गुरुजी मला सांगा जर मी हा उपवास करत असेल आणि माझ्या घरी जर मासिक पाळी आलेली असेल मग हा उपवास त्यादिवशी पूजा वगैरे करू नाही का आणि पुन्हा पहिल्यापासून उपवास धरावे लागतील का
Guruji mi kalu baai che upvaas,pratek manglvari pkdnar aahe ,te pn kaym che pratek mangalvar pakdanr aahe. tr mi manglavr sodun etar divshi nonvej khal tr chalel na
दादा मला 11 मंगळवार व्रत कथेच पुस्तक हव आहे.... प्लीज मला online किंवा मग ते कुठ भेटल कळवाल का?.... इतर कोणाला माहित असेल तर त्यांनी देखील कळवा.... प्लीज... मी खूप शोधल पण भेटत नाहीये...... मदत करा🙏🙇
आई काळूबाई च्या नावाने चांगभलं
काळू बाईच्या नाव न चांग भल❤ धावजी पाढताच्य नावन चाग भल❤
काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🙏
आई काळुबाईच्या नावानं चांगभल🌹🙏🙏🙇
आई काळूबाईच्या नावानं चांगभलं
काळूबाई च्या नावानं चांगभले
Khup sundar mahiti dili jai kali maa
आई काळुबाई च्या नावानं चांगभले🙏 🌹
काळुबाई च चंग भल
आई काळूबाई च्या नावानं चांगभलं 🌹🙏🙏
Kalubachya navane changbhal
काळुबाई चांगलं
आई काळुबाई प्रसन्न
Aie kalubaichya navan chang bhl🙏🙏
काळुबाई च्या नावानं चांगभलं 🙏🌺 धावजी पाटलाच्या नावानं चांगभलं🌺🙏
Khup chann mahiti devachi bakti havi 🙏🙇♀️ p.3 plz dada 🙏🙇♀️
❤❤काळुबाईच्या ❤❤ नावानं ❤❤ चांगभलं ❤❤
Changli mahiti dili dada tumhi mi udyapaun vratala survat karnar hote pn ekadashi aali aahe aani tya puddhil mangalvari aangarki chaturthi aali mhnje mla jo bhram hota survat kadhi karavi to tumchya vedio mule dur zala ekhada dusra mangalvar pahun mi mazya aaicha vrat karnar 🙏🏻🌹
Aai khp bholi ahey Ani mayalu ahey
अक्षय दादा मी काळूबाई चे 11 मंगळवार सुरु केलेत. बोल काळूबाईचा नावानं चांगभलं 🙏
जय काळेश्वरी 💐💐
धन्यवाद दादासाहेब 🙏🙏🙏
Khup sundar
धावजी बाबा
अति सुंदर माहिती दादा पार्टी लवकर बनवा साहित्य महत्त्वाचे आहे🙏🙏🙏🚩🚩🚩
1 mangalvaari durga astami ahe tar pooja madani keli tar chalel ka
गुरुजी मला सांगा जर मी हा उपवास करत असेल आणि माझ्या घरी जर मासिक पाळी आलेली असेल मग हा उपवास त्यादिवशी पूजा वगैरे करू नाही का आणि पुन्हा पहिल्यापासून उपवास धरावे लागतील का
Guruji mi kalu baai che upvaas,pratek manglvari pkdnar aahe ,te pn kaym che pratek mangalvar pakdanr aahe. tr mi manglavr sodun etar divshi nonvej khal tr chalel na
Guruji ajun vichary ch rahil aaj mangalwar aahe aani pitra cha mahina aahe tr aaj pasun upavas chalu karayl kahi problem aahe ka
उपवास करत असताना त्या महिन्यात नॉनव्हेज खाल्ल तर चालते का
Nahi chalat
👏
दादा मला 11 मंगळवार व्रत कथेच पुस्तक हव आहे.... प्लीज मला online किंवा मग ते कुठ भेटल कळवाल का?.... इतर कोणाला माहित असेल तर त्यांनी देखील कळवा.... प्लीज... मी खूप शोधल पण भेटत नाहीये...... मदत करा🙏🙇
मी एकादशी चा दिवशी पासून सुरू केली मग आता
अकरावा मंगळवार अमावस्ये दिवशी आला तर त्याचे उद्यापन करावे का प्लीज सांगा
😞😞😞😞
Kalubaichy navane chagbhal
Kalubaichya navan changbhle
Mantr kiti Vela bolaycha
व्रत करत असताना मटण चिकन खाल तर चालत का
khchidie khali tr chalale
11 manapvar puja karun sudhha farak padla nahi khup shradhha bhakti karun sudhaa kadichi farak nahi
दादा मी मंगळवार अमावस्या पासूनच चालू केलोय
११सवाष्णी न मिळाल्यास काय करावे
छोट्या मुली जीव घालू शकता
काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🏻🌸🙏🏻