SCTवैदिक डाळींब पिकवने किती सोपे हे या काकांनी सिद्ध करून दिले,पहिल्याच वर्षी 10 टनात 10 लाख उत्पन्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

Комментарии • 54

  • @nitinwarade4991
    @nitinwarade4991 7 дней назад +4

    मी स्वतः तीन वर्षापासून वापरतो मला खूप चांगला रिझल्टआलेला आहे खूप छान प्रॉडक्ट आहे प्रत्येक प्रॉडक्टचे रिझल्ट पण खूप छान आहे पण काही लोकांना शेतकऱ्यांची प्रगती चांगली दिसत नाही म्हणून चुकीचे संदेश टाकतात

  • @fco6047
    @fco6047 7 дней назад +1

    इथे आलेला प्रत्येक जण यशस्वी होतोच😊 फक्त शेतकरी मित्रांनी श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे❤

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 7 дней назад +1

    निरोगी तेजस्वी व यशस्वी बाग आहे 👌👍

  • @dnyaneshwarkochar5038
    @dnyaneshwarkochar5038 7 дней назад +1

    काय डाळिंब आहे राव तोंडाला पाणी सुटले जबरदस्त कॉलेटी

  • @JaluGhadage
    @JaluGhadage 7 дней назад +1

    1 no डाळिंब बाग पिकवली आहे बाबांनी

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 7 дней назад +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 6 дней назад

    sct vedik चे पोषण मातीला देणं म्हणजे हा खर्च नसुन गुंतवणूक आहे. माती बलवान केली तर पुढील प्रत्येक पिक हे बलवान होईल.❤❤❤❤

  • @SatishPansare-t3b
    @SatishPansare-t3b 7 дней назад +1

    बाबा चा नाद खुळा

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 7 дней назад +1

    Khup jabardast plot 👌👌👌👌

  • @maruthireddy9991
    @maruthireddy9991 7 дней назад +1

    Hi ❤❤❤ good SCt device

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 7 дней назад +1

    🙏जय SCT वैदिक 🙏

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 7 дней назад +1

    खुप छान 👌

  • @AnilNikam-q5o
    @AnilNikam-q5o 7 дней назад +1

    छान आहे

  • @user-s-r3l
    @user-s-r3l 7 дней назад

    ❤❤🎉🎉
    खूप छान
    जय sct vaidlik
    शाम वेरिक शेती🌳🌳

  • @abhimag
    @abhimag 7 дней назад

    Pandurang cha krupa rahnarch, vedic ahe shevti..... Abhinandan team sct solapur district

  • @rrokade73
    @rrokade73 7 дней назад

    डाळिंबाचे साम्राज्य परत एकदा SCT वैदिकमुळे निर्माण होतं आहे
    1 रु खर्च करून 10 रु मिळवून देण्याची ताकद या तंत्रज्ञानात आहे

  • @ajinkyaghadge2313
    @ajinkyaghadge2313 2 дня назад

    औषधे कोणाकडे भेटतील ता, जुन्नर

  • @sagarkate0045
    @sagarkate0045 7 дней назад +1

    Nice but chemical practice is in picture

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  6 дней назад

      ज्याला केमिकल ची कावीळ झाली भाऊ त्याला सहळीकडे केमिकल दिसते, ते साधे भोळे टोपीवाले बाबा आहेत , फैशन म्हनून टोपी नाही घातली त्यांनी‼️

    • @sagarkate0045
      @sagarkate0045 6 дней назад +1

      I am using SCT Vaidic from last2-3 months
      Check the leafs in middle of video where you can clearly see spray has been taken recently
      Just my observation...

    • @निरंजनकोल्हे
      @निरंजनकोल्हे 4 дня назад +1

      भावा तुझा अनुभव काय सांगतो २-३ महिन्याचा

  • @Yogeshkale1998
    @Yogeshkale1998 7 дней назад +2

    पूर्ण महाराष्टात या कंपनीला बंदी घातली आहे, व्हिडिओ टाकू नका अन्यथा कारवाई साठी तयार रहा ...

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 дней назад +5

      केमिकल वाल्यांना व डुप्लिकेट कंपन्यांना अफवा पसरवन्याशिवाय दुसरा मार्गच नाही राहीला , कारण SCTवैदीकचे रिझल्ट पुढे कोणीच टिकाव धरू शकत नाही‼️
      तुम्ही कीतीही अफवा पसरवा केमिकलचे दिवस भरले हे तुम्ही लक्षात घ्या ‼️

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas 7 дней назад

      😃😃 काय बोलतोय भावा
      परळी येथे भरलेल्या कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात राज्याचे कृषी मुख्यमंत्री यानी स्वागत केले आहे

    • @Yogeshkale1998
      @Yogeshkale1998 7 дней назад

      @@shetilasoneridivas नाशिक विभागाचे आदेश आहे त्या शिवाय बोलत नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 дней назад

      @@shetilasoneridivas
      To vegaly duniyet aahe tyamule bhrm hotoy bicharyala ‼️

    • @abhimag
      @abhimag 7 дней назад +1

      Bar yogesh tuzich lal......... Pal ghari aai baba wat baghat astil akaleche tare todun zale astil tar

  • @RWA-25rk
    @RWA-25rk 20 часов назад +1

    Sct वाले माझी बाग घेतो का करायला 😂😂

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  19 часов назад

      @@RWA-25rk मित्रा तूला स्वतावर विश्वास नाही व तु स्वताच्या अज्ञानाचे जाहीर धिंडवडे काढून वरतून बेशरम सारखा हसतो आहेस
      अरे तुझे ठीक आहे तुला जन्म देनार्या जन्मदात्यांचे व पोषण करनार्या मातृभूमिचे उपकार जाणून तरी वाग‼️
      यापेक्षा तुला खरंच शंका आहे ना तर कॉल कर , तुझा नंबर नाव पत्ता दे , सभ्य व समजदार माणसासारखा हा काय पोरकटपना आहे
      शेती तुला पोरखेळ वाटतो म्हनूनच तु शेतीत बच्चाच राहीलास, शेतीची ताकत कळून घ्यायची असेल तर जर मोठा हो व जबाबदारीने वाग ,
      म्हनजे तुला जग कळेल‼️

  • @Rajuraju-js6td
    @Rajuraju-js6td 7 дней назад

    Koi too Hindi video bno sct Vedic ji

  • @akashshinde9497
    @akashshinde9497 7 дней назад

    किती खोटं बोलता राव एक लाख खर्च सांगताय डोस चार झाले म्हणताय चार डोसचा खर्च एक लाखाच्या वर जातोय मग बाकी खर्च काय केला नाही का फवारण्या काय फुकट औषध आणून केल्या का
    उत्तर द्या माझ्या प्रश्नाला लवकर

    • @abhimag
      @abhimag 7 дней назад +1

      Tula uttar lavkar dhyala tu swata ja and bagh bag and ghe sct cha anubhav, and tula itha uttar dyala tu bahutek chemical lobby cha chela ahes😅😅😅😅

    • @akashshinde9497
      @akashshinde9497 5 дней назад

      @@abhimag SCT चा खर्च मला माहीत आहे किती येतोय मी पण वापरल आहे sct 1 एकर ला 4डोसला एक लखाच्या पुढे खर्च जातो मग तुम्ही खर्च एक लाख कसा सांगताय फवारणीचा खर्च धरला नाही का
      का बिगर फवारणीचा बाग आलाय 😱

    • @abhimag
      @abhimag 5 дней назад

      Bhava aamhi pan SCT Vedic ch use krtoy last 4 years pasun so changla mahit ahe , tumhi ekda use krun bagha ugich havet comments nka kru

    • @निरंजनकोल्हे
      @निरंजनकोल्हे 4 дня назад

      ​@@abhimagतुमचा अनुभव काय सांगतो भाऊ

    • @abhimag
      @abhimag 4 дня назад +1

      @@निरंजनकोल्हे aamhi mativar kam krto so aamhala spray chi garaj nhi padat and kharch mhanal tar 60-75 hajar paryant yeto.... Pani niyojan and chotya chotya gosti kay Karu kay karave he Jamal ki sarv neat plot yeto... Actually sct vedic he nusta product mhanun baghu naka ti ek purn technology ahe and ti purn samjun waprychi aste. Nusata dusra waprtoy mhanun waprato asa nhi chalat , aap aaplya shetachi analysis krun gheun tyanusar sct vedic officer, distributor Kiva margdarshak cha sakhol charcha krun mag use kravi, success hotach hota and mulat sct vedic hi investment ahe mativar jyache results aplya yenara generation sathi ahe... Baki Ram sir chi video pahata ja ,sarv gosti samjatil

  • @Yogeshkale1998
    @Yogeshkale1998 7 дней назад +3

    कंपनी चे लायसन्स सरकारकडून कॅन्सल केले आहे व्हिडिओ टाकून शेतकऱ्यांना फसवू नका...

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas 7 дней назад +4

      तण नाशक मुळ मानवी आरोग्य धोक्यात आले आहे हे कोण सांगणार आहे 😂😂 भावा फेकू नको नुसत 😃😃
      🤣🤣तुज चालदे रासायनिक मग 😆😆 कर भावा प्रगती तुजी 😎

    • @yogesh8205
      @yogesh8205 7 дней назад

      वडनेरकर कधी तपासल लायसन्स पुरावा आहे का का काही फेकायच

    • @avinashkhairnar379
      @avinashkhairnar379 7 дней назад +2

      सरकार कधी खाऱ्याची बाजू धरते का ओ दादा 🙏

    • @user-by7ob4wt8d
      @user-by7ob4wt8d 7 дней назад +3

      लायसन कॅन्सल झाली असली तरी शेतकरी खुश आहेत sct मुळे भाऊ

    • @Yogeshkale1998
      @Yogeshkale1998 7 дней назад

      @@yogesh8205 नाशिक विभागाकडून कॅन्सल केले आहे

  • @AnilNikam-q5o
    @AnilNikam-q5o 7 дней назад

    छान आहे

  • @AnilNikam-q5o
    @AnilNikam-q5o 7 дней назад

    छान आहे