पोरी येते का गो म्हावर्याला ! Pori Yete Ka Go Mhavryala ! Satish Vishe ! Sapna Patil
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- गीतकार - जगदिश पाटिल
गायक - सतिश विशे सपना पाटिल
संगीत - सतिश विशे
ढोलकी - चेतन तरे
अँक्टोपँड - अविश्कार वारघडे
बँन्जो - पांडुरंग बजागे
#SatishVishe #NewKoliSong #SatishVisheNewSong
कलाकार - सपना पटिल .प्रनाली जाधव , सतिश विशे ,योगेश पाटिल,समीर तांडेल, श्वप्निल जाधव , वसंत भवर
Kk रिकॉर्डिग स्टुडियो अंबाड़ी (पहारे)८८०५०६९०६६
रिकॉर्डिस्ट _ कल्पेश भोईर
व्हिडिओ एडिटिंग अज्जु जाधव , pk
सर्वांचे मनापासुन खुप खुप आभार ,असच प्रेम देत रहा🙏🙏
हो दादा नक्की...
दादा माझा एक मित्र आहे तो बेंजो खूपच छान वाजवतोय त्याला एक चान्स द्याल का ...मी तुमच्या जवळचाच आहे ...किन्हवलीचा
मी काय बोलतोय भाऊ असच गौरी ची साँग आहेत krqychiv का भाऊ
मी लगेच घेऊन येईन आपण दोघे पण गाऊ
संतोष जाधाव मला ओळकतोय मला तो मला विचार त्याला
खूप खूप सुंदर गाणं आहे.सतिश दादा मी गाणं रोज ऐकतो.दोघांनाही खूप शुभेच्छा.🎉🎉
हे गाणं कोंना कोनाला आवडल त्यांनी लाईक करा फास्ट ❤️❤️🔥
Thanx
@@satishmusic8759 हन
मस्त सपना जी मेहनत खूप घेतलीत.काहीतरी नवीन बघायला भेटल खूप सुंदर
माझ्या मते तरी million views घेऊन जाईल हा song
Thnx bhau
Thnk uhh
खूप छान गाणं आहे.. असं वाटतं की गाणं एेकतच राहावं... तुम्ही शहापूर आणि पालघर या ठिकाणांच्या बाजारा विषयी जी खासियत सांगितली ती आदलाबदली करायला हवी होती.. असं मला तरी वाटते.. पण
काही सांगा गाणं खूप *गोड* आहे...
Khup chan dada.amhi shahapurkar
जबरदस्त Song Satish Vishe Da & Sapna Tai 😍🔥👌
भाऊ गायलेला व्हिडिओ पाठवना लाईव्ह वाला 🙏🙏🙏
अप्रतीम song सतीश दादा
कुणबी पाऊल पडती पुढे
तुमच्या गाण्यामध्ये जे संगीत असतं ते अगदी मनाला भिडत 🤩
सपना पाटील याचा कीती सुंदर आणि खतरनाक आवाज.....
पुढे चांगले गाणे व अल्बम बनवणेसाठी खुप खुप शुभेच्छा...🌹🙏🙏🙏✌️✌️👌👌
लय भारी दादा
आवाज वूदयाला स्पर्श करून जातो ❤
Satish dada cha nandch vegla aste jam bhari ❤️🔥🔥🔥
सतीश भाई, सपनाजी चांगला आवाज
आपल्या बोलीभाषेत मस्त गाणे
टेन्शन न घालवनारा गान असंच पुढे सुध्दा गात राहा.
सतीशजी, हे गाणे मला खुप आवडले, या गाण्यातील आपला आवाज अप्रतिम.
आयु. महेंद्रकुमार भोईर, मुरबाड
भारी आवाज सपनादिदी पोरा बाला ना कडवा गोड
Kharch Satish Dada tumacha aavaja layach God hay .tumachi pratek song mla aavadatat very Nice song 👌
Nice song ..खुपच छान आवज वाटतो दादा आणि ताईचा 👉👍👍👍👈
मला खूप गाणं आवडल सतीश , सपना
पाटील आवाज आनंदी आनंद सपना दिदी❤
Mast sond and music❤❤😍😍🎹🎹😘😘...aamhi Palgharkar❤❤
1 no tai
Satish dadachi प्रत्येक गाण्याची म्युझीक खुप भारी असते .khup bhari गाना aahe👌👌👌👌👍👍👍👍
Nice song
खुप छान साॅग
तुमचे सर्व साॅग सुंदर आहेत . अशीच नव नवीन साॅग तयार करत रा.
आम्ही शहापूरकर 🙏🙏
Sapna tai ... Satish dada mast song ahe ✌️👍
Thanx
सतीश दादा 1नंबर साँग खूपच छान 👌👌👌👌
शतीश दादा 1 नंबर गाणं आणि म्युझिक
😘 ♥️[ दादा ] { खूप मस्त गाणं आहे ____ जय शहापूर कर __ [ दादा ] तुमचा जो गाण्याचा सुरु आहेतो. 😍 खूपच खूपच 😍 आवडतो . ____ [ दादा ] अशीच नवीन नवीन गाणी येत राहूदे 😍😍 👌🏻👌🏻👌🏻
👌👌
Pppp
@@sanjayjadhav7152 L
Khupach chaan song satish dada
Khup mst shahapur
पोराबालाला सुंदर खेचला शब्द अप्रतिम अविस्मरणीय
Khup chan Bhau.
Ek Number song
गायक तसेच गायिका दोघांचाही सुंदर आवाज..
संगीत सुद्धा अप्रतिम!!❣️❣️
गाणं इतकं आवडलं की 5-6 वेळा बघितलं..
संदेश भडवळकर
रत्नागिरी -गुहागर
Thanx
Absolutely correct khupach chaan,satish wishe pan bhari performance
ह्या गीताला चाल सुर लावला वाद्य वाजवल खुप सुरेख सतीश दादाचा आवाज ताईचा आवाज खुप आवडल 👌धन्यवाद
खुपच सुंदर आवाज आहे दादा tumcha 👍👍👍
Ek number Satish da 🎉🥳🥳🥳
मस्त दादा ताई
Satish bhai kay pan sang tujhya awajamadhe apulkichi odh vatte, no words about your voice
सतीश दादा तुझ्या गाण्यांचा मी खुप दिवाना आहे.हे पण गाणं खुप सुंदर आहे.आणि त्यातच तुमचा आवाज.
Very nice 👌👌👍👍👍
कोकणची माती. ...माझ्या शहापूरची माती...
एक नंबर गाणं बनलया.... सतिश
फार भारी सोंग आहे, खूप वेळ ऐकलं😍❤️😘❤️😍❤️😘❤️😍❤️😘😍❤️❤️
Sar एकदम गोड आवाज आहे तुमचा
Mast very nice song सतीश दादा तुम्ही म्युझिक दमदार देता ,मला पण तुमच्याकडे सोंग रेकॉर्डिंग करायचे आहे एक आठवण म्हणून ,माझी बबलू दादकडे 2 सोंग झाली त्यांनी सुद्धा चांगली म्युझिक दिलेली आहे,
Ho ya nkki
Thanks yeto
Khup masta song satish dada & sapna tai👌👌👌
1 no song sapna ताई & सतीश दादा👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
Kadak song 😘😘
खूपच छान गाणी आहे सतिश दादा एकूण खूप बर वाटल.... आवाज पण खूप छान आहे तुमचा... 😘😘👌👌👌
खूप छान। शहापुर मध्ये पण एवढे छान गायक आहेत।
जबरदस्त Song 😍 Satish Dada & Sapna Tai very nice Song 😍
Very nice satish dada voice song mi tumcha Aabhar manto 🙏🙏🙌🙌😘😘
एक नंबर आहे गाणं
Super dada lay bhari
सतिश विशे म्हटलं तर विषयच नाय. खतरनाक भावा 👌😘
खूपच अप्रतिम गायलंय... गित सुद्धा खूप छान रचलंय...proud of you
Khup Chan mla pn tumchya song madhe ekhad role dya
Khupach bhari song Satish dada... Ani acting la tr todach ny
Ekno song Satish..dada.....
खतरा सतिश दादा Song music👌👌👌👌👂
शेवटी शहापूरचा आवाज हाय..... 🥳👌👌
Hi
@@gurupawar3194 हाय
Kdk
Chan aavaj dada tai
एक.नबर
Kadak song ...
जब्राट भारी आहे गाणी
🌹🌹👌👍
Kadk dada
एक नंबर शतीस भाऊ सोंग नंबर दे भाऊ तुझा
Mast bhavano
खूप सुंदर अप्रतिम 🙏👍🔥🔥
Satish dada तुमचा गाना खुप च छान आहे 👌👌👌👌
खूप छान गान आवडले
mast....dada
Sir... याचं सुरात भरपुर अशीच गाणी बनवा
खूप छान सॉन्ग आहे
Nice song dada & music pn chhan aste tumchi nehmich 💫😍😍
Ek no bhaus
🔥
तालुक्याचा नाव मोठं केलस
भावा👍👍👍
Kadakkk 🔥❤️
एक नंबर भाऊ यामुळे पत्ती पतनी प्रेम नक्कीच वाढेल
Kaddk satish da ❤️❤️ mi tula bhetalo ahe tu alela amcha gavala , mokhavane
दादा तुमचे गाणे खूप मस्त आहेत खरंच मला खूप आवडतात मी तुमचा फॅन आहे
Kadak.. 👌
1 nu Satish dada
Nice song सतिश दादा 👌👌👌👌👌
मस्त गाणं आहे आवाज ही अप्रतिम आहे.
Mst All team 👌😍🥰👌
मस्त. सतिश व सपना ताई. खुप छान.संगीत संयोजन कल्पेश भोईर खूपच छान👍👍
Thnks
Khup mast song aahe satish dada
Jamm bhari brand shapur kar mh 04
खूप सुंदर गीत रचना, आणि गोड मधुर असा तुमचा आवाज, गाण भरून गेलेलं आहे👌👌
👍👍👍सतीश भाऊ,आपल्या शहापूर तालुक्याचे नक्कीच नाव मोठं होईल,
नक्की भेठु, सतीश भाऊ,
-कवी-रामदास मोरे,
Wah ky ti music 🎵🎵🎶 kay aavaj aahe satish dada.nice song sapana taicha pn khup bhari aavaj. Jay johar palgharkar
गाणं मनाला लागून गेला एक नंबर आवाज सतीश दादा आणि सपना ताई 👌👌👌👌 kdkk song👌👌❤️❤️
Shahapurchi shan satya bhai 🥰🥰
Mast Music Super dada 👍👍
एक नंबर आहे सोग सतीश भाई
Khup Chan Satish😊
सतिश दादा गावठी असल्या मुले त्याला एॅकटींग मस्त जमले ...
Ek nabar song dada
khup mst SHAHAPUR
मस्त सतीश दादा 👌👌