Sheti Sadhya Kaay Karte - 9 (शे'ती' सध्या काय करते -९)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 70

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 10 месяцев назад

    खूप छान!
    शेतात काम केले की भूक छान लागते.
    आरोग्य अगदी उत्तम राहते.
    त्यात सेन्द्रिय शेती पिकवणे म्हणजे सर्व आजाराना बाय-बाय.

  • @Swarangitamhane6060
    @Swarangitamhane6060 10 месяцев назад +1

    ताई कोवळ्या कुडासणी च्या पानांची भाजी खुपच छान लागते .आणी आरोग्य दायक देखील आहे

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 года назад +4

    संपदाताई, खूप छान सूर्य वंदना. अप्रतिम निसर्गसंपदा आणि कारळ्याची माहिती. आम्ही हे कारळं गोडा मसाल्यामधे वापरतो.

  • @vpp121
    @vpp121 Год назад

    खूप छान काव्य संपदाताई
    कारळं शेती खूप सुंदर अनुभव

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 2 года назад +1

    खूप छान विडिओ व तिळाच्या शेतीची माहिती..सर्वांच्या आयूष्यातील कदाचित हा पहिला विडिओ असेल. खूप खूप आभार. तीळ भरपूर येवोत ही शुभेच्छा.

  • @shraddhavaidya5419
    @shraddhavaidya5419 Год назад +1

    स्वरचित सूर्य वंदना फारच छान

  • @nehashetye4232
    @nehashetye4232 2 года назад +1

    Khup chaan Tai, nice information

  • @farmofhappinessagrotourism
    @farmofhappinessagrotourism  2 года назад +2

    आज पुन्हा 4:30 वाजता आम्ही आमच्या काही सहकाऱ्यांबरोबर युट्युबवर लाईव्ह येतोय...
    तुमच्याशी गप्पा मारायला, तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला!

  • @Ajinkyamilindthakur2393
    @Ajinkyamilindthakur2393 2 года назад +1

    🙏 तुम्हाला. आपल्या काही मित्रांबरोबर गप्पा मारल्या ची मज्जा अनुभवली.थँक्यू सो much. तुम्ही खुप छान माहिती देता.

  • @poojachavan2109
    @poojachavan2109 Год назад

    Khup chhan bolata tum hi.

  • @anuradhagodbole7986
    @anuradhagodbole7986 2 года назад +4

    सम्पदा तुझं काव्य आणि गायन अस्सल अगदी बहिणाबाईंच्या जातकुळीचं वाटलं . प्रत्यक्ष जगण्यातून स्फुरलेलं .... 👌👌
    येऊन भेटण्याची खूप उत्सुकता आहे .

    • @amittalekar7355
      @amittalekar7355 2 года назад

      सुंदर माहिती!

    • @sandhyashahapure7453
      @sandhyashahapure7453 2 года назад

      सुंदर सुंदर... यशस्वी व्हा !!

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 Год назад

    Khup sundar Tq

  • @suhansinigarud7988
    @suhansinigarud7988 Год назад

    खूपखूप छान

  • @prashantshetye6069
    @prashantshetye6069 2 года назад +1

    Very nice it's a true life

  • @amitakadam6518
    @amitakadam6518 2 года назад

    Tumchya kadun savistar mahiti milte khup khup dhanyavaad ani shubhecha tumha doghana

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 2 года назад +2

    संपदा ताई सूर्य नारायणाची कविता अप्रतिम

  • @rashmimore3178
    @rashmimore3178 Год назад

    You both are just amazing 👌🙏🏻🙏🏻

  • @ganeshtalavanekar8798
    @ganeshtalavanekar8798 2 года назад +1

    दुर्मिळ तिळाची शेती !!! 👌👌👌सर्रास सर्व काही विकत घेतले जाते सध्या !

  • @manjukapre2180
    @manjukapre2180 2 года назад +1

    संपदा , राहुल तूमचे काम खूप अफ़लातून वाटते . खूप शुभेच्छा

  • @rajeshphadnis3875
    @rajeshphadnis3875 2 года назад +1

    Mast process sangitali dhanyawad

  • @vitthalmadane6661
    @vitthalmadane6661 2 года назад +1

    नमस्कार राहुल सर,संपदाताई खूप छान व्हिडिओ

  • @arundhatigangal5670
    @arundhatigangal5670 2 года назад +2

    Sampada n Rahul 🎩 off to you guys always love ❤️ ur vdos 👍👍

    • @arunatopre1821
      @arunatopre1821 2 года назад

      किती मस्त सांगता, छान ऐकत रहाव असं वाटत.,

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Год назад

    Rahul aani Sampada tumhi kharokar anadani sheti karata tumhi je karata ti sheti MI pan karato karela tilacha aankhi ek upayog kachya phanasacha Bhajit karato nice episode

  • @diptininadmore
    @diptininadmore 2 года назад

    Khup chaann....

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 4 месяца назад +1

  • @suzangole3716
    @suzangole3716 2 года назад

    Khupach chhan

  • @monikadeshpande988
    @monikadeshpande988 10 месяцев назад

    Sakali surynarayanala geetatun aalavun suryabaddhal chhan krutadnyata vyakta kelis

  • @Saurabh-ew4pg
    @Saurabh-ew4pg 2 года назад

    Khup sundar

  • @sunitasawant2116
    @sunitasawant2116 2 года назад +1

    खुप छान कवीता ताई 👌🙏

  • @sandeshgijare525
    @sandeshgijare525 2 года назад

    Sundar…

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 2 года назад

    Hii sampada tai tu swata aik as tree aahe ki tyach pratek fruit aik sanskar aahe . Mansani fakt changalach asav hi shikvan tuch devu shaktes .

  • @dnyaneshwaringole7499
    @dnyaneshwaringole7499 2 года назад

    ताई खुपछान गायन!

  • @kishorsapale7958
    @kishorsapale7958 2 года назад +2

    शेतीत आता दुर्मिळ होत चाललेली (हल्ली शेतकरी)तीळ ,नाचणी पिके आपल्या शेतात पाहून खुप आनंद झाला.

  • @aparanasathe2960
    @aparanasathe2960 2 года назад +3

    पीक हातात येई पर्यंत ची माहिती पहायला मिळते. शाळेत पुस्तकातून ओळख झाली होती.धन्यवाद

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym 2 года назад +1

    Samdataichi kavita aikun yek ovi athavli mazi aai nehmi mhanat ase ,aho suryanarayana adhi yave mazya dari, dahibhatachi kara nyahri ,mag ujala pruthvi sari

  • @sumitragholap2509
    @sumitragholap2509 2 года назад

    Karalaache mahatva khup aahe aarogyaachya drushtine pan kam kichkat v chikati purna , kavtuk aahe anavar shetiche

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym 2 года назад +1

    Kalya tilachya fulanchi yek mal tari navratrat astech mazya ghari ani bhogichya divshi pandhre til lavlelya bhakarisobat kalya tilache tilkut astech

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 2 года назад

    be Happy

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 2 года назад

    Hii mi dr asha . I want to share one experience with all . Mla 2nd lat madhe covid zhala ani mi khup serious zali . Agdi oxygen hoti .mo konache phone ghet nhavti pn jevha mazya mali cha phone aala ani mi question kela mazhi jhad kashi aahet tyana pani dya . Ghari aalyavr mi mazya velinna mithi marli .hi aahe tree chi jadu

  • @rohitkondlekar4512
    @rohitkondlekar4512 2 года назад

    👌👌👍👍🙏🙏

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 2 года назад

    Address kay aahe

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 2 года назад

    Hii mi dr asha . Mla pn kavita karayla khup aavdate

  • @UmakantKandekar
    @UmakantKandekar 2 года назад +1

    नमस्कार राहूल दा !

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 2 года назад

    वाशीम जिल्हा,,,याला कर्हाळ मनतात

  • @sunitaprao8631
    @sunitaprao8631 2 года назад

    खुप सुंदर माहीती मिळते सपंदा मला खूप आनंद होतो तुमचं शेत कुठे आहे मला तु मला फोन नंबर मिळेल का मी तुझ्या आईच्या वयाची आहे

  • @farmofhappinessagrotourism
    @farmofhappinessagrotourism  2 года назад +1

    नमस्कार तुम्हा सगळ्यांना

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra 2 года назад

    तसेच यंदा "रानातल्या"मुळे सर्व भात पीक हातचे गेले.रान डुकरे यांना थोपविण्यासाठी काही उपाय आहे का.

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  2 года назад +1

      आम्हालाही हा त्रास थोडाफार होतोच, भात लोंबी भरल्यापासून किंवा नाचणी हुरड्यावर आल्यापासून हा त्रास होतो, परवडत असल्यास 50 टक्के शेडनेट किंवा जुन्या साड्यांचं कुंपण, कारबाईड गनचा रात्री अपरात्री एखादा बार, सोलारवर चालणारी फिरती बॅटरी, किंवा सायरन असे अनेक उपाय आहेत आणि यशस्वीपणे राबवले आहेत. रानडुकरे किंवा कोणत्याही वन्यप्राण्याला मानवी वावर, आवाज, शरीराचा वास, मानवनिर्मित वस्तू यांचा धसका असतो हे सूत्र लक्षात घेऊन उपाय करता येतात. वरील व्हिडिओमधल्या नाचणीला शेडनेट कुंपण त्यासाठीच घातलं होतं. पिकानंतर ते व्यवस्थित काढून ठेवून सांभाळून वापरल्यास 3-4 वर्षांपर्यंत उपयोगी येऊ शकतं.

    • @patankarbhupendra
      @patankarbhupendra 2 года назад

      धन्यवाद, खूपच सविस्तर उत्तर दिलंत आपण. दुसऱ्या ही प्रश्नाचे उत्तर मिळेल का.

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  2 года назад +1

      @@patankarbhupendra दुसरा प्रश्न?

    • @patankarbhupendra
      @patankarbhupendra 2 года назад

      दुसरा प्रश्न : भात लावण्या आधी भाजावळ करायला हवी का, तसेच पेरणी आणि लावणी पारंपरिक पद्धतीने न करता, नुसते बियाणे पेरून भात पीक होईल का.

    • @patankarbhupendra
      @patankarbhupendra 2 года назад

      सगुणा बागेची theory सांगते, शेत भाजल्याने अनेक जिवाणू नष्ट होतात.पण शेतात काम करणारी जुनी माणसे ही theory मानायला तयार नाही.ह्या लोकांचं म्हणण असे असते की सगुणा बागेची जमीन वेगळी आणि संगमेश्वर तालुक्यात असलेली जमीन वेगळी. मला हे पटले नाही.सगुणा बागेची theory योग्य वाटते, तुमचा काय अनुभव. कोकणातील जुनी मंडळी कोणतेच प्रयोग करायला तयार नसतात.

  • @atuljoshi5992
    @atuljoshi5992 Год назад

    Sir how many acer agri land to you

  • @anaghajoshi4767
    @anaghajoshi4767 2 года назад

    विडिओ आठवड्याला टाका काय चाललाय शेंतात 👍

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 2 года назад

    🙏Welcome..😊

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  2 года назад

      आज पुन्हा 4:30 वाजता आम्ही आमच्या काही सहकाऱ्यांबरोबर युट्युबवर लाईव्ह येतोय...
      तुमच्याशी गप्पा मारायला, तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला!

  • @babanraoukirde7058
    @babanraoukirde7058 2 года назад

    आम्ही पूर्वी याची चटणी करायच, त्याला "कोंड" असे म्हणायचं,नवरात्रात देवीला याचा हार असतो
    आजोबा रात्री भाकरी या तेलात भिजवून ठेवायचे आणि सकाळी खायचे....एक आठवण

  • @anitashirsat7202
    @anitashirsat7202 2 года назад

    Foxtail millet__राळे
    Little millet_वर ई भगर

    • @farmofhappinessagrotourism
      @farmofhappinessagrotourism  2 года назад +1

      हो, आम्ही पण याबद्दल नेमकी माहिती शोधून काढण्याच्या प्रयत्नात होतोच. धन्यवाद

  • @suzangole3716
    @suzangole3716 2 года назад

    Hi

  • @TheAmbajogai
    @TheAmbajogai 2 года назад

    नमस्कार दोघांना