण गरजवंत मराठा फाटका मराठा आहे दंगल करणारा नाही पक्षांचे काही कार्यकर्ते मराठ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावत आहेत आसा संशय येतो

    • @santoshghule2594
      @santoshghule2594 10 месяцев назад +2

      @@tushardangade3752 हो ना.. खूपच त्रास झाला मित्रा...
      लोका सांगे ब्रम्हज्ञान वाल्याचा त्रास तर होणारच ना समाजाला...

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 10 месяцев назад

      @@tushardangade3752 yanchi mule foreighnla shikshan ghenaar aani yani atmhatyagrast shetkaryansathi kaahi kele naahi fakt anty hindu aani anty brahman aandolan ghyachi.

  • @bhargavdeshpande4886
    @bhargavdeshpande4886 10 месяцев назад +4

    बायकोला तिकिट मिळत नाही यावेळी!

  • @mhk9219
    @mhk9219 10 месяцев назад +5

    सरसकट आरक्षण रद्द करण्यात यावे, आत्ता पर्यंत आरक्षणाचा लाभ घतलेल्यांना आरक्षणातून बाहेर काढावे.
    जातवार आरक्षण रद्द करा.
    तरच संविधान वाचेल.😅😅
    जय महाराष्ट्र ढाबा

  • @decentrk2505
    @decentrk2505 10 месяцев назад +3

    खेडेकर शरद पवार चा चेला

  • @vipinbhomle5653
    @vipinbhomle5653 10 месяцев назад +2

    एक कुनबी ओबिसी म्हणून माझा देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पाठिंबा

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 10 месяцев назад +3

    ओन्ली फडणवीस जी

  • @ashokugale3226
    @ashokugale3226 10 месяцев назад +23

    Perfect analysis.

  • @bhagwanpatil9747
    @bhagwanpatil9747 10 месяцев назад +4

    हा माणूस जिथे धूर दिसेल तिथे तेला डबा घेऊन असतो

  • @sureshsonawane2501
    @sureshsonawane2501 10 месяцев назад +3

    सरानी सांगितलेली सविस्तर माहिती दिली आहे..तर मराठा समाजानी नाहक आंदोलन थांवण्यासाठी प्रयत्न करावा.आणि मनोज जरांगे यांचा नाहक राजकारणी नेत्यांमुळे बळी जाऊ देऊ नये..त्यासाठी मागास वर्गीय आयोग यांचे कडे न्याय मिलनेसाठी प्रयत्न करावा...

  • @balajikumar64
    @balajikumar64 10 месяцев назад +4

    आज 75 वर्षात च जर मराठा समाजला एवढी आर्थिक बाबतीत झळ बसली असेल , तर हजारो वर्षे वंचित व पीडित समाजाला किती यातना व त्रास होत असेल , त्याची कल्पनांचा विचार केला पाहिजे ।।

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 10 месяцев назад +4

    आरक्षण मिळू न देणारा खरा किडा कोण
    आहे ते मात्र सांगा.खेडेकर साहेब .

  • @user-ij9uf3zl5c
    @user-ij9uf3zl5c 10 месяцев назад +13

    खूप खूप सुंदर वास्तव रेखाटलय या कवीत्वाला व मराठा आरक्षाणला माझा व बाळापूर ता.देशमुख समाजाचा मनस्वी पाठींबा.❤

  • @sachinshingane3457
    @sachinshingane3457 10 месяцев назад +2

    आदरणीय खेडेकर साहेबांनी अतिशय रोखठोक आणि वास्तववादी भूमिका मांडली समाजाच्या वतीने साहेब आपले हार्दिक आभार

  • @krishnashinde7460
    @krishnashinde7460 10 месяцев назад +3

    आरक्षण राज्य मागासवर्गीय आयोग देते..राज्य सरकार नाही

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 10 месяцев назад +1

    कष्टकरी-गरिब बहुजन समाजाला आरक्षण न मिळाल्यास सर्व बहुजनांनी सामुदायिक बौदःध धर्माचा स्विकार करावा.

  • @nanasahebgaikwad9249
    @nanasahebgaikwad9249 10 месяцев назад +9

    खेडकर साहेब 1993 ला कोणताही आयोग न नेमता कोणत्या मुख्यमंत्री यांनी माळी आणि इतर समाजाला आरक्षण दिले होते.समाजाला समजुन सांगा साहेब

  • @vijaygangadharbahad8892
    @vijaygangadharbahad8892 10 месяцев назад +50

    Fadanvis is honest not dubious like Mr Shard Pawar who used Maratha for Vote bank and did nothing for Maratha community although he was in power for almost 50 yrs So don't blame Fadnvis who has done most honest efforts or lasting reservations for Maratha . So don't blame Fadanvis just because he is Brahman . People like Kkhedekar need to be rational in their opinions and be honest .

    • @advr3585
      @advr3585 10 месяцев назад +1

      Fadnavis is the most dishonest and corrupt man in Indian history who is not even a public leader and has not enjoys his power through the free hand given to him by central government

    • @Renaissance861
      @Renaissance861 10 месяцев назад +4

      फडणवीस आणि honest 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 कडक गांजा 😂😂😂😂😂😂😂

    • @aum0005
      @aum0005 10 месяцев назад +1

      😂😂 good one

    • @balajikumar64
      @balajikumar64 10 месяцев назад +1

      भाबड साहेब , आज मुंडे साहेब नंतर आपला समाज कुठे राहिला आहे ।

  • @vishnumunjale5676
    @vishnumunjale5676 10 месяцев назад +9

    आदरणीय श्री.पुरुषोत्तम खेडेकर सरांनी खूपच अभ्यासपूर्ण आणि सर्वांना पचेल रुचेल असे मार्गदर्शन केले आहे. खूपच छान