Mi aani mazi family Pune varun fakt aani fakt Manse la nivdun denyasathi Voting sathi Nashik la janar aahe. Aamhi Nashik kar Manse lach voting karnar👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
विनंती आहे,.. सर्वांनी मतदान 1 दिवसाचा आधी...आपले घरातले, आजूबाजूचे, मित्र वर्ग, नातेवाईक, ह्यांना सर्वांना कॉल करा किंवा भेटा आणी सांगा एकदा संधी मनसे ला द्या, मनसे चे उमेदार आता निवडून येऊ देत. भरघोष मतांनी विजय करा, आणी सन्मानीय राज साहेबाना मुख्यमंत्री बनवा, ही एक संधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महराष्ट्रा साठी....आता खरंच विचारात् बदल आणा नक्कीच महाराष्ट्र घडेल....🙏🏻🚩
खरंच एक आदर्श उमेदवाराने करावे अस आदर्श भाषण. भाषण असावं तर असे. नाही तर सध्या सर्वच जण व्यक्तिगत टीका सोडून विकासा वर काहीही बोलत नाही..त्यांना हे एक उत्तम उदाहरण असलेले भाषण.. असेच आमदार असायला हवे
मी ही बेळगांव (कर्नाटक) चा आहे.मी ही ब्राम्हण आहे तरी पण मी अविनाश जाधव याचे धडधडीचे कामे केलेली यु ट्यब वर पाहीले आहेत येथे ही व्यक्ती कामाची आहे तेव्हा ब्राम्हण समाजानी ह्या धडाडी व्यक्तिला मत दान करा उगीच केळकर ब्राम्हण आहेत म्हणुन त्याना पाठीबा देणे हे चुकीचे आहे
तुम्ही हे काय बोलून गेलात रायगड बघायला रायगडावर न जाता ठाण्यात सांगतायत बघा. असे का बोलता साहेब माझ्या राज्याचे मला अभिमान आहे. स्वराज्याची सुरवात रायगडा वरून केली.
मी कोल्हापूर कर आहे पण एकच सांगतो ठाणेकरांना की असा माणूस भेटने तुमचे भाग्य समजतो❤
Tumhi kolhapur kar tevdh tya bunty cha nad soda ata tari..
त्याला 23/11/2024 ला खूळ लागणार आहे
अविनाश दादा तुम्ही निवडायला च पाहिजे
Mi aani mazi family Pune varun fakt aani fakt Manse la nivdun denyasathi Voting sathi Nashik la janar aahe.
Aamhi Nashik kar Manse lach voting karnar👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Jai Maharashtra🚩🚩🚩
Good bhau
भाऊ मी स्वतः नाशिककर राज ठाकरे यांना मतदान ❤
Ek no
दादा तू नक्की विजयी होणार ❤❤❤❤
तुम्ही येणारच निवडून साहेब
तुम्ही नक्की याल अविनाश दादा❤
Ata Raj Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥🔥
Avinash Jadhav 🐯🔥🔥
ब्राम्हण समाज तुमच्या साठी कधी पण सोबत राहणार साहेब तुम्ही आमच्या साठी खूप वेळेस मदत केलात तुम्ही आमदार नाही मंत्री झालेले पाहायचे आहे हीच आमची इच्छा
अविनाश जाधव निवडून येणार..... एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
Next Thane King
अवीनाश दादा दमदार आमदार बहूमताने
फक्त अविनाश दादा
अविनाश जाधव आगे बढो.विजय तुम्हारे साथ है.आमच्या सोसायटीचा पाण्याचा प्रश्न त्यांनी केवळ एका फोनवर एका दिवसात सोडवला.
असा dashing उमेदवारच आमदार झाला पाहिजे.
1लाखाच्या पुढं मत घेणार अविनाश दादा
नक्की अवीनास दादा नीवडुन येणार
नक्की च अविनाश बेटा तू जिंकणार या वेळेस
अविनाश दादा आमदार होणार हे नक्की
🚩🚩🚩🚩राज सरकार 🚩🚩मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩राज सरकार 🚩🚩मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩राज सरकार 🚩🚩मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩राज सरकार 🚩🚩मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩राज सरकार 🚩🚩मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩राज सरकार 🚩🚩म
अविनाश दादा लोकांनी तुमच्या मागे खंबीर पणे उभे राहायला पाहिजे कारण तुम्ही साधारण लोकांची निस्वार्थी काम करता हे सर्वांना माहीत आहे
❤
दादाला निवडून दय जय मनसे
MNS SUPPORT WALE LIKE Karo ❤ jay Maharashtra saheb ❤
Great Avinash Jadhav salut your work ❤❤❤
अवीनाश दादा दमदार आमदार❤❤
Aata raj thackeraych pahije ha hashtag full trend madhe aahe ........garaj aahe aata maharshtra navnirman senechi......aani aani taai yaanchya surakshe saathi maharshtra sainik pahijet ....jai maharashtra jai shivrai jai bhim 🙏
खुप अभिमान वाटतो तुमचा आम्हाला 🙏🙏🙏
Only अविनाश दादा
Avinash Bhau Vijayi Bhava
असा नेता कोल्हापूर मदे पाहिजे होता
Very nice 🎉🎉
अविनाश जाधव आमदार का नाही हे मला खरंच समजत नाही.......निदान यावेळी तरी तो आमदार असावा
Mns ❤
दादा तू आमदार हा नक्की होणार 💪💪 जय मनसे जय महाराष्ट्र ❤
भाऊला निवडून आना खरच काम करनारे भाऊ आहे आमाला हा उमेदार पाहिजे
विजयी भव 🎉🎉
अविनाश भाऊ ठाण्यात तूच येणार!!!
23 तारिक आपलीच आहे दादा, यंदा वारा फिर नार
Dada 100th aamdar
आपल्या राजाला साथ द्या
Ekdam bhari 👍
खुर्च्या तर अर्ध्या खाली दिसत आहे भाऊ 🎉🎉
भाऊ राज ठाकरेंचा व्हिडिओ बघ आणि त्याच खुर्चा खाली दिसतात का बघ😅....ही राज ठाकरेंची सभा आहे ...मोदी फडणवीस ची नाही खाली खुर्च्या दिसायला🙂
अश
मी नागपूरचा व्यक्ती आहे हा माणसाला वोट द्या
I am from Pune but I really like your work
दादा सर्व बरोबर आहे मग मराठा समाजाचा मागे का नाही उभे राहिले. आता का अपेक्षा मराठा समाजाकडून करता... तमच काम सर्वोत्तम आहे त्यात विषयच नाही.
दमदार आमदार
Avinash all the best 🎉🎉❤
मराठा म्हणून अविनाश भाऊ तुम्ही चांगले काम करा तुम्हाला एक दिवस जनता आशिर्वाद देईल
तु चांगला आहेस पण राज ठाकरे मुळे तुझा खूप लॉस होतं आहे
जय मनसे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
दादा Tu येणार म्हणजे येणार 🚩 श्री स्वामी समर्थ 🙏
अविनाश जाधव हि शिट फिक्स आहे
Jay manase, jay Marathi manus
विनंती आहे,.. सर्वांनी मतदान 1 दिवसाचा आधी...आपले घरातले, आजूबाजूचे, मित्र वर्ग, नातेवाईक, ह्यांना सर्वांना कॉल करा किंवा भेटा आणी सांगा एकदा संधी मनसे ला द्या, मनसे चे उमेदार आता निवडून येऊ देत. भरघोष मतांनी विजय करा, आणी सन्मानीय राज साहेबाना मुख्यमंत्री बनवा, ही एक संधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महराष्ट्रा साठी....आता खरंच विचारात् बदल आणा नक्कीच महाराष्ट्र घडेल....🙏🏻🚩
ब्राम्हण समाज हे मनसे ला पाठींबा राहणार जे हिंदू चे आहेत ते आमचे आहेत
MNS ❤
अविनाश दादा❤
अविनाश दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका.फटाके आणि गुलाल ची. तयारी करा.
Being Brahmin From Latur Shame On Community ... Hatisathi Mati Naka Khau ... Fakt Avinash dada Jadhav 🚂🚩
नक्की देणारं
साहेब आपला विजय नक्की आहे
खरंच एक आदर्श उमेदवाराने करावे अस आदर्श भाषण. भाषण असावं तर असे. नाही तर सध्या सर्वच जण व्यक्तिगत टीका सोडून विकासा वर काहीही बोलत नाही..त्यांना हे एक उत्तम उदाहरण असलेले भाषण.. असेच आमदार असायला हवे
Avinash Dada❤️🚩
Ekach vada amcha dada❤
अविनाश दादा निश्चित आमदार आहे..
❤❤अविनाश दादा तुमचा विजय नक्की❤❤ आहे
Goa support u Avinash saheb
Thane che dhany wagh aahit tumi dada
Ekach wada. .Avinash dada. . . Bhau ekach number ahes tu. .jabardast ahes tuuu.
अविनाश निवडून येणार
आमदार, अविनाश दादा....💪💪🚩
💯 yenar dada
Avinash jadhav saheb sarkhe Maharashtra made pahije
Ekmev MNS cha young candidate ahe jo nivdun yeil as vatty
Maz vote MNS la👍
Only Rajan vichare ✌️
Congress sena
❤❤जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤
मी ही बेळगांव (कर्नाटक) चा आहे.मी ही ब्राम्हण आहे तरी पण मी अविनाश जाधव याचे धडधडीचे कामे केलेली यु ट्यब वर पाहीले आहेत येथे ही व्यक्ती कामाची आहे तेव्हा ब्राम्हण समाजानी ह्या धडाडी व्यक्तिला मत दान करा उगीच केळकर ब्राम्हण आहेत म्हणुन त्याना पाठीबा देणे हे चुकीचे आहे
If U loose , will the winner shall die ! If u lost , nothing shall happen !
😂 अरे मराठी आहेस मराठीतून लिही. उगाच कशाला इंग्लिश ची वाट लावतोस.😂
👍
Avinash dada
तुम्ही हे काय बोलून गेलात रायगड बघायला रायगडावर न जाता ठाण्यात सांगतायत बघा. असे का बोलता साहेब माझ्या राज्याचे मला अभिमान आहे. स्वराज्याची सुरवात रायगडा वरून केली.
Mns🎉
जय महाराष्ट्र जय मनसे ✌️🚩✌️🚩
Garaj ahe Avinash jadhav nivdun yenyachi
Good luck
दादा तुम्ही 100% निवडून येणार आहात
Asha imandar aani eknishth manasana kharach lokani nivdun dil pahije. Avinash buau khup eknishth aahet.
🎉🎉
मनसे
Ekch Vada aamcha avinash dada
Sundar 👍👍
Manse🔱
❤❤❤❤❤❤❤
All the best Avinash dada
Jay manse
काम का बंदा अविनाश सर🎉
only MNS
सगळ्या खुडच्या खाली रे अविनाश
सार्वजनिक बांधकाम मंत्री
शेवटी बामण जातीवरच गेले....
का रे भामट्या जात का कढतोस काम बघ , प्रत्येक वेळी मराठी माणसांच्या पाठिशी उभे राहिले आहेत जात नाही बघितली कोणाची.