खरोखरच असामान्य गायिकी!!! एकमेवाद्वितीय. कोणाचा एवढा उंच आवाज लागणार नाही आवाज लागला तर आर्तता कुठून आणायची आणि त्याहून कठीण म्हणजे शास्त्रीय गायकी. अशाजींना त्रिवार नमन
तुमच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला उदंड आयुष्य भगवंताने द्यावे .... काय आर्त स्वर आणि शब्दाबरोबर गायकीचे भाव सर्वोत्तम टोक म्हणजे हे गाणं आहे ..... आशा ताईंनी गायलेली सर्वच गाणी आणि मंगेशकर कुटुंबांनी या विश्वाला दिलेला स्वर्गीय संगीताचा ठेवा .....हा शाश्वत रुपाने अजरामर आहे.....एक पिढी च नाही तर चंद्र सुर्य असेपर्यंत आपली ही किर्ती ......दिगंतर राहणार आहे.....सह्रदय अंत: करनाच्या देहबोलीतून प्रकट झालेल हे साक्षात सरस्वती मातेच्या मुखातुन आलेल गाण आहे .....
1986मी नुकताच १०वी झालों होतों, लोकप्रभा मध्ये द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची मुलाखत घेतली होती, त्यामध्ये त्यांना विचारले होते आवडता सिनेमा तर त्यांनी सांगितले दादा कोंडके यांचे सर्व आणि आवडत गाण तर हेच जिवलगा राहिले दूर घर माझे तेव्हा पासून मी पण आवडीने ऐकतो आहे आणि गाणं शिकत असताना हेच खूप वेळा गात असे ,जय मराठी माती 🙏
Incomparable song, आशा ताई तुम्हाला त्रिवार साष्टांग दंडवत, अत्युत्तम गायकी , हे गाणे ऐकताना ते आर्त करूण स्वर जास्त लक्षात राहतात शब्दांपेक्षा, ही तुमची किमया
I am a Bengali... So dont understand Marathi but being a bengali feel so proud that Ashaji also sang this song in Bengali "Jibono Gaan Gahe ke je"🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कालच हृदयनाथजींची मुलाखत पाहिली.ते म्हणाले की HMV ने अट घातली की गाण्यात वादक नसतील असे गाणे बनवा. त्यावर ते म्हणाले की निदान तबला तरी लागेलच. त्यानुसार हे सम्पूर्ण गाणे फक्त एका तबल्यावर आहे. मागे हृदयनाथ यांचा तंबोरा आहे. आशाजींचा तरुण पणीचा आवाज लाजवाब होता.पुढे असाही काळ होता की शंकर जयकिसन ना 170 वादक एका तीन मिनिटाच्या गाण्यासाठी वापरले तरी कुणी बोलत नव्हते. असो पण ते दोन्ही काळ संगीतासाठी उत्तम होते.
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे जिवलगा, जिवलगा, जिवलगा किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई सुखसुमनांची, सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे जिवलगा, राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे जिवलगा गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला ही घटकेची, ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे जिवलगा, राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे जिवलगा निराधार मी, मी वनवासी घेशिल केव्हा मज हृदयासी? निराधार मी, मी वनवासी घेशिल केव्हा मज हृदयासी? तूच एकला, तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे जिवलगा, राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे जिवलगा, जिवलगा, जिवलगा, आ
Difficult composition as u can clearly see not a single stopage in this song.... This is Genuisness of Hridaynathji mangeshkar...he is famous for composing such difficult music And no one can sing this song like asha tai...hats off to these people
भाऊ, पंडित हृदयनाथ मंगेशकर किंवा श्रीनिवास खळे यांच्यासारख्या संगीत दिग्दर्शकांनी कधीही मुद्दाम कठीण गाणी रचली नाहीत, कवी आणि भावनांना 200% न्याय देण्याची त्यांची विचारसरणी होती.
Most of the songs sung by ashaji, no other singers can bring that effect not even lataji and most of the songs sung by lataji has her signature, nobody in the world can sing with the effect , not even ashaji. Both singers are Godesses. Both are great in their own singing styles.
@@bharatamatakijay3857 actually, neither of them are Maa Saraswati. They are both flawed HUMAN BEINGS who don’t need to be idolized. Just respect their work equally.
आशाबाईंचे अप्रतिम गाणं.अवघड आहेच पण हे एकमेव गाणं आहे ज्यात अंतऱ्याच्या आधी म्युझिक पीस नाही.आलापाने गाणं ध्रुवपदातून अंतऱ्यात जातं आणि त्यामुळे गायिकेला विश्रांती मिळत नाही. आशाबाईंनी हे गाणं एका टेकमध्ये रेकाँर्ड केलं.
Shanta Shelke ... Hurdaynath Mangeshkar.....n......my all time favourite Asha Bhosle .... Composition made by three They r ....Brahma 🌹🙏...Vishnu 🌹🙏 ....n.....Mahesh 🌹🙏
Oh the life you are not knowing that my age is olds and the legs are not proper my house is too far away and I will.be tired unable to come.to your village where you have only demand to live you .it's a good poem that I am a avillager love to reside in village but understing the deep emotions of let and very nice singing by asha bhosle didi listen to this song many times so I want to salute the poet and singer as well as the music director.thanks for such a classic song.
सारेगामं वाल्यांनी सर्वचं गाणी अर्धवट ठेवून गाण्यातला गोडवाच काढून घेतला आहे...आणि ते बॅकग्राऊंड चित्र टाकलीत, कशाचा काही संबंध नाही...एकंदरीत सर्व विचित्रच केलंय..मुळ गाणी ऐका..सारेगमं वाल्यांच्या नादी लागू नका
तंद्री लागते साहेब ऐकताना, शेवट अप्रतिम!
अप्रतिम गाणं. तस पहाता म्ंगेशकर कुठूंबाने फारमोठी कामगिरी केली आहे. जगाला मंत्रमुध्द केले आहे. धन्य ते मंगेशकर.
Apratim ..great composition and rendition
Khare ahe
हे गाणे आशा ताईंशिवाय कोणी गाऊ शकेल असं वाटत नाही... असं कित्येक वर्षातून एखादं गाणं तयार होते आणि आशा ताईंसारख्या एखाद्या Legends ला ते गायला मिळतं.
खूप भावविभोर करणारे भावगीत.
मराठीला शांताबाई, सुरेश भट, गदिमा यांसारखे भावगीतकार आणि त्यांच्या भावगीतांना लताबाई आणि आशाताईंचे स्वर लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.
खरोखरच असामान्य गायिकी!!!
एकमेवाद्वितीय. कोणाचा एवढा उंच आवाज लागणार नाही आवाज लागला तर आर्तता कुठून आणायची आणि त्याहून कठीण म्हणजे शास्त्रीय गायकी. अशाजींना त्रिवार नमन
तुमच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला उदंड आयुष्य भगवंताने द्यावे .... काय आर्त स्वर आणि शब्दाबरोबर गायकीचे भाव सर्वोत्तम टोक म्हणजे हे गाणं आहे ..... आशा ताईंनी गायलेली सर्वच गाणी आणि मंगेशकर कुटुंबांनी या विश्वाला दिलेला स्वर्गीय संगीताचा ठेवा .....हा शाश्वत रुपाने अजरामर आहे.....एक पिढी च नाही तर चंद्र सुर्य असेपर्यंत आपली ही किर्ती ......दिगंतर राहणार आहे.....सह्रदय अंत: करनाच्या देहबोलीतून प्रकट झालेल हे साक्षात सरस्वती मातेच्या मुखातुन आलेल गाण आहे .....
अगदी १००% खरंय.
किती अवघड आहे हे गीत खरच आशा दिदी कठीण आहे.जो पर्यन्त जग आहे तो पर्यन्त तुम्ही अमर आहात ❤
गूढ मनाचा ,अध्यात्मिक वेध घेणारे,अप्रतिम गीत.आशा बाईंचा आर्त स्वर अनेक भाव उलगडत जातो.
1986मी नुकताच १०वी झालों होतों, लोकप्रभा मध्ये द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची मुलाखत घेतली होती, त्यामध्ये त्यांना विचारले होते आवडता सिनेमा तर त्यांनी सांगितले दादा कोंडके यांचे सर्व आणि आवडत गाण तर हेच जिवलगा राहिले दूर घर माझे तेव्हा पासून मी पण आवडीने ऐकतो आहे आणि गाणं शिकत असताना हेच खूप वेळा गात असे ,जय मराठी माती 🙏
Beautiful song
I also did 10th in 1986 😂
Fortunate ahat sir tumhi, apratim music cha kal hota to
@@shrirangthakur गुरू ठाकूर यांच्या कडून अप्रतिम गाणी येत असतात
हा कुठला राग आहे?
आशा भोसले यांच्या कारकिर्दीतील सर्वांत सुंदर आणि अवघड गाणं
🙏🙏🙏
Incomparable song, आशा ताई तुम्हाला त्रिवार साष्टांग दंडवत, अत्युत्तम गायकी , हे गाणे ऐकताना ते आर्त करूण स्वर जास्त लक्षात राहतात शब्दांपेक्षा, ही तुमची किमया
Just Outstanding. Pure Raag Puriya Dhana shree. Finest composition ever made in Raag Puriya Dhanashree
साक्षात सरस्वती प्रकट होत आहे असे वाटते अशा निर्मिती या नंतर होणार नाही आमच्या बालमनावर त्या काळात हे सूर उमटले आम्ही आजही आवडीने ऐकत असतो
त्या वेळी जेवढे ही कलाकार होते आणि त्यांनी केलेली मेहनत, खरोखरच अजरामर आहे। असे कोणी होणार नाही
अप्रतिम! मला वाटते हे गाणे आशा भोसले यांनीच गावे!🙏
अत्यंत अवघड व सुरेल
जो व्यवस्थित वाजवेल तर समजा ते वाद्य वाजविण्यात बऱ्या पैकी समज प्राप्त केली.
I am a Bengali... So dont understand Marathi but being a bengali feel so proud that Ashaji also sang this song in Bengali "Jibono Gaan Gahe ke je"🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
WELL SAID...
Same feeling😊😊😊
Whatever sung in Bengali is a masterpiece.
Jay Maharashtra
Jay Bengal
👌👍
अप्रतिम गाणे थेट हृदयाला भिडणारे आहे. खरोखरच महाराष्ट्राचे भाग्य आहे की अशी लोकं महाराष्ट्रात जन्माला आली
कालच हृदयनाथजींची मुलाखत पाहिली.ते म्हणाले की HMV ने अट घातली की गाण्यात वादक नसतील असे गाणे बनवा. त्यावर ते म्हणाले की निदान तबला तरी लागेलच. त्यानुसार हे सम्पूर्ण गाणे फक्त एका तबल्यावर आहे. मागे हृदयनाथ यांचा तंबोरा आहे. आशाजींचा तरुण पणीचा आवाज लाजवाब होता.पुढे असाही काळ होता की शंकर जयकिसन ना 170 वादक एका तीन मिनिटाच्या गाण्यासाठी वापरले तरी कुणी बोलत नव्हते. असो पण ते दोन्ही काळ संगीतासाठी उत्तम होते.
Waahh sir khup changli mahiti share keli 👍👍
शांता शेळकेंचे सर्वांगसुंदर भावगीत
या गाण्याचे रिलिक्स शांता शेळके यांचे आहेत लिरिक्स अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी आहेत याचा विसर पडू देऊ नका
This is Raaga Puriya Dhaneshri... extremely beautiful, full of emotions. Once someone starts singing it, will get completely lost in that
Y ii
Thank you!!
हृदयस्पर्शी गीत
खरोखरच आशा ताईंनी आपल्या आयुष्यातील चढउतार या गाण्यातुन व्यक्त केले आहेत.
Beautiful tune by great Hrudhanath Mangeskar ji and too soulful melody by famous singer Ashaji.Thanks.
निःशब्द व्हायला होतं. आपण पामर काय बोलणार.. अप्रतिम.nothing else to say.
This song is available in Bengali version. Jeebana gan gahe ke je, sir bujhi na je. Hat's off, Pt Hriday nath mangeshkar.
This is none other than Godess Saraswati 🙏🙏🙏🙏
Amma sharadey namo namah
ही घटकेचि सुटे सराई
मिटले दरवाजे - simply profound lines by Shanta ji.
आत्म्याने ईश्वराला दिलेली आर्त हाक.
Asha ji takes it to the divine level.
खूपच सुंदर गाणं आहे.असे गाणं पुन्हा कोणीच गाऊ शकत नाही. 🙏🙏🙏
लिहू ही शकत नाही शांता शेळके यांनी लिहिलेलं गीत आहे त्यांच्या सारखी कवयित्री कधी पुन्हा होणार अस वाटत नाही .
True
कालच एकणात आले... श्रेया घोषाल ने फारच सुंदर गायले आहे हे गाणे
Wowww having tears in my eyes hearing this song..... Sooooo good.....
अतिशय भावोत्कट गाणे ज्याला तोड नाही
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, जिवलगा, जिवलगा
किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई
किर्र बोलते घन वनराई, सांज सभोती दाटून येई
सुखसुमनांची, सुखसुमनांची सरली माया, पाचोळा वाजे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा
गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला
गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला
ही घटकेची, ही घटकेची सुटे सराई, मिटले दरवाजे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा
निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी?
निराधार मी, मी वनवासी
घेशिल केव्हा मज हृदयासी?
तूच एकला, तूच एकला नाथ अनाथा, महिमा तव गाजे
जिवलगा, राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे
जिवलगा, जिवलगा, जिवलगा, आ
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आशा ताई तुमि अप्रतिम. तुम्हाला सप्रेम नमस्कार असो. 🙏
Asha Tai, Shanta Bai and Hridaynath ji. Aankhi kay bolava 🙌
What a composition and how the song is sung 👌👌👌 अद्भूत 🙏🙏🙏
शब्दांना जीवदान देनारी आशा ❤
मला खुपच आवडत हे गाण❤😊
Difficult composition as u can clearly see not a single stopage in this song....
This is Genuisness of Hridaynathji mangeshkar...he is famous for composing such difficult music
And no one can sing this song like asha tai...hats off to these people
भाऊ, पंडित हृदयनाथ मंगेशकर किंवा श्रीनिवास खळे यांच्यासारख्या संगीत दिग्दर्शकांनी कधीही मुद्दाम कठीण गाणी रचली नाहीत, कवी आणि भावनांना 200% न्याय देण्याची त्यांची विचारसरणी होती.
खूप छान गाणी आहेत.
Beautiful song from raaga Puriya Dhanashree 👍👌💐
खुपच गोड आवाजात गायलेल गोड गाण मला खुपच आवडत अजुन कोणा कोणाला आवडत हे गाण लाईक करा
Sandhyakali he gan aikal tar....❤
Sung from soul..Long live Hon.Ashatai
I am speechless.मंंत्रमुग्द झाले.
शब्द,सूर,संगीत
महिमा तुमचा गाजे
हे सर्व रत्णे मंगेशकर घराण्याचे कळसच आहेत
अप्रतीम गाणं,पोटातून ओठांवर आलेलं. ऐकताना समाधी लागावी तसं काहीसं. आशाताईचे स्वर शब्दात व्यक्त करणं तसं कठीणच. दैवी देणगी आणि दुसरं काय?
Seriously Shantabai Shelke is my favourite Female Writer. So deep and dark
सुंदर अतिसुंदर रचना
🙏🏻 🙏🏻 परमेश्वराला केलेली आर्त विराणी. निःशब्द 🙏🏻🙏🏻
Ashatai,
Tumhala sashatang namaskar
खूप सुंदर स्वर 👍👌24.02.2023
हे गीत अध्यात्मिक आहे.......
One of the most beautiful song sang by goddess Saraswati.
Asha ji not Lata Mangeshkar,
Lata ji is Ma Saraswati
Most of the songs sung by ashaji, no other singers can bring that effect not even lataji and most of the songs sung by lataji has her signature, nobody in the world can sing with the effect , not even ashaji. Both singers are Godesses. Both are great in their own singing styles.
@@bharatamatakijay3857 actually, neither of them are Maa Saraswati. They are both flawed HUMAN BEINGS who don’t need to be idolized. Just respect their work equally.
@@bharatamatakijay3857She doesn't need to be. Ashaji is the greatest.why will she become great?
आशाबाईंचे अप्रतिम गाणं.अवघड आहेच पण हे एकमेव गाणं आहे ज्यात अंतऱ्याच्या आधी म्युझिक पीस नाही.आलापाने गाणं ध्रुवपदातून अंतऱ्यात जातं आणि त्यामुळे गायिकेला विश्रांती मिळत नाही. आशाबाईंनी हे गाणं एका
टेकमध्ये रेकाँर्ड केलं.
any credible reference on single take? song is great.
@@shrini04 स्वतः संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर यांनी झी टीव्हीवरील एका रिअलॅटी शो मध्ये हे सांगितलं होतं.
हे गाणं गाताना श्वास घेण्यासाठी ही जागा नव्हती इतकं कठीण गाणं होतं हे अस स्वतः आशा ताई नी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते
पुरिया धनाश्री🌸
Marathi vaibhav..Kay lihave..apratim..
Shanta Shelke ... Hurdaynath Mangeshkar.....n......my all time favourite Asha Bhosle ....
Composition made by three
They r ....Brahma 🌹🙏...Vishnu 🌹🙏 ....n.....Mahesh 🌹🙏
निःशब्द ❤
Jewels of 👑 best presentation🎶 creame of classical music.
असे गाणे ऐकले की लता सर्वश्रेष्ठ की आशा हा प्रश्न मनात घर करतो. अर्थात रफी व किशोर बाबतीत हेच होते.
लताजीनी गायले असते तर अजून बहार आली असती...
@@Sanprarमुळीच नाही. आशा सर्वश्रेष्ठ होती आणि राहील.
Eternal composition and voice
Amazing song! With minimum music that perfectly compliments the voice, it is a magic created. Can't hear it just once.
Oh the life you are not knowing that my age is olds and the legs are not proper my house is too far away and I will.be tired unable to come.to your village where you have only demand to live you .it's a good poem that I am a avillager love to reside in village but understing the deep emotions of let and very nice singing by asha bhosle didi listen to this song many times so I want to salute the poet and singer as well as the music director.thanks for such a classic song.
My favourite song, beautifully sung!
थखू
खूप छान गाणं अगदी खूप लहान असताना हे गाणं मी खूप वेळा ऐकले ँ आहे.मला ते सारख ऐकायला आवडते. आशा ताई तुम्हाला नमस्कार. आणि राम राम.
Only Asha tai🙏
So beautiful song asha ji great singer 💐💐🌼
Please add English subtitles so that we non Marathi can understand and appreciate
शब्द अपूरे आहेत.अप्रतिम
असे गाणे नेहमीच ऐकावेच वाटते
Asha tai koti koti pranaam.
ह्रुदय हेलावणारे गाणं
Khup chhan gan aahe
खूप छान आशाताई 🙏🙏
अप्रतिम माझे अत्यंत आवडते गाणे
Khup chaan raag suspense adhyamic veg ghenr song
Khupach heart taching song nice👍
Goddess saraswati ashatai
फ़ारच sundar गाणे
हृदयस्पर्शी
खूपच छान अप्रतिम गीत
अप्रतिम.
Unmatchable everlasting song
खुपच छान गीतं आहे
Waaaa super duper hit amazing parformns 👌🌷🌷👍
माझ अतिशय आवडत गाणे,
Very beautiful Song
My Fav Marathi Song..swar jivhari lagale..
Ashaji fhaktt ashaji
Apratim
This is not Puriya Dhanashree. It is based on two raagas viz., Gauri। and Shree.
So beautiful can't explain
Evergreen song
गाणं अप्रतिमच !!!
पण पिक्चरिझेशन नवीन करा कुणी!!! अजून खूप छान करता येईल
मंत्रमुग्ध करणारे
Yes
Mesmerising song😍
I think it is in bhairaviraaga
Jeevlaga Rahile Door Ghar Maze
Paul Thakle Mathywarche Jad Zale Oze
Jeevlaga Jeevlaga Jeevlaga
Kirr Bolate Gha Wanraiee
Sanj Sabhoti Datuni Yei
Kirr Bolate Gha Wanraiee
Sanj Sabhoti Datuni Yei
Sukhsumnanchi Sukhsumnanchi Sarali Maya Pachola Waje
Jeevlaga Rahile Door Ghar Maze
Paul Thakle Mathywarche Jad Zale Oze
Jeevlaga gaav Magcha Mage Padala
Paitali Path Timiri Budala
Gaav Magcha Mage Padala
Paitali Path Timiri Budala
Hi Ghatkechi Sute Saraie Mitale Darwaje
Jeevlaga Rahile Door Ghar Maze
Paul Thakle Mathywarche Jad Zale Oze
Jeevlaga
Niradhar Mi Mi Wanwashi
Niradhar Mi Mi Wanwashi
Geshil Kenva Maz Hriudyashi
Tuch Ikla Nath Antha Mahima Taw Gaje
Jeevlaga Rahile Door Ghar Maze Paul Thakle Mathywarche Jad Zale Oze Jeevlaga Jeevlaga Jeevlaga