मुळांची दमदार वाढ |Crop Root Growth | Root Fit | आले शेती | Kay Bee Bio Organics | सेंद्रिय शेती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • आले पिकाच्या निरोगी व सशक्त वाढीसाठी श्री. संग्राम फाळके मु शिंदेवाडी . पो. ललगुन ता. खटाव जि. सातारा +919665766662 या युवा प्रगतशील शेतकऱ्याने के. बी. बायो ऑरगॅनिक्सचे रूट फीट आल्यामध्ये आळवणीसाठी वापरले होते. त्यांना या औषधाचा रिझल्ट कशाप्रकारे जाणून घेऊया त्यांच्याकडूनच, चला तर मग.
    शेतकरी मित्रांनो, सदर माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा, शेयर करा
    व असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, आपल्या यूट्यूब चॅनेलला जरूर सब्सक्राईब करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क साधा ☎️ 1800-5725-788.
    Buy Now From Amazon ( त्वरित ऑर्डर करा )
    amzn.to/3mbvfKd
    Please don’t forget to Like, Share & Subscribe
    ►Subscribe: bit.ly/3eOiS1B
    ► Website: kaybeebio.com/
    ► Facebook: bit.ly/3go4j6a
    ► Twitter: / kaybeebio
    ► Instagram: bit.ly/2WbcID0
    ► LinkedIn: bit.ly/3B5BkfD
    ► RUclips: bit.ly/3z2ekNM
    #wilt #ginger #आले #रोगनियंत्रण #आले शेती #मुळकूज #मर_रोग #रसायनमुक्त #सेंद्रिय #शेती #सेंद्रियशेती #कृषी #निर्यात #निर्यातक्षमशेती #agriculture #residue_free_farming #export #agroexport #organic #organic_farming #viricide #pesticide #botonical #kaybee #kbbo #kaybeebio #kaybeebioorganics #progressivefarmer #प्रगतशील_शेती #satara #rootfit #बुरशीनाशक #सेंद्रिय #वनस्पतीजन्य #शेती #roots #healthy #healthyroots #kaybeebio #kaybee #fungicide #organics #residuefree #agriculture #agroexport #soil #bestproduct #kaybeebioorganics #safestpesticides #nature #shetkari #sheti #savenature #environmentfriendly

Комментарии • 28

  • @GavakadchiSheti
    @GavakadchiSheti 3 года назад +4

    शेतकऱ्यांच्या बांधा वर जाऊन काम करताय त्याबद्दल धन्यवाद शितल मॅडम

    • @drcenema2860
      @drcenema2860 2 года назад

      खरच अप्रतिम comments करतात कंपनी चे वर्कर त्यांच्या स्वताच्या चॅनल वरून. Nice😅👌👌👌

  • @bharatudane2401
    @bharatudane2401 Год назад

    🙏🙏

  • @rahulmalkar3569
    @rahulmalkar3569 3 года назад +2

    बेस्ट ऑफ लक

  • @tanajikarande8472
    @tanajikarande8472 2 года назад

    very good👍

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  2 года назад

      आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.

  • @dayanandlandge2091
    @dayanandlandge2091 2 года назад +1

    👌👌👍👍

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  2 года назад

      आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.

  • @rajuaware3848
    @rajuaware3848 2 года назад

    Nice

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  2 года назад

      आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.

  • @somnathghule7492
    @somnathghule7492 2 года назад +1

    अदरकला कंदकुज झाल्यावर नुसते फवारणी ने हा रोग आटोक्यात येऊ शकतो का

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  2 года назад +2

      रूट फिट हे बुरशीनाशक आळवणी द्वारे वापरावे. उत्पादनाच्या अधिक माहितीसाठी संपर्क 8888064172

  • @vaishalikharade2651
    @vaishalikharade2651 2 года назад

    👍👍

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  2 года назад

      आपल्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.

  • @Rahulwagh-jv3ho
    @Rahulwagh-jv3ho 27 дней назад

    म्याडम कन्नड ला बेलसटीक भेटल का आनी भेटल तर कोनाच्या तर कोनत्या कृषी सेवा ला भेटल

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  26 дней назад

      अधिक माहितीसाठी संपर्क: 1800 53 22612.

  • @bhagwanjoshi3215
    @bhagwanjoshi3215 3 года назад

    आले पिकावर करपा आला आहे व पाठरे डिपके पडले व काही ठिकाणी सड लागली आहे उपाय सागा

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  3 года назад

      नमस्कार सर,
      कृपया आम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्या, आमचे कृषीतज्ञ आपल्याला संपर्क करून पिकांवरील रोगांविषयी अचूक मार्गदर्शन करतील.
      धन्यवाद!

  • @prakashlakade6689
    @prakashlakade6689 2 года назад +1

    शितल मॅडम फवारणी केली तर चालते का

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  2 года назад

      आमच्या उत्पादनांची किंमत व अधिक माहितीसाठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या किंवा आम्हाला 18005725788 या क्रमांकावर संपर्क करा. आमचे प्रतिनिधी तुमच्याशी त्वरीत संपर्क साधून तुमच्या प्रश्नांचे निवारण करतील.तसेच अधिक माहितीसाठी आमच्या वेब साईटला भेट द्या.
      www.kaybeebio.com

    • @roshanhyalij4508
      @roshanhyalij4508 2 года назад

      आळवणी करा सर एकरी 1 लिटर सोडा

  • @pravinkumar1422
    @pravinkumar1422 2 года назад

    नांदेड महाराष्ट्र मधे तुमचा कोनता सेलर असेल तर Contact No. द्या.

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  2 года назад

      प्रॉडक्टबद्दल अधिक माहितीसाठी कृपया आपला संपर्क क्रमांक सांगा किंवा आमच्याशी 18005725788 या क्रमांकावर संपर्क साधा. आमचे कृषीतज्ञ तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करतील व आमच्या उत्पादनांबद्दल माहिती सांगतील.

  • @sandipjadhav6616
    @sandipjadhav6616 3 года назад

    किंमत किती व किती दिवसांनी सोडवायचे

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  3 года назад

      नमस्कार सर, आपण 1800-5725-788 या आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास आपणास औषधांबद्दल हवी असणारी सर्व माहिती मिळेल किंवा तुमचा चालू संपर्क क्रमांक आम्हाला दिल्यास, आमचे प्रतिनिधी त्वरीत तुमच्यासोबत संपर्क साधतील. धन्यवाद सर.
      www.kaybeebio.com

  • @dattachaugule991
    @dattachaugule991 3 года назад +1

    किंमत किती आहे सर

    • @swipigaming8610
      @swipigaming8610 3 года назад

      1900 per lit

    • @KaybeeBioOrganicsPvtLtd
      @KaybeeBioOrganicsPvtLtd  2 года назад

      आमच्या उत्पादनांची किंमत व अधिक माहितीसाठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या किंवा आम्हाला +918530284414/ +917385758995 या क्रमांकावर संपर्क करा. आमचे प्रतिनिधी तुमच्याशी त्वरीत संपर्क साधून तुमच्या प्रश्नांचे निवारण करतील.तसेच अधिक माहितीसाठी आमच्या वेब साईटला भेट द्या.
      www.kaybeebio.com