*आमचे उबाठाचे 9 खासदार, 20 आमदार, 50 नगरसेवक आहेत. राजू चे शून्य. "दोन ठाकरे एकत्र" अशी पुडी सोडू नका. येऊ दे राज ला मातोश्री वर कटोरा घेऊन नाक घासत* 😅😅
काही कोणाचा ऐकायचं नाही दोघे भवानी कचरा यावे हे महाराष्ट्रातल्या जनतेचे विचार आहेत कोण नेते बोलले तरी ऐकायचं नाही दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा बाळासाहेबांचा स्वप्न साकार करावे जय महाराष्ट्र
राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे आणि यातच मराठी माणसांचे तसेच महाराष्ट्राचे यात आहे. हे दोघांनीही लक्षात घेतले पाहिजे. काळाची गरज दोघांनीही लक्षात घेतली पाहिजे. जय महाराष्ट्र !
भाऊबंदकी सोडून यांनी आदर्श घालून देणे आवश्यक वाटते. बाकी त्यांची इच्छा, आपण सर्वसामान्य काय सांगणार व आपले ऐकणार कोण. त्यांनीच vichar💐करुन निर्णय घयावा 🙏
राजकारणात राज साहेब व ऊध्दव साहेब एकत्र यावच लागेल नाहीतर भाजप व ईतर पक्ष तूमच्या पक्षाला संपवतील आणि मुंबई काबीज करतील तूम्ही एकत्र आलेत तर सर्व जाती धर्मातील मराठी जनता तूमच्या पाठिशी राहील, आणि एक वचक निर्माण होईल,
ठाकरेंची ताकद महाराष्ट्रात मोठीच आहे.पण दोघेही वेगळे झाल्यामुळे ईतरांना फायदा होतो आहे.दोघांनाही हे कळत नाही का? किंवा कळूनही इगो आड येतो आहे.पण दोघांच्या मूळे महाराष्ट्राचं मराठी माणसाचे व वयक़्तीक दोन्ही ठाकरेंच राजकारण संपण्याची वेळ आली आहे. कटू आहे पण सत्य आहे. जय महाराष्ट्र...😢
Patole barobar bolale. Aplya deshachi 90 % vyavsta media ne bighdole. Deshacha pragati sathi ky krayla hvy hech ajun media la samjel nahi. TRP sathi kahihi dakhavtat.
Asel nasel te mat - bhed soda😢,lalach soda udhav thackeray ,kashala pahije dusre paksh aapnala yuti karaila ? Apan doghe thackeray Bandhu sobat aale tar bjp aso ki khangress konachich garaj nahi maharashtra madhe ......marathi jantela thackeraych pahije pan apan doghe vegle aahat mhanun lokanna vote konala dyaycha hech kalat nahi aahe 😢.......balasaheb yaanchya aatmyala pan shanti bhetel jarka apan doghe sobat alat tar😢
राज ठाकरे स्वतःच्या हिमतीवर काही करुन दाखवत नही तोपर्यंत कुणीही युती करणार नाही लक्षात ठेवा उगीच आपलं बोंबलत बसू नका.. राज ठाकरेला सगळ आयत हातात पाहिजे आहे कोण देणार असं 😂
साहेब तुम्ही दोघे पुन्हा एकदा एकत्र या महाराष्ट्राला तुमची गरज आहे
फारच काळाची गरज आहे ठाकरे बंधुनी एकञ येण्याच❤👏🙏
Evdha suspense karnyt kahi majja nahi....
भाऊ आहेत शेवटी रक्ताचं नातं महत्त्वाच❤
ठाकरे ❤❤
निवडणूक झाले नंतर उद्धव ठाकरेंना आठवण होत असेल, सर्वात आनंद या न्यूज रिपोर्ट्स ना झाले असेल,
*आमचे उबाठाचे 9 खासदार, 20 आमदार, 50 नगरसेवक आहेत. राजू चे शून्य. "दोन ठाकरे एकत्र" अशी पुडी सोडू नका. येऊ दे राज ला मातोश्री वर कटोरा घेऊन नाक घासत* 😅😅
@@Prime_vid3366 बरोबर उत्तर दिलास भाऊ 👍 हे मनसेचे असे माज करतात की राजाने जणू काही स्वतःच्या बळावर 200 आमदार निवडून आणलेत 😂
काळाची गरज
शिरसाट तूझी का फाटली तुम्हाला मदत करून तुम्ही मनसेला काय दिले
एकत्र या हिचं विनंती ❤
दोघे भाऊ एकत्र आले तर आनंद होईल
राज साहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्र यावे जय महाराष्ट्र
या एकत्र , महाराष्ट्राला गरज आहे.
लग्नसोहळा साठी एकत्र आले अस सांगा उगाच लोकांचा गैसमज होतो..😢😢
काही कोणाचा ऐकायचं नाही दोघे भवानी कचरा यावे हे महाराष्ट्रातल्या जनतेचे विचार आहेत कोण नेते बोलले तरी ऐकायचं नाही दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा बाळासाहेबांचा स्वप्न साकार करावे जय महाराष्ट्र
❤ एकदम मस्त
💐💐हार्दिक अभिनंदन
राज व उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे आणि यातच मराठी माणसांचे तसेच महाराष्ट्राचे यात आहे. हे दोघांनीही लक्षात घेतले पाहिजे. काळाची गरज दोघांनीही लक्षात घेतली पाहिजे. जय महाराष्ट्र !
मराठी माणसाला स्वतः चे हीत कळत नाही का?
आता तरी या एकत्र नाही तर बसा बोंबलत 😂😢
मुंबई महानगरपालिके साठी तरी एकत्र या. मुंबई नवी मुंबई वाचवा
मराठी देव माणूस म्हणजे राज ठाकरे साहेब
भाऊबंदकी सोडून यांनी आदर्श घालून देणे आवश्यक वाटते. बाकी त्यांची इच्छा, आपण सर्वसामान्य काय सांगणार व आपले ऐकणार कोण.
त्यांनीच vichar💐करुन निर्णय घयावा 🙏
मराठी माणसाची गरज
महाराष्ट्र पेटत असताना🔥 तुम्ही वैयक्तिक मतभेद सोडून एकत्र यावं.. ही काळाची गरज आहे.. महाराष्ट्र दलदलीत रुतत आहे बाहेर काढा..🙏
या साहेब यकत्रा या
गेली २० वर्षे महाराष्ट्र झोपला नव्हता. एकच घ्यास त्याला की कधी हे एकत्र येतात आणि आपले कल्याण करतात.
दोन्ही बंधू एकत्र असले तर कोणाला जुलाब होतात.😂😂😂😂😂😂
फक्त उद्धव ठाकरे साहेब .
Jai Maharashtra
न्यूज वाल्यांनी लोकांचे प्रश्न मांडा कोण
सोबत यायला पाहिजे पण येणार नाहीत
राजकारणात राज साहेब व ऊध्दव साहेब एकत्र यावच लागेल नाहीतर भाजप व ईतर पक्ष तूमच्या पक्षाला संपवतील आणि मुंबई काबीज करतील तूम्ही एकत्र आलेत तर सर्व जाती धर्मातील मराठी जनता तूमच्या पाठिशी राहील, आणि एक वचक निर्माण होईल,
काळाची गरज आहे. जर दोन भाऊ एकत्र आले तर सर्व हादृन जातील. हे मात्र नकी
आम्ही वाट बगतोय
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन दोन्ही भाऊ एकत्र येऊन काम केले पाहिजे अभिनंदन
🙏🙏🐯🔥🔥🔥
हा फार मोठा विषय आहे हा संसदेत मांडायला पाहिजे
आग बाई कोणती मोठी बातमी आहे
❤ ok 👍
Only Uddhav Balasaheb Thackeray kattar shivsenik
पुढ्च्या वेळेस एकत्र येताना तुला विचारायला येतील
ठाकरेंची ताकद महाराष्ट्रात मोठीच आहे.पण दोघेही वेगळे झाल्यामुळे ईतरांना फायदा होतो आहे.दोघांनाही हे कळत नाही का? किंवा कळूनही इगो आड येतो आहे.पण दोघांच्या मूळे महाराष्ट्राचं मराठी माणसाचे व वयक़्तीक दोन्ही ठाकरेंच राजकारण संपण्याची वेळ आली आहे. कटू आहे पण सत्य आहे. जय महाराष्ट्र...😢
जनता मूर्ख आहे ना मग जनतेने हा बोध घेतला पाहिजे हे राजकारणी केव्हा पण एकत्र होऊन जातील
घराणेशाही जिंदाबाद🎉
साहेब दोघांनी एक झाले पाहिजे.
दोन्ही एकत्र यावे जय. महाराष्ट्र
🤝
Mumbai वाचवा मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाकरे यांनी शिवसेना,एकत्र या मैदानात मुबई साठी
❤❤❤
100%
येणार
अहो लग्नात एकत्र आले एक परिवार आहे काय बातम्या दाखवत आहेत माध्यामाने जनतेचे प्रश्न दाखवा
दोघेजण ऐकञ याव्यात हीच सदिच्छा
❤🚩
एकत्र ya ..संबंध महाराष्ट्राची कळकळीची विनंती....
🚩🚩🚩🚩
संजय राऊत या दोघांना एकत्र येऊन देणार नाही.
एकत्र दिसला की चालू news वालेंचं पोटात दुखणे 😂
येडे आहेत दोघे . हे जर एकत्र आहे १०० आमदार फिक्स .
ते एकत्र नाही येणार लोक ओरडून थकले पण तयांना kay
यात काय नवल
Raj Thackeray language ke naam per politics karta hai
या येत्र
शिंदे गट ची फाटली आताच 😂
Karmnuk
Kon tu
😢😢😢😢
Sunder drushya don bandune ekatra yave Maharashtra la khup garaj ahe
एक पाऊल राज साहेबांनी यायला पाहिजे आणि दुसरी बाजु उद्धव ठाकरे साहेबांनी यायला पाहिजे 👊🐅
Ata tri ektr ya nahitr mumbai ani maharashtrachi vat lagnar survat ahe ek samany nagrik mhnun kalkalichi vinanti ahe 🙏
टाळी एका हाताने वाजत नाही
Ekatr ya
Shirsat bdva
Ata tari eaktr ya
Sanjay tu nako bolu
2 gujraatay che fatel
एक मॅन मे दो तलवार संभव नही है।
शिरसाट साहेब आपण जेव्हा
उद्धव साहेब सोबत होतात
तेव्हा का नाही बोलले..
आता का बोलत आहात...
Patole barobar bolale.
Aplya deshachi 90 % vyavsta media ne bighdole.
Deshacha pragati sathi ky krayla hvy hech ajun media la samjel nahi.
TRP sathi kahihi dakhavtat.
Maharastachya hita sathi doni thakare banduni ekatra yeney ata gargeche ahe
Raj Thackeray se 😮😮😮 😊P Marathi log abhi bhi pahchhan lo nhi to ishke vajah se aap sab ki problem hogi
Marathi bhau bandki aaheai..
बीजेपी आता महाराष्ट्र मध्ये चांगली सेटल झाली आहे हे एकत्र येऊन काय फायदा
Bhava BMC che election ahe
Ache din pache Gaye guruse Kiya n het ab pachtava kya kare jab chidiya chug gayi khet
Tu khu p shahans zala
Ya news channel walyana dusra Kam dhandha nahi😂😂
Marathi log abhi bhi pahchhan lo nhi to ishke vajah se aap sab ki problem hogi
Asel nasel te mat - bhed soda😢,lalach soda udhav thackeray ,kashala pahije dusre paksh aapnala yuti karaila ? Apan doghe thackeray Bandhu sobat aale tar bjp aso ki khangress konachich garaj nahi maharashtra madhe ......marathi jantela thackeraych pahije pan apan doghe vegle aahat mhanun lokanna vote konala dyaycha hech kalat nahi aahe 😢.......balasaheb yaanchya aatmyala pan shanti bhetel jarka apan doghe sobat alat tar😢
He doghe hi Sathi chya javal gele aahet jevha tarun hote tevha man apmanat 15 varsh fukat ghalvli aata Kay karnaar doghanchya mulan madhye hi janata sobat karnyaichi takad naahi aata balasaheb yani kamav leli takad vaya ghalvli aahe