मृत्युंजया सावित्री | महाभारतातील स्त्रिया | Bhandarkar Institute

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 мар 2023
  • जाणून घेऊया सत्यवान-सावित्रीची कथा!
    मूर्तिमंत प्रीती म्हणजे सावित्री. दृढनिर्धार म्हणजे सावित्री. स्व‍कीयांचा आधार म्हणजे सावित्री. सावित्रीचे सतित्व पतीच्या चितेत प्राणार्पण करण्याचे नाही. सावित्रीचे ‘सतित्व’ आहे मृत्यूलाही जिंकून घेऊन पतीचे प्राण परत आणण्यात!.
    म्हणून ही कथा आहे “मृत्युंजया सावित्रीची”.
    संकल्पना: डॉ. गौरी मोघे
    कथालेखन व कथाकथन: डॉ. वैशाली दाबके
    चित्रे : सायली दामले
    तंत्रसाहाय्य : न्यानसा

Комментарии • 10

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 9 месяцев назад +1

    ।।ॐ॥ जयतु मृत्युंजया सावित्री।

  • @sambhajikadam3775
    @sambhajikadam3775 9 месяцев назад

    डॉ. वैशाली दाबले मॅडम,
    ' सावित्री उपाख्यान' कथा मन:पू्र्वक श्रवण केली. मनाला खूप भावली.
    मॅडम कथन कलेली पर्ण कथा मला लिहून घेण्याचा मोह झाला. मी सर्व कथा लेखन करुन घेतली.
    आपले मन:पूर्वक साभार.
    🌹🌹🌹🌹🌹
    🌺🌺🌺🌺🌺

  • @rajashribhite8026
    @rajashribhite8026 6 месяцев назад

    खूप छान माहीती मिळाली. धन्यवाद..!!

  • @stick2roots
    @stick2roots Год назад +2

    Amazing savithri saves her husband and his family with her wisdom, wit, determination and bhakti...always a guide not just young girls, women but everyone around the world...

  • @meeraholkar826
    @meeraholkar826 Год назад +1

    Khup ..khup. Sundar

  • @suhasinibhangaonkar5893
    @suhasinibhangaonkar5893 10 месяцев назад

    कथा सविस्तर छान माहितीपूर्ण कळली

  • @vaishalid3548
    @vaishalid3548 11 месяцев назад

    खुप सविस्तर कथन

  • @reshmavkargutkar2751
    @reshmavkargutkar2751 11 месяцев назад

    खुपचं सुंदर 😊

  • @avninene7285
    @avninene7285 Год назад

    खूप छान

  • @TheWorldTeacher
    @TheWorldTeacher Год назад

    😇अहिंसा परमो धर्म 😇 Ahimsa paramo dharma (“non-harm is the HIGHEST religious principle” or “non-violence is the GREATEST law”). Therefore, only a strict VEGAN can claim to be an adherent of the eternal religion (sanātana dharma).🌱