नमस्कार गुरुवर्य मला ही हे व्रत करायचे आहे ,मी 4 दिवसा पासून sms द्वारे विचायचे म्हणत होते आणि आज तुमचा हा व्हिडीओ दिसला अन पाहिला धन्यवाद गुरुवर्य 🙏काळू बाईच्या नावानं चांगभलं🙏
नमस्कार पप्पा मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला आहे मला खूप छान वाटल, आमच्या घरी वशाट. खातात ते म्हणतात की तुला उपवास करायचा तर कर पण आम्हाला कशाला वशाट खायला आडवते
Gurji majha aaini 16 mangalvar karen mhantli hoti pan vrat 11manglvarche astat tar kay karve 16 ki 11 ani jar 16 kele tar pooja mandni ashich karavi ka plz reply
❤❤आपल्या देव घरात पूजा करावी व नारळ उगवल्यानंतर घरासमोर किंवा रानामध्ये नेऊन लावला तरी चालेल दर मंगळवारी जप करणे एक माळ ओमे. ऐम रिम कीलिम काळुबाई देवीय.नमः किंवा ओम काळेश्वरी नमः एक माळ सकाळ-संध्याकाळ जप करायचा आहे ❤❤ओम काळेश्वरी नमः❤❤🙏🙏🙏🙏🙏❤️❤️🌹🌹🌹🌹🌹
11 मंगळवार पूर्ण झालेले आहेत सोहळा मंगळवार करणार आहे सोळाव्या मंगळवार दिवशी सवाष्ण या जीव घालणारा आहे 16 मंगळवार केले तर चालेल का आई काळुबाईचे मला लवकर सांगा
या बाबतीत येक विडिओ तयार करा मी 15 वर्षाचा मुलगा आहे माला आईसाहेब स्वप्नात ही दिसता आम्हाला काही ठिकाणी सागितले आहे की तुमच्या घरात परडी आहे आणि मला जागर चि आरती ऐकताच आगला काटे येते
काळूबाई च्या नावानं चांगभलं
खूप सोप्या पद्धतीने पूजा केली
मला खूप आवडली
काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
नमस्कार गुरुवर्य मला ही हे व्रत करायचे आहे ,मी 4 दिवसा पासून sms द्वारे विचायचे म्हणत होते आणि आज तुमचा हा व्हिडीओ दिसला अन पाहिला धन्यवाद गुरुवर्य 🙏काळू बाईच्या नावानं चांगभलं🙏
माझे पण 11 मंगळवारचे व्रत चालू आहेत... 🙏🌹आई काळूआईच्या नावानं चांगभलं🌹🙏
Mazhihi kaleshvri devivar khup sradha ahe pappa mala 1 k anubhav hi ahe devi matecha
काळुबाई नावानं चांगभलं 🙏🙏🙏
खुप छान माहिती मिळाली कालुबाईच्या नावानं चांग भल 🙏
Om Kaleshwari Namah 🙏🙏🙏
घरच्यांचा विरोध होता पण तरीही मी हे व्रत सुरू केल पण परवानगी मिळवली
काळुबाई च्या नावानं चांगभलं 🙏🌹🙏
हो पप्पा मला पण करायचे हे 🌹🙏🌹
🎉 नमस्कार आमच्या काळूबाई ला
Om kaleshwari namah🙏🙏🌹🌹 pranam guruvarya🙏🙏
Aai kalubaichya navna cagbal
धन्यवाद, खुप छान महीती दिली
मला हे व्रत करायचे आहे कोनत्याही महीन्यात सुरु केल तर चालत का
काळूबाईच्या नावानं चांगभलं
❤❤आई काळूबाईच्या नावानं चांगभलं ❤❤
Khup chan
Ho pappa mi aj paunch chalu kelay tumcha ashirwad rahudya 🙏🙏
खुपच सुंदर
माहिती पुर्ण सांगा पप्पा वृत्त कसे करायचे काय यात नॉनव्हेज खाता येतं का पूर्ण वृत्त पोस्टर करायचे सगळे संपूर्ण माहिती द्या
ओम काळेश्वरी🙏🙏🙏🙏
खुप छान 😊
ओम काळेश्वरी......गुरुवर्य सरकारी नोकरी साठी खूप प्रयत्न चालू आहेत
यश प्राप्तीसाठी थोड मार्गदर्शन कृपया करावे
Om kaleshvari
काळुबाईचया नावाने चांगभलं
🕉 Kaleshwari paapa
ओम कालेश्वरी तुम्ही छान माहिती देता कधी एकदा पुण्याला आलो तर तुम्हाला भेटेल
नमस्कार पप्पा मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला आहे मला खूप छान वाटल, आमच्या घरी वशाट. खातात ते म्हणतात की तुला उपवास करायचा तर कर पण आम्हाला कशाला वशाट खायला आडवते
Om kaleshwari namah
गुरुदेव उपवास करूं पूजा ना करता उपवास केल तर चलेल का सागा मला pls
ओम काळेशवरी
नमस्कार पप्पा माला व्रत करायचे आहे तर ते काधिपासुन केले तर चालतील
Guruvarya tumhala sagle Pappa ka mhantat 🙏🏻
मी. पण. मंगल वार. करती
Om kaleshwari namah🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
छान ,
🎉🎉🎉
🙏 Om Kaleshwari Namaha 🙏
आई काळूबाई च्या नांव न चांगभलं
नमस्कार पापा लक्ष्मी पूजन कसे करायचे plz वीडियो दाखवा plz
Aai kalu Bai chya navan chang bhale aai Raja ude udee
Gurji majha aaini 16 mangalvar karen mhantli hoti pan vrat 11manglvarche astat tar kay karve 16 ki 11 ani jar 16 kele tar pooja mandni ashich karavi ka plz reply
Om kalaysure
Namskar Umesh pappa mesu Aaiche vrat kase karayche tyacha video taka na please
Namaskar guruwary wrtachi mahiti sagitlybadel malhi hi wart karaych aahi
Ok
Pappa 11 mangalvar zalyvar te sarv pujeche saman Kay karayche please sanga
Tumch no kiva address milel ka. Mla tumla bhetaychi khup khup echa ahe. 10 dec sunday la tumi tuljapur mde mandirat disale hote pn teva bolata aal nhi
गुरुवर्य मी आता पौष महिन्यात हे 11 मंगळवार केले तर चालेल का आणि मागच्या वर्षी माझ्या बहिणीने केले होते यावर्षी मी केले तर चालेल का
Namskar Guruvary vidyavr thevlelya limbamch dusrya divshi kay karaych
Mi he varth karat aahe pan mi aarti kartana mi radte hath pay thar thar kaptat kahich samjat nahi ky hot aahe te, please mala margdarshan kara...
tai tumala kalubai angat Navin sanchar yet ahe mhnun ha trass hot ahe
माऊली काळूबाईचे श्रावण महिन्यात उपवास व पूजा मांडली तर चालते का
दादा मी सासुरवाशीण आहे मला जाता येणार नाही काळूबाई ल आहे अशी साधी घरी पूजा मांडू का माझी खूप इच्छा आहे अकरा मंगळवारची तर न जाता पूजा केली तर चालते का
💐👌🙏
11 vrat madhe non veg khalla tr chalel ka
👏👏👏👏
Kalubai ch changbhal 😊
गुरुवर्य मला एका गुरुने सांगितले कि तूझे रेणुका देवी चे वारे आहे पण मला या गोष्टीवर कसा विश्वास ठेवू याबद्दल आपण मला थोडीमाहिती द्या
1da manglvar adchan aali Kiva dusrya gavi jave lagale tr mg nusata upwas kela tr chalel ka
तसे मी हे व्रत सुरू केले आहे मजा 1 मंगळवार जाला पण
Mala he vrat karayche ahe pan sadhya mala mandhar gadavar kalu bai aai la nahi Jata yenar pn mala karayche ahet… upay sanga plz
मला मनापासून आईचि परडी घ्यायची इच्छा आहे
🙌
Pregnancy mdhe kele tr chalel ka
Sandhyakali chalel ka
He vrat vidhava mahilani kel tr chalel ka aani vratachya divashi kahi vachayach nahi ka
Guruvarya mala tumhala mazya ghari bola ayache aahe ..., aani mala krupya tumcha number dya🙏
गाडीला काम भेटतनाय
मी काळुबाईचे 11 मंगळवार व्रत चालु आहे. उद्यापन श्रावण महिन्यात येत आहे, या महिन्यात उद्यापन केले तर चालेल का .
गुरभाऊ मला कर्ज जास
,,तझालेआहेमलाउपायसागा
Ghari Veni kashi banvyachi
Kahi adchan Ali tar puja dusaryakadun madun detli tar chalel ka
Kalubaicha varat karaychay pn aadi java laghen ka mandardevila varat puran jal ki ghele tr nahi chalanar ka
Pausha purnima che vrat vidi saanga kiti divas karave kase karaave
Namskar dada mala he vrat karaychya pan mandhardevila nahi jata ala tar nahi ka suru karta yenar
🙏🙏🙏
पण प्रत्येकाची कुलस्वामिनी वेगवेगळी आहे तर कुलस्वामिनीच नावघ्यायचं का ओम काळेश्वरी देवीचे नाव घ्यायचं का पापा सविस्तर माहिती सांग🙏🙏
आणि कोणत्या महिन्यात करणे
Hech vrath aai tulajabhavani che kele tar chalel ka .
नमस्कार कोटी कोटी प्रणाम मला आशीर्वाद द्या माझा गुपित प्रश्न आहे please काय करू सांगा गुरूवर्य ...कोटी कोटी प्रणाम
Pappa kalubaicha ghat kadhi basto
काळुबाईच्या नैवेद्यात कोणता पदार्थ वर्ज्य आहे हे देखील सांगा गुरूवर्य......
Gharatil vekti kon jau Sasu sasre varle astil tr varsh bhar devkary karayla chalt ķi nahi Dada 🙏🙏
मला तुमाला गुरू करायचे आहे पण मी अजुन लहान आहे
Pls send saman list
Kay Kay kiti qty lagate te
हे व्रत करताना मांसाहार करू नये का अकरा मंगळवार करताना पापा
सातिआसरा देवी विषय सांगा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पप्पा एखाद्या व्यक्तीच्या जर अंगात वारा आला तर त्याची गेनमाळ करावा लागते का पप्पा मला याचे उत्तर हवे
त्या नंतर त्या नारळाचे काय करावे
❤❤आपल्या देव घरात पूजा करावी व नारळ उगवल्यानंतर घरासमोर किंवा रानामध्ये नेऊन लावला तरी चालेल दर मंगळवारी जप करणे एक माळ ओमे. ऐम रिम कीलिम काळुबाई देवीय.नमः किंवा ओम काळेश्वरी नमः एक माळ सकाळ-संध्याकाळ जप करायचा आहे ❤❤ओम काळेश्वरी नमः❤❤🙏🙏🙏🙏🙏❤️❤️🌹🌹🌹🌹🌹
Guruwary tumcha mobael member patwa
पप्पा आमच्या येथे काळूबाईचे मंदिर नाही तर काय करायचे
पप्पा आमचे कुलस्वामिनी तुळजाभवानी आहे तर मला व्रत करायचे असेल तर
मजा अंगात मला देवी असायची आहे हे व्रत केले तर माझी इच्छा पूर्ण होईना
श्रावण महिन्यात 11 मंगळवार चे उपवास सुरू केले तर चालतील का
दर मंगळवारी 11 सुवासिनी जेवायला घालायच्या का
11 मंगळवार पूर्ण झालेले आहेत सोहळा मंगळवार करणार आहे सोळाव्या मंगळवार दिवशी सवाष्ण या जीव घालणारा आहे 16 मंगळवार केले तर चालेल का आई काळुबाईचे मला लवकर सांगा
अकरा कुमारीका जेवण घातल तर. चालत का. शेवट च्या दिवशी....
समोर बसवलेली देवी आहे तिला तुम्ही साडी कशी नेसवली आहे विडीवो टाका
कलर्स देवर यापुढे ठेवला तर चालतो का
या बाबतीत येक विडिओ तयार करा मी 15 वर्षाचा मुलगा आहे माला आईसाहेब स्वप्नात ही दिसता आम्हाला काही ठिकाणी सागितले आहे की तुमच्या घरात परडी आहे आणि मला जागर चि आरती ऐकताच आगला काटे येते
Mala pn. Saga
माझं कपड्याचे दुकान आहे धंदा होत नाही काय करावे प्लीज सांगा 😔😔
या व्रतला मला ३ वेळा अडचणी आल्या पण तरी मी ४ वेळेस चालू केले आहे