आई काळूबाई चे शीघ्रफलदायी ११ मंगळवारचे व्रत कसे करावे ११ मंगळवार व्रताची संपूर्ण माहिती नक्की पहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 65

  • @somnathnawale7179
    @somnathnawale7179 9 месяцев назад +2

    ❤️❤️ओम काळेश्वरी नमः❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌍🌍

  • @archanakapse7394
    @archanakapse7394 24 дня назад +1

    छान आहे माडनी दादा ❤🌹🙏🌹💐

  • @मल्हारभक्तदुर्गेश

    छान मांडली पूजा.. व्हिडिओ पण छान आला

  • @JayashreeJeratagi
    @JayashreeJeratagi 4 месяца назад

    Kalubai cha navan chang bal❤ khup Chan Puja zhal aheom kaleshwari ❤

  • @latamahashare7006
    @latamahashare7006 3 месяца назад +1

    Kalubaichya navan changbhal 🌹🌹🌹🌹❤️🌹❤❤❤

  • @nilimapatil4503
    @nilimapatil4503 Месяц назад

    👌👌🙏🙏

  • @careerguidestudy1496
    @careerguidestudy1496 3 месяца назад +1

    Mi pn he upvas karte... Pitrupaksh month madhe keli tr chalel ka?

  • @anitapawar319
    @anitapawar319 10 месяцев назад +1

    मस्त शेवट मंगळवारी काय करायचे

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  10 месяцев назад +3

      हो त्याबद्दल एक व्हिडीओ बनवून टाकणार आहे ज्यात सर्व माहिती असेल

  • @ManishaArekar-gm3nm
    @ManishaArekar-gm3nm 6 месяцев назад +2

    काळूबाईच्या नावान चांगभलं आई माझे काम पूर्ण कर कोर्टाचे

  • @NilamPatil-ys7gn
    @NilamPatil-ys7gn Месяц назад

    दादा शेवट्याचा मंगळवारी सुवासनींना उपवास धरावा लागेल का

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  Месяц назад

      @@NilamPatil-ys7gn उपवास केला तर उत्तमच पण कुणाला शक्य नसेल तर शाकाहारी जेवण करू द्या केवळ मांसाहार करू देऊ नये

  • @vandanamagadum3714
    @vandanamagadum3714 8 месяцев назад +3

    उद्यापणाचा व्हिडीओ बनवा लवकरच

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  8 месяцев назад

      Ho taaknar ahe lavkarch

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  8 месяцев назад

      ruclips.net/video/gFJc00TlBKQ/видео.htmlsi=E7Q64IcdNy-MQTSY

  • @surekhakuwar6591
    @surekhakuwar6591 6 месяцев назад

    खूप छान पूजा आहे दादा काळुबाईचा फोटो नाही राहिला तर पुस्तक ठेवलं तर चालतं का

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  6 месяцев назад

      हो चालेल काहीच हरकत नाही 🙏🏻

  • @anupriyasherigar2284
    @anupriyasherigar2284 2 месяца назад

    Limbu, haldi kod, pratek mangalvaari change karaycha ka ? Kinva tech tevaycha?

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  2 месяца назад +1

      लिंबू ,पान दर मंगळवारी बदलायच आणि हळकुंड वगैरे कोरड्या वस्तू पुन्हा त्याच वापरल्या तरी चालतील

    • @anupriyasherigar2284
      @anupriyasherigar2284 2 месяца назад

      @kiransarode3757 khup Khup Dhanyavaad sir 🙏🏻💯

  • @seemassmartkitchen8514
    @seemassmartkitchen8514 3 месяца назад

    Kadi pasun suru kru shkto apn

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  3 месяца назад

      कोणत्याही महिन्याच्या सुरवाती पासून सुरू करु शकतो फक्त आताचा पितृपक्ष आणि नवरात्री होऊन जाऊद्या, त्या नंतर तुम्ही सुरु करू शकता

  • @sudarshanshendage4650
    @sudarshanshendage4650 6 месяцев назад +1

    आखाड महिन्यात चालु केल तर चालत का

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  6 месяцев назад

      हो. चालेल, फक्त शेवटच्या मंगळवारी म्हणजेच ११ व्या मंगळवारी एकादशी वगैरे मोठ्या उपवासाचे दिवस येणार नाही याची दक्षता घ्यावी.

  • @SudhaKadam-y7n
    @SudhaKadam-y7n 8 месяцев назад +1

    Kalubai tumhala kadhi sudha Kay Kami padun denar nahi ❤ mandarchya kalubaich changbhal🫶🙏🌺👌

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  8 месяцев назад

      धन्यवाद…. आज वर ची खूप सुंदर अशी कमेंट मनापासून धन्यवाद ….😇😊☺️🙏🏻

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  8 месяцев назад

      ruclips.net/video/gFJc00TlBKQ/видео.htmlsi=E7Q64IcdNy-MQTSY

  • @ykale4075
    @ykale4075 5 месяцев назад +1

    संकल्प सोडणे म्हणजे काय ?

  • @KunalShinde-cv8xw
    @KunalShinde-cv8xw 8 месяцев назад +2

    ज्याच्या घरात काळूबाई च वार नाही, तो पन हे उपवास करू शकतो.

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  8 месяцев назад

      हो नक्की करू शकता दादा जगदंबेची सेवा भक्ती करायला कसल ही बंधन नाहीये

  • @aartishendage4538
    @aartishendage4538 8 месяцев назад +2

    ओटीचीसाडी काय करायची

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  8 месяцев назад

      ११ मंगळवार पर्यंत तीच ठेवू शकता आणि उद्यापन झाल्यावर कोणत्याही एखाद्या सवाष्ण स्त्री ची ओटी भरू शकता किंवा घरात काळूबाई ची मूर्ती असेल तर देवीला नेसवू शकता

  • @Shital-p4n
    @Shital-p4n 4 месяца назад

    मीपण हे वर्त सुरू केलं आहे 20 पासून पण ऐक चूक झाली दादा माझ्या कडून जो संकलप करताना तुम्ही तो देवघरात ठेवायला सांगितला होता तो मी पूजा मांडली होती तिथे ठेवला होता मी नतर समजल मला मग तो संकलप केला तो वेर्थ जाईल का मी खूप मनातून ही पूजा करते खूप आडच्नित आहे जे मी करते त चूक झाली का माझा कडून प्लीज सांगा मला

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  4 месяца назад

      संकल्प हा देवघरात ठेवत नाहीत आता थोडक्यात सांगतो नंतर यावर एक विडिओ बनवून टाकीन देवासमोर बसून संकल्प हातावर पाणी घेऊन ईच्छा बोलून पाणी खाली सोडायचे असते. आणि देवघरात देवीच्या आवाहनाला विडा ठेवला होता तुम्ही एकदा पुन्हा व्हिडिओ बघा नाहीच समजलं तर मला कॉल करू शकता

    • @Shital-p4n
      @Shital-p4n 4 месяца назад

      Sorry mla samjl nahi

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  4 месяца назад

      संकल्प करणे आणि विडा अर्पण करणे ह्या दोन्ही वेग वेगळ्या गोष्टी आहेत ताई

    • @Shital-p4n
      @Shital-p4n 4 месяца назад

      Sorry dada

  • @priyachavan3373
    @priyachavan3373 9 месяцев назад

    Dada maza Aaj 4 mangalvar hota mi Pooja madani pn keli aani sandhakali mla problem aali tr Aaj ch mangalvar pakdyach k nhi

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  9 месяцев назад

      आज ची बाकी राहिलेली पूजा विधी तुम्ही दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करुन घेऊ शकता आणि हा मंगळवार ११ मधे पकडला जाऊ शकतो

  • @KunalShinde-cv8xw
    @KunalShinde-cv8xw 9 месяцев назад +2

    नारळ कोणता पण चालल

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  9 месяцев назад

      हो भरपूर पाणी असलेला आणि शेंडी असलेला नारळ वापरावा

  • @komalrajput2632
    @komalrajput2632 9 месяцев назад +1

    ओम् काळेशवरी दुसरया दिवशी कलशाच काय करायच

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  9 месяцев назад

      कलश तसाच उचलून देवघरा मधे ठेवायचा आहे दररोज त्याला हळद कुंकू वाहुन नमस्कार करावा व पुढच्या मंगळवारी त्यातले पाणी बदलून तांब्या स्वच्छ करून पुन्हा पूजेत मांडावा

    • @PoonamGaikwad-m2v
      @PoonamGaikwad-m2v 3 месяца назад

      ​@@kiransarode3757 aamche devghar var bhintivar ahe mi Kuthe theu kalash

  • @manishachavan2073
    @manishachavan2073 6 месяцев назад +1

    अकरा मंगळवार उपवासाचे नियम नियम सांगा

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  6 месяцев назад

      नक्कीच… या वर एक विस्तृत व्हिडीओ बनवून टाकणार आहे थोडं कामात व्यस्त असल्यामुळे वेळ मिळत नाहीये पण लवकरच यावर व्हिडिओ बनवून टाकतोय अजून काही शंका वगैरे असेल तर comment मधे विचारू शकता 🙏🏻🙏🏻

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  6 месяцев назад

      नक्कीच… या वर एक विस्तृत व्हिडीओ बनवून टाकणार आहे थोडं कामात व्यस्त असल्यामुळे वेळ मिळत नाहीये पण लवकरच यावर व्हिडिओ बनवून टाकतोय अजून काही शंका वगैरे असेल तर comment मधे विचारू शकता 🙏🏻🙏🏻

  • @Shital-p4n
    @Shital-p4n 4 месяца назад

    Devghratch thevlay to vida mi prt bghitla mi video

  • @poojalokhande8702
    @poojalokhande8702 2 месяца назад

    दर मंळवारी कराच का

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  2 месяца назад

      @@poojalokhande8702 11 मंगळवार च व्रत आहे he

  • @Rekhaibhise1682
    @Rekhaibhise1682 4 дня назад

    चिकन मटन khale

  • @Maltijadhav1988
    @Maltijadhav1988 6 месяцев назад

    दादा उपास खिचडी किंवा फराळ करून करायचं का निरंकार करायचं

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  6 месяцев назад

      उपवासाचे पदार्थ खाऊन किंवा फक्त फलाहार घेऊन करू शकता निरंकार करण्याची काही आवश्यकता नाही आणि महत्वाचं म्हणजे उपवास म्हणजे भगवंताच्या सानिध्यात वेळ घालवायचा दिवसभर नामस्मरण जमेल तेवढा जाप करायचा.फक्त पोटाला उपाशी ठेवणं हा या व्रताच्या मागचा किंबहुना कोणत्याही व्रताचा तो हेतू नसतो 🙏🏻🙏🏻🙏🏻 ॐ काली

    • @Maltijadhav1988
      @Maltijadhav1988 6 месяцев назад

      @@kiransarode3757 🙏🏻🙏🏻

    • @Maltijadhav1988
      @Maltijadhav1988 6 месяцев назад

      @@kiransarode3757 नामस्मरण करताना मंत्र कोणता बोलायचा

  • @prathameshghanekar7019
    @prathameshghanekar7019 10 месяцев назад

    लिंबूच काय करायचं आहे

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  10 месяцев назад

      विसर्जित करायचेत वाहत्या पाण्यात

  • @akshaymohlkar9326
    @akshaymohlkar9326 8 месяцев назад

    जर आधीच प्रॉब्लेम असेल तर उपवास पकडायचा की नाही

    • @kiransarode3757
      @kiransarode3757  8 месяцев назад

      त्य मंगळवारी उपवास ठेवायचा पण पूजा नाही मांडता आल्यामुळे ११ मंगळवार मधे तो मोजू नये