Gav Konkan | Anushree Films | Aapali Sosal Vaahini | Marathi Ganpati Song 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • अनुश्री फिल्म्स आणि असोवा वाहिनी निर्मित "गाव कोकण" आज श्री गणेशाच्या स्थापनेच्या पवित्र दिवशी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक खास गणपती गाणं - "गाव कोकण" हे गाणं गणरायाच्या भक्ति आणि कोकणातील समृद्ध परंपरेला समर्पित आहे.
    आनंदाच्या, भक्तीच्या आणि समाधानाच्या या पर्वात "गाव कोकण" आपल्याला आपल्या गावाच्या आणि गणपतीच्या आठवणींमध्ये घेऊन जाईल. या गाण्यातील सुरेख संगीत आणि शब्द आपल्याला नक्कीच भावतील.
    Producers: Anushree Films & Aapali Sosal Vahini
    Concept & Production: Mayur Tatuskar
    Director: Sameer Khandekar
    Singer: Rajeshwari Pawar
    Music: Raviraj Kale
    Lyrics: Mandar Ingle
    Music Arrangement & Production: Raviraj Kale, Premjeet Sutar
    Percussion Arrangement: Omkar Ingawale
    Percussionists: Omkar Ingawale, Nitin Shinde, Mangesh Joshi
    Harmonium: Piyush Acharya
    Flute: Dhaval Joshi
    Chorus: Sheetal Gadre, Devika Panshikar, Charuta Hinge, Anushka Apte
    Mix & Master: Mukund Konde-Deshmukh
    Sound Recording @ Dawn Studio: Tushar Pandit, Mukund Konde-Deshmukh
    Editing : Suraj Thorat, Ajinkya Khadpekar
    Special Thanks : Chirag Gujarati, Ameya Barve, Sanket Dhotkar, Pranav Apte, Apurv Dravid, Nishant Deshpande, Gauri Ratnaparkhi, Shriya Kulkarni
    गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
    आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन गाणं ऐकण्याचा आनंद घ्या!
    #गणपती2024
    #MoryaAla
    #KokanSongs
    #गणपतीबाप्पामोरया
    #मंगलमूर्ती
    #गणेशपूजन
    #कोकणातीलगणपती
    #गावचागणपती
    #GaneshChaturthi2024
    #GanpatiBappaMorya
    #GaneshSthapna
    #GaneshFestival
    #GanpatiBappa
    #ganpatibappamorya
    #GaneshUtsav
    #EcoFriendlyGanesh
    #GanpatiCelebration
    #GanpatiVisarjan

Комментарии • 18

  • @UserCritics
    @UserCritics 13 дней назад +5

    'गाव कोकण' हे गाणे कोकणच्या सुंदरतेचे आणि ग्रामीण जीवनाच्या ताजेतवानेपणाचे आदर्श सादरीकरण, गाण्याची उत्तम संकल्पना❤

  • @umeshingale8807
    @umeshingale8807 12 дней назад +2

    मंदार Ingale's वन more सुंदर अर्थपूर्ण गीत, मुलींसुद्धा कुळ धर्म कुळाचार संस्कृती जपून वडिलांच्या पश्चात कोकणातील गणेशउत्सव परंपरा चालू ठेवतातत हा संदेश गाण्यामधून मिळतो. अप्रतिम! Ravirajche अतिशय समर्पक संगीत, राजेश्वरीचा सुरेल आवाज, उत्कष्ट दिग्दर्शन. एव्हरीथिंग is of top level. Anushree film& all team congratulations & Thanks for producing such meaningfull song. 🙏🎉❤

  • @1212rajendra
    @1212rajendra 13 дней назад +2

    छान संगीत रविराज

  • @premsawant3214
    @premsawant3214 11 дней назад +3

    अप्रतिम ! मांडलेली स्टोरी अतिशय सवेंदनशील आणि अर्थपूर्ण मांडली आहे याबद्दल सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन ! नयनरम्य लोकेशन्स आणि कोकणातल्या ग्रामीण भागाचं केलेले चित्रण भारीच ! मयूर सर गाण्याच्या माध्यमातून संस्कृतीचं दर्शन देऊन आपल्या परंपरेचा ठेवा प्रेक्षकांसमोर तुम्ही आणि तुमच्या टीमने छान मांडला आहे त्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

  • @prabhavatikale2417
    @prabhavatikale2417 13 дней назад +3

    गणपती बाप्पा मोरया 🎉🎉 खूप छान

  • @pratikpatil2131
    @pratikpatil2131 13 дней назад +4

    Nice song 😊😊😊❤ ganesh festival

  • @pankajkasekar4033
    @pankajkasekar4033 13 дней назад +2

    Mst

  • @rajendrakale3076
    @rajendrakale3076 13 дней назад +2

    खूप सुंदर

  • @nehaayachit8875
    @nehaayachit8875 13 дней назад +2

    Ganapati bappa morya❤ khup sundar song.

  • @shreeyashdandavate6624
    @shreeyashdandavate6624 13 дней назад +2

    Mandar and Ravi kya haat hai!!❤❤

  • @Punekar_Mayur
    @Punekar_Mayur 13 дней назад +3

    ❤️❤️❤️❤️

  • @AffectionateBinaryCode-sz3vw
    @AffectionateBinaryCode-sz3vw 9 дней назад +1

    Har.har..mahadev

  • @Viewers_Trend
    @Viewers_Trend 13 дней назад +2

    गाव कोकण' ❤🎉

  • @nsdhumaleducation
    @nsdhumaleducation 13 дней назад +2

    गणपती बाप्पा मोरया❤❤❤

  • @atkcfilmz
    @atkcfilmz 13 дней назад +2

    Beautiful ❤️❤️

  • @anushreefilm
    @anushreefilm  13 дней назад +1

    गणपती बाप्पा मोरया 😍🙏

  • @bappujadhav2354
    @bappujadhav2354 13 дней назад +2

    Ravi Raj music mastach

  • @udaytatuskar683
    @udaytatuskar683 13 дней назад +2

    कोकणच्या मातीचा अस्सल सुगंध मस्त ❤❤