आबा.खूप छान फार छान यातिकुळ ही गवळण एकदम सुंदर गायली त्यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद व गुरुवर्य एकनाथ काळे सर हार्मोनियमची साथ एकदम उत्कृष्ट दिली व तात्याने तबल्याची साथ एकदम छान दिली यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद मी सुर्यकांत यादव तालुका सिन्नर वावी माझे कोटी कोटी नमन
किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा. खूप छान गौळण गायन तसेच चालसुध्दा खूप उत्कृष्ठ लावली आहे. खूप खूप आवडली. आपला आवाज ऐकदम खासच आहे आबा. सतत ऐकत असतो आम्ही.खूप सुंदर,खूप सुंदर. जय हरी आपणा सर्वाना. ❤🙏🙏❤👌👌❤⛳
जय हरी आबा. तात्या. एकनाथ सर खरच खुप सुंदर आवाजात आज आबानी गायन केल धन्यवाद तबलजी खुप छान. पेटी सम्राट एकनाथ सर खरच एकच नंबर सर. विठठल काळे पाटील. नाना. पुणे
यातिकुळ माझे गेले हारपोनि | श्रीरंगावाचुनि आनु नेणे ||1|| किती वो शिकवाल मज वेळोवेळा | मी तया गोवळा रतलिये ||धृ|| अष्टभोग भोगीता माते नाही चाड | भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2|| बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा | काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||
यातिकुळ माझे गेले हारपोनि | श्रीरंगावाचुनि अनु नेणे ||1|| किती वो शिकवाल मज वेळोवेळा | मी तया गोवळा रातलिये ||धृ|| अष्टभोग भोगणे माते नाही चाड | भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2|| बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा | काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||
खुप सुंदर आवाज आहे माऊली
ही माऊलींची गवळण आहे,खूप छान चाल लावली आहे, खूप छान आवाज आहे 👌👌👌👍🥰🙏🏻
छान माऊली
4:48 जय हरी अब्बा
चाल, खूप छान,आहे, माऊली
राम कृष्ण हरी माऊली 👏 🌹 🌹 👏 🌹 💐,
राम कृष्ण हरि वा आबा खुप सुंदर वा एकनाथ भाऊ वा भरत काका काय वाजवन आहे
खूप छान गायलात mauli
आबा.खूप छान फार छान यातिकुळ ही गवळण एकदम सुंदर गायली त्यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद व गुरुवर्य एकनाथ काळे सर हार्मोनियमची साथ एकदम उत्कृष्ट दिली व तात्याने तबल्याची साथ एकदम छान दिली यांच्यासाठी कोटी कोटी धन्यवाद मी सुर्यकांत यादव तालुका सिन्नर वावी माझे कोटी कोटी नमन
खुप सुंदर आवाज, चाल लावली 🌺🌺🙏🙏🌹🌹
लय भारी❤
जबरदस्त आबा खूपच गोड धन्यवाद
खुप छान गवलन वसुंदर आवाज दुग्धशर्करा योग
आहे रामक्रुस्नहरी
Jay jay Ramkrishna Hari....khup Sumadhur Awaj ahe Apla Mauli.🙏👍✨
धन्यवाद माउली खूप छान गायलात
जय हरी मस्तच
जय हरी आबा खूप छान
आबा जय हरी।
🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻
खूप छान माऊली
🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे 🚩🚩
किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा. खूप छान गौळण गायन तसेच चालसुध्दा खूप उत्कृष्ठ लावली आहे. खूप खूप आवडली. आपला आवाज ऐकदम खासच आहे आबा. सतत ऐकत असतो आम्ही.खूप सुंदर,खूप सुंदर. जय हरी आपणा सर्वाना. ❤🙏🙏❤👌👌❤⛳
लयभारी अभंग गायला आहे आबा तबलजि तात्या महाराज अतिसुंदर हार्मोनियम सम्राट एकनाथ सर जि लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
गवळण आहे का अभंग
जय हरी आबा. तात्या. एकनाथ सर खरच खुप सुंदर आवाजात आज आबानी गायन केल धन्यवाद तबलजी खुप छान. पेटी सम्राट एकनाथ सर खरच एकच नंबर सर. विठठल काळे पाटील. नाना. पुणे
यातिकुळ माझे गेले हारपोनि |
श्रीरंगावाचुनि आनु नेणे ||1||
किती वो शिकवाल मज वेळोवेळा |
मी तया गोवळा रतलिये ||धृ||
अष्टभोग भोगीता माते नाही चाड |
भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2||
बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा |
काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||
कृपया नोटेशन मीळावे
खूप सुंदर माऊली
यातिकुळ माझे गेले हारपोनि |
श्रीरंगावाचुनि अनु नेणे ||1||
किती वो शिकवाल मज वेळोवेळा |
मी तया गोवळा रातलिये ||धृ||
अष्टभोग भोगणे माते नाही चाड |
भक्तिप्रेम गोड लेईले गे माये ||2||
बापरूखमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा |
काही केलिया वेगळा नव्हे गे माये ||3||