@@sunnyalot हो.. ही भाजी शरीराला खूप पौष्टिक असते.. आमच्या कडे काल सण होता भोगी त्यादिवशी ही भाजी सर्व लोक आवर्जून करतात.. इंद्र देवाने ह्या दिवशी पृथ्वी वर खूप सारे पीक व्हावे म्हणुन प्रार्थना केली होती... म्हणुन मिक्स भाजीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो.. आणि दर वर्षी असेच भरपूर पीक व्हावे अशी म्हणुन देवाला प्रार्थना केली जाते.. हो मी ठीकच आहे...🫠🥰✨️
😋😋
🎉🎉🎉
Super👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✅
😋😋😋😋
Uniq recipe
❤🎉🎉❤❤❤
😋😋👆👆👌👌
So teasty 😊❤
❤❤❤
Very nice recipe 👍 your new friend your gift 🎁 done 802
Khup chhan mix bhaji , Bhogi chi katha chhan waatli. Navin video chi waat pahato aahe mi..@SwapnLata1938 🎉🙏👌👌
@@sudhir270
🥰✨️✨️🙏 मी पण दादा तुमच्या Comment ची वाट बघत होते 🥰✨️✨️✨️
@@SwapnLata1938 अरे वाह धन्यवाद @SwapnLata1938 ताई😊🙏 बघा मी केली Comment 😅
ही एक डिश आहे जी विविध भाज्या आणि बियाणे आणि अतिशय काळजीपूर्वक बनविली जाते. मला मजा आली. मला आशा आहे की तुम्ही निरोगी असाल. 😋😋🙏❤️🥰💗💗💗
@@sunnyalot
हो.. ही भाजी शरीराला खूप पौष्टिक असते.. आमच्या कडे काल सण होता भोगी त्यादिवशी ही भाजी सर्व लोक आवर्जून करतात.. इंद्र देवाने ह्या दिवशी पृथ्वी वर खूप सारे पीक व्हावे म्हणुन प्रार्थना केली होती... म्हणुन मिक्स भाजीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो.. आणि दर वर्षी असेच भरपूर पीक व्हावे अशी म्हणुन देवाला प्रार्थना केली जाते.. हो मी ठीकच आहे...🫠🥰✨️
❤❤
@@Zain-2family
Thank you so much ✨️🥰✨️🥰
❤❤❤❤