दादा जर समजा सकाळी पूजा वगैरे मंडली आणि अचानक नंतर कधीही अडचण आली तर तो मंगळवार 11 मंगळवार मध्ये धरयचा ka आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन घरातील इतर स्त्री ने केले तर चालते ka
भाऊ मी गरीब, परिस्थिती मधील आहे आई काळुबाईचं वारं मला आणि आईला दोघांना पण आहे राशीचा कार्यक्रम झाला आहे भाऊ पण करणी आहे असं त्यांनी सांगितलं सांगितलं की तुम्हाला करण्याची काळुबाई आहे त्यासाठी करणी काढून टाकावा लागेल आणि तरच गेनमाळ करता येईल आणि करणी काढण्यासाठी त्यांनी खूप मोठी लिस्ट पाठवली आणि ₹15000 दक्षिणा सांगितले एवढी आमची परिस्थिती नाही की आम्ही एवढं करू शकतो खरंच करणी काढायला एवढा खर्च होतो का भाऊ तेवढे सांगा
दादा खरंच करणे असेल तर... हे पाहण्यासाठी तू स्वतः घरात आरती घे कमी खर्चात आणि जी जानकारी लोक आहेत ना त्यांची वार येऊ दे तुझ्या जवळची लोको ज्यांची गणना झाले आहे त्यांना वाऱ्यामध्ये प्रश्न विचार की खरंच देवा या घरात करणीचा...? आणि जर उत्तर मिळाले आहे तर कर मगज तुझ संचार मोकळ होईल... गुरुबंधू बाबा ही काही काही फसवणूक करतात... फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायचा... तुला मी एवढंच सांगेन कारण मलाही ...
Khupch Chan mahiti dili yabadal Thanks lot Dada.🎉🎉🎉❤❤❤. Aai mandhar va hathgeghar kalubai chaya navane changbhal.
खूप छान दादा
आई काळूबाई च्या नावानं चांगभले ❤
🙏🌹||आई काळूबाईच्या नावानं चांगभलं ||🙏🌹
Khup chan dada काळू बाईच्या नावान चांगभल
दादा नवीन व्हिडिओ टाकल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
Khubchand bhav😊❤
Mast 🙏🙏🔥🔥❤️❤️
बोल त्या मांढरच्या काळुबाईच्या नावानं चांगभलं
आपण हे वत परत करू शकतो का भाऊ🙏🙏🌹
🙏🙏🙏🙏🙏
Sir aamche devkhar var bhintila ahe tr mi kalash kuthe theu
🙏🙏🙏👌👌👌👌👍👍
Plz rpy
उद्यापन कस करायच आहे
Dada upavas kontya padhatine sodayacha 🙏🏻🙏🏻🙏🏻
Aai chaya kalash mdhi supari Ani KY takl Dada ajun
दादा नंबर पाठवा खुप सुंदर विडीओ आहे त. मी. पण. करते. हे व्रत. जरा
9665962332
Dada 11 mangalvar hoi parat tyt fakt vidychi panach badlaychi na
Ho
दादा बुधवारच्या दिवशी पूजे मधलं काय काय उचलायचं कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏
Pooja jhala nantr Pooja cha saman kasa uchalaycha?
Ekadashi divashi survat kel tar chalel ka
Dada mi magchyavrshi 11 manglvar vrat kel aani त्याच उद्यापन पण केलं पण आता परत 11 मंगळवार करायचे आहे तर उद्यापन करावं लागेल का परत
Aai kalubai 11 manglvarch vrath jhalyavr tya kalshyach ky kraych
11व्या मंगळवारी सुवासिनी कधी जेऊ घालायच्या सकाळी का संध्याकाळी
Thank you dada❤❤❤
दर मंगळवारी करायचा का
उपवास करावा का
दादा 11 मंगळवार अश्विन महिन्यात चालू केलं तर चालेल का दादा
दादा प्रत्येक मंगळवारी धागा चेंज करायचा ka
Ho
धन्यवाद दादा 😊
अकरा मंगळवार झालेकी त्या ओटी च काय करायच
Varatache pusatak kothe milate.
Lemdu kay karaya cha nantar
Panyat sodagche ani pratek beles navin gheyche
आणखीन एक प्रश्न दादा 11 मंगळवार चालू केले आणि पुढच्या इतर मंगळवारी जर एकादशी आली तर तो मंगळवार पूजा करायची ka आणि तो मंगलवर 11 मंगळवार मध्ये धरयचा ka
Tumcha no bhetel ka
9665962332
दादा जर समजा सकाळी पूजा वगैरे मंडली आणि अचानक नंतर कधीही अडचण आली तर तो मंगळवार 11 मंगळवार मध्ये धरयचा ka आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन घरातील इतर स्त्री ने केले तर चालते ka
Dharaycha mangalwar ani chalat
@@satyampatil6532 दादा त्याच्या खालीच आणखीन एक प्रश्न विचारला आहे त्याचे पण उत्तर द्या न plz
Tumcha nabar pahije hota
9665962332
भाऊ मी गरीब, परिस्थिती मधील आहे आई काळुबाईचं वारं मला आणि आईला दोघांना पण आहे राशीचा कार्यक्रम झाला आहे भाऊ पण करणी आहे असं त्यांनी सांगितलं सांगितलं की तुम्हाला करण्याची काळुबाई आहे त्यासाठी करणी काढून टाकावा लागेल आणि तरच गेनमाळ करता येईल आणि करणी काढण्यासाठी त्यांनी खूप मोठी लिस्ट पाठवली आणि ₹15000 दक्षिणा सांगितले एवढी आमची परिस्थिती नाही की आम्ही एवढं करू शकतो खरंच करणी काढायला एवढा खर्च होतो का भाऊ तेवढे सांगा
दादा खरंच करणे असेल तर... हे पाहण्यासाठी तू स्वतः घरात आरती घे कमी खर्चात आणि जी जानकारी लोक आहेत ना त्यांची वार येऊ दे तुझ्या जवळची लोको ज्यांची गणना झाले आहे त्यांना वाऱ्यामध्ये प्रश्न विचार की खरंच देवा या घरात करणीचा...? आणि जर उत्तर मिळाले आहे तर कर मगज तुझ संचार मोकळ होईल... गुरुबंधू बाबा ही काही काही फसवणूक करतात... फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवायचा...
तुला मी एवढंच सांगेन कारण मलाही ...
मी काय करू नाही तुझा सारखा साधा सिंपल गरीब कुटुंबांतील
9665962332 call kar m bolu
Dada tumach no sanga
9665962332
दादा नारळाला आणखी साज घालून सजवले तर जमलं का
11 मंगळवार करताना मंगळवारी एकादशी केव्हा चतुर्थी आली तर पूजा मांडावी का नाही
16 सोमवार मुलांनी व्रत मुलांनी केल तर चालेल का ...
Ho chaltat
Plij namber send me
9665962332
Number dya
9665962332
दादा तुमचा मोबाईल नंबर पाठवा
9665962332
Br
Aapka number milega kya
9665962332