श्रीमंत पेशवीण काशीबाई | सौ. अश्विनी कुलकर्णी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • श्रीमंत पेशवीण काशीबाई | सौ. अश्विनी कुलकर्णी
    Shreemant Peshveen kashibai | Sau. Ashiwni Kulkarni
    मराठा इतिहासात पेशवे काळातील सर्वात यशस्वी घोडदौड पहिल्या बाजीरावांची झाली, जी सर्वश्रुत आहेच. बाजीराव म्हंटलं की दुसरी व्यक्ती आठवते ती म्हणजे मस्तानी. परंतु, बाजीरावांच्या पत्नी काशीबाई ह्यांच्याबद्दल फारसं बोललं जात नाही, कदाचित काळाच्या ओघात ही व्यक्तिरेखा विस्मृतीत गेली. परंतु पुण्याच्या लेखिका सौ. अश्विनी कुलकर्णी ह्यांनी मात्र ह्याच विषयावर एक विस्तृत कादंबरी लिहिली आहे.
    ह्यावर काशीबाईंच्या आयुष्याचे विविध पैलू सांगण्यासाठी लवकरच आपल्या समोर घेऊन येत आहोत लेखिका सौ. अश्विनी कुलकर्णी ह्यांच्याशी साधलेला संवाद.
    विषय : श्रीमंत पेशवीण काशीबाई
    Links To Buy Her Book -
    www.bookganga....
    OR
    akshardhara.co...
    OR
    www.amazon.in/...
    OR
    www.flipkart.c...
    OR
    payalbooks.com...
    OR
    culturallegacy...
    Social Media :
    Facebook :- / raashtrasevak
    Instagram :- / raashtrasev. .
    © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Комментарии • 12

  • @poojapatil739
    @poojapatil739 Год назад +7

    स्वराज्य जननी काशीबाई बाजीराव भट यांना साष्टांग दंडवत !!

  • @poojapatil739
    @poojapatil739 Год назад +5

    एकमेव अपराजित अजिंक्य योद्धा श्रीमंत बाजीराव बालाजी भट !

  • @kabhay9893
    @kabhay9893 Год назад +3

    अभिनंदन! खूप सखोल व अभ्यासपूर्ण कादंबरी.

  • @suchitagorwadkar2680
    @suchitagorwadkar2680 Год назад +1

    खुछान ताई धन्यवाद 🙏🚩🔥🚩🙏👍

  • @culturallegacyofindia1251
    @culturallegacyofindia1251 Год назад +2

    मनःपुर्वक आभार 🙏 खूप छान अनुभव होता 😊- अश्विनी कुलकर्णी

  • @anmolvyas1913
    @anmolvyas1913 Год назад +3

    खूप छान अश्विनी ताई🤝🙏✔️👏👏👏

  • @poojapatil739
    @poojapatil739 Год назад +4

    मानाचा मुजरा !!

  • @vishalshirke-mu7mv
    @vishalshirke-mu7mv Год назад +3

    चास कमान मध्ये 6 वर्ष राहिलो , त्यांचा वाड्याच्या मागे माझी शाळा आहे

  • @anujamande5572
    @anujamande5572 Год назад +2

    Inspiring.

  • @SantoshMahajan-g8v
    @SantoshMahajan-g8v Год назад

    चपखल नवे चपलख

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Год назад

      चपखल हेच बरोबर वाटते.