कवीवर्य श्री. सुरेश भट साहेबांचे ताकदीचे शब्द...तेवढ्याच ताकदीने पंडित श्री. हृदयनाथ मंगेशकर यांनी रचलेली चाल व त्याच ताकदीचे गानसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकरांचे अवीट गोडीचे स्वर्गीय सूर...अहाहा... काय दैवी लोक ही...केवळ नतमस्तक...👏🏼👏🏼🙌🏼🙌🏼😊😊🎙️🎹🎙️🎹
मालवून टाक दीप मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग राजसा किती दिसात, लाभला निवांत संग त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भंग दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात सावकाश घे टिपून एक एक रुपरंग गार गार या हवेत घेऊनी मला कवेत मोकळे करुन टाक एकवार अंतरंग ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग.
गार गार या हवेत घेऊनी मला कवेत मोकळे करून टाक एकवार अंतरंग..... सावकाश घे टिपून एक एक रूप रंग Mesmerizing lyrics, just take me to another world सावकाश ..... These feelings can not be expressed better than these velvet touch of words, music and of course voice...
मराठी गीतमाले तील निवडक मोती.. म्हणजे हे गीत...शब्द, सुरावट, गायन यांचा अप्रतिम नजराना..! मा.सुरेश भट, पं.हृदयनाथजी, स्वरसम्राज्ञी लतादिदी...खुप खुप धन्यवाद.
What a composition. Just beyond imagination. Sweet swar, difficult harkat, sweet Sur. W r in different world. Can't think life without Lataji songs.Thanks you so much wherever you are.❤️
ह्या गाण्याबद्दल मी एकच शब्द वापरेल अप्रतिम 🌹 प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वात रोमॅंटिक गाणं माझ्या लहानपणी च्या स्मृती आहेत हे गाणं ऐकताना माझ्या शरीरावर अजूनही रोमांच उभे राहतात
या ठिकाणी स्मिता पाटील चे ब्लॅक अँड व्हाईट फोटो टाकले असते तर तीच्या बोलक्या डोळ्यातून योग्य भाव व्यक्त झाले असते! वाटल्यास सून्या सून्या मैफीलीत हे गाण बघाव!
" बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग " ... विचारांच्या पलीकडल्या ओळी ... तितक्याच ताकदीने पण अत्यंत संथ स्वरात उमटल्या आहेत .... भावना व्यक्त करणं विचारांच्याही पलीकडे गेलं ❤️❤️❤️❤️❤️❤️
सुंदर अप्रतिम कलाकृती... अवीट गोडीचे गाणे...प्रणयोत्सुक अभिसारिकेच्या मनातील उत्कट भाव अत्यंत सुंदररित्या शब्दबद्ध केले आहेत. सुंदर संगीत, शांत सुंदर चाल, सुंदर शब्द आणि सुरेल आवाज...क्या बात है! कर्णमधुर संगीताची मेजवानी...मनःपूर्वक आभारी आहे🙌🏼🙏🙌🏼🙏😇😇❤️❤️
Maa Vaagdevi descended on earth through Lata ji's vaak and expressed what it means to access sou swaryam, the purest tonality, and ignite the deepest bhakti. she makes us wonder why humans need so much trauma when purest voice can touch that chord within and heal us
Beeeeeeeautiful song👌 just close eyes and listen to this master piece..मराठीतलं आर्त असं प्रणय गीत आहे..पण कुठे ही vulgar वाटत नाही..अप्रतिम शब्द आणि लता दीदी..misssss you😔💔💔
Gar gar yavhawet gheuni mala kavet mokalevkarun tak ek bar antrang malvun tak deep door.door tarkat basily pahat nat I well understand that emotions which has sung here even I sing this song so touching base with good questions and reply as Tarang bol re hadubuthel when anybody losses memory. It becomes a problem but I have tried my level best by a poem of maha devi verma which I like kin upkarno ka Dipak kiska jalta hai tel in uttal tarango par sahjhanjha k aaghat kaun bata dega jata yah kis aseem ki oar.
स्मिता नाही; मीनाकुमारी! न जाओ संय्या या गाण्याची रटाळ चल काढून घेऊन तिथे हे सर्वर्थी अप्रतिम गीत असतं,तर मीनाकुमारी नी त्या गीतांमध्ये घरंदाज शृंगाराचा जो पराकोटीचा सुंदर नमुना पेश केला आहे,त्यावर सुरेल कळस चढला असता.
This song is a precious moments of my "S" with Jalna lodge.You loved me from the bottom of your heart.Now you are no more with me by physically but you are still alive in my heart.I have no words to express your love and affection.
As I started listening,,I felt kuch khoya hua Mil gaya,,,Swati nakshtra ki bund ho jaise,,, another level of meditating,,,(with tears) and then after a while realized I am still on Earth...God bless you lata ji for many more years of healthy life.
गाण्याच्या पार्श्वभूमीवर परदेशी संस्कारित चित्रे टाकू नका.मराठी न समजलेला माणूस असेल तर त्याला ह्या कामावरुन बरखास्त करा. एव्हढी पाचकळ ,वाह्यात , लैंगिक भावना प्रदर्शित करणारी चित्रे टाकणाऱ्यास जोड्याने हाणायला पाहिजे.
विसंगत चित्रे टाकत जाऊ नका. गाण्याबद्दल काय अभिप्राय द्यावा? शब्द सुचत नाहीत. शब्द अपुरे पडतात. अप्रतिम च्या पलीकडे. नुसती हुरहूर लागून जाते शेवटचे कडवे ऐकल्यावर. मस्त खूप सुंदर.
कवीवर्य श्री. सुरेश भट साहेबांचे ताकदीचे शब्द...तेवढ्याच ताकदीने पंडित श्री. हृदयनाथ मंगेशकर यांनी रचलेली चाल व त्याच ताकदीचे गानसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकरांचे अवीट गोडीचे स्वर्गीय सूर...अहाहा... काय दैवी लोक ही...केवळ नतमस्तक...👏🏼👏🏼🙌🏼🙌🏼😊😊🎙️🎹🎙️🎹
प्रतीक्षा राग आहे हा. प्रतीक्षा किंवा दुसरं नाव दीपावली असं आहे.
खूप विरळ राग, आणि कुणी जास्त या रागाच्या वाटेला जात नाही.
@@vinaybarve7130 🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻
हे गाणं ऐकण्यापलीकडे सुख- समाधानाचा अनुभव असेल, असे मला तरी वाटत नाही.
गीतकार, संगीतकार व गायिका, तिघांना साष्टांग दंडवत🙏
अभिसारिकेचे नितांतसुंदर धुंद प्रणय गीत !! सलाम गीतलेखक,गायक , संगितकार की आपणांस सर्वांना माहीत आहेत!!!
गाण्याप्रमाणे.आपल्याभोवती.कर्तृत्वाने.धंन्यवादः
मालवून टाक दीप
मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग
त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भंग
दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रुपरंग
गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग
ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग
काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग.
Santosh
तिसर, चौथ कडव अदलाबदल झालय
मालवून टाक दीप ...
सुरेश भटांचे उत्कृष्ठ काव्य आणि लता दिदींचा सुरेल आवाज ... सारच अप्रतिम !!!
Music by pt hridaynath mangeshkar don't forget
लता दीदींचा अप्रतिम आवाज आणि स्वरणीम शब्द व सुरेख संगीत सगळे स्वरणीम सुख अवर्णनीय ❤
शृंगार रस ह्यालाच का म्हणतात…❤️ किती सुंदर आहे हे गीत…तरी मुळीच बीभत्स नाही… 🙌🏻🙌🏻🙌🏻
नाही वरवर श्रूंगार रस पण आत हा शांत रस आहे. या गाण्याची पुर्वपिठीका आइकलीये- सैनिक पती चा युद्धातील निष्प्राण देहा जवळ ती आहे … आता पुन्हा ऐकून पहा
@@abhijitkulkarni3292oh😟🥺🥺🥺 Nahi aikliye.. Baghto kuthe sapadtey ka!
सुरेख कॉम्बिनेशन. सुरेश भट ,पं.हृदयनाथ व लतादीदी. स्वर्गातून देव उतरल्याचा भास होतो हे गीत ऐकल्यावर. दर्दी माणूसच समजू शकतो या गीतातील प्रेमभावना.
भट साहेबांची म्हणजेच सरस्वतीपुत्राची अलौकिक रचना आणि गान कोकीळेचा स्वर एक अमृत योग आमच्या सारख्या भाग्यवंत रसिकांसाठी🙏🙏🙏🙏🙏
पहिल्यांदा मी हे गाणे ऐकले अप्रतिम दीदी।
पृथ्वी आईसोबत राहून आपण स्वरांच्या रूपात सदैव स्वर्गीय अनुभव लुटला। 🌹🌹🕉🌹🌹🕉🌹🌹
गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग.....
सावकाश घे टिपून एक एक रूप रंग
Mesmerizing lyrics, just take me to another world सावकाश .....
These feelings can not be expressed better than these velvet touch of words, music and of course voice...
मराठी गीतमाले तील निवडक मोती..
म्हणजे हे गीत...शब्द, सुरावट, गायन
यांचा अप्रतिम नजराना..!
मा.सुरेश भट, पं.हृदयनाथजी, स्वरसम्राज्ञी लतादिदी...खुप खुप धन्यवाद.
माला या गाण्यातील राग आणि swaraanbaddl माहिती मिळेल?
Wow-what a singing of lata didi ... No one can beat that kind of singing....👌👌👍👍👍 भावपूर्ण श्रद्धांजली दीदी💐
What a composition. Just beyond imagination. Sweet swar, difficult harkat, sweet Sur. W r in different world. Can't think life without Lataji songs.Thanks you so much wherever you are.❤️
लता दीदींची सर्वच गाणी अजरामर आहे खुप मिस करतो पण त्यांच्या गाण्याने पुन्हा तेज येत दिदी तुम्ही परत या
ह्या गाण्याबद्दल मी एकच शब्द वापरेल अप्रतिम 🌹 प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्वात रोमॅंटिक गाणं माझ्या लहानपणी च्या स्मृती आहेत हे गाणं ऐकताना माझ्या शरीरावर अजूनही रोमांच उभे राहतात
या ठिकाणी स्मिता पाटील चे ब्लॅक अँड व्हाईट फोटो टाकले असते तर तीच्या बोलक्या डोळ्यातून योग्य भाव व्यक्त झाले असते! वाटल्यास सून्या सून्या मैफीलीत हे गाण बघाव!
Qq
Yes
Yes
Wa, agadi kharay
अगदीं खरं स्मिता पाटील यांचे विविध फोटो टाकले असते तर खूप छान वाटले असते.
लता दीदींच्या गाण्याची एकाहून एक सरस.
" बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग " ...
विचारांच्या पलीकडल्या ओळी ... तितक्याच ताकदीने पण अत्यंत संथ स्वरात उमटल्या आहेत ....
भावना व्यक्त करणं विचारांच्याही पलीकडे गेलं ❤️❤️❤️❤️❤️❤️
स्वर्गीय अनुभूती ❤
असे सुख सगळ्यांना मिळत नाही नशिबाचा खेळ आहे
What an Aalap at the beginning of the song!👍👍👍 Simply marvellous.
this is might be the GANDHAAR in lataji's vocal cords
काय shabd ,काय sur,काय sangeet काय awaaj सगळे mantramugdha करणारे ..
सुरेल आणि गोड... लतादीदी यांचा आवाज
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
सुंदर अप्रतिम कलाकृती... अवीट गोडीचे गाणे...प्रणयोत्सुक अभिसारिकेच्या मनातील उत्कट भाव अत्यंत सुंदररित्या शब्दबद्ध केले आहेत. सुंदर संगीत, शांत सुंदर चाल, सुंदर शब्द आणि सुरेल आवाज...क्या बात है! कर्णमधुर संगीताची मेजवानी...मनःपूर्वक आभारी आहे🙌🏼🙏🙌🏼🙏😇😇❤️❤️
आवाज दैवी....ऐकून अक्षरशः अंगावर काटा येतो. डोळे भरून येतात. सुरांची देवी...लता दीदी. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
कित्ती छान शब्द, भावना, संगीत आणि दैवी आवाज... वाह
खरंच ,दैवी देणगी
can ANYONE match this lyrics, Music Composition and Rendition.......... UNMATCHED excellence... divine
'Ab k hum bichhade'hi Mehadi hasan sahebanchi Gazal..yaach Ragatali..
जो ये सुर है इस सुरों मै कुदरत ने हि दर्द दे रखा है बहोत हि सुंदर राग है ये
लिरिक्स तो मुझे समझ नहीं आ रहे पर ये राग बहोत। सुंदर है ❤️❤️❤️👌
Bhupeshwari raag
@@bhaktikore प्रतीक्षा राग है यह
Fantastic lyrics, Devine tune and heavenly voice...
Very Heart Touching and Melodious Singing👍👍Well done Lata ji👌GOD BLESS YOU🙏🙏😊🌹🌹
Maa Vaagdevi descended on earth through Lata ji's vaak and expressed what it means to access sou swaryam, the purest tonality, and ignite the deepest bhakti. she makes us wonder why humans need so much trauma when purest voice can touch that chord within and heal us
Rudraveena for that deep night❤❤❤❤
Masterpiece Song. Real Gem. Awesome Poem. Heavenly Music.
Beeeeeeeautiful song👌 just close eyes and listen to this master piece..मराठीतलं आर्त असं प्रणय गीत आहे..पण कुठे ही vulgar वाटत नाही..अप्रतिम शब्द आणि लता दीदी..misssss you😔💔💔
अतिशय भावनाप्रधान गीत. लता जीं ची सुमधूर स्वर्गीय स्वर....
लाजवाब... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🥀🥀
आजवरचे एकमेव असे हे कल्पित गाणे . ! उत्कटतेने वेड लागते मनाला ऐकताना . . स्वर्गीय गंधर्व च काय ते गात असतील असं गाणं असंच वाटतं नुसतं . . . !👌🏻👍🏻🙏🏻😌🇮🇳
दिदी आम्ही खूप भाग्यवान आहोत म्हणूनच मोतीयाने गुंफलेले हे गाणं ऐकायला मिळालं.... शतशः प्रणाम.. 🙏🙏🙏🙏🙏
Suresh Bhat, Latadidi aani Hridaynath.... heavenly experience
फोटो ने खरंच खूप घाण केली आहे. अप्रतिम मराठी गाण्या ची..संस्कृतीची
कर्णमधुर संगित, ऐकायला सुमधुर परंतु गाण्याक अतिशय अवघड असे गीत.....
काय सांगू अप्रतिम गाणे. डोळ्यासमोर चित्र उभे राहते. खुप छान, मस्तच...
🌹🙏🌹👌बोल रे हळू उठेल,चांदण्यावरी तरंग!!कितीही नाजूक,हळूवार!!वा!वा!!!❤❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫💫⭐️💫🌟⭐️🌟⭐️🌟💫⭐️🌟⭐️💫
No words …. Great words… Great singer… great poet
Devine, no match to this heavenly voice
The one who disliked are Assolez....
Love and Respect for our Living Legend Lata Didi ❤️
There are no dislikes
खूप दिवसांनी गाणे ऐकले अगदी भारावून मंत्रमुग्ध झालो आठवणी काही जाग्या झाल्या
Gar gar yavhawet gheuni mala kavet mokalevkarun tak ek bar antrang malvun tak deep door.door tarkat basily pahat nat I well understand that emotions which has sung here even I sing this song so touching base with good questions and reply as Tarang bol re hadubuthel when anybody losses memory. It becomes a problem but I have tried my level best by a poem of maha devi verma which I like kin upkarno ka Dipak kiska jalta hai tel in uttal tarango par sahjhanjha k aaghat kaun bata dega jata yah kis aseem ki oar.
Evergreen Song.... every aspect of this song or composition is par excellence.
Mesmerizing voice
And amazing composition
अगदी योग्य प्रतिक्रिया ,खरेच स्मिता पाटील यांचा या गीतात समावेश खूपच प्रासंगिक आणि शोभेसा झाला असता .
खूप खूप छान आवडलं अप्रतीम खूप छान ऐकतच राहावं असे वाटते
भावपूर्ण श्रद्धांजली दीदी
कित्तेक मराठी गायिकांना ह्यांनी वर यायला दिलेलं नाही.हे पण लक्षात असूद्या.
किती सुंदर अप्रतिम गाणं आहे
लता म्हणजे लताच
सुरेश भट साहेब म्हणजे मराठीतील दैवत
Very heart touching song and divine singing of Lata didi.🙏🙏
सुरान्चा आणि शब्दांचं सुन्दर समागम
इतक्या सुंदर गाण्याचे त्याने निश्चित वाट लावली असती. अर्थातच त्याने बाजीराव मस्तना चीही लावलीच
Adwitiy kalakriti, Apratim 🙏🏼❤️👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼💐💐😄
Next level song full of emotions and all the expertise behind this creation needless to say, eye tearing song
Amazing, hearty salute Lata..
Didi,
गान सरस्वती 🙏🙏🙏 अनंत धन्यवाद
Must to listen for every couples deeply in love❤️❤️❤️
No replacement for lata didi
🙏🏻🙏🏻 येथे कर माझे जुळती ...
Those feelings to express with such a divine touch. I lived my one life in these 7 minutes.
स्मिता नाही; मीनाकुमारी! न जाओ संय्या या गाण्याची रटाळ चल काढून घेऊन तिथे हे सर्वर्थी अप्रतिम गीत असतं,तर मीनाकुमारी नी त्या गीतांमध्ये घरंदाज शृंगाराचा जो पराकोटीचा
सुंदर नमुना पेश केला आहे,त्यावर
सुरेल कळस चढला असता.
@@arunaantarkar4409 100%. खरच, आपल्याला ला दिग्दर्शक चे गुण लाभले आहे, अशी संकल्पना एका दिग्दर्शका च्या विचार आभाळात त च येऊ शकते.
Adding brick to Tajmahal by displaying photos
Very very very nice...All time favorite song n raag....🙏🙏
Kaay sundar kalakruti 👌aahe he gaana mhanje! Khuppach sundar! Punha punha aikavasa vatata...!!🙏 Suresh Bhat yanche shabda ani bhaav, Pt. Hridaynath Mangeshkar yanche sangeet, ani lata didi yancha swar--- ya tighancha milaf...mhanje he gaana!! Rasikaho..aaplya saathi!🙏🙏🙏
Wow lata didi
Suresh batt my favorite poet .
Evdya sunder geetacha apman kelsy photography ne
शब्द रचना👌👌👌
मंत्रमुग्ध करणारा आवाज 🙏
Lata ji is is very hard to praise your singing. God bless your soul in heaven,
This song is a precious moments of my "S" with Jalna lodge.You loved me from the bottom of your heart.Now you are no more with me by physically but you are still alive in my heart.I have no words to express your love and affection.
फारच सुंदर, केवळ अप्रतिम. पण कविता/गीत कोणी लिहिले आहे
खूप सुंदर लतादिदी स्मिता पाटील 👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰
नितांत सुंदर शब्द, चाल आणि गाण्याला अतिशय चुकीचे फोटो वापरल्यामुळे गाणं 'बघणं' मात्र रसभंग करणारं
खरंच !
अगदी बरोबर
हो
Saregama च्या सगळ्या गाण्यांची अशीच अवस्था आहे .
असे विविध फोटो टाकण्यापेक्षा एक साधं चित्र टाकून त्यावर शब्द लिहिले तरी चाललं असतं .
या गाण्याला विभस्त चित्रांची गरजच नव्हती .
मालवून टाक दिप
चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात
लाभला निवांत चंद्र
God bless you all.its melodious voice for latadidi God bless you.
Kiti kiti sundar
Celestial and divine gaane pan thillar background chi chitre. Kharach swapnabhangach.
As I started listening,,I felt kuch khoya hua Mil gaya,,,Swati nakshtra ki bund ho jaise,,, another level of meditating,,,(with tears) and then after a while realized I am still on Earth...God bless you lata ji for many more years of healthy life.
0
Latajideeditumjiohajarosaalsaa lkedeenhopachashajar
Lordkrishaisfirstmusiciano ntheearth
Lĺ nbhvhgzv
Awesome
Great suresh bhat
Apratim lata mam singing
Simply amazing...
गाण्याच्या पार्श्वभूमीवर परदेशी संस्कारित चित्रे टाकू नका.मराठी न समजलेला माणूस असेल तर त्याला ह्या कामावरुन बरखास्त करा. एव्हढी पाचकळ ,वाह्यात , लैंगिक भावना प्रदर्शित करणारी चित्रे टाकणाऱ्यास जोड्याने हाणायला पाहिजे.
नक्कीच
total agree
अगदी बरोबर.गाणी मराठी आणि चित्र परदेशी कोणाचे डोकं
Mahes च्या comments शी पूर्ण सहमत आहे
यशवंत च्या मताशी पूर्ण सहमत आहे. मी तर म्हणेन गाण्यातील भावाला अनुकूल अशा पोझेस मॉडेल्स करून मागवून घ्या.
👍 lovely voice didi 😘🙏
God bless u Didi.
Shabda ani awajachi jadu
खूप छान
नमस्कार लतादीदी 🙏🙏
Apratim rachana lajavab sangeet karnamadhur.aavaj dhanyavad
2023 July, ase kavya punha hone nahi 🙏 Suresh bhat
विसंगत चित्रे टाकत जाऊ नका.
गाण्याबद्दल काय अभिप्राय द्यावा?
शब्द सुचत नाहीत. शब्द अपुरे पडतात.
अप्रतिम च्या पलीकडे.
नुसती हुरहूर लागून जाते शेवटचे कडवे ऐकल्यावर.
मस्त खूप सुंदर.
जातिवंत आणि रसिक माणूस हवा तिथे, ज्याला गाणं, शब्द, भाव, रस याची जाणीव असेल. कुणी धटिंगण बसवला कि असच व्हायचं
❤❤❤