सर अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल आपले खुप धन्यवाद. सहसा पावसाळ्यात जंगल फिरतांना कोणीच इतक्या बारकाईने निरीक्षण करत नाही जे की आपण आपल्या वीडियो च्या माध्यमातून दाखवले.❤
मला जंगलात फिरायला खुप आवडतं. तेव्हा असं वाटतं की वाघाची डरकाळी दूरून ऐकायला मिळावी किंवा आपण उंचावर आसताना खाली त्याचं दर्शन घडावं आसं सारखं वाटतं , आमच्या भातसा नदीच्या जंगलात जे आमच्यापासून ४/५ कि मी आहे आशीच सफर आम्ही नेहमी करतो धन्यवाद !!
खूप छान VDO.घरबसल्या जंगलदर्शन घडले.राधानगरी(पाटपन्हाळा या माझ्या गावातील)जंगल परिसरातून भटकंती करत असल्याचा अतिशय सुखद अनुभव आला. छान VDO बद्दल धन्यवाद. (कुठल्या जंगलातील ही भटकंती आहे ?)
Namaskar SIR! We get the same type experience i the Mahabaleshwar Jungle ! Really GOD is great ! He has provided everything to us but humanbeing is so stupid that we make the jungles very dirty by throwing plastic bottles and dirty things ! Very beautiful video !
खुप सुंदर.सकाळ सकाळ जंगल सफारी घडवल्याबद्दल व बौद्धिक ज्ञानामृत गुट्टी दिलात.खुप आभार.धन्यवाद.
जाधव आण्णा आभारी आहे.
जंगलाच आपले निरीक्षण खुपच बारकाईने असतं.खुपच छान वाटतं
सर अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल आपले खुप धन्यवाद.
सहसा पावसाळ्यात जंगल फिरतांना कोणीच इतक्या बारकाईने निरीक्षण करत नाही जे की आपण आपल्या वीडियो च्या माध्यमातून दाखवले.❤
धन्यवाद
खुपच सुंदर जंगलाची सैर.खूप छान माहीती.
Khupach sunder Ani mahitipurna vedio.ase vedios nehami share Kara please.
Waa Sir... Junglacha ek sundar prawas ghadavlat...🙏
Shubh Prabhat sir..tumhi nisargashatrache mothe mahitgar ahat, tumcha aavaj ekun bar vatat..❤❤
धन्यवाद मिलींद सर
खूप छान माहिती दिली आहे
सुंदर व्हिडिओ.
छान...👌👌🙏🙏
दादा खूपच सुंदर
मस्तच छान
mala jangalat firane awadate..paxanche aaj sunder astatat.nisarga ha manawachya jivnacha atma ahe..apan secha vido tayar kara..khup diwasansi vdo pahila..kolhpurachi shan ahe nisarrga..
Konkan madhle bahutek gaav asech aahet. Rajapur PRINDAVAN la jo sadaa aahe titun sunset khup chaan diste. 3 Nadi che sangam diste. Varun pavsa madhe Lonavlya peksha Sundar dhag astat. MAAN vadi madhe Sundar nisarga Mai DhabDhaba aahe. Jarur visit kara
अतिशय सुंदर ❤
धन्यवाद
Very good morning and information 👏🏼
अतिशय सुंदर खुपच छान❤❤❤❤
खूपच छान वाटले. निसर्ग सौंदर्य अनुभवताना खूपच आनंद झाला. धन्यवाद ❤
Far chhan uttam ranhalad yapurwi pahileli pan kalpana nhawti
Dhanyawad
Very nice 👍👍👍👍
मला जंगलात फिरायला खुप आवडतं. तेव्हा असं वाटतं की वाघाची डरकाळी दूरून ऐकायला मिळावी किंवा आपण उंचावर आसताना खाली त्याचं दर्शन घडावं आसं सारखं वाटतं , आमच्या भातसा नदीच्या जंगलात जे आमच्यापासून ४/५ कि मी आहे आशीच सफर आम्ही नेहमी करतो
धन्यवाद !!
Khup sunder mahiti. He kuthlya gavatale aahe te mahiti hoil kay
असच वाटत पहाटे पहाटे सकाळी सकाळी जंगलात फिरलं ना निसर्ग मनातील दूखः मानूस विसरून जातो मन शांत होत दादा अनूभवि आहेत जय निसर्ग
सुखद,छान अनुभव.
तुम्ही जंगल टूर नेता का?
सर एकदा रानभाज्या च्या वरती व्हिडिओ बनवा..... जे काही रानभाज्या असतील ते आम्हाला कळतील ❤❤
खूप छान VDO.घरबसल्या जंगलदर्शन घडले.राधानगरी(पाटपन्हाळा या माझ्या गावातील)जंगल परिसरातून भटकंती करत असल्याचा अतिशय सुखद अनुभव आला.
छान VDO बद्दल धन्यवाद.
(कुठल्या जंगलातील ही भटकंती आहे ?)
खुप छान वीडियो 👌👌👌
सर मी तुमच्या बरोबर जंगल सफ़ारी ला येऊ शकतो का ?
कोणते गाव आहे तुमचे दादा. मस्त असतात तुमचे विडिओ.
कोणता भाग आहे हे.....गाव कोणते.....आमचं महाबळेश्वर असेच जंगल आहे ❤
ज'गलात रात्र. घालण्याचा अनुभव थरारक असतो
मी मेळघाट मध्ये 10 वर्षं अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम केले. परंतु तुमच्या सारखे जंगल वाचन करू शकलो नाही. तुमच्या कार्याला प्रणाम.
डॉ साहेब. धन्यवाद. आभारी आहे.
Namaskar SIR! We get the same type experience i the Mahabaleshwar Jungle ! Really GOD is great ! He has provided everything to us but humanbeing is so stupid that we make the jungles very dirty by throwing plastic bottles and dirty things ! Very beautiful video !
Kajva mohtsav cha videos banva
Sir, tumchya sobat trek, jungle knowledge sathi Karu shakto ka?
जंगलात फिरताना खूप छोटया छोटया घटकांची आपण दखल घेतली आहे. व्हिडुओ पहाताना आपणच जंगलात फिरत असल्याचाफीलल आलं धन्यवाद
The woods are lovely dark & derp
❤😊
Excellent.👍
अति रमणिय...हे कुठचे जंगल आहे??
मठगांव ता. भुदरगड.
ज'गलात रात्र. घालण्याचा अनुभव थरारक असतो 5:42
कुठले जंगल आहे ?
कोणती जागा आहे ही ??
Sir, which place is this . In which district . Please mention sir .
very beutiful ❤❤❤❤❤
आवाज राज ठाकरे सारखा आहे
शुक्राणू वाढविण्यासाठी पावरफुल वनस्पती औषधी सांगा.
शतावरी
Excellent sir ❤ thanks for subscriber me 360❤🎉
Dajipur radhangri
Sir no bhetel apla?
कशासाठी हो
हे कुठले जंगल आहे
Mi tr rojch pravas krto junglatun😅
होय
Kuthle जंगल ahe
तुम्ही म्हणता रान भाज्या खाव्यात पण त्या बनवता यायला पाहिजे पहिले त्या साफ कशा करता ते पण दाखवा
ज'गलात रात्र. घालण्याचा अनुभव थरारक असतो 5:42