Jayant Patil Jalna LIVE: जरांगेंच्या गडात शरद पवार गटाचा मेळावा, भाषणं सुरू | Maratha Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #JayantPatil #Jalna #Maratha #Reservation #SharadPawar #RajeshTope
    राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जालन्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माजी मंत्री राजेश टोपे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पवार गटाचा मेळावा पार पडतोय. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात राष्ट्रवादी पवार गटाचा मेळावा होत असल्याने याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

Комментарии • 85

  • @ParthKolhe
    @ParthKolhe Месяц назад +4

    मराठा समाजाचे वाटुळ करणारे पवार साहेब

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Месяц назад +20

    जरांगे चे मालकच पवारसाहेब आहेत. जरांगे च्या घरात पवारसाहेबांची सभा असे म्हटले पाहिजे 😂😂

  • @govindaage9224
    @govindaage9224 Месяц назад +4

    भैय्यासाहेब मराठवाडा तुमच्याकडे आमचं नेतृत्व म्हणून पाहत आहे

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 Месяц назад +12

    लै दिवसातून दर्शन झाले ,जरंगे चा सूत्रधार ,पडद्या मागचा हिरो

    • @bhagwansawai8241
      @bhagwansawai8241 Месяц назад +1


      आगल आहे का
      भाऊ पिक विमा भेटलाव नुकसान सुध्दा भेटला भाऊ

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 Месяц назад +6

    शरद पवार साहेबांच्या सभेसाठी मला जरांगे यांनी उपोषण बंद केलं यातूनच कळते उपोषण तू तरी साठी चालू होतं

  • @Jijanatkar
    @Jijanatkar Месяц назад +2

    भैय्यासाहेब भाषण चांगले झाले. आपले विचार खूप चांगले आहे.

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Месяц назад +3

    भावी पंतप्रधानांचा भावी मुख्यमंत्री जरांगे पाटील

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +9

    Jarange❤ साहेबांच संपूर्ण महाराष्ट्र आहे ❤जरेंगे महारष्ट्र ह्रदय सम्राट आहेत ❤

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +3

    क कोरोना च्या काळात राजेश भैय्या टोपे यांनी केलेले कार्य महान आहे अशा या महान नेत्याला माझी अभिनंदन महाराष्ट्राचा स्वाभिमान माननीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राचा सह्याद्री व श्वास शरदचंद्रजी पवार साहेब🎉

  • @gajanandeshmukh6152
    @gajanandeshmukh6152 Месяц назад +10

    टोपे साहेब थोळ भान ठेवा मराठ्यांचे मुलं किती मराठा आरक्षणासाठी जिवन संपवलं हे लक्षात ठेवा पवार साहेब पवार साहेब करु नका लाज वाटली पाहिजे

  • @ParthKolhe
    @ParthKolhe Месяц назад +1

    तुमचे गुण आम्ही पाहतो

  • @radhakisanmore5486
    @radhakisanmore5486 Месяц назад +5

    ओन्ली जरागे पाटील एक मराठा कोटी नाराठा 👍👍👍👍

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p Месяц назад +2

    अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष मनोज जारांगीं

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 Месяц назад +9

    घरातलेच म्हणा ना
    जरांगे आणि शरद पवार काय वेगळे आहेत का.
    जसा जरांगेंचा वापर लोकसभेसाठी करून घेतला तसा च आता विधान सभेसाठी पण करून घ्यायचा आहे.. म्हणून जरांगेंना टार्गेट दिलेत कुणाला पाडायचे कुणाला जिंकून आणायचे.
    जरांगेंचे आंदोलन शरद पवार यांच्या रसदी शिवाय शक्य आहे का

  • @govindaage9224
    @govindaage9224 Месяц назад

    भैय्यासाहेब तुम्ही बीड मल्टीस्टेटचा विषय राज्य पातळी आणि देशपातळीवर मांडला त्याबद्दल धन्यवाद

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 Месяц назад +3

    आपल्या स्टेजवर ओबीसीची किती नेते आहेत

    • @kishorpatil2815
      @kishorpatil2815 Месяц назад

      सर्व जाती जमातीच्या लोकांनी मराठ्यांचा द्वेष करावा आणि मराठ्यांनी सर्वांचा द्वेष करावा असे जबरदस्त प्लॅनिंग असणारा साखर कारखानदारांचा पक्ष आहे..भाजप मध्ये गेलेल्या नेत्यांशी सलोखा आणि अजित पवार यांना पक्षात नाही पण घरात खेळीमेळी... असणारे महान विचार देणारा पक्ष... सुप्रिया सुळे यांना हरवण्यासाठी मैदानात उतरलेल्या सुनेत्रांना खासदारकीची खेळीमेळी.. सगळे मस्त..
      शेतकरी आणि मराठ्यांनाही या सम्राट- महर्षींनी कितीही लूटले, तरी जाती साठी मातीत जाणारे निष्ठावंत हाल सोसून पक्षामागे उभे आहेत ही खरी शोकांतिका आहे..

  • @DadaraoShinde-ib5dn
    @DadaraoShinde-ib5dn Месяц назад

    साहेब

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +2

    महाराष्ट्राला नंबर एक वर नेणारे महाराष्ट्राचे सह्याद्री श्वास एकच मराठा नेता शरदचंद्रजी पवार साहेब आहेत

  • @govindaage9224
    @govindaage9224 Месяц назад

    मराठवाड्याला शोभेल असं नेतृत्व अंकुशराव टोपे साहेब यांचा वारस राजेश भैय्या टोपे आम्ही हमेशा सोबत आहोत

  • @rajendra9259
    @rajendra9259 Месяц назад +1

    जातिवादी मनोज पाटील मनुवादी विचार सरणी बद्दल बोला।
    बघा कसे शांत बसणार दुसरा आसता तर मनुवादी मनुवादी मनुवादी मनुवादी म्हणून महाराष्ट्र पिंजून काढला आसता

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 Месяц назад +3

    ओबीसींचा कोण आहे

  • @govindaage9224
    @govindaage9224 Месяц назад

    तुम्ही जालना जिल्ह्याचे नाही महाराष्ट्राचे नेते आहात

  • @ParthKolhe
    @ParthKolhe Месяц назад

    अभिनंदन भाऊ 💐💐

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment4225 Месяц назад +2

    Keep pawar away from it.... त्यांनी या अगोदर दिले नाही😢

  • @govindaage9224
    @govindaage9224 Месяц назад

    तुमच्या माध्यमातून बीड जालनाने मराठवाडा न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो

  • @user-yp5pl2um4n
    @user-yp5pl2um4n Месяц назад +2

    टोपे तुम्हाला यावेळी ओबीसी समाज नक्की पडणार. जय ओबीसी

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад

    केंद्राप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सवलती व महागाई भत्ता देणारे महाराष्ट्राचे रत्न शरदचंद्रजी पवार साहेब हे एकमेव आहेत अशा या महान नेत्याला माझा सलाम❤

  • @ParthKolhe
    @ParthKolhe Месяц назад

    कार्यकर्ता विलक्षण आल कि प्राण है फक्त तुमहला जमत 😊😁😁

  • @user-yx9ih7iq3w
    @user-yx9ih7iq3w Месяц назад

    नेता असावा तर असा पण सत्ता नाही

  • @siddhantbd
    @siddhantbd Месяц назад

    Director : Sharad Pawar.
    Asst Director: Supriya sule
    Producer: Tope.
    Actor: jarange....
    Junior actor: Padadikari..
    Spot boys : karyakarte sharad pawar che😂😂😂

  • @govindaage9224
    @govindaage9224 Месяц назад

    साहेब तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये तरी बोललं पाहिजे

  • @saggydev4618
    @saggydev4618 Месяц назад

    एकभावी प्रांतप्रधान एक भावी मुख्यमंत्री 😂😂

  • @HanumantKale-kg2rn
    @HanumantKale-kg2rn Месяц назад +1

    श्री पवारसाहेब जनतेराजे 🚩जय मंनोजदादा🚩

  • @HanumantKale-kg2rn
    @HanumantKale-kg2rn Месяц назад +1

    🚩साहेबांच्या जिवावर बप्पानां बीडमधुन बहुमोल मत 🚩

  • @shivajikedar5904
    @shivajikedar5904 Месяц назад

    Jatiywad purta perat thewa marahthwadyat

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 Месяц назад

    आदरणीय राजेश टोपे साहेब यांचे विचार फार चांगले असतात. कार्य हि उत्तम आहे. कोरोना संकटात मंत्री म्हणून केलेले काम उत्कृष्ट व अविस्मरणीय आहे.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад

    शेतकऱ्यांचे कैवारी दीनदलितांच्या कैवारी कामगार नेते ऊसतोड मजुरांचे आधारस्तंभ गोरगरिबांचे कैवारी महाराष्ट्राचा श्वास शरदचंद्रजी पवार साहेब एकच आहेत यांना साथ द्या महाराष्ट्र एक नंबर वर न्या

  • @babashibpawar
    @babashibpawar Месяц назад +4

    जयंतराव शरद पवार आहेत तोपर्यंत काळजी करायची गरज नाही

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 Месяц назад +1

    जरांगे पाटलांना सभेचे अध्यक्ष करा

  • @RafikShaha-kq4eb
    @RafikShaha-kq4eb Месяц назад

    जाफ्राबाद

  • @JalindarjaywntraoPohnera-jg5vr
    @JalindarjaywntraoPohnera-jg5vr Месяц назад

    Marathe fasnar nahit nete viruddh janta jntecha pran Manoj jrange patil

  • @RGThorat
    @RGThorat Месяц назад

    तुतारी वादक कुठे आहे त्याला कोणते काम लावले ते सांगा अगोदर इथ माझ्या मंडपतल्या सतरंज्या गायब आहेत मझ्या मण्याला ते तर काम लावलं नाही की😂😂

  • @govindaage9224
    @govindaage9224 Месяц назад

    एस पी काँग्रेसचं नेतृत्व राजेश भैय्या टोपे साहेब पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @MahadevSatpute-ru3sm
    @MahadevSatpute-ru3sm Месяц назад +1

    Sharad Pawar ❤👍

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 Месяц назад

    ओ बी सी मधुन आरक्षण देण्यास तयार आहात का टोपे साहेब

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 Месяц назад +1

    सत्तेवर असतांना आरक्षण का दिल नाही ते सांगा

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Месяц назад

    सर्व राजकीय नेते ... एका माळेचे मणी 😂😂

  • @GaneshShinde-fr6tq
    @GaneshShinde-fr6tq Месяц назад

    एक हुशार नेतृत्व राजेश भैय्या टोपे साहेब

  • @ParthKolhe
    @ParthKolhe Месяц назад

    म्हणजे तुम्ही तुमच्या खिशातून देता आसे म्हणायचे का

  • @pacheshivaji2548
    @pacheshivaji2548 Месяц назад

    साहेब मराठा आरक्षणावर बोला

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Месяц назад

    सुपारी बाज जरांग😊ऐ

  • @user-cj6rb7fx2z
    @user-cj6rb7fx2z Месяц назад

    भैय्या साहेब मराठा आरक्षणच काय झाले

  • @ParthKolhe
    @ParthKolhe Месяц назад

    विशाल गडावर बोलले पण आरक्षणावर मुग गिळून टाकले काय

  • @balajikothawale7190
    @balajikothawale7190 Месяц назад

    लोकसभेला भागल का तुमचं मराठा आरक्षणावर बोला अन्यथा तुम्हाला विधानसभेत जागा दाखुन देऊ.
    मराठा आरक्षण ओबीसी मधूनच...

  • @shrivardhankadam8199
    @shrivardhankadam8199 Месяц назад

    तुम्ही सुद्धा तसेच आहात लबाडानो

  • @rajarammhatre6266
    @rajarammhatre6266 Месяц назад

    Sharad pavarani mharastala pudhe anle😂😢

  • @dipakdeshpande9724
    @dipakdeshpande9724 Месяц назад

    Ajibat yenar nahi

  • @pravindeshmukh3687
    @pravindeshmukh3687 Месяц назад

    तुम्ही सगळ्या योजना बंद करणार का 😂😂😂😂

  • @annaborade8954
    @annaborade8954 Месяц назад

    महाविकास आघाडी'च' सत्तेत येणार 👍👍

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Месяц назад

    परतफेड करीता

  • @jayrambangar9301
    @jayrambangar9301 Месяц назад +1

    ओबीसी मतदारांना मतदान करू नका ह्याला

    • @kishorpatil2815
      @kishorpatil2815 Месяц назад

      मराठ्यांनी तरी का करावे?

  • @PrakashBorkute-zh5ee
    @PrakashBorkute-zh5ee Месяц назад

    तुमचा अजेंडा काय आहे मग

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Месяц назад

      महाराष्ट्रात जाति जाति मध्ये भाडन लावायचं

  • @paradox.812
    @paradox.812 Месяц назад

    Bhurtyanchi sabha

  • @user-hf7sh5yy2e
    @user-hf7sh5yy2e Месяц назад

    आरक्षण la पाठिंबा आहे का