११ व्या मंगळवारी पुढील प्रमाणे उद्यापन करावे* :- मंगळवारी सकाळी लवकर पूजा मांडावी...11/७ सुवासिनी किंवा 11/७ कुमारिका ( कुमारी 12 वर्ष्याच्या आतील वयाची असावी ) घरी बोलावून सर्वांनी मिळून आरती कारवि त्यांना जेवू घालाव्यात , घरी आल्यानंतर त्या सर्वांचै ओटी भरावी त्यांना हळदी कुंकू लावावे ..त्याना सर्वांना कोणतेतरी एक फळ द्यावे... त्या सुवासिनी किंवा कुमारिका ह्या देवीचं आहेत अस समजून त्यांचा मानपान करावा.. 🙏🏻|| आई काळूबाईच चांगभलं || 🙏🏻🌼 जो कोणी हे व्रत नित्य नेमाने , मनोभावे करेल त्याची इच्छा नक्की पूर्ण होईल.
🙏🏻🌼🌺आई काळुबाईच चांगभलं , || ॐ काळेश्वरी ||🌼🌺 चौरंग अथवा पाट त्यावर अंथरण्यासाठी नवीन वस्र , तांदूळ , तांब्याचा कलश , ११ लिंबू ,११ खारिक , ११ बदाम , ११ खोबरे , ११ सुपारी ,११ हळकुंड ,११ लवंग ,११ वेलदोडे, ११ नाणी , अकरा विड्याची प्रत्येकी 2 पाने , पुजेसाठी फुले , काळुबाई देवीची प्रतिमा किंवा मुर्ती , दिवे किंवा समई ,हळद - कुंकू ,इत्यादी. हे व्रत कशासाठी करत आहात हा संकल्प आई काळूबाई ला सांगून पूजा मांडायला सुरवात करावी . आई काळूबाईच नामस्मरण करत करत पूजा मांडवी , पूजेची जागा स्वच्छ करावी ,तिथे रांगोळी काढावी, व त्यावर पाट किवा चौरंग ठेवावा , पाटावर नवीन वस्त्र अंथरावे ,त्यावर तांदळाची रास मांडवी , त्यावर थोडे हळद कुंकू टाकावे , व श्री गणेशाचे पूजन करावे ,देवीची प्रतिमा कीवा मूर्ती हळद कुंकू लावून पाटावर ठेवावी , त्यानंतर कलशावर हळदी कुंकाचे स्वस्तिक काढावे , कलशात पाणी भरावे व पाटाच्या मधोमध ठेवावे व कलशात हळद कुंकू ,सुपारी , नाणे आणि पाच पाने ठेवावी ,व त्यावर नारळ ठेवावा. व हळद कुंकू लावावे , व कलशाला हार, वेणी काय असेल ते घालावे . व पुन्हा एकदा मनोभावे आपला संकल्प मनातल्या मनात आई काळूबाई समोर मांडावा , व त्या नंतर कलशाच्या दोन्ही बाजूला दोन दोन असे विडे मांडावे , व समोर सात विडे मांडावे अश्या प्रकारे ११ विड्याची मांडणी करावी , ( प्रत्येक विडा दोन पानाचा आसवा ) त्यानंतर विड्यावर वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य मांडावे , प्रत्येक पानावर प्रत्येकी एक एक साहित्य मांडावे , अश्या प्रकारे ११ वीडे पूर्ण होतील, त्यानंतर विड्यावर हळद कुंकू लावून , प्रत्येक विड्यावर एक एक फुल ठेवावे , चाफा असेल तर उत्तमच , आता पाटा भोवती रांगोळी काढावी. व पुजे समोर दिवा लावावा, धूप लावावा , देवी समोर पूर्ण भरलेली ओटी ठेवावी , नेवेद्य दाखवावा व देवीची प्रार्थना करून , देवीची कापुर लावून आरती करावी , व सर्वांना प्रसाद द्यावा . ....... *११ व्या मंगळवारी पुढील प्रमाणे उद्यापन करावे* :- मंगळवारी सकाळी लवकर पूजा मांडावी...11/७ सुवासिनी किंवा 11/७ कुमारिका ( कुमारी 12 वर्ष्याच्या आतील वयाची असावी ) घरी बोलावून सर्वांनी मिळून आरती कारवि त्यांना जेवू घालाव्यात , घरी आल्यानंतर त्या सर्वांचै ओटी भरावी त्यांना हळदी कुंकू लावावे ..त्याना सर्वांना कोणतेतरी एक फळ द्यावे... त्या सुवासिनी किंवा कुमारिका ह्या देवीचं आहेत अस समजून त्यांचा मानपान करावा.. 🙏🏻|| आई काळूबाईच चांगभलं || 🙏🏻🌼 जो कोणी हे व्रत नित्य नेमाने , मनोभावे करेल त्याची इच्छा नक्की पूर्ण होईल. 🙏🏻मला जेवढं माहीत आहे ते मी सांगितलं आहे , काय चुकल असेल तर माफ करा .🙏🏻😊
उत्तर पूजा ,मंगळवार झाल्यावर म्हणजेच बुधवारी सकाळी ..हळद कुंकू लावून..देवीला साखरेचा नेवेद्य दाखवावा... वा पूजेची लिंब वा विड्याची पाने पाण्यात विसर्जित करावी. व बाकीचे सर्व साहित्य जपून ठेवावे.🌺🙏🏻
@@Kalubai_Bhakt_AdityaMedsingkar माफ करा मी जरा पर्यावरण प्रेमी असल्यामुळे एक प्रश्न विचारतोय की लिंबू पाण्यात प्रवाहित करण्या ऐवजी आपण त्यांचा वापर नाही करू शकतो का प्रसादाच्या रूपाने?? रस बनवून प्यायला देणे....
आई काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🌹🙏
आईसाहेब.माझी.मायाळूआहे.काळुबाईच्या.नावांन.चांगभल
Shree Swami samartha 🙏
Mast 🌺🌺🙏🏻🙏🏻 आई काळूबाईचं चांगभलं 🌺🌺🌺🌺🌺🥰🥰🥰🥰🥰
माझी आई ❤🙇♀️🙇♀️🌍
जय काळुबायी ❤❤❤❤
मगळवारी करायचे काय नियम व अटी आहेत का please सांगावे
माझी खुप मोठी 1इच्छा आहे आई काळूबाई नी पुर्ण केली पाहिजे माझी मोठी बहीणची खूप श्रद्धा आहे आई काळूबाई वरती
काळूबाईच सत्व खर आहे ..ती भक्ताच्या हाकेला नक्की धाव घेते 💯🙏🏻
मला काळूबाई व्रत व माहात्म्य हे पुस्तक पाहिजे कुठे मिळेल
Swapnil lande patil yanchyakadun order kara
❤
माझी आई 🥰♥️🫂🙇🏻♀️🙇🏻♀️
Mesai ch ase kele tar chalel ka. Plz reply
साहीत्याचे काय करायच हळकुंड ते परत तेच ठेवायचे का पुजेला का पाण्यात सोडायचे
हो तेच सर्व साहित्य पूजेला मांडावे , पण पाने , लिंबू आणि फुले दर मंगळवारी बदलावी नवीन ठेवावे
Mala angat fakt yedai aai ch vaar ahe tyacha mala khup tras hoto tar yedai aai chi ashich kahi Pooja vrat ahe ka me karel
Aai kalubai..maza navas purna houdet me h asach 11 mangalwar vrat karel aai tuz..
Kalubai chya navan changbhala
Nakki hoeil 🙏🏻
@@Kalubai_Bhakt_AdityaMedsingkar Dhanyawad dada😇
Dada बुधवारी कलश मधले पाणी तुळशीला टाकायचे का आणि नंतर त्या कलश मधे पाणी टाकून ठेवाचे का तसेच सगळे तसेच ठेवायचे का सांगा ना please sir
कलशातले पाणी बदलून कलश देव्हाऱ्यावर ठेवला तर चालेल
कोणत्या महीण्या पासून सुरू करायचे असते माहीती सांगाणा दादा जरा 🚩🌹🌹🙏🙏🙏
मनोभावे🙇🏻♂️ कोणत्याही महिन्यापासून सुरु करा. पण सुरवात करताना मंगळवारी चतुर्थी ,एकादशी इत्यादी ..नसावी .🙏🏻 आई काळूबाईच चांगभलं 🙏🏻❤️
काळुबाई व्रत कोणत्याही महिन्यात चालू करू शकतो का
Ho
माझी आई काळुबाई
🙏🙏
दादा मी मंगळवार चालू केलेत तर उद्यापन ला काय आनि कसं करायचं प्लीज सांगना
११ व्या मंगळवारी पुढील प्रमाणे उद्यापन करावे* :-
मंगळवारी सकाळी लवकर पूजा मांडावी...11/७ सुवासिनी किंवा 11/७ कुमारिका ( कुमारी 12 वर्ष्याच्या आतील वयाची असावी ) घरी बोलावून सर्वांनी मिळून आरती कारवि त्यांना जेवू घालाव्यात , घरी आल्यानंतर त्या सर्वांचै ओटी भरावी त्यांना हळदी कुंकू लावावे ..त्याना सर्वांना कोणतेतरी एक फळ द्यावे... त्या सुवासिनी किंवा कुमारिका ह्या देवीचं आहेत अस समजून त्यांचा मानपान करावा..
🙏🏻|| आई काळूबाईच चांगभलं || 🙏🏻🌼
जो कोणी हे व्रत नित्य नेमाने , मनोभावे करेल त्याची इच्छा नक्की पूर्ण होईल.
दादा. पाच. सवासनी. घातले तर. चालतात का.
Ho , किंवा 11 ,7,9,5 कुमारिका किंवा सुवासानी जेवु घातल्या तरी चालतात
🙏
काळुबाईची यात्रा असते तेव्हा घातले तर चालतील ना. 24 तारखेला
11 मंगळवार व्रताच्या सुवासानी आहेत का
@@Kalubai_Bhakt_AdityaMedsingkarबघावं लागेलदादा
Sir ya vrata la pothi वाचतात का
Nahi tasa kahi niyam nahi...
Plij namber Dana apka mujy baat karni aapsy Pooja kesi karni hai plij may panjab say hu🙏🙏🙏🙏🙏
7249413237
उपवास करत असताना त्या महिन्यात नॉनव्हेज खाल्ल तर चालते का
नाहि चालत .... ज्याने उपवास धरला आहे त्याने तर नॉनव्हेज खाऊच नये , पण घरातल्यानी पण नाही खाल्ले तर उत्तम .
अकरा मंगळवाची
दादा मंगळवार che varth suru केल्यावर जर आपल्याला एखायद्या मंगळवारी बाहेरगावी जावे लागले tar मांडणीचे कसे काय करावे
उपवास करावा तो मंगळवार आईला नारळ ठेऊन घराबाहेर पडावं आणि आई चा नाम घेत राहावं परअन्न खाऊ नये पणी ही पिऊ नये कोणा कदाचित स्वतःच पणी घेऊन जायचं
सर मला देखील 11 मंगळ वारचे व्रत करायचे आहेत please सांगाल् का कस करतात ते
Ho nakkich.
🙏🏻🌼🌺आई काळुबाईच चांगभलं ,
|| ॐ काळेश्वरी ||🌼🌺
चौरंग अथवा पाट त्यावर अंथरण्यासाठी नवीन वस्र , तांदूळ , तांब्याचा कलश , ११ लिंबू ,११ खारिक , ११ बदाम , ११ खोबरे , ११ सुपारी ,११ हळकुंड ,११ लवंग ,११ वेलदोडे, ११ नाणी , अकरा विड्याची प्रत्येकी 2 पाने , पुजेसाठी फुले , काळुबाई देवीची प्रतिमा किंवा मुर्ती , दिवे किंवा समई ,हळद - कुंकू ,इत्यादी.
हे व्रत कशासाठी करत आहात हा संकल्प आई काळूबाई ला सांगून पूजा मांडायला सुरवात करावी .
आई काळूबाईच नामस्मरण करत करत पूजा मांडवी , पूजेची जागा स्वच्छ करावी ,तिथे रांगोळी काढावी, व त्यावर पाट किवा चौरंग ठेवावा , पाटावर नवीन वस्त्र अंथरावे ,त्यावर तांदळाची रास मांडवी , त्यावर थोडे हळद कुंकू टाकावे , व श्री गणेशाचे पूजन करावे ,देवीची प्रतिमा कीवा मूर्ती हळद कुंकू लावून पाटावर ठेवावी , त्यानंतर कलशावर हळदी कुंकाचे स्वस्तिक काढावे , कलशात पाणी भरावे व पाटाच्या मधोमध ठेवावे व कलशात हळद कुंकू ,सुपारी , नाणे आणि पाच पाने ठेवावी ,व त्यावर नारळ ठेवावा. व हळद कुंकू लावावे , व कलशाला हार, वेणी काय असेल ते घालावे . व पुन्हा एकदा मनोभावे आपला संकल्प मनातल्या मनात आई काळूबाई समोर मांडावा , व त्या नंतर कलशाच्या दोन्ही बाजूला दोन दोन असे विडे मांडावे , व समोर सात विडे मांडावे अश्या प्रकारे ११ विड्याची मांडणी करावी , ( प्रत्येक विडा दोन पानाचा आसवा ) त्यानंतर विड्यावर वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य मांडावे , प्रत्येक पानावर प्रत्येकी एक एक साहित्य मांडावे , अश्या प्रकारे ११ वीडे पूर्ण होतील, त्यानंतर विड्यावर हळद कुंकू लावून , प्रत्येक विड्यावर एक एक फुल ठेवावे , चाफा असेल तर उत्तमच , आता पाटा भोवती रांगोळी काढावी. व पुजे समोर दिवा लावावा, धूप लावावा , देवी समोर पूर्ण भरलेली ओटी ठेवावी , नेवेद्य दाखवावा व देवीची प्रार्थना करून , देवीची कापुर लावून आरती करावी , व सर्वांना प्रसाद द्यावा . .......
*११ व्या मंगळवारी पुढील प्रमाणे उद्यापन करावे* :- मंगळवारी सकाळी लवकर पूजा मांडावी...11/७ सुवासिनी किंवा 11/७ कुमारिका ( कुमारी 12 वर्ष्याच्या आतील वयाची असावी ) घरी बोलावून सर्वांनी मिळून आरती कारवि त्यांना जेवू घालाव्यात , घरी आल्यानंतर त्या सर्वांचै ओटी भरावी त्यांना हळदी कुंकू लावावे ..त्याना सर्वांना कोणतेतरी एक फळ द्यावे... त्या सुवासिनी किंवा कुमारिका ह्या देवीचं आहेत अस समजून त्यांचा मानपान करावा..
🙏🏻|| आई काळूबाईच चांगभलं || 🙏🏻🌼
जो कोणी हे व्रत नित्य नेमाने , मनोभावे करेल त्याची इच्छा नक्की पूर्ण होईल.
🙏🏻मला जेवढं माहीत आहे ते मी सांगितलं आहे , काय चुकल असेल तर माफ करा .🙏🏻😊
Sir har maglavre ko libu 11rakne ka
Ho
मला पण काळुबाईची व्रत करायचे आहे माहीत नाही माहिती सांगता का थोडी
Ho
नंबर द्या तूम्हाचा
7249413237🙏🏻
Mala sanga na jivdani che vrat
11 मंगळवारि तेच साहित्य वापरायचे का नविन अाणायचे प्रतेक वेळि
सर्व साहित्य तेच ठेवावे , फक्त लिंबू , विड्याची पाने, हे दर मंगळवारी बदलावे 🙏🏻
@@Kalubai_Bhakt_AdityaMedsingkar धन्यवाद
दादा पणांवर्ती काय काय साहित्य ठेवावे पलझ सांगणं मला आईचे 11 मंगळवार करायची आहेत
११ लिंबू ,११ खारिक , ११ बदाम , ११ खोबरे , ११ सुपारी ,११ हळकुंड ,११ लवंग ,११ वेलदोडे, ११ नाणी ,११ फुले व तांदुळ. .......प्रत्येक विड्यावर एक एक
नगिनीची पान किती घ्याचे
एक विडा दोन पाणांचा असतो , असे 11 विडे ठेवावे
@@Kalubai_Bhakt_AdityaMedsingkar thnq दादा
Please reply द्या ना
दादा काळूबाई चा फोटो नसेल तर कळसची पूजा करू शकतो का
हो , फोटो नसला तरी चालतो. मनोभावे पूजा करा , तुमचे व्रत नक्की सफल होईल , आई काळूबाईच चांगभलं .🙏🏻
Uttara puja kashi karaychi
उत्तर पूजा ,मंगळवार झाल्यावर म्हणजेच बुधवारी सकाळी ..हळद कुंकू लावून..देवीला साखरेचा नेवेद्य दाखवावा... वा पूजेची लिंब वा विड्याची पाने पाण्यात विसर्जित करावी. व बाकीचे सर्व साहित्य जपून ठेवावे.🌺🙏🏻
@@Kalubai_Bhakt_AdityaMedsingkar
माफ करा मी जरा पर्यावरण प्रेमी असल्यामुळे एक प्रश्न विचारतोय की लिंबू पाण्यात प्रवाहित करण्या ऐवजी आपण त्यांचा वापर नाही करू शकतो का प्रसादाच्या रूपाने?? रस बनवून प्यायला देणे....
नाही... कारण ते आपण देवीला अर्पण केलेले असतं देवीला अर्पण केलेले आपण माघारी कसे घ्यायचे.🙏🏻
Mala pan upwas karyche sangal ka tumhi bhau
ho
उपवास कधी सोडायचा
मंगळवारी रात्री
नवीन पाने माडायची का दर मंगळवारी
Ho .
दादा नमस्कार मंत्र टाका ना
काळूबाई च्या नावाने चांगभलं 🌹🙏
ओम एम् र्हिम क्लीम काळुबाई दैवय नमः 🙏🏻❤️
दादा दर मंगळवारी लिंबू नविन घेयचे का 🙏
Ho
Kunich replay det nahi o pilz sanga na
Kay sangu 🙏🏻
लिंक शेवट पर्यंत ते मानायचे का
Mhanje ?
Mazay kade photos naheth mala pan 11 manglwar karayche aahet
Kashyache photo
कशाचा फोटो नाही तुमच्या कडे ?
वृत्त करताना उपवास कराव लागेल का
हो🙏🏻 ,व्रत करताना उपवास करावाच लागेल🙏🏻
@@Kalubai_Bhakt_AdityaMedsingkar मला तुमचा मोबाईल नंबर पाठवा सगळी व्रता विषयी माहिती विचारते 🙏🙏
7249413237
@@Kalubai_Bhakt_AdityaMedsingkar 🙏🙏
Mala mahiti havi hoti phone karu ka
Ho
जर मंगळवारी एकादशी असल तर तरीही पुजा मांडली तर चाललं ना दाद
Ho चालेल...,पण दर मंगळवारी एकादशी येतच नाही .
@@Kalubai_Bhakt_AdityaMedsingkar ok dada 🙏🏻
मला कालुबाई येते मी आकरा मगंलवार वरत करते
👌🏻🙏🏻 आई काळूबाई तुमची इच्छा पूर्ण नक्की करेल
Thank you
मयुरी तुझ्या अंगात आई काळूबाई खेळू द्या तुझ्या अडचण दूर होतील