#आतली_बातमी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 39

  • @pavansr6455
    @pavansr6455 3 часа назад +17

    भाजप महायुतीने शेतकऱ्यांना चांगलाच घोडा आवला आता वेळ आमची आहे शेतकरी आता बैल लावतील बैल आणि ते पण नांगरासकट 🙏

  • @KrishnaJaybhaye-sb4dx
    @KrishnaJaybhaye-sb4dx 2 часа назад +6

    आशिष सर आज शेतकर्‍या चे खूप अभ्यासपूर्ण चित्र त्याच्या अडचणी आपण मांडल्या आपले मनापासून आभार

  • @aloysiusfernandes5710
    @aloysiusfernandes5710 Час назад +2

    Great.. analysis on agriculture sector...more expected

  • @229vishwajeetekashinge6
    @229vishwajeetekashinge6 3 часа назад +8

    तुमच्या सारख्या पत्रकार आणि news चॅनल चि खूप गरज आहे, महत्त्वाचे आणि सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्ण जे रोजच्या जीवनात महत्त्वाचे आहेत याची मांडणी चांगली करतात, नाहीतर मोदी पासून BJP ने सगळ्या पत्रकार न्यूज चॅनेल ला विकत घेऊन खरी परिस्थिती जमिनीवरची दाखवू दिली नाही

  • @gajananpatil1883
    @gajananpatil1883 3 часа назад +3

    धन्यवाद सर शेतकऱ्यांच्या वेथा मांडल्या

  • @rohitmore2572
    @rohitmore2572 3 часа назад +5

    कापूस सोयाबीन हेच पाडापाडी करणार लक्षात असू द्या

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh 23 минуты назад +1

    कांग्रेस काळात सोयाबीन अडीच हजार रुपये प्रति क्विंटल विकल जात होत... गेली नऊ वर्षे आम्ही सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटल विकल मान्य आहे या वर्षी भाव कमी मिळत आहे...

  • @S.V.Deshmukh
    @S.V.Deshmukh 28 минут назад +1

    आशिष जाधव २०१४अगोदर सोयाबीन किती भाव मिळत होता हे सांगणार नाही कारण तो आघाडीचा पोपट आहे..😂 मान्य आहे या वर्षी भाव कमी मिळत आहे मागील नऊ वर्ष आम्ही सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटल विकल आहे...

  • @HindaviAgro6968
    @HindaviAgro6968 3 часа назад +2

    साहेब सोयाबीन जवळपास 80%शेतकऱ्यांनी विकली 3500ते 4500 अन आता हे लोक हमीभाव देणार कोणाला,वरातीमागून घोडे....

  • @AmayPadwe
    @AmayPadwe 2 часа назад

    आशिष दादा आपण अत्यंत वस्तुस्थिती शेतकऱ्याची मांडली पण आपण निवडणुकीच्या वेळेस विश्लेषण करतात असे विश्लेषण जर आपण नेहमी करत आलात तर कुठे तरी शेतकऱ्यांचा मुद्दा या प्रस्थापितांच्या लक्षात येईल तेव्हाच कृषिप्रधान देशातला शेतकरी समृद्ध होईल

  • @govindkadam3793
    @govindkadam3793 3 часа назад +2

    विरोधी पक्षात असताना फडवणीस सोयाबीन भाववाढीसाठी दिंडी काढतो मात्र सत्तेत असताना शेतकरी जिवंत मारला

  • @rayman9687
    @rayman9687 2 часа назад +2

    Shetli kara mag kaltay..
    1ltr dudh
    ,1kg daal
    Ghetana ky vatat..

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 2 часа назад +1

    700 पेक्षा जास्त शेतकरी मरू दिले मोदी सरकारने.. शेतकरी आंदोलन दरम्यान😢

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 3 часа назад +1

    भाजप ने फक्त हमीभाव जाहीर केला.शेतकरी यांना काहीच फायदा झाला नाही.फक्त घोषणा.

  • @chandrakantgarate7444
    @chandrakantgarate7444 2 часа назад

    जाधव सर आपण योग्य विषलेन केलेय हे सर्व पक्षांना लागु होत आहे

  • @rameshgaykwadrameshgaykwad7485
    @rameshgaykwadrameshgaykwad7485 3 часа назад +1

    सोयाबीन, कापुस उत्पादक शेतकर्यांना शेती विकण्याची वेळ आली .कैद्रातील मोदी सरकारने

  • @baludawkhar9305
    @baludawkhar9305 3 часа назад

  • @NamdevRajpure-u7n
    @NamdevRajpure-u7n 3 часа назад

    आशिष सर तुम्हाला पण आदज येत नाही पण महाविकास आघडी शंभर टक्के यशस्वी होणार

  • @narayanshinde6092
    @narayanshinde6092 3 часа назад

    महाराष्ट्रात फक्त उध्दव ठाकरे साहेब मशाल 🚩

  • @jayantwarhade9032
    @jayantwarhade9032 Час назад

    *शेतकरी* हा एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीला च करणार....

  • @ww2r
    @ww2r Час назад

    आशिष भाऊ चांगला आणि महत्वाचं 13:31 मुद्दा तुम्ही उचललं, पत्रकारिता मोदी मय आणि काही लोकांची रखेल झाली असताना तुमची पत्रकारिता लोकांना आवडत आहे, तुम्ही विकल्या जाऊ नका एवढी विनंती

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 2 часа назад

    जाधव साहेब कृपया पूर्ण महाराष्ट्र हें म्हणजे पूर्ण जमीन अदानी यांना देऊन टाका मा मोदीं साहेब यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि महाराष्ट्र मधील शेतकरी यांची पूर्ण जमीन मा अदानी यांना देऊन टाका व संपूर्ण शेतकरी वर्ग यास फक्त दर दिवशी लागणारे जेवण मा अदानी यांनी दयावे हीच मा मोदीं साहेब यांची इच्छा आपण यावेळी पूर्ण करूया म्हणजे मा मोदीं साहेब यांच मन शांत करूया

  • @Kiran-m2u
    @Kiran-m2u 3 часа назад

    SC/ST च्या समाजा कडे शेत जमीन नाही
    त्या मुळे त्यांना शेतकरी आणि शेत मालाच्या भावसी काही घेणे देणे नाही
    आम्ही फक्त संविधान आणि जातीभेद यावर मतदान करतो

  • @satishsupare3660
    @satishsupare3660 2 часа назад +1

    First time main stream media madhe shetkaryachi vyatha apan mandali. Krupaya sarkarane Ani virodi pakshane yacha vichar karava. Election zalyawar ya ghoshna visrun jau naka. Apan shetkary ya natyane sarkar konache pan yewo jyani hi ashwasan purn keli nahi. Tyana ayushyat kadhich mat deu naka. Shetkaryachi kiti yekta ahe dakhwun dya. Hi shewatachi vel ahe. Krupaya visaru naka.

    • @gauravdholepatil1684
      @gauravdholepatil1684 51 минуту назад

      निखिल वागळे साहेबांचे आजचे शेतकऱ्यांन् बद्दल केलेले विश्लेषण सुद्धा बघा😊

  • @ashishkharwade2193
    @ashishkharwade2193 Час назад

    Jadhav sar agadi yogya padhtine tumhi vishleshan karata

  • @VitthalShelke-xf5sh
    @VitthalShelke-xf5sh 3 часа назад

    आम्ही ₹2000 भरीत होतो विमा तेव्हा आम्हाला विमा मिळत होता आता एक रुपये विमा आहे पण आम्हाला मिळतच नाही

  • @ranjeetsonne5115
    @ranjeetsonne5115 2 часа назад

    80% नोकरदार शक्यतो शेतकरी पुञ असतात

  • @NarayanBhadaeit
    @NarayanBhadaeit 3 часа назад

    भाजपाला सगळी महागाई वाढवून दिलीआता येत नाहीकापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही महागाई वाढली १०० येणार नाही आणिआरक्षण भी नहीमाझा पडणारपडणार पडणार

  • @shivaji20485
    @shivaji20485 Час назад

    महागाई अजून वाढली तरी चालेल पण बीजेपी महायुती आली पाहिजे एक हे तो सेफ हे, बटेगे तो कटेंगे ओन्ली महायुती

    • @gauravdholepatil1684
      @gauravdholepatil1684 52 минуты назад

      खूप सुंदर 😊❤ आपले खूप खूप अभिनंदन 😊🎉

  • @nileshwankhade5832
    @nileshwankhade5832 3 часа назад

    Ashish Sir tumhi Junior Pention Yojana var kahihi bolat nahi...
    MVA chya jahirnamyat he ashvasan ahe...
    Yavar hi 1 karyakram Kara...

  • @ravigonyal2120
    @ravigonyal2120 2 часа назад

    जातीयवादी मुद्दे सोडा

  • @narsingraopatil340
    @narsingraopatil340 2 часа назад

    Soybean crisis Modi don’t get absolute victory , all BJP leader don’t understand this situation , is Modi indirectly support Shrad Pawar .

  • @narsingraopatil340
    @narsingraopatil340 2 часа назад

    soybean crisise give chair to Sharad Pawar

  • @AshokRane
    @AshokRane 16 минут назад

    कांदा आज 100रस किलो kan

    • @AshokRane
      @AshokRane 15 минут назад

      कांद्याने या पूर्वीl रडवले आहे

    • @AshokRane
      @AshokRane 14 минут назад

      आता election मधे काय होत पाहू

  • @bhagvanpatil6413
    @bhagvanpatil6413 2 часа назад

    Tumi supari bazwaahe ka?