निरगुडसर (पारगाव) येथील शेतकऱ्याच्या २ एकर झेंडूच्या प्लॉटवर मिळालेला जबरदस्त रिझल्ट👌👌

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • निरगुडसर (पारगाव) येथील शेतकऱ्याच्या २ एकर झेंडूच्या प्लॉटवर ग्रीनयुवाची सेंद्रिय औषधे दिल्यानंतर मिळालेला जबरदस्त रिझल्ट👌👌
    या शेतकऱ्याने २ एकर क्षेत्रावर सर्व ग्रीनयुवाची औषधे वापरली, तर हि लागवड सेकंड बेड वरती म्हणजे पहिल्यांदा या बेडवर कलिंगडाचे उत्पादन घेतले व त्यानंतर पुन्हा त्याच बेडवरती झेंडू या पिकाची लागवड केली. डबल बेड असूनहि ग्रीनयुवाच्या औषधांमुळे बेड भूसभुशित झाला, चांगले मुळे फुटली, वाढ पण चांगली झाली आणि फुलेही भरपूर लागली.
    शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आत्ताच्या एका तोड्याला कमीत कमी १,००० किलो फुले निघतील तर अशा प्रकारे उत्तम रिझल्ट झेंडू या पिकावरती मिळालेला असून शेतकरी १०० % समाधानी आहे.
    तर याच प्रकारे झेंडू सारख्या फुलपिकांना उत्तम रिझल्ट मिळण्यासाठी त्वरित सपंर्क साधा.
    7721 90 2573
    8483 811 308
    Corporate Office :- 401, Rama Height, Sect.4, Kendriya Vihar Rd, Moshi Pradhikaran, Pune, Maharashtra 412105
    .
    .
    .
    #farming #agriculture #marigoldfarming #marigold #farmer #maharashtra #kisan #agriculturefarming #organicfarming #natural #organic #pune #greenyuvamultitrade

Комментарии • 2