दादा आजपर्यंत कोणी इतकी व्यवस्थितपणे माहिती दिली नाही. आपण इतक्या सोप्या आणि सुंदर शैली मध्ये विस्तृतपणे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले आहे की कोणालाही समजेल कृपाकरूण अश्याच प्रकारचे अनेक चित्रफीत बनवत रहा दादा Thank You so much dada
दादा आजपर्यंत कोणी इतकी व्यवस्थितपणे माहिती दिली नाही. आपण इतक्या सोप्या आणि सुंदर शैली मध्ये विस्तृतपणे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले आहे की कोणालाही समजेल कृपाकरूण अश्याच प्रकारचे अनेक चित्रफीत बनवत रहा दादा🙏🏽
दादा तुम्ही खुप छान माहिती सांगितला .धन्यवाद. डायरी नोंद करताना चुकीचे आणेवारी नोंद झाली आहे .ती कशी व कुणाकडून दुरुस्त करून घ्यावी याची सविस्तर माहिती दया ही विनंती आहे.
@@UniversalAgroMediaPatil Sir mala Dusaryachya sheta madhun piep line gheun jayachi ahe tari to vyakti piep line khodanyas nakar det ahe tyachya shetat kontehi pik nahi tarihi . krupaya mala madat kara
Nakashache vibhajan kaftana disecha vichar kela jato ka(jar serve no.4 ahe tacha a at pot Bhagat1,2,3 asatil & 1 madhe A,B,C asatil tar teache vibhajan hotana dishecha vichar kela jato ka.
नमस्कार सर majhya ajobana 3 sakhe mulge aani 6 sakhe bhau aajobannche. Majhya 1 kakahe va tyachya sampurn familyche 7/12 var nav aahet. majhya vadilancha va 2 kakacha 7/12 var naav nahi.amchhjapan konacha naav nahi. Majhe vadil bepatta aahet tyamule mala jaminicha hissa milala nahi. tar satbaryavar vadilancha kiva juna record kadhnyasathi kay karave laagel. sadhya tar navin 7/12 yavar amchi nave nahi. Krupaya margdarshan karave.
106 varshachi mrut vaivahik strihi aasel tar tich kayadeshi vadilanchya vadiloparjit milkati madhe kiti hissa hou shakto, ti 1926 madhhe vivahit zaleli hoti , ti ethe kayadyane lagat nastanns court case ka khechte?
सर माझ्या माहीती प्रमाणे६पैसे म्हणजे १आणाहोतो ,मात्र आपण १२पै म्हणजे १आणाअसे सुत्र वापरले आहे? कारण ६गुणीले४=२४पै,२ ५पैैम्हणजे४आणे,४×४=१६आणे,म्हणजे१रुपया
Sir jar 7/12 war sarkari akari pad ase dakhvat asel tar aple nav lavnyasathi Kay karve lagel pls sanga sir... Ani sarkari akari pad lagnyamage Kay Karan ahe.
सर समजा दोन भाऊ आहेत सातबारा मध्ये त्यांच्या खाली फक्त ते आणेवारीच चिन्ह आहे तर त्यावरून त्यांच्या वारसदारांचे क्षेत्र दुप्पट होते का? क्षेत्र आहे 133 गुंठे तर दोघांना वाटणी केली तर किती येईल ?
sir, tumhi dileli mahit atishay upyukt ahe... mazi jamin kiti ase mi amachya gavatalya lokana vicharlele asata tyna ti sangata ali nahi fakt kiti ane eavdhich sangata ali,,, aata matra purn mahit milali,,
गटनकाशाचे स्केल दूरूस्ती कसे करावी जर जुने फेरउतारे व जुने नकाशे उपलब्द नसतील तसेच वहिवाट (कमी असल्यास किवा नसलास स्केल दुरूस्ती करुन मोजनी नकाशा कसा मिळवावा ही माहीती कृपाया मिळावी ही विनती
भाऊ तुमचे विश्व आयर्वेदिक तेल मि वापरे मि वेदना मुक्त झाले आहे धन्यवाद
भुऊ तु खुप चांगली माहिती दिली धन्यवाद तुमच्या परिवाराला व तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिनांक २०१४
दादा आजपर्यंत कोणी इतकी व्यवस्थितपणे माहिती दिली नाही.
आपण इतक्या सोप्या आणि सुंदर शैली मध्ये विस्तृतपणे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले आहे की कोणालाही समजेल कृपाकरूण अश्याच प्रकारचे अनेक चित्रफीत बनवत रहा दादा Thank You so much dada
दादा आजपर्यंत कोणी इतकी व्यवस्थितपणे माहिती दिली नाही.
आपण इतक्या सोप्या आणि सुंदर शैली मध्ये विस्तृतपणे उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले आहे की कोणालाही समजेल कृपाकरूण अश्याच प्रकारचे अनेक चित्रफीत बनवत रहा दादा🙏🏽
साखळीचे चिन्ह कसे असते एका रेषेने दाखवलेली ओघळ त्याबद्दल माहिती हवी
नमस्कार,
दादा फारच उपयुक्त माहिती.
धन्यवाद
Ane wari cha video khup chan zala sakhol mahiti milali thanks Sir
मी दिव्यांगण आहे 7/12 वर पाच लोक माझे स्थान निश्चित ते मी करू आपण माहिती देऊ शोकत
विडिओ फार हेल्पफुल आहे.. प्लीज आम्हाला आकार काढणे पण शिकवा...
हि माहिती मि लिहून घेतली आहे
खूप छान
विलास जालिंदर लोकरे वाढेगाव ता सांगोला जि सोलापूर महाराष्ट्र
आपण खूप चांगली माहिती सांगत आहात त्या बद्दल आभारी आहे. अशी माहिती पुढे देखील द्यावी ही नम्र विनंती.
दादा तुम्ही खुप छान माहिती सांगितला .धन्यवाद. डायरी नोंद करताना चुकीचे आणेवारी नोंद झाली आहे .ती कशी व कुणाकडून दुरुस्त करून घ्यावी याची सविस्तर माहिती दया ही विनंती आहे.
Must samjavtay...
अप्रतिम माहीती दीलीत आपण धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद👌👌👍
Patil sair khupac Chan mahiti milali dhanyewad.💐💐💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏🐠🐠
खूप उपयोगी माहती sir. Dhanyvad
SIR IT IS HIGHLY USEFUL INFORMATION. THANK YOU.
सर अतिउत्कृष्ट !
EXELENT ! EXCELLENT !
तुमचे मनापासून खूप खूप आभार !
आपण खूप सोप्या भाषेत समजून सांगितले आहे .
तुमच मंगल हो !
u R. giving. Best knowege to people
Very nice , accurate and appreciable...
Very nice information. गावातील गावठाण मधील मोकळ्या जागा कश्या पाहावे जसे शेत जमीन महाभूलेख. वर पहाता येतात
Chan mahiti ahe
खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं धन्यवाद
हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करा
@@UniversalAgroMediaPatil Sir mala Dusaryachya sheta madhun piep line gheun jayachi ahe tari to vyakti piep line khodanyas nakar det ahe tyachya shetat kontehi pik nahi tarihi . krupaya mala madat kara
खुप चांगली माहिती मिळाली हा व्हिडिओ पाहून.....इतक्या सहज सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिली आभारी आहे आपला
कुळ कायदा ची जमीन परवानगीशिवाय खरेदी करता येते का किंवा खरेदी करताना संमती घेतली तर खरेदी मान्य रहाते का
धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली
Very Informative.... Great
Very nice video. Sir you have given important information to all of us. Keep making such videos.
अतिशय छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे 👌 एकुण क्षेत्र हे एकर किवा हेक्टर मध्ये असेल तर सुत्रात गुंठे करुन घालावे काय किवा कसे
Super dada
सर व्हिडीओ खूपच छान आणि परिपूर्ण आहे, पण व्हिडीओ क्लिअर दिसत नाही प्लीज चेक करा..
फारच महत्वाचे मार्गदर्शन मिळाले साहेब. आपले मनापासून आभार. . साहेब आपला फोन नंबर मिळाला तर बरे होईल
Sir shetichi chatursimecha ulekh kontya kagad patravar aste
Very nice and imp video
Nice sirji
छान माहिती
Nakashache vibhajan kaftana disecha vichar kela jato ka(jar serve no.4 ahe tacha a at pot Bhagat1,2,3 asatil & 1 madhe A,B,C asatil tar teache vibhajan hotana dishecha vichar kela jato ka.
Sir khate utaryavarti 11nave ahet tar shasnane samati ptra band kele ahe tar mala thibak anudan bhetat nahi tar yachyavarti paryay kay
Very good
मस्त 🙏🙏
धन्यवाद आपली माहिती खूप चांगली आहे माझा प्रश्न आहे पूर्वी आमची 7 पाभरे जमीन बाकी आहे म्हणजे किती पाभरे मोजमाप किती?
नमस्कार सर majhya ajobana 3 sakhe mulge aani 6 sakhe bhau aajobannche. Majhya 1 kakahe va tyachya sampurn familyche 7/12 var nav aahet. majhya vadilancha va 2 kakacha 7/12 var naav nahi.amchhjapan konacha naav nahi. Majhe vadil bepatta aahet tyamule mala jaminicha hissa milala nahi. tar satbaryavar vadilancha kiva juna record kadhnyasathi kay karave laagel. sadhya tar navin 7/12 yavar amchi nave nahi. Krupaya margdarshan karave.
Sir mala tar he mahit ch navthe..!
Thanks..!
Very good information
भावा इतर हक्क मधील नावे आसतात त्याच्या नावावर जमीन होऊ शकते का
सर खुप छान माहिती दिली आहे,👍
सर एक प्रश्न आहे, आणेवारी करायची आहे ,आम्ही सात भाऊ आहे पण मोठा भाऊ सही देत नाही आहे, तर आणेवारी होईल का
धन्यवाद
Hector and acre che karayche mg.....???
Ki hector or acre gunthe madhe concvert karun area kadhaych
साहेब नमस्कार , प्रति क्षेत्र कसे आनी किती समझावे. तसेच पूर्ण वेगला सातबरा कर्ण्यासठी काय करावे.मार्गदर्शन करावे
Vaibhav Lonkar sir, mahiti dilyabadal thank you
7/12 aanevari paddhaticha asel tar tya jaminivar sheti loan kadhata yeil ka???
काय मोत्यासारखे अक्षर आहे भावा तुझे...
आपले आभार कसे मानावे तेच कळत नाही एवढ्या साध्या व व्यवस्तीत सांगता फार बर वाटल
.
Vihri made panayacha hissa aanevari madhe ahe tya check sanga
वेबसाइट वर जमीन महसुल अधिनियम पुस्तक मोफत वाचा.
www.universalagromedia.co.in
वेबसाइट वर कायदेविषयक सर्व पुस्तक मोफत वाचा.
Sir prati mhanje ky
Best video
Vihiriche pani kase vaatun ghetat te saanga
106 varshachi mrut vaivahik strihi aasel tar tich kayadeshi vadilanchya vadiloparjit milkati madhe kiti hissa hou shakto, ti 1926 madhhe vivahit zaleli hoti , ti ethe kayadyane lagat nastanns court case ka khechte?
युट्युब वर आज सगळ्यात चांगला व्हिडिओ पाहावयास मिळाला
सर माझ्या माहीती प्रमाणे६पैसे म्हणजे १आणाहोतो ,मात्र आपण १२पै म्हणजे १आणाअसे सुत्र वापरले आहे? कारण ६गुणीले४=२४पै,२ ५पैैम्हणजे४आणे,४×४=१६आणे,म्हणजे१रुपया
Sir jar 7/12 war sarkari akari pad ase dakhvat asel tar aple nav lavnyasathi Kay karve lagel pls sanga sir... Ani sarkari akari pad lagnyamage Kay Karan ahe.
Thanks 😊 bhai
Khup chan
पाटील साहेब आपण खुपच चांगले समजावून सांगितले आहे, परंतु प्रती म्हणजे किती जमीन याचा उल्लेख करणे आवश्यक आहे, कृपया ते सांगावे.
१ प्रती = १०८.९ चौ.फुट
दुष्काळी काळात आणेवारी जाहिर करतात , त्याबद्दल सांगा ...
खुपच छान माहिती
सर फार छान हा व्हिडीओ
आमच्या 7/12 च्या नावापुढे आणेवारी लिहलेली नाही
काय करावे.
Very good
0.02.00 mhnje kiti shetra
सातबार्यावरील इतर अधिकारातील व्यक्तीचा वाटा किती असतो.किंवा त्याचा रोल काय? कृपया मार्गदर्शन करावे.
Saheb👌👌👌👌
Prati mhnje kay
I have old 8अ but in new digital 7/12 there is no name if mine and also I don't have old 7/12. For this question please give me solution
7/12 la nav ahe pn anivari nahi tyaveli apla hissa bhetu shakto ka
जमिनीवर आनेवारी कश्याप्रकारे लागतात . Process सांगा please.वडिलांच्या नंतर नावे कशी लागतात , सर्व भावांची लागतात की फक्त मोठ्या भावाचे लागते?
नमस्कार सर
विसारपावतीची माहिती सांगा video पाठवा
सर समजा दोन भाऊ आहेत सातबारा मध्ये त्यांच्या खाली फक्त ते आणेवारीच चिन्ह आहे तर त्यावरून
त्यांच्या वारसदारांचे क्षेत्र दुप्पट होते का?
क्षेत्र आहे 133 गुंठे तर दोघांना वाटणी केली तर किती येईल ?
Swatantra anewari mhanje kay
Very good knowledge
एकत्रीकरण मधे क्षेत्र चुकले असेल तर काय करावे लागेल
एकत्रीकरण १९७०च्या आसपास झाले आहे
जमीनी एकमेका लगट व एक सारखी आहे
Sir 0-6-0 pani hissa mhanje kay.
विहीर आहे
सर सातबारा वर आणेवारी असलेल्या स आजोबांनी विकली असुन जमिन जर वडिलाजीत असलेस वारसाचा हक्क मिळतो काय
Sir
शेती मधे विहीरीची पाणी पाळी कशी पहावी
sir, tumhi dileli mahit atishay upyukt ahe... mazi jamin kiti ase mi amachya gavatalya lokana vicharlele asata tyna ti sangata ali nahi fakt kiti ane eavdhich sangata ali,,, aata matra purn mahit milali,,
टिपण वरती एका वसल्याची उंची २२6१३ आहे तर लांबी २१6१४ आहे म्हणजे किती
सर, नमस्कार
इनाम,वतन,बक्षिस जमीन विषयी मार्गदर्शन करावे. ती जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ कशी करावी
sagar chavan
धृत
प्रथम तुमचे धन्यवाद तुम्ही आणेवारी बद्दल माहिती दिली प्रति म्हणजे किती क्षेत्र समजावे उदा 0.5 0.63
Very nice sir
सर अमच 76 गुंटे आहे चवर्थ्य हिस्या प्रमाने 8उतर्यावर 19गुंट होते परंतु आता त्या चे चारही हिस्ये दराच्या 8उतारा नीघटो दरुस्ता कर्ण्यासती काय करावे
Sir survey number madhe hissedarancha hissa kontya dishela ahe please video banva
गटनकाशाचे स्केल दूरूस्ती कसे करावी जर जुने फेरउतारे व जुने नकाशे उपलब्द नसतील तसेच वहिवाट (कमी असल्यास किवा नसलास स्केल दुरूस्ती करुन मोजनी नकाशा कसा मिळवावा ही माहीती कृपाया मिळावी ही विनती
Sir Amchya watni war alelely jaminiwar mazy chultyane tyache naw ani bakichya pan chultyache nawe 7/12 war lavle ahet tar tyanche nawe kase kathave
u. R. noticing. Best. Knowedeg t
सर बक्षीस पत्राने मिळालेली जमीन कोणत्या नीकशांवर विकत घेता येते,आणि
12 गूंठे जमीनीतील 4 गूंठे विकून त्याचा स्वतंत्र 7/12 होईल का?
Sir pls answer.
E.g.12 gunthe mde mazi 3 gunthe jamin asel ani vatnya zalya nsteel tar me swatahun mojni anun mazi jamin separate krun compound kru shakto ka.dusrya holders Means remainig 9 gunthe valyanchi permission lagel ka.
Swatahun apan separate krun gheu shakto ka ani kuthe contact krava hya procedure sathi.
Pls answer.
तुम्ही तहसीलदार किंवा संबंधित अधिकाऱ्याला भेटून तुम्हाला तुमची जमीन मिळू शकते. तसा अधिकार तहसीलदार किंवा संबंधित अधिकाऱ्याला आहे.
Vadiloparjit jamin ahe tar amachyakde 7 12 cha uttara ahe tar tyabaddal kay sangu shqta ka
सर चालु उतारावरील आणेवारी कशी अलग करायची त्याबद्दल व्हिडिओ बनवा
एक एकर जमिनीचे माप कशे घ्यावे रृदी तिची 118 असेल तर लांबी किती घ्यावी लागेल
तु. ही माहिती छान देता पण कशाला भागायचे ते कळले नाहीं ते सांगा म्हणजे जमीन क्षेत्र किती येते आनेवारी प्रमाणे
नमस्कार सर 53.3 म्हणजे जागेचे किती शेत्र
माझे वडिलांची मयत झाली आहे वडिलोपार्जित जमीन सर्व त्याचे नावे आहे वाटप कसे करावे
सर 8अ वरील जमीन समजा 00.09.00 म्हणजे किती
Plase reply