अग्निशिखा अंबा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 мар 2023
  • सूडाच्या अग्निमध्ये स्वतःच धुमसणारी, ज्वाळेप्रमाणे धगधगत राहिलेली अंबा. जिने स्वतःचे एक आयुष्य नाही तर अवघे दोन जन्म सूडामध्ये जळत काढले.... स्वतःवरच आसूड ओढीत आयुष्य कंठले.... ही कहाणी आहे अंबे मधल्या सदोदित अग्नीची.... स्वतःलाच दाहक ठरलेल्या तिच्या निर्धाराची..... कहाणी अग्निशिखा अंबेची.....
    संकल्पना: डॉ. गौरी मोघे
    कथालेखन व कथाकथन: डॉ. मंजुषा गोखले
    चित्रे : सायली दामले
    तंत्रसाहाय्य : न्यानसा

Комментарии • 7

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar Год назад +1

    एवढं सुरेख वक्तृत्व आणि उपक्रम फार क्वचित ऐकायला मिळतात! धन्यवाद!!!

  • @vaibhavmane6749
    @vaibhavmane6749 10 месяцев назад

    मॅडम खूपच छान !!

  • @prathameshkapote4868
    @prathameshkapote4868 Год назад

    Khup chhan mahiti ahe

  • @Prasannakumar-jl8pi
    @Prasannakumar-jl8pi Год назад

    Better if you make in English

  • @prasadshelake525
    @prasadshelake525 Год назад

    महाभारत युद्धात शिखंडी ला कोणी मारले? की मारलेच नाही? शिखंडी चा मृत्यू कसा झाला?

    • @bhandarkarorientalresearch2553
      @bhandarkarorientalresearch2553  Год назад +3

      Shikhandi was killed after the Mahabharata war by Ashwatthama, the story of which, one can find in the Sauptika Parva

    • @prasadshelake525
      @prasadshelake525 Год назад

      @@bhandarkarorientalresearch2553 Thank you.