उत्पादन वाढीसाठी तूर फवारणी व या पुढील व्यवस्थापन - गजानन जाधव सर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 498

  • @prashantdeshmukh4720
    @prashantdeshmukh4720 Год назад +19

    सर तुमचे प्रोडक्ट दुकानदार खुप महाग देत आहेत.कृपया आपण तालुक्यात दोन दुकानात आपले प्रोडक्ट उपलब्ध करून द्यावे किंवा ऑनलाईन उपलब्ध करून द्यावे.यामुळे शेतकर्यांच फायदा होईल.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ठीक आहे

    • @gjananpatil6342
      @gjananpatil6342 Год назад +2

      खुप महाग विकत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      याला लवकरच काही तरी पर्याय काढू

    • @mohankhadse9936
      @mohankhadse9936 Год назад +1

      हो सर परतवाडा जिल्हा अमरावती मध्ये भूमी ऍग्रो हे दुकानदार खूप जास्त दराने प्रोडक्ट ग्राहकांना देतात आणि कारण विचारलं तर उडवा उडवी ची उत्तरे देतात व आम्हाला मजबुरीने औषध जास्त दराने खरेदी करावे लागते.

  • @rameshlimbole752
    @rameshlimbole752 Год назад +2

    खूप छान सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Год назад +1

    सल्फर w,g,पांडा सुपर, वांझ रोग आला आहे, छान माहीती धन्यवाद जाधव साहेब, कोपर कोनीका छान टाईकोटरमा छान आठवण धन्यवाद 🙏

  • @gsalunke9095
    @gsalunke9095 Год назад +49

    सर booster चे उत्पादने online उपलब्ध करून द्या🙏🙏🙏

  • @AshokBhojgude-cd3gi
    @AshokBhojgude-cd3gi Год назад +3

    खूप छान माहिती दिली सर 🙏

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 11 месяцев назад +1

    खूप खूपच चांगली माहिती सांगितले .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      धन्यवाद दादा 🙏

  • @santoshdigraskar-lg7hn
    @santoshdigraskar-lg7hn Год назад +6

    धन्यवाद सर
    चांगली माहिती दिली .

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Год назад +2

    सर बुस्टर चे प्रोडक्ट चांगले आहेत व चांगला रिझल्ट येतो

  • @bhanudaspatil4828
    @bhanudaspatil4828 Год назад +3

    धन्यवाद सर आपण छान माहिती देतात ❤

  • @Umeshbdeshmukh
    @Umeshbdeshmukh Год назад +4

    सर तुम्ही agrostar प्रमाणे तुमचं एक app काढून तुमची उत्पादन दिले तर खूप चांगले होईल आणि प्रत्येकाला घरपोच औषध आणि खते deliver होतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ऑनलाईन साठी पर्याय शोधन चालू आहे

    • @omp7520
      @omp7520 Год назад

      ​@@whitegoldtrustkrushi Sarathi app

  • @sunilkhedkar1373
    @sunilkhedkar1373 Год назад +1

    सर तुम्ही खूप छान माहिती देतात
    तुम्ही कोणत्याच फवारणी मध्ये स्टिकर नाही सांगत सर

  • @anandkpatil
    @anandkpatil Год назад +1

    Sir tumchya margdarshnane tur keleli ahe mi pahilyanda. Tur plot khup mst ahe. 7-8 foot vadhleli ahe. Acery 15 quntal hoil asa andaj ahe. Tri mi tumhala photo taku icchito tr kse photo send kru

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      धन्यवाद दादा , आपला व्हाट्स अप नंबर ८८८८१६७८८८ / ८५३०६८७८८८ या नंबर वर पाठवा

  • @mahendragorade510
    @mahendragorade510 Год назад

    सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद

  • @rajeshmhaske946
    @rajeshmhaske946 Год назад +1

    Dhanyawad

  • @sudhakarrathod-hs2jd
    @sudhakarrathod-hs2jd Год назад +2

    धन्यवाद सर मी शेतकरी सुधाकर तुकाराम राठोड गाव करंजी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ सोमवार चा लाईव झाल्यानंतर मी चार ते पाच वेळा पाहतो म्हणुन मला प्रश्न विचारायचे काम पडत नाही

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar6092 Год назад +1

    सर मीउरेट आफ पोटॅश ५ की.
    व मॅग्नेशियम सल्फेट ५एकत्र
    केले तर पोटॅशियम सोनाईट सारखा रीजेट एऊ शकतो का हाळदीला जय जवान जय किसान 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , चालेल देऊ शकता

  • @rashtrabhakt9915
    @rashtrabhakt9915 Год назад +1

    कपाशी ची जास्त वाढ झाली आहे. त्या साठी तबोली + पांडासुपर+ प्रोपिको + बेस्टस्टिकर कॉम्बिनेशन चालेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @mahendragorade510
    @mahendragorade510 Год назад

    तुमच्या live ने खूप प्रश्न सुटले धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , बऱ्याच प्रश्नांची उत्तरे चालू लाईव्ह मध्ये दिलेली असतात , त्यांच्या व्यतिरिक्त जे वेगळी प्रश्न असतात त्यांचे उत्तरे देत असतो

  • @eknathkuyate6144
    @eknathkuyate6144 Год назад +3

    Online products sell tr karach pn product tumche an manmani viknaryachi
    Yale seva mhatlya jael kay?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आता आपली ऑनलाईन सेवा लवकरच सुरु करू,

  • @rohitmagar8466
    @rohitmagar8466 Год назад +3

    नमस्कार सर ,
    सर कृपया जालना जिल्ह्यात आपल्या बुस्टर कंपनीचे प्रोडक्ट चे अधिकृत विक्रेता कोण आहे ( दुकान ) कृपया सांगा म्हणजे शेतकऱ्यांना बुस्टर चे प्रोडक्ट सहज मिळतील !

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - राज ऍग्रो एजन्सीस 9767794449
      जालना - विपिन सीड 9422215816
      जालना - समाधान अॅग्रो एजन्सीज 7709903617
      न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530
      जुना मोंढा - सातकर ऍग्रो सेंटर 8668613458

    • @patelyunus8202
      @patelyunus8202 Год назад

      Ambajogai madhe ahe ka kon vikreta sanga mala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      अंबेजोगाई - लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी 9422462552
      नवा मोंढा - तापडे ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9422243281

  • @anilnagrade6696
    @anilnagrade6696 Год назад +3

    सर्व शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे

  • @ShankarBarwal-e7u
    @ShankarBarwal-e7u Год назад +1

    Kup chan mhaiti dytha sir tumi

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Год назад

    Sir aamchya Kade ekmahina satat padlyamyle Turin khup tan Zale v te aata khup mothe Zale aata te kashe niyojan karave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      राऊंडप फवारा काळजी पूर्वक

  • @dattaekhare8507
    @dattaekhare8507 Год назад +1

    Sir drip che water solebel khate 12/61/00; 00/52/34; 13/40/13 ; + big bi he onlin chi vyavastha pudhachya varshi 2024 la kara sir🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो ऑनलाईन सेवा आपली लवकरच चालू करू

  • @dk1861
    @dk1861 Год назад

    सर वर्धा येथे white gold pattern ची आपण सांगितलेली तुरिवरील फवारणी करण्यासाठी कीटक नाशकऔषधे कुठे मिळतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      वर्धा - आदर्श ऍग्रो एजन्सी 9422144843
      वर्धा - राठी सीड्स कंपनी 9422903926
      आंजी(मोठी) - भूमिपुत्र ऍग्रो सर्विसेस 7697248100
      तरोडा - व्यंकटेश कृषी केंद्र 9420683547
      वायगाव निपाणी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9423890924
      येलाकेली - जान्हवी कृषी केंद्र 9049671606

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 Год назад +1

    सोयाबीन पीक मधील तणनियंत्रण कापणीपुर्वी ग्रामोक्झोन सोबत ग्लायफोसेट फवारून घेता येईल काय ?
    Kindly reply please 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , दोन्ही पैकी एक फवारा

  • @eknathkuyate6144
    @eknathkuyate6144 Год назад +1

    Aaple product jithe milte tethil bill book check kara kayche kiti bhav aahe he samjel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , काही दुकानदार स्वतःच्या फायद्याचा जास्त विचार करत आपण कुठलं बंधन करू शकत नाही, त्याला काही वेगळा पर्याय काढू 🙏

  • @sanjayghormade1909
    @sanjayghormade1909 Год назад +1

    White potash (mop IPL) कपाशी पिकाला किती दिवसात मिळते?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पांढरा पोटॅश ३ दिवशी मिळणं चालू होतो

  • @gamingwithpros6221
    @gamingwithpros6221 Год назад

    सर नमस्कार ‌कृपया केळीपिक घेण्यासाठी संपुर्ण माहिती द्यावी हि विनंती.बी.डी.शिरसाट. शेगांव. (बुलडाणा)

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , केली व्यवस्थपणाचे व्हिडीओ या चॅनेल वर अपलोड केलेले आहे ते पहा

  • @nishigandhapatil7850
    @nishigandhapatil7850 Год назад

    सर मी तुरीला झेनोन,अंपेक्ट एक्सट्रा,प्रोफेनोस आणि 13:40:13 फवारल आहे, फवारणी योग्य आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही हा फॉर्मुला चुकला आहे

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 Год назад +3

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Год назад

    Sir kapasala doni olimade 3 foot antar ahe tar donhi olimade pbost klift chi dreching karavi ka kay fayada hoil nano dap kase ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , करू शकता फायदा होईल

  • @Aj-gy7iw
    @Aj-gy7iw 11 месяцев назад

    सर तुरी च्या दुसऱ्या फवारणी मध्ये झिब्रॅलिक एसिड वापरल तर चालेन का

  • @narayanbhavar8525
    @narayanbhavar8525 Год назад +1

    सर बूस्टर चे बिग - बी 10 kg खतांची बॅगची किंमत किती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , बिग बी १० किलो बॅग ची MRP १२८० रु आहे

  • @NarayanGarkal-d4w
    @NarayanGarkal-d4w Год назад

    झएप15मईलई,बीग बी,पाडा सुपर पटियाला पक प्रोपीको यांची मिक्स फवारणी चालेल काय.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @rashtrabhakt9915
    @rashtrabhakt9915 Год назад

    कपाशी साठी तबोली + पांडासुपर+ प्रोपिको + बोरॉन + बेस्टस्टिकर कॉम्बिनेशन चालेल का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @bhavikkakade4502
    @bhavikkakade4502 Год назад

    Sir big bi cha favara marla tr kiti vapravae lagnar parti pump tr lal pan kavar haonar ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , प्रति पंप १०० ग्रॅम वापरा

  • @dealmoneypune4665
    @dealmoneypune4665 Год назад +10

    सर booster चे बियाणे online उपलब्ध करून द्या🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , ठीक आहे

    • @chhagandaf7647
      @chhagandaf7647 Год назад

      Saheb Bhaat pikabaddal video banava

    • @chhagandaf7647
      @chhagandaf7647 Год назад

      Saheb bhaat pikabaddal video banava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      दादा , पॅडी ( धान ) जमीन व जाती बद्दल माहिती व्हिडीओ बनवलेला आहे तो पहा.

  • @jalbakamble7028
    @jalbakamble7028 Год назад

    Sir, big b aani 20:20:0:13 drip madhun sodle tar chalel ka? Pl reply

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल २०:२०;०:१३ १५ किलो + बिग बी ५ किलो एकरी प्रमाण

  • @ssjadhav4759
    @ssjadhav4759 Год назад +2

    Sir booster चे उत्पादन ऑनलाईन चालू करा
    आमचा खुप फायदा होईल
    मी आपल्याला विनंती करतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      ठीक आहे दादा , प्रयत्न करू

  • @DhanajiTekale
    @DhanajiTekale Год назад +2

    धन्यवाद सर Tekale

  • @sanjaygaikwad1250
    @sanjaygaikwad1250 Год назад

    सर मी 1जुनला तूर 2बाय8 वर लावलेंली आहेप वाढली आहे सर्व आपल्या सीफारसी प्रमाणे व्यवस्था पण चालु आहे तुर दाटले का तुर 7ते8फुट उंच आहे उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , दोन ओळीतील अंतर ८ फूट आहे तर तूर दाटणार नाही

  • @patelyunus8202
    @patelyunus8202 Год назад

    Turi var rog padle ahe konti fawarni gheu sanga sir rog konte ahe kalena Mala kitak nashak tonic kon kon te gheu Santa Sir turiche pane babar lya sarkhe disat ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

    • @patelyunus8202
      @patelyunus8202 Год назад

      @@whitegoldtrust khup khup dhanyvad

  • @gajananpalewar8756
    @gajananpalewar8756 Год назад

    बोरॉन + फेनोफिक्स + सुष्म अन्नद्रव्य एकत्र फवारले तर चालेल का सर मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , नाही प्लॅनोफीक्स + युरिया फवारा

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 Год назад +1

    Very good Sir

  • @VaibhavJadhao-gt7gi
    @VaibhavJadhao-gt7gi Год назад +2

    धन्यवाद साहेब

  • @pranavmundane4162
    @pranavmundane4162 Месяц назад

    सर तुम्ही सांगितलेल्या फवरण्या कोरडवाहू तुरीला चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Месяц назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @pravinawari8470
    @pravinawari8470 Год назад

    Sir khat samplyamule kapashila tisre doj nano urea favarl tar jamel kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @sajeedkhan1680
    @sajeedkhan1680 Год назад

    Sir tur chi wad kimi aaha wad sathi Spray saga plz repy

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , २०:२०:०:१३ १ बॅग + बिग बी ५ किलो याची ड्रेंचिंग किंवा खताचा डोज द्यावा

  • @rahulkalpande5485
    @rahulkalpande5485 Год назад

    Bigb,zep,renz,pandasupr,topuph झेनाप हे उत्पादने जळगाव जा ला कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Год назад

    हळद पिकाला बेसल डोस दिल्या नंतर npk dx हे किती दिवसांनी टाकावे लागते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , दुसऱ्या दिवशी दिल तर चालते

  • @ChandrakantIngle-n7y
    @ChandrakantIngle-n7y Год назад

    सर अकोला जिल्ह्यामध्ये कुठे मिळणार हे औषध

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
      अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
      अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
      अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Год назад

    sir halditach mi tana kadni keli pan tuor rahun geli

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , तुरीच्या झाडावर उडवू न देता राउंड अप फवारा तुरी मध्ये

  • @mohanhingne6960
    @mohanhingne6960 11 месяцев назад

    Turila Kali avasthe Madhe Pani dilyavar 10 26 26 ani urea dyava Ka...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      नमस्कार दादा , आता जमिनीतून खत देण्याची गरज नाही फवारणी मध्ये विद्राव्य खत वापरू शकता

  • @lostboy5160
    @lostboy5160 Год назад

    कळी अवस्था म्हणजे तूर अंड्या वर येणे होते का सर कृपया सांगावे ??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो बरोबर आहे

  • @panjabraoghonge1477
    @panjabraoghonge1477 Год назад +1

    Saheb झेप च्या ऐवजी टाटा बहार घेतलं तर चारेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आम्हाला टाटा बहारचा आम्हाला अनुभव नाही

  • @satishuike4586
    @satishuike4586 Год назад

    Sir tumche booster che prouduct dukhandar khup mahag vikri karate tyamule onlien prouduct suru karave he vinati aahe tumala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, हो आपली ऑनलाईन सेवा चालू करण्यासाठी प्रयत्न चालू आहे थोडा वेळ लागेल. धन्यवाद

  • @nikhilchandankhede4841
    @nikhilchandankhede4841 Год назад

    Npk high sobat big B gheun drenching chalel ka cotton la

  • @prafullakonde4187
    @prafullakonde4187 Год назад

    कोनोल्फोस +पटियाला पॅक asataf आणि अळीसाठी इमान चालेल का याच्यासोबत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , क्विनॉलफॉस आणि पटियाला पॅक मूळ काही प्रमाणात अळी सुद्धा कंट्रोल होईल या सोबत इमान वापरण्याची गरज नाही

  • @kkkokkar9888
    @kkkokkar9888 11 месяцев назад

    Saheb parbhani .bori .jintur madhe kunakade bhetel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 месяцев назад

      जिंतूर - श्री भाग्यलक्ष्मी कृषी केंद्र
      बोरी - सावता कृषी केंद्र 9923542494

  • @SantoshVirghat-pu6hj
    @SantoshVirghat-pu6hj Год назад

    Sar.mazi.tur.716.aahe.4.aekr.phili.35.divsani.kudni.keli.aahe.dusri.kudni.zali.nahi.don.fut.aahe.fvara.konta.dayva.te.saga.sar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , रेज १० मिली + टॉप अप ४० मिली + सल्फाबूस्ट २५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @kanhaiyabharate6260
    @kanhaiyabharate6260 Год назад

    सर जळगाव मधे कोणत्या कृशिकेंद्रावर आपले औषधे मिळतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 Год назад

    Sir Jalna madhe buster che utpadne milte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      जालना - लक्ष्मी सीड्स पेस्टीसाईड्स 9422928082
      जालना - राज ऍग्रो एजन्सीस 9767794449
      जालना - विपिन सीड 9422215816
      जालना - समाधान अॅग्रो एजन्सीज 7709903617
      न्यू मोंढा - जगदंब ऍग्रो एजन्सी 9421424530
      जुना मोंढा - सातकर ऍग्रो सेंटर 8668613458

  • @pramodmahalle5451
    @pramodmahalle5451 Год назад

    Sir zep made konate ghata rahate te morshi talukka made kothe midel o tyaci kimmat kay hiy karan dukandar kastakarale bail samajate aani khup lutamar karat hi tumi oshadi online suru kara nahitar aamala seti karan sodav lagen kiva vikav lagel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , मोर्शी - विदर्भ एजन्सी 9860236648
      काटपूर - जय अंबे कृषी केंद्र 9423427479
      नेरपिंगळाई - शिवार कृषी केंद्र 8830259747
      यांच्या मिळेल झेप १०० मिली ची MRP ३५५ रु आहे या पेक्षा कमी दरात मिळेल

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 Год назад +1

    सर तुरी ला पाणी सोयाबीन काढल्या नंतर द्यावे की अगोदर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , तुरीला पाणी कळी अवस्थेत द्या

  • @dhananjaysakhare6664
    @dhananjaysakhare6664 Год назад +2

    Sir tumala khup khup shubheccha,jewdha tumcha Hawamanacha andaj khara tharla tewdha konachach nahi...mi ya warshi perni purwipasun aple vidio pahat ahe..Ani sagle jari jamle nahi tari kahi pramanat tumala follow karat ahe. Shetuche sagle nirnay gharatil mothyan kadun hotat ,pan agrahane turiche niyojan mi majhya kade ghetle ahe Ani 1 bag Booster 228 chi Keli ahe...tur khup Chan ahe thodi dat jahali pan mi 2 wela Shende khudni Keli ahe Ani sadhya khup Chan diwsat ahe...futwe Chan ale ..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आम्हाला Follow केल्या बद्दल तुमचे धन्यवाद 🙏🙏

  • @justchange192
    @justchange192 Год назад

    सर तूर ८.५ft अंतर आहे , तुरिमधे इकच दांड पाडून पानी दिले तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @atulchandurkar884
    @atulchandurkar884 Год назад

    आमच्या भागात सोयाबीनची खूप वाढ होते तेव्हा चमत्कार फवारले तर चालेल काय तर केव्हा फवारावे व प्रमाण किती आणि किती वेळा फवारणी करावी कृपया मार्गदर्शन करावे दंडवत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चमत्कार फवारून आता फायदा होत नाही , फुलाच्या सुरुवातीला फवारावे लागते

  • @abhimanyuganfade6922
    @abhimanyuganfade6922 Год назад +1

    ट्रायकोडर्मा dap खातात मिसळून चन्यसोबत पेरु शकतो का यांच्यावर माहीती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , हो देऊ शकता

  • @madangade1783
    @madangade1783 Год назад

    Washm jilymadh Risod talukayt bostar kampanihe parodakst kontay. Dukanat. Milel te saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , रिसोड - श्री स्वामी समर्थ कृषी एजन्सीस 9689162988
      रिसोड - मनोज फर्टिलायझर 7588091243

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 Год назад +5

    साहेब बुस्टर चे उत्पादने आनलाईन करा म्हणजे आम्हाला तुमच्या शिफारसी प्ररमाने खरेदी करता येतील 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      ठीक आहे दादा , त्यासाठी प्रयत्न चालू आहे

  • @vishalsultane3014
    @vishalsultane3014 Год назад

    सर तुरीची हाईट पाच फूट उंच आहे फांद्या कमी आहेत पाणी देण्याची सोय आहे काय करावे खत फवारणी कोणती करावी लागेल लंजुड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पांडासुपर ३० मिली + टॉप अप ४० मिली + सल्फाबूस्ट २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @somsinghpatil8848
    @somsinghpatil8848 Год назад

    सर मी चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी आहे.आपण सांगितले ली कीटक नाशक औषधे व बियाणे आमच्या भागात मिळत नाहीत.कन्नड किंवा संभाजीनगर ला कोणत्या दूकानात आपण सांगिलेली अळी व किटकनाशके मिळतील .ते कळवावे.मी येऊन घेऊन जाईल.
    धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
      बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247

  • @narsingbolgonde3995
    @narsingbolgonde3995 Год назад

    सर नांदेड येथे आपले औषधं कोण्या ठिकाणी मिळतात.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नांदेड - उत्तम कृषी सेवा केंद्र 9422189679
      न्यू मोंढा - नवीन ऍग्रो नांदेड 9422170459
      खुरगाव फाटा - प्रथमेश ऍग्रो एजन्सीस 9049319564
      वाई बाजार - अंबिका अ‍ॅग्रो एजन्सी 9422250017

  • @ashokpatil4537
    @ashokpatil4537 Год назад

    जाधव साहेब हरभरा चे चांगले बियाणे जामनेर पहूर शेंदुर्णी. मिळेल ❓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710
      जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
      पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 Год назад

    टाटा बहार+ तपूज+ hexaconazole 5 ec+ emamectin benzoate+13:00:45 एकत्र करून कपाशीला फवारणी साठी चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 Год назад

    हळद पिकाला बेसल डोस दिल्या नंतर दुसऱ्या दिवशी 12.61.00 हे खत टाकले तर चालेल का

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 Год назад

    अहमदनगर जिल्ह्यात औषध कुठे मिळेल ते सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
      अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100

  • @Rameshchavan661
    @Rameshchavan661 Год назад

    केळी पिक व्यवस्थापन संपुर्ण माहिती विडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , केळी व्यवस्थापन या चॅनेल वर उपलब्ध आहे ते पहा

  • @umraodhaj5690
    @umraodhaj5690 Год назад

    नमस्कार सर माझ्या मित्राची कपाशी दोन फुट आहे कोकडा 99टक्के आहे व लाल्या पण आहे काय करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पटियाला पॅक ४० मिली + लान्सर गोल्ड ३० ग्रॅम + झेप १० मिली + सुखई ३० मिली प्रति पंप प्रमाण
      २०:२०:०:१३ २५ किलो + बिग बी ५ किलो हा खताचा डोज द्यावा किंवा २०० लिटर पाण्यात ड्रेंचिंग करा

  • @krantichavhan9580
    @krantichavhan9580 Год назад

    Sir oshdhiche kimmat sanga yekhadya video madhe amchya kade khup lut chalu ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपली लवकरच ऑनलाईन सेवा चालू करू, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल

  • @prakashmankar3300
    @prakashmankar3300 Год назад

    भाऊ नमस्कार, तुरीच्या झाडाच्या बुडाशी २-४ इंचाचे छिद्र आहे ते झाड वाळत आहे काही झाड वाळले.झाड उपडून पाहिले तर मुळ खाले आहे. सुरवातीपासून १५ दिवस अगोदर पर्यंत ३ वेळा ट्रायकोडर्माची आळवणी केली आहे. कोणती किड आहे व यावर उपाय काय आहे.कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद

    • @sarveshrathod3441
      @sarveshrathod3441 Год назад

      हुमनी आली असेल

    • @prakashmankar3300
      @prakashmankar3300 Год назад

      ​@@sarveshrathod3441खोदून पाहीले असता हुमनी दिसली नाही.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , झाड उपटून जमिनीत अळी हुमणी अळी दिसते का ते पाहा, किंवा खोड फांद्यावर काळे डाग पडत आहे का ते तपासा

  • @ankushbathe4599
    @ankushbathe4599 Год назад

    Sir khod fawartana sticker takawe lagel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , खोडावर फवारणी करताना स्टिकर वापरण्याची आवशकता नाही

  • @PrabhakarLande-cb7jt
    @PrabhakarLande-cb7jt Год назад

    White gold trust पुस्तक मिळू शकेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @vineshsurpam6103
    @vineshsurpam6103 Год назад

    सर झेप marlyale खूप पाती आली ते टिकवण्यासाठी काय करू

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      नमस्कार दादा , खताचे व्यवस्थापन करा २०:२०:०:१३ २५ किलो + बिग बी ५ किलो ताची आळवणी करा

    • @vineshsurpam6103
      @vineshsurpam6103 Год назад

      Ok sir

  • @rameshlimbole752
    @rameshlimbole752 Год назад

    वाशिम जिल्हा इथे औषधी मिळेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @परमेश्वरघेबंडघेबंड

    बिंग बि,डिरजिगं,कराऐचि,परतिपंप किति वाफरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ड्रेंचिंग मधून एकरी ३ किलो द्यावे किंवा फवारणी मधून प्रति पंप १०० ग्रॅम वापरावे

  • @prashantavchar1964
    @prashantavchar1964 Год назад

    कापशिवर फवारणी केली तर चालेल का वावर फुटणार का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , उद्या अमावश्या नंतर एक फवारणी करू शकता, सरेंडर + रिहांश + भरारी + सुखई

  • @krantichavhan9580
    @krantichavhan9580 Год назад

    Plz help me sir oshdhiche kimati sanga khup lut chalu ahe amchya kade

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , सध्या २-४ दुकाना मध्ये चौकशी करा जिथं स्वस्त मिळेल तिथून घ्या ,

  • @pravinawari8470
    @pravinawari8470 Год назад

    Big b kapsavar favarl tar chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , चालेल

  • @sontoshdhobale214
    @sontoshdhobale214 Год назад

    सर जवळा बाजार ला अधिक्रत विक्रता आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      जवळा बाजार - लाहोटी प्रगतशील शेतकरी केंद्र 9423103339
      जवळा बाजार - आदर्श कृषी सेवा केंद्र 9975101844

  • @dhammadeepbhuktar6276
    @dhammadeepbhuktar6276 Год назад

    सर ऑनलाइन करा प्रोडक्ट्स tricoderma dx 450 रुपये ला दिला 500gm

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , आपली ऑनलाईन सेवा लवकरच सुरु करू

  • @vinyaktambe9530
    @vinyaktambe9530 Год назад +4

    राम राम सर🙏🙏🙏

  • @ramdasgeed6524
    @ramdasgeed6524 Год назад

    Sir please provide us information about paddy crop

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , पॅडी व्यस्थापनाचा हा व्हिडीओ पहा - ruclips.net/video/OW8f03a0lW4/видео.htmlsi=y5CCO5y9qE5pN7Bq

  • @pubglover-zm6pt
    @pubglover-zm6pt Год назад +1

    आमचे चांदूर रेल्वे मध्ये तूमचे सर्व औषधे मिळतात।
    कृषी केंद्र वाले पण आम्हाला तुमचे औषधी वापराले सांगतात सर ।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад +1

      चांदुर रेल्वे - चांडक कृषी केंद्र 8668991526
      चांदुर रेल्वे - कृषी कल्पतरू 9422035805
      पळसखेड - श्री साई कृषी केंद्र 8275217253

    • @pubglover-zm6pt
      @pubglover-zm6pt Год назад

      ​@@whitegoldtrustहो। धन्यवाद सर। आम्ही पळसखेड चे आहे। सर

  • @amolpatil7981
    @amolpatil7981 Год назад +3

    सर नमस्कार बहुतेक दुकानदारांना हे समजले आहे की हे शेतकरी बूस्टर शिवाय दुसरे प्रॉडक्ट घेत नाहीत त्यामुळे हे आपल्या उत्पादक आपल्या उत्पादनांना वाधावूनन भावलावत आहेत त्यामुळे आपण ऑनलाईन विक्री चालू करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , ऑनलाईन सेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरु आहे

  • @ashishzade3559
    @ashishzade3559 Год назад

    Sir kds 726 ला शेंगा पूर्ण पने चिपड़या राहत ahe गेल्या 2 वर्ष झाले मि हे सोयाबीन लागत खूब भारी नुकसान झाली आहे। Kds 726 च पूर्ण नियोजन सांगवे ही विन्नती।
    यवतमाल dist । तहसील वणी। गांव.डोरली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , सोयाबीन उत्पादकता कमी होण्याची करणे जाणून घेण्यासाठी सायं ७ वा आजचा लाईव्ह अवश्य पहा.

  • @bestallroundersandy8394
    @bestallroundersandy8394 Год назад

    Sir toor vadi sathi favarani konati karu🙏🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @bharatjadhav2081
    @bharatjadhav2081 Год назад

    Sir tumhi je प्रमाण सांगता ते किती लिटर पाण्यासाठी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा , प्रति पंप १५ लिटर च प्रमाण

  • @pratikmule6597
    @pratikmule6597 Год назад

    सर तुरीवर काळे कीटक पडलेत ते तुरीची पाने कत्रत आहे त्यावर कोणते औषद फवारणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Год назад

      नमस्कार दादा, ही अँश व्हीवील कीड आहे ही कीड फक्त पानाच्या कडा खाते बाकी काही नुकसान करत नाही