Live : Uddhav Thackeray की Eknath Shinde कोणत्या Shiv Sena Vardhapan Din सरस?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июн 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ShivSena #UddhavThackeray #EknathShinde
    महाराष्ट्र टुडे LIVE : ठाकरे की शिंदे, कोणत्या शिवसेनेचा वर्धापन दिन ठरला सरस? ५ अर्थ
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 157

  • @user-ne7ns3li9f
    @user-ne7ns3li9f Месяц назад +52

    ठाकरेंचा मेळावा मस्तच झाला 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

    • @akhil7936
      @akhil7936 Месяц назад +1

      Shett

    • @user-xg6wd6en8z
      @user-xg6wd6en8z Месяц назад +3

      ​@@akhil7936 आता शेठ काढ़ त बसणार तुम्ही

    • @vinodghodake6177
      @vinodghodake6177 Месяц назад

      घरची ला पाठवा काढायला शटट​@@akhil7936

  • @rahularote1485
    @rahularote1485 Месяц назад +51

    ठाकरेचा वार्धापण दीन उच्च दर्जाचा आणि जीवत पणा असलेला

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 Месяц назад +21

    ठाकरे ते ठाकरेच .... बाकी सगळी चिलटं. ....
    वर्धापन सोहळा श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच दणक्यात साजरा झाला.

  • @ARP1820
    @ARP1820 Месяц назад +29

    Shinde कडे ४० आमदार + १३ खासदार+ १००*++ नगरसेवक + मुळ नाव आणि चिन्ह + मोदी चा चेहरा+ मोदी ची सभा+ सीएम पद+ बीजपी यंत्रणा असुन सुधा ते १३ वरुण ७ वेर आले हे तुमी विसरता आहात!!!

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Месяц назад +1

      Mindhe barobar niwadnuk aayog pan hota.

  • @swamismarth433
    @swamismarth433 Месяц назад +27

    शिंदे गट खूप खालच्या पातळीवर जाऊन बरळतोय मी कधीच त्या लोकांची भाषणं ऐकत नाही

  • @s.s.s4064
    @s.s.s4064 Месяц назад +30

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Месяц назад +36

    जमलेल्या माझ्या तमाम देश बांधवानो.. आपन औरंगजेबाला महाराष्ट्रत पराभूत केले ..यच आम्हांला अभिमान आहे 🐯🔥🚩🙏

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or Месяц назад +28

    फक्त उद्धव साहेब खरे शिवसेना शिलेदार

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 Месяц назад +20

    शिंदे यांच भाषण फुसक..वाटलं,कदमांच भाषण रुसक... वाटलं, पण ओरिजनल शिवसेना उद्धव साहेब आणि सर्व वक्ते दमदार भाषण करताना दिसतात, खुळखुळा, ब्रॅण्डी, बिनशर्ट, जनतेला पटण्या सारखी भाषणातील विधाने

  • @swamismarth433
    @swamismarth433 Месяц назад +39

    विधानसभा निवडणुकीत गद्दाराना माफी नाही

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Месяц назад +1

      2019 cha mahagaddar mamu utha

  • @shivsingkahate857
    @shivsingkahate857 Месяц назад +27

    एका ही शिंदे यांच्या बाजूने नाही यांना डुबलीकेट शिवसेना कोणी दिली हे लोकांना माहीत आहे

  • @RajendraWadikar-pm7wo
    @RajendraWadikar-pm7wo Месяц назад +26

    शिंदेना नीट भाषण करता येते का. क्लिप वाचुन दाखवीन्या शिवाय येतेय काय

  • @JayramPatil-fo2kr
    @JayramPatil-fo2kr Месяц назад +14

    शिंदे ची पावर फक्त मुख्यमंत्री आहे तो पर्यंत नंतर कोणी विचारणार नाही ठाणे कल्याण मध्ये पण निवडून येणार नाहीत

    • @abhiyou0tube
      @abhiyou0tube Месяц назад

      Already jinkoon aalet

    • @ruturajpatil8832
      @ruturajpatil8832 Месяц назад

      BJP chya lead ne . BJP ne fatyavar maral ki kalal mag khari takad​@@abhiyou0tube

    • @sank633
      @sank633 Месяц назад

      totally agree...shevtche 3 mahine....karudya mja...nntr kon cm hoil to hoil...hyana tri konich vicharnar nahi....aata cm padamule naav aahe

  • @gajanankolkhede8201
    @gajanankolkhede8201 Месяц назад +18

    उद्धवसाहेबांच्या शिवसेनेत जोश, होता,,,,,आत्मियता होती,,,,,,,पण शिंदेच्या मेळाव्यात जोक नव्हता ,,भाड्याने आणलेले तट्टु होते,,,,,

  • @sambhajibhoite5573
    @sambhajibhoite5573 Месяц назад +16

    शिवसेना उबाठा गठचे सर्व आमदार निवडून येणार अशी माझी खात्री आहे.

  • @ARP1820
    @ARP1820 Месяц назад +13

    या उलट ठाकरे यांच्या कडे काही च नाही होते !! ना सता ! ना कोणती !! फक्त १५ आमदार आणि ५ खासदार यांच्या जिवावर त्यानी ५ चे ९ केले जे लवकर च १० होणार अमोल कीर्तिकर च्या कोर्ट decision nanter !!

  • @anantkamerkar7813
    @anantkamerkar7813 Месяц назад +15

    आता शिंदे हद्दपार!

  • @sureshmohite6197
    @sureshmohite6197 Месяц назад +12

    हे बरोबर आहे शिंदे जे बोलतात ते त्यांनी सिद्ध करावे त्यानी बाळासाहेबांना bajula टेव्हावा आणि धनुष. बाण बाजुला. ठेवा आणि शिंदेने स्वतःचा अस्तित्व दाखवा

  • @sanjaymore-xt2rm
    @sanjaymore-xt2rm Месяц назад +20

    शमुखiनंद मधे जबरदस्त जोश होता

  • @sureshmohite6197
    @sureshmohite6197 Месяц назад +10

    भाजपला आता तरी लक्षात येईल की तूम्ही खूप मोठी चूक केली आता उद् व साहेब तुमच्याबरोबर. नाही हे लक्षात ठेवावे

  • @ARP1820
    @ARP1820 Месяц назад +9

    अमोल कीर्तीकर ची सीट शिंदे कसे जिंकले हे आता समोर येत च आहे!! ठाणे मधे देखील एका राजन विचारे साहेब याना पराभुत करण्या साठी साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर झाला पण तुमी मिडिया मानून यावर कधीच बोलणार नाही

  • @sudhirparab9779
    @sudhirparab9779 Месяц назад +10

    Uddhav saheb no 1
    Original Shivsena ubt🚩🚩

  • @deepakkadam1931
    @deepakkadam1931 Месяц назад +3

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy Месяц назад +14

    विधानसभा बाकी आहे, ही आमची ग्यारंटी, पुन्हा दाखवू

  • @relaxandbehappy6014
    @relaxandbehappy6014 Месяц назад +8

    ओन्ली ठाकरे साहेब..

  • @subhashdange9229
    @subhashdange9229 Месяц назад +5

    ठाकरे ची नंबर वन सभा झाली

  • @ARP1820
    @ARP1820 Месяц назад +7

    Shindeche खासदार फक्क्त भाजप मुळे आले !!! पण तुमचा भाजप ला ० फायदा झाला!!!😂😂

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 Месяц назад +3

    We want only Uddhav Thakare.

  • @rajendramane32
    @rajendramane32 Месяц назад +6

    ठाकरेंचं भाषण पाहुन त्यांना उत्तर देण्यात धन्यता वाटणारा शिंदे गट अजूनही तेच करतोय प्रगती काय ? नुसते 40 ठोकळे शिवसेना तुमची म्हणताय मग वाघासारखा स्वताचा एखादा विचार दिशा मांडा ते दिसलं फक्त उद्धवसाहेबांमधे लेको वाघासारखे वागा म्हणून उद्धवसाहेब शिवसेना पक्षप्रमूख म्हणून शोभतात व वाटतातही काहीच जवळ नसताना पुन्हा पक्ष उभा करणाराच बाळासाहेबांचे वारसदार आहेत तिच शिवसेना खरी जी कधीच संपणार नाही तुमची दमछाक होत राहील---

  • @swamismarth433
    @swamismarth433 Месяц назад +8

    चोराला माहिती आहे की खरी शिवसेना कुणाची

  • @pareshsamjiskar6462
    @pareshsamjiskar6462 Месяц назад +4

    चर्चा काय चालली आहे महाविकास आघाडी जिंकली आहे

  • @user-to4uj5ui1v
    @user-to4uj5ui1v Месяц назад +15

    Brand thakrey

  • @ARP1820
    @ARP1820 Месяц назад +5

    Only Udhav Thackray saheb😡😡💯🤨🤨🤨🤨🤨🤨

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад +2

    आरिजनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच मेळावा चांगला झाला. 🎉🎉

  • @ARP1820
    @ARP1820 Месяц назад +5

    Udhav Thackray chya adhi bhashan karaychi pan himmat nahi shinde chi !! Tyanche bashan zalyaver tumcha writer uttar lihito ani mag te tumi wachta😂!!!

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 Месяц назад +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa Месяц назад +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसैनिक

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 Месяц назад +6

    Courtane tatpartene nikal dila asta tr asli shivsenecha Udhav saheb cha ekach melawa zala asta

  • @ARP1820
    @ARP1820 Месяц назад +3

    Anuja trying so hard to show Udhav Thackray in wrong way !!! Why don’t you officially join shinde group!!!😡😡🤨💯

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 Месяц назад +3

    Uddhav Thakare zindabad zindabad

  • @ARP1820
    @ARP1820 Месяц назад +4

    मुंबई ताक❌भाजप शिंदे ताक✅

  • @PrajuktaVeer
    @PrajuktaVeer Месяц назад +1

    फक्त ठाकरे 🚩

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 Месяц назад +1

    ठाकरे❤🎉

  • @pareshsamjiskar6462
    @pareshsamjiskar6462 Месяц назад +3

    अभिजीत हा माणूस भाजपाचा आहे कारण तो वैचारीक भाजपाचा आहे

  • @dilipdevane1599
    @dilipdevane1599 Месяц назад +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख ❤️❤️👍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk Месяц назад +1

    पक्ष नाही ,सत्ता नाही ,पैसा नाही, नेते नाही ,महाशक्ती विरोधात होती ,5 खासदार बरोबर होते त्याचे 9 झाले ,

  • @pareshsamjiskar6462
    @pareshsamjiskar6462 Месяц назад +2

    महाविकास आघाडी जिंकली आहे

  • @ARP1820
    @ARP1820 Месяц назад +3

    Kokan chya 2 ni jaga bjp la ani ncp la dilya ani kokan madhe shivsena wadavli!!!!😂😂

  • @pareshsamjiskar6462
    @pareshsamjiskar6462 Месяц назад +3

    साईल जोशी कधीच कोणाची बाजू घेत नाही पत्रकारीचा धर्म प्रामाणिक पाणे पाळतो 😊

  • @ARP1820
    @ARP1820 Месяц назад +3

    Chandra babu chalto!! Nitish kumar chalto !! Ajit pawar chalto teva ideology kuthe jatey!!! Tyani kele ki chuk tumi kele ki barobar!!😡😡💯💯

  • @vinodghodake6177
    @vinodghodake6177 Месяц назад +1

    उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Месяц назад

    आमचं हृदय आमचा देव उद्धव बाळासाहेब ठाकरे❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 Месяц назад +2

    Percentage of UBT Shivsena is more than Others

  • @sanjivbrahme8915
    @sanjivbrahme8915 Месяц назад +1

    Mumbai tak has always been with Maha Vikas Aghadi

  • @humashaikh3275
    @humashaikh3275 Месяц назад

    Maharashtra and Mumbai only Uddhav ji Thakre

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Месяц назад +1

    ठाकरेच

  • @user-jt9li9cf3k
    @user-jt9li9cf3k Месяц назад +2

    ओरिजनल ते ओरिजनल असते

  • @sudhiradhav5112
    @sudhiradhav5112 Месяц назад +2

    Vidhansabha election congress will no one party and mva get clear majority bjp get below 32 seats inspote of 105

  • @MOHANSHINDE-co1ne
    @MOHANSHINDE-co1ne Месяц назад

    मा.शिवसेना प्रमुख ऊद्धवसाहेब ठाकरे यांचा वर्धापन दिन सरस ठरला आहे

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 Месяц назад +1

    शरद पोंक्षेच्या भाषणामुळे शिंदेची शिवसेना पुन्हा आरक्षणाच्या विरोधात असल्याचं नॅरेटिव्ह सेट होणार हे नक्की

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 Месяц назад

    सावरकर जयंतीला राहूल गांधी येतील तेव्हा ऊधदव ठाकरे खरे शिवसैनिक

  • @pareshsamjiskar6462
    @pareshsamjiskar6462 Месяц назад +1

    अभिजीत हा भाजपाचा माणूस आहे

  • @satyawanchavan6223
    @satyawanchavan6223 Месяц назад +2

    Amhala Shinde nako v Muslim he hya deshache nagrik aahe

  • @surveyorvaibhavsawarkar403
    @surveyorvaibhavsawarkar403 Месяц назад +1

    संपत आलेल्या कांग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला उद्धव भाजप विरोधात पुन्हा जिवंत करत आहे. २०१९ मधे भाजपा ने शिवसेनेला सोबत घेउन मोठी चुक केली,

  • @user-zs7ww3jt6l
    @user-zs7ww3jt6l Месяц назад

    ठाकरे चा सुरू झाला आहे द ग्रेट

  • @nandakumarhajare157
    @nandakumarhajare157 Месяц назад

    ज्या ज्या ठिकाणी हिंदू आणि प्रभू रामचंद्रांच्या अधिष्ठानांच्या ठिकाणी मोदी आणि भाजपाचा जबरदस्त पराभव झाला हा ठाकरेंचा मुद्दा आपण दुर्लक्षित करता आहात.

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 Месяц назад

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे

  • @pramodsawant765
    @pramodsawant765 Месяц назад +1

    Shinde sahebanachya sene cha dusara vadhdivas aani thakare che 58 va

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 Месяц назад

    सत्तेच्या जोरावर पक्ष चोरून मिंधे लढले आहेत तर उध्दव साहेब हे स्व:ता शिवसैनिकांना बरोबर घेऊन लढले त्यामुळेच आदरणीय उध्दव साहेब हे केव्हाही श्रेष्ठ आहे हे सिद्ध होते.

  • @sateeshwadkar8585
    @sateeshwadkar8585 Месяц назад +1

    साहिल सर एकनाथ शिंदे हे Bjp मुळे जिवंत आहे एक आमदार तरी त्यांनी स्वतःच्या जीवावर अनवा . एकनाथ शिंदेच कस आहे जिंकलो तर आमचा batsman चांगला होता दुसरा जिंकला

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk Месяц назад

    उद्धव ठाकरे यांच सर्वात मोठ यश ,बिजेपी ला त्यांची जागा दाखवली .

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад

    आणि तसेच झाले निवडून आल्यावर उदय सामंत यांच्या डोक्यावर बसलेच. आणि सामंत यांचा माज उतरविला.

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk Месяц назад

    महायुतीत बिजेपी संपनार कारण शिंदेला बिजेपीचा फायदा होतोय पन बिजेपीला त्यांचा फायदा होताना दिसत नाही

  • @gokulkarbhari3845
    @gokulkarbhari3845 Месяц назад

    मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला

  • @sateeshwadkar8585
    @sateeshwadkar8585 Месяц назад +1

    आशिष सर एकनाथ शिंदे हे Bjp मुळे जिवंत आहे एक आमदार तरी त्यांनी स्वतःच्या जीवावर अनवा . एकनाथ शिंदेच कस आहे जिंकलो तर आमचा batsman चांगला होता दुसरा जिंकला तर पंच त्याचा होता दुटप्पी आहे एकनाथ शिंदे

  • @kashinathutekar3920
    @kashinathutekar3920 Месяц назад

    Aknatha shiv sena hi sadich varshacha.melava

  • @jakirpathan2960
    @jakirpathan2960 Месяц назад

    Thakrenchach,Thakrenchach,fakt,aani,,,Uuddhav,Balasaheb,Thakre,thakre,thakre,

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 Месяц назад

    tumhi mumbai tak wale kuthalya vishayavar video banavale,shivsena thackreaynchi.

  • @hanmantghadge1966
    @hanmantghadge1966 Месяц назад

    साहिल साहेब तुम्ही बोलताना फार अडखळत आहात

  • @spawaskar723
    @spawaskar723 Месяц назад +1

    Tumchce TRP vadhvnysathi evdha stapita ka?
    Damyak drishikon Baga na?

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol Месяц назад

    असली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सोहळा जबरदस्त होता, मिंधे फिंदे हे ठाकरे पुढे झिरो आहेत.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Месяц назад

    N.aayog mindhe barobar hota he tumhi ka wisarta.

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj Месяц назад

    कॉपी करूनच शिंदे गट आता पर्यंत पास झालेत अन् भाजपने पास केलेत उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्यात च अजुन धन्यता मानतात भाजप शिवाय लढून दाखवाव एकही आमदार येणार नाही

  • @sunilghadge4861
    @sunilghadge4861 Месяц назад +1

    Jay. Shinde

  • @SharadKhope
    @SharadKhope Месяц назад +1

    B.j.p.mule aani a pawar yanchya mule hya jaga jinkle mhanun sinde gatachi pawar wadhali nahi tar ha tyancha parabhav makkhi hota shinde gat ha dusaryacya jeevawar udya marat aahat

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam8971 Месяц назад

    उध्दव ठाकरे साहेब यांचं सध्याचं भाषण हे खुपचं छान होतंय समोरच्या शिवसैनिकांना जागं करतं, शिंदे यांचं भाषण काल ऐकले पण ते कीर्ती मतं मिळाली यावरच ते सारखं बरळत होते. पण कंटाळवाणा भाषण होते.

  • @vaishaliborhade7607
    @vaishaliborhade7607 Месяц назад

    Mira bhayander , madhe Aditya thakre ale aste tar rajan vichare nivdun ale aste prchar kami padla

  • @rudralingayat4549
    @rudralingayat4549 Месяц назад

    शिंदे हा बीजेपी च्या व्होट मुळे शिंदे चे खासदार निवडून आले

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 Месяц назад +1

    VBA ला UBT नी सोबत घेतलं असतं तर भाजप युती महाराष्ट्रातून हद्दपार झाली असती..
    अहंकार सोडून आतातरी छोट्या घटक पक्षांना सोबत घ्या अन्यथा पुन्हा अर्धवट विजय हाती राहील...
    जय महाराष्ट्र...💙🚩✊

    • @siddhidhuri8424
      @siddhidhuri8424 Месяц назад +2

      Vba la. 17 seat kya mahun mangat hota heych kalat nahi 6 seat vba jikli asti

    • @sandeshbhalerao2476
      @sandeshbhalerao2476 Месяц назад

      @@siddhidhuri8424 17 जागा VBA ने कधीच मागितल्या माहीत, 17 जागांवर आम्हीं तयारी केली आहे त्यापैकी आम्हांला किती जागा देता असा तो विषय होता.. ते 2 देत होते आणि राऊत मीडिया समोर येऊन भलतंच बोलत होते...

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 Месяц назад

      VAB ला MVA मध्ये यायचेच नव्हते.

    • @sandeshbhalerao2476
      @sandeshbhalerao2476 Месяц назад

      @@jaysingayare8491 MVA ला VBA ला सोबत घ्यायचंच नव्हतं.. ते चर्चेचं नाटक करत बसले आणि ऐनवेळी दगाफटका केला.
      VBA पहिल्या फेजच्या शेवटच्या दिवसापर्यंत थांबली होती पण त्याआधीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेने तर १७ जागा जाहीर करून टाकल्यावर VBAकडे कुठलाच पर्याय राहिला नाही..
      २७ मार्च पहिल्या फेजची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती अगदी त्या दिवशी दुपारी ११.३०च्या सुमारास VBA ने आपली यादी जाहीर केली, हे लक्षात असुद्यात...

  • @mastani75
    @mastani75 Месяц назад

    काँग्रेस ने विधानसभेत जास्त जागा मागितल्या तर अजिबात ऐकू नका, तुमचे उमेदवार जाहीर करून टाका.

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk Месяц назад

    महायुतीचे आत्ता फाटलीय कारण समोर वाघ आहे उद्धव ठाकरे

  • @gokulkarbhari3845
    @gokulkarbhari3845 Месяц назад

    शिंदे च भाषण नव्हतं वाचन होत

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 Месяц назад +1

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच 💪🚩🚩

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj Месяц назад

    भाजप ने स्वतः 200जागा लढा व

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r Месяц назад +1

    ठाकरेंच भाषण हे जिवंत वाटत होतं आणि शिंद्याच 😂 रटाळवाणं😅. तेच रडगाण

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Месяц назад +1

    Anuja smart ahe ti chaan bolte hi konkani porgi khoop mashe khate udhav paloon gela modi parat ala

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 Месяц назад

    शिंदे यांच्या भपे
    क्षा

  • @SatputeR
    @SatputeR Месяц назад

    नाहि बोलु नका नार्वेकर भाजपचे आहेत हे खरी भुमिका घेणार नाही जगात खर वागणे आता कोर्टाला सुद्धा मान्य नाही हे असच चालायच धोकेत जानार शिव सेना बाळासाहेब ठाकरे साहेब मुंबई संपले नाहीत वेळ येणार विकास होनार

  • @jakirpathan2960
    @jakirpathan2960 Месяц назад

    Naisargik,nyaya,nusar,nitimuly,chya,nusar,naitiktechya,nusar,sarv,marashtr,premi,Marathi,hindu,,,muslim,va,ietar,Marathi,jantela,100%,,,,,mahit,aahe,ki,khari,Shivsena,hi,Uuddhav,Balasaheb,Thakre,nchich,aahe,fakt,bhajap,pranit,janta,bhajap,pranit,patrkar,bhajap,pranit,midiya,ch,fakt,he,manayla,tayar,nahi,Ieshvar,ya,gaddaranna,sadbuddhi,suddhi,devo,

  • @MiMarathi49
    @MiMarathi49 Месяц назад

    Sagalhyana mahitey ki kuanacha best zala Pan
    Joshila kay agenda chavava laganar and lagatoo 🥸 we all know
    Anaji pant gang 💩