गडकरी गेले १० वर्ष मात्रिपदावर राहून नुसते हान हान हाणतात…उडत्या बस, मुठा नदीतून वाहतूक, दोन तासात पुणे कोल्हापूर , hydralik कार…असे द्यायचे ठोकुन…ह्याना हिंजेवाडी चा रस्ता १० वर्षात बनवता आला नाही…स्मार्ट सिटी काय घंटा करणार…
पुण्याची प्रजानां शिक्षित म्हणावी किं अशिक्षित हा एक प्रश्न निर्माण होत आहे ।कारण ही लोकं राजकारण्यां वरं अतिविश्वास ठेवून मतं देतात। काही अंधभक्त पण असतात।
संजय वस्तुस्थितीला धरून आहे. पुणे येथे घरातून बाहेर पडण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो. नियोजन खाते कसले नियोजन करतात हे तपासावे लागेल, गलेलठ्ठ पगार घेऊन व वातानुकूलित ऑफिस मध्ये बसून काम करणाऱ्या सर्व अधिकार्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. संजय फारच चांगला व वस्तुनिष्ठ विषयावर चर्चा केल्याबद्दल धन्यवाद. मी कारण राजकारण चे तुमच सर्व चर्चा पाहतो. मला आवडतात नव्हे तर पटतात. आजचा विषय तर ज्वलंतच आहे. मदन बाफना पुणे. आफिस
छान म एक काम करूया पुण्यात ल्या ज्या कोणत्याही बिल्डिंगी मुळा मुठाच्या किनारी बांधल्या गेल्यात जे काही अतिक्रमने झालीत ते सर्व पडायला प्रशासनाला मदत करा कोणत्याही प्रकारचं विरोध किंवा मोर्चे, आंदोलन, उपोषण करू देऊ नका मग बघा पुणे कस होत ते मी तुमच्या पुण्यातला नाही किंवा भाजपा च सुद्धा नाही पण जी वस्तुस्थिती आहे त्यावर बोलतो aahe. संजय जी कधी तरी अतिक्रमण हटाव वर सुद्धा एखादा व्हिडीओ बनवा फक्त सरकार विरोधात नको
संजय आवटे आपण विश्लेषण करतांना कोणताही पक्षनिवेश न बाळगता छान मुद्दे मांडता खरेच अशी पत्रकारिता सध्याच्या काळात आवश्यक आहे पण सरकार धार्जिण्या पत्रकारांची चलती आहे
रस्ते,मेट्रो,उद्योग या गोष्टी फक्त शहरांमध्ये असून गावे रोजगाराअभावी ओस पडणे म्हणजे विकास कसा होईल?फक्त नगर नियोजन होते,गावाच्या ठिकाणी साधे पिण्याचे पाणीही अजूनही पुरेशा प्रमाणात मिळत नाही.मला वाटते शहर नियोजनाऐवजी राज्यस्तरावर क्लस्टर नियोजन होण्याची गरज आहे. गांधीजींच्या "खेड्याकडे चला"याची खूप गरज आहे.म्हणजे गावांचाही सर्वांगीण विकास आवश्यक आहे.
Gadkari-pulkari यांचेकडे विकासासाठी पैश्याची कमी नाही.नोटा घरीच छापतात की काय? मग कर्ज कसे वाढते? स्वातंत्र्यानंतर शून्यातून झालेला विकास दिसत नाही काय? सुंदर विश्लेषण....लई खास.
असाच विकास पाहिजे लोकांना देखावा देखावा गडकरींना अमेरिका विचार होती खरं ' इन फास्ट्रक्चर बद्दल BJPने शेती घाट्याची करून टाकली भावनाही लागत खर्चात वाढ केली मजुरांना पुकट देवून मजुर कमावर येत नाही
हा संपूर्ण विडिओ पाहून अंधभक्तांच्या अक्षरशः नाकीनऊ आल असेल, कारण विडिओ सत्य परिस्थितीवर आधारित आहे...... या राजकारण्यांन मुळे विकासाची व्याख्याच बदलवावी लागेल हे दुदैवी...
जो पर्यंत या देशातला भ्रष्टाचार मुळासकट निपटून काढला जात नाही आणि भ्रष्टाचार्याना कडक शासन होत नाही तो पर्यंत या देशातला विकास हा असाच असणार यात शंका नाही आणि आताचे सरकार म्हणजे भ्रष्टाचार्यांचे महा गुरु त्यांनी तर भ्रष्टाचाराची नव नवीन दालन ऊघडून दिली आहेत.
एफ. एस. वाय. वाढवून बिल्डर ल्याबीचा फायदा पहाणारे राजकारणी जो पर्यंत आहेत तोपर्यंत आसच होत राहाणार. ना रस्ते. ना गार्डन ना मैदान, फक्त बिल्डिंग बाधकाम म्हणजे विकास नाही
सावऺजनिक वाहतूक सक्षम नाही,सावऺजनिक वाहतूक वेळत नसल्याने घरटि वाहनं किती आहेत,समोतोल पणा कुठेच जानवत नाही, ज्या कडे वाहन तो ज्ञानी, श्रीमंतीचं प्रर्दशन, सगळा बटयाबोळ आहे, भविष्यात परिस्थिती याहून अवघड होणार आहे, सावधान.
सर मी पिंपरी Chinchwad ला राहतो आणि पुणे कॅम्प ला जॉब आहे, मला पहिले मेट्रो नसताना , रोड भले मोठे नसताना मी घरून अर्ध्या तासात सहज ऑफिस ला पोहचयचो आणि आता मला रोज १.३० ते २ तास लागतात ..इतकी वाईट अवस्था झाली आहे ....काय पुणे होते आणि आता काय झालाय ह्या शहरचं ....खरेच मेट्रो ची आवश्यकता होती का ? विकासाच्या नावाखाली वाट्टोळे केले ह्या राजकारणाने......
शहर विस्तारत आहेत ,त्या आधी त्यापेक्षा जास्त लोकसंख्या विस्तारते आहे , तुमची कितीही सुधारणा केली ,जगातल्या कुठल्याही हुषार पंतप्रधानाने केली तरी ती पाण्यातच जाणारे , आम्हाला घाणच करायला आवडतं .स्वच्छ नाही आवडत , नाही होऊ शकत .
भारतात एकच नियोजनबद्ध शहर चंदिगढ जे पंजाब आणि हरियाणा ची राजधानी आहे विशेष म्हणजे कुठल्याही महापुरुष किंवा नेत्यांचं नाव कुठल्याही भागला देऊ शकत नाही तसे केल्यास अटी शर्ती भंग होईल या अटीवरच शहराची निर्मिती केली तेथे सेक्टर नंबर आहे 🎉🎉🎉
प्रत्येक गोष्टीकडे निवडणूक इव्हेंट म्हणून पाहिलेवर मेट्रो उदघाटना पेक्षा नंतरची प्रसिध्दीची सभा महत्वाची तीचाच राडा झाल्यावर उदघाटनाचा इसकोट होणारच नाहीतर नाट न लागता आहे त्या स्थितीत ऑनलाईन उदघाटन झाले असते आणि लोकांना तीन - चार तास रस्त्यावर अडकावे लागले नसते.
लोकसंख्या वाढीमुळे वहानांची संख्या वाढली, रस्ते कमी पडू लागले, रस्त्यात पाणी साठू लागले, शहर लांब रुंद झाले. त्यामानाने व्यवस्था वाढल्या नाहीत. दुर्दैव एकच, नदीवरील आक्रमणे वाढली. तसेच सगळीकडे काँक्रिट करण्यामुळे पाणी कुठेच जिरत नाही. प्रत्येक शहराच्या समस्या वेगळ्या. तरीही अशा प्रकारची नुसती टीका करण्यापेक्षा उपाय योजना सुचविल्या तरच लोकमत चॅनल चे महत्व वाटेल, कुठेतरी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या वक्त्याने करावा असे वाटते.
गङकरी साहेब अजुन काय काय करतील भरवसा नाही.महानगरपालिकेतील एफ.एस.आय.वाढवला आहे.बेकायदेशीर बांधकाम पुण्यात राहीला जागा नाही.त्यामुळे गङकरीनी अजुन काही तरी करतील आणि हवेतुन काय अजुन कशा गाङ्या चा शोध रस्त्याचा शोध पुलाचे शोध लावतील भरवसा नाही.ह्या मत्र्याचीं हजारो घरे असतात.प्रत्येक ठिकाणी सरकारचे फुकटचे बगले ह्याना काहीच अङचण नाही.
अगदीं so called उच्च शिक्षित लोकं सुद्धा मेट्रोचे फोटो टाकत असतात WA वर आणि सांगत असतात की किती विकास होतोय देशात ते बघा. शहरे बकाल झालेली आहेत. पुणे आणि मुंबईची अवस्था तर खूपच बिकट आहे.
दुसऱ्या शहरातील नेते नक्की काय करत असतील त्यान्ची शहरातील लोंढे च्या लोंढे इकडे पुण्या मुंबई मध्ये का येत आहेत कारण तिकडे कम्पनी रोजगार एवढा नाही पण मग तिकडचे लोकं कम्पण्याना तिकडं का नसतील बोलवत 🤔
खेड्यात पाणी , आरोग्य , शिक्षण या चांगल्या सुविधा नसतात. शहरावरती प्रचंड खर्च करतात , सर्व ठिकाणचे अविरत पाणी शहरासाठी दिले जाते. शहरात मिळणारी फुकट घरे , थोडाफार रोजगार मिळतो. खेड्यात यातील काहीही अद्यावत करण्याचे कोणत्याही सरकारचे धोरण नाही. जिल्ह्याच्या ठिकाणीही मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये हवीत. स्थलांतर रोखण्यासाठी मूलभूत सेवा गावातच किंवा ३/४ गावाच्या मधे सामाईक हव्यात.
गडकरी गेले १० वर्ष मात्रिपदावर राहून नुसते हान हान हाणतात…उडत्या बस, मुठा नदीतून वाहतूक, दोन तासात पुणे कोल्हापूर , hydralik कार…असे द्यायचे ठोकुन…ह्याना हिंजेवाडी चा रस्ता १० वर्षात बनवता आला नाही…स्मार्ट सिटी काय घंटा करणार…
Mumbai Goa National Highway?
Gadkari kay kartay 10 varshe?
एकदम बरोबर, इलेक्शन आले की ह्या गडकरी ल पुढे करतात मोठ्या मोठ्या बाता ठोकायला. आणि जनता आहे खुळी म्हणे गडकरी लय भारी आहे, अरे🔔🍌
बरोबर, इलेक्शन आले की ह्या गडकरी ल पुढे करतात मोठ्या मोठ्या बाता ठोकायला. आणि जनता आहे खुळी म्हणे गडकरी लय भारी आहे, अरे🔔🍌
पुण्याची प्रजानां शिक्षित म्हणावी किं अशिक्षित हा एक प्रश्न निर्माण होत आहे ।कारण ही लोकं राजकारण्यां वरं अतिविश्वास ठेवून मतं देतात। काही अंधभक्त पण असतात।
आता हा गडबडकरी कोणत्या आधाराने इतरांपेक्षा वेगळा आहे? आणि असलाच, तर इतरांची काय अवस्था आहे??
स्मार्ट सिटीचं स्वप्न विरलं आता मेट्रो सिटीचं स्वप्न पहायला हरकत नाहीं 😂🤣
संजय वस्तुस्थितीला धरून आहे. पुणे
येथे घरातून बाहेर पडण्यापूर्वी दहावेळा
विचार करावा लागतो. नियोजन खाते
कसले नियोजन करतात हे तपासावे
लागेल, गलेलठ्ठ पगार घेऊन
व वातानुकूलित ऑफिस मध्ये
बसून काम करणाऱ्या सर्व अधिकार्यांची
चौकशी करून कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
संजय फारच चांगला व वस्तुनिष्ठ
विषयावर चर्चा केल्याबद्दल धन्यवाद.
मी कारण राजकारण चे तुमच सर्व
चर्चा पाहतो. मला आवडतात नव्हे
तर पटतात. आजचा विषय तर ज्वलंतच
आहे.
मदन बाफना पुणे.
आफिस
छान म एक काम करूया पुण्यात ल्या ज्या कोणत्याही बिल्डिंगी मुळा मुठाच्या किनारी बांधल्या गेल्यात जे काही अतिक्रमने झालीत ते सर्व पडायला प्रशासनाला मदत करा कोणत्याही प्रकारचं विरोध किंवा मोर्चे, आंदोलन, उपोषण करू देऊ नका मग बघा पुणे कस होत ते मी तुमच्या पुण्यातला नाही किंवा भाजपा च सुद्धा नाही पण जी वस्तुस्थिती आहे त्यावर बोलतो aahe. संजय जी कधी तरी अतिक्रमण हटाव वर सुद्धा एखादा व्हिडीओ बनवा फक्त सरकार विरोधात नको
संजय आवटे आपण विश्लेषण करतांना कोणताही पक्षनिवेश न बाळगता छान मुद्दे मांडता खरेच अशी पत्रकारिता सध्याच्या काळात आवश्यक आहे पण सरकार धार्जिण्या पत्रकारांची चलती आहे
रस्ते,मेट्रो,उद्योग या गोष्टी फक्त शहरांमध्ये असून गावे रोजगाराअभावी ओस पडणे म्हणजे विकास कसा होईल?फक्त नगर नियोजन होते,गावाच्या ठिकाणी साधे पिण्याचे पाणीही अजूनही पुरेशा प्रमाणात मिळत नाही.मला वाटते शहर नियोजनाऐवजी राज्यस्तरावर क्लस्टर नियोजन होण्याची गरज आहे.
गांधीजींच्या "खेड्याकडे चला"याची खूप गरज आहे.म्हणजे गावांचाही सर्वांगीण विकास आवश्यक आहे.
भारी भारी लय भारी लय भारी. छान.कान पोचल्या सारख जानवल.पण डोळे असून न पहाणे किंवा कान असून न ऐकणे याना कस आणि काय बोलावे?
हे असच चालणार ?
अगदि बरोबर अतीशय महत्वाच.
Gadkari-pulkari यांचेकडे विकासासाठी पैश्याची कमी नाही.नोटा घरीच छापतात की काय? मग कर्ज कसे वाढते? स्वातंत्र्यानंतर शून्यातून झालेला विकास दिसत नाही काय? सुंदर विश्लेषण....लई खास.
No entry for modi in Maharashtra only for maratha
OBC एकता 🎉
असाच विकास पाहिजे लोकांना देखावा देखावा
गडकरींना अमेरिका विचार होती खरं ' इन फास्ट्रक्चर बद्दल BJPने शेती घाट्याची करून टाकली भावनाही लागत खर्चात वाढ केली मजुरांना पुकट देवून मजुर कमावर येत नाही
Sirji,destiny doesn’t want PANWATI coming in Maharashtra
😂😂😂
हा संपूर्ण विडिओ पाहून अंधभक्तांच्या अक्षरशः नाकीनऊ आल असेल, कारण विडिओ सत्य परिस्थितीवर आधारित आहे...... या राजकारण्यांन मुळे विकासाची व्याख्याच बदलवावी लागेल हे दुदैवी...
आवटे साहेब ग्रामीण भागातील विषयावर पि एच डी करून एखाद्यी व्यक्ती डॉक्टरेट पदवी घेऊ शकतो इतका गहन विषय आहे 😅😅
मोदी च अवलक्षणी जातील तिकडे सत्यानाश
नाहीतर पप्पूसाब झेंडेच झेंडे लावलेत. त्याच्या सावलीत गाढ झोपलाय की काय.
अतिशय मुद्देसूत विषय मांडणी केलेली आहे
सर पाऊसाच सोडा, तो थांबल पण तुम्ही रांजणगाव ते पुण्यात यायला दोन दोन तास लागतात अणि हे रोजचच आहे.हे पहीला सोडवला पाहीजे.आतीशय गंभीर प्रश्न आहे
खरं आहे ग्रामीण भाग उजाड होत आहेत . आपण योग्य विचार मांडले.
जो पर्यंत या देशातला भ्रष्टाचार मुळासकट निपटून काढला जात नाही आणि भ्रष्टाचार्याना कडक शासन होत नाही तो पर्यंत या देशातला विकास हा असाच असणार यात शंका नाही आणि आताचे सरकार म्हणजे भ्रष्टाचार्यांचे महा गुरु त्यांनी तर भ्रष्टाचाराची नव नवीन दालन ऊघडून दिली आहेत.
सर,
आम्ही 50 खोके एकदम ओके. उगाचच अपेक्षा नका ठेवू
विकास = भकास या शिवाय दुसरा योग्य शब्द नाही.
खर्च पाण्यात नाही गेला,तर दुबार खर्च म्हणजे बाजारात अजूनही मोठी उलाढाल होणार, रोजगार निर्मिती झाली म्हणायला काय हरकत आहे.(निलऺज्जपणाचाकळस)
Lovely article
Very true Sir.
जबरदस्त
सर. सप्रेम नमस्कार,
छान ,मार्मिक ,परखड विचार.निःपक्ष पत्रकारिता म्हणजे हीच. आवटे सर ग्रेट.
फार म्हणजे फार वाईट आवस्था झालीये सगळ्याच शहरांची 😞😞
एफ. एस. वाय. वाढवून बिल्डर ल्याबीचा फायदा पहाणारे राजकारणी जो पर्यंत आहेत तोपर्यंत आसच होत राहाणार. ना रस्ते. ना गार्डन ना मैदान, फक्त बिल्डिंग बाधकाम म्हणजे विकास नाही
Khup chaan
पुणे, मुंबई येथील विदारक अशी व समाजासाठी आवश्यक माहिती जी खरंच बदलण गरजेचं आहे अशी माहिती दिली
❤❤❤❤❤
Dear Sir
Thank you so much for raising the fundamental issue.We always on air
Thank you so much
Best sir
अतिशय छान माहितीपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले त्याबद्दल धन्यवाद 🙏🏼
सावऺजनिक वाहतूक सक्षम नाही,सावऺजनिक वाहतूक वेळत नसल्याने घरटि वाहनं किती आहेत,समोतोल पणा कुठेच जानवत नाही, ज्या कडे वाहन तो ज्ञानी, श्रीमंतीचं प्रर्दशन, सगळा बटयाबोळ आहे, भविष्यात परिस्थिती याहून अवघड होणार आहे, सावधान.
Car kharedi var nirbandh aanale pahijet,
हा खर्च भाजप कडून वसूल का करण्यात येऊ शकत नाही?
Khup chhan
सर मी पिंपरी Chinchwad ला राहतो आणि पुणे कॅम्प ला जॉब आहे, मला पहिले मेट्रो नसताना , रोड भले मोठे नसताना मी घरून अर्ध्या तासात सहज ऑफिस ला पोहचयचो आणि आता मला रोज १.३० ते २ तास लागतात ..इतकी वाईट अवस्था झाली आहे ....काय पुणे होते आणि आता काय झालाय ह्या शहरचं ....खरेच मेट्रो ची आवश्यकता होती का ? विकासाच्या नावाखाली वाट्टोळे केले ह्या राजकारणाने......
एका व्यक्तीने, एका शहरात किती फ्लॅट खरेदी करावेत, यावर काही बंधन असणे गरजेचे आहे!
सर्व राजकारणी जनतेला मुर्खात काढतात
विश्वगुरू
विश्व गुरु पण कशात - -??
नव्हे . ..!
विष गुरू ...
दहा वर्ष झाली 100 स्मार्ट सिटी तयार करण्यात येणार होत्या काय झालं
तेवढ्या घंट्या सुद्धा बनवल्या नाही 😂
फार विचार करायला लावणार... ही वस्तू स्थिती समजली पाहिजे
अगदी खरे आहे.
Jay Maharashtra saheb agdi barobar vishleshan
एकदम बरोबर आहे
शहर विस्तारत आहेत ,त्या आधी त्यापेक्षा जास्त लोकसंख्या विस्तारते आहे , तुमची कितीही सुधारणा केली ,जगातल्या कुठल्याही हुषार पंतप्रधानाने केली तरी ती पाण्यातच जाणारे , आम्हाला घाणच करायला आवडतं .स्वच्छ नाही आवडत , नाही होऊ शकत .
भारतात एकच नियोजनबद्ध शहर चंदिगढ जे पंजाब आणि हरियाणा ची राजधानी आहे विशेष म्हणजे कुठल्याही महापुरुष किंवा नेत्यांचं नाव कुठल्याही भागला देऊ शकत नाही तसे केल्यास अटी शर्ती भंग होईल या अटीवरच शहराची निर्मिती केली तेथे सेक्टर नंबर आहे 🎉🎉🎉
Realistic analysis ❤
Saheb aapke visleshan agdi barobar aahe....Pudhchya 10 - 20 varshat koknatil gave os odleli distil.....kharach khup wait sthiti ashe....
नदीपात्रातील बांधकाम अधिकृत नसण्याची शक्यता अधिक आहे!
खेड्यांतून फिरल्यावर भारताचा विकास किती झाला हे पंतप्रधानांच्या लक्षात येइल ते ही लालपरिने फिरल पाहिजे
Very nice , based on real fact.
असा विचार सत्ता वाल्यांनी करावे,पण त्याना सत्ता टिकवण्यासाठी वेळ जातो 😂
प्रत्येक गोष्टीकडे निवडणूक इव्हेंट म्हणून पाहिलेवर मेट्रो उदघाटना पेक्षा नंतरची प्रसिध्दीची सभा महत्वाची तीचाच राडा झाल्यावर उदघाटनाचा इसकोट होणारच नाहीतर नाट न लागता आहे त्या स्थितीत ऑनलाईन उदघाटन झाले असते आणि लोकांना तीन - चार तास रस्त्यावर अडकावे लागले नसते.
Sanjay ji namaskar, apratim vishleshan dhanyawad
Nice
छान
शहरांचे सुरुवातीचेच नियोजन साफ चुकले आहे! त्याच चुकांवर चुका करत करत शहरे विस्तारली आणि त्यावर कोणी काही विचार उपाय करत नाहीय.
True
लोकसंख्या वाढीमुळे वहानांची संख्या वाढली, रस्ते कमी पडू लागले, रस्त्यात पाणी साठू लागले, शहर लांब रुंद झाले. त्यामानाने व्यवस्था वाढल्या नाहीत.
दुर्दैव एकच, नदीवरील आक्रमणे वाढली. तसेच सगळीकडे काँक्रिट करण्यामुळे पाणी कुठेच जिरत नाही. प्रत्येक शहराच्या समस्या वेगळ्या. तरीही अशा प्रकारची नुसती टीका करण्यापेक्षा उपाय योजना सुचविल्या तरच लोकमत चॅनल चे महत्व वाटेल, कुठेतरी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या वक्त्याने करावा असे वाटते.
गङकरी साहेब अजुन काय काय करतील भरवसा नाही.महानगरपालिकेतील एफ.एस.आय.वाढवला आहे.बेकायदेशीर बांधकाम पुण्यात राहीला जागा नाही.त्यामुळे गङकरीनी अजुन काही तरी करतील आणि हवेतुन काय अजुन कशा गाङ्या चा शोध रस्त्याचा शोध पुलाचे शोध लावतील भरवसा नाही.ह्या मत्र्याचीं हजारो घरे असतात.प्रत्येक ठिकाणी सरकारचे फुकटचे बगले ह्याना काहीच अङचण नाही.
फारच छान साहेब 🎉
अगदीं so called उच्च शिक्षित लोकं सुद्धा मेट्रोचे फोटो टाकत असतात WA वर आणि सांगत असतात की किती विकास होतोय देशात ते बघा.
शहरे बकाल झालेली आहेत. पुणे आणि मुंबईची अवस्था तर खूपच बिकट आहे.
Te andhbhakt aahet
आवटे साहेब तुम्ही बच्चन प्रेमी वाटतात तुमच्या मागे जे फोटो गॅलरी हे दर्शविण्यासाठी आहे का एक
अशा विचारांचे पञकार पाहीजेत
2024 babu
पावसाचे आभार माना
अच्छे दिन और विकास का सही विश्लेशण
जळजळीत वास्तव
दुसऱ्या शहरातील नेते नक्की काय करत असतील त्यान्ची शहरातील लोंढे च्या लोंढे इकडे पुण्या मुंबई मध्ये का येत आहेत कारण तिकडे कम्पनी रोजगार एवढा नाही पण मग तिकडचे लोकं कम्पण्याना तिकडं का नसतील बोलवत 🤔
शेठ पुन्हा येतील उडणारी बस चे उदघाट्न करण्यासाठी काळजी नसावी!
Very good analysis , Thank you I would say this is not journalism but social work
अतिशय डोळे उघडणारे विवेचन
हा वीडीयो गडकरींना पाठवा
सगळ्यात पहिले हे बिल्डर लॉबी पुण्यामध्ये त्यांचा बंदोबस्त कारण की यांनी ना नाले सोडले ना तर यांनी तळे सोडणे सगळ्यांना बुजून यांनी आके बिल्डिंग तयार
Thought provoking..... But who will listen........
बरं ते सगळं ठीक आहे...तुमची दाढी तेवढी ठीक करा..
कांग्रेसने शून्यातून प्रगती करत सर्वांगिन विकास केला.मोदीने एकांगी विकास करत देश शून्याकडे नेला.
अहो, ह्या चर्चा करण्या पेक्षा अतिरेकी कारवाया, रोहिंग्या घूसखोरी इ. उपाय व मार्गदर्शन करा. कश्मीरी हिंदूं निर्वासितांचे काय?
One and only Sanjay Awate sirji
बीजेपीने चालविलेला विकास.गावे भकास.शेतं भकास.शहरं बकाल.रस्ते खड्यात.नद्या,नाले घरात.तळी मंदीरात.प्रधानमंत्री विमानात.रस्तेमंत्री आकाशात.
अतिशय समर्पकपणे विचार मांडले.
Great Anneliese awate sir
❤❤
Not only Pune but entire country is facing worst situation
खेड्यात पाणी , आरोग्य , शिक्षण या चांगल्या सुविधा नसतात. शहरावरती प्रचंड खर्च करतात , सर्व ठिकाणचे अविरत पाणी शहरासाठी दिले जाते. शहरात मिळणारी फुकट घरे , थोडाफार रोजगार मिळतो.
खेड्यात यातील काहीही अद्यावत करण्याचे कोणत्याही सरकारचे धोरण नाही. जिल्ह्याच्या ठिकाणीही मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये हवीत. स्थलांतर रोखण्यासाठी मूलभूत सेवा गावातच किंवा ३/४ गावाच्या मधे सामाईक हव्यात.
एकनाथराव अभिमान सगळा विकास पाण्यात अरे तेच पाणी करटीत घ्या आणि...
आपण त्याग करण्यास तयार आहोत का ?
भारतातील हिंदू धर्म नष्ट झाला तरच मोदी/ भाजपा नष्ट होणार.
आपण फक्त पाकिस्तानवर अवलंबून काही फायदा नाही.
You are right about gadekare we have tock about gadekare thnk you
City roads needs to be improved.there is no need for cutting down big big mountains to make big roads.under name of progress enviornment is exploited
Khup khare ahe
पाणी जमा होण्याच आणखी एक कारण, रस्ते खूप वरती केले जातात, त्यामुळे घरे खाली होतात.
रस्ते वरती आल्यामुळे पूर्ण पाणी प्रवाह अडवला जातो..
एवढा प्रगल्भ विचार करणारे राजकीय नेतेच नाहीत.
नेहरू मुळे दैरा कैंसल जाला 😂
अतिमहत्वाच्या आकलामन
ह्यांच्या कामांची प्रगती डेव्हलपमेंट भ्रष्टाचार दूसर काय
अगदी योग्य विश्लेषण.राजकारणी निव्वळ राजकारण न करता याकडे लक्ष देतील ही आशा
आवटे गेली ४० वर्ष झोपलेला
जेव्हा कॉंग्रेस च्या राजवटीत बकाल शहर निर्मिती व खेडोपाडी दुष्काळ तळ ठोकून होता.
Pl we wait for you consider it daily
Bjp hatao desh bachao great points, great discussion