चिमुकलीची सुंदर गौळण यातिकुळ माझे गेले हारपोनी Yati Kul Maze Gele Harponi
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- सरगम संगीत विद्यालय या चॅनेलवर शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गौळणी, देशभक्तीपर गीते शालेय कविता आणि बरीच गाणी पहायला, ऐकायला, शिकायला मिळतात. चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा.
या व्हिडिओमध्ये तुम्ही बाल गायिका श्रृतीविजय आणि संगीत अलंकार विजय कुमार यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या याती कुळ माझे गेले हारपोनी या गौळणीचे गायन अत्यंत मधुर स्वरात केले आहे.
#सरगम_संगीत_विद्यालय,
#Sargam_Sangeet_Vidyalaya,
#Gaulan_yati_kul_maze
#गौळण_याती_कुळ_माझे
#गवळण_याती_कुळ_माझे
बाप लेकीच्या आवाजात सुंदर गौळण, श्रुतीविजय, जुगलबंदी, Sargam sangeet vidyalya, याती कुळ माझे गेले हरपुनी, याती कुळ माझे, yati kul maze gele harponi, gaulan yati kul maze, गौळणी, मराठी भजन, भजन मराठी, marathi gaulan, gan gaulan, गण गौळण, संत ज्ञानेश्वर महाराज गौळण, sant dnyaneshwar gaulan,
खूप खूप छान बेटा बाप लेकीचा गायनाचा सूर एकसारखा ऐकुन मन प्रसन्न झाले
एवढ्या लहान वयात खूप सुंदर आणि सुरेख गाते . धन्य माता पिता तयाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा .
छकुली तुझा आवाज खूप च गोड आहे तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई अंबाबाई शरद हस्त असाच सदैव तुझ्या पाठीशी राहू असे चगपुढे गात रहा धन्यवाद 6:43
Dhanyawad 🙏💐🙂
वाहा!! अति सुंदर श्रुती
Dhanyawad 🙏💐🙂
असे सात्विक रत्न जन्माला आले धन्य आई आणि वडीलांचे
खूप छान .साक्षात वडिलांचं मार्गदर्शन मग कशी मागे राहील.तुमच्यासारखे गुरू लाभले तिला तिचा भाग्यच.
Dhanyawad 🙏🌹
खूप छान
Dhanyawad 🙏💐🙂
वा वा
श्रुती धन्य वादबाळा🎉🎉🎉❤❤
Dhanyawad 🙏💐🙂
खुपचं छान गातेस श्रुती
इतक्या कमी वयात ही अगदी वडिलांच्या सारखेच गाईली स ही गवळण
सर मी हिच गवळण तुमच्या आवाजात पण ऐकलेली आहे
खुप खुप अभिनंदन श्रुती
अन् पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉
Dhanyawad 🙏🌹
खुप छान दिदि 🎉
Dhanyawad 🙏💐🙂
खुपच छान तयारी केली सृति बेटा
पुढिल वाट चाली साठी शुभ आशिर्वाद
Dhanyawad 🙏💐🙂
कितीही अवघड अभंग असला ..तरी ही अगदी सहज गातेस चिऊताई.. खुप सुंदर गुरुदेव .. आपल्या तालमीत छानच तयार केले आहे कन्येला ...गोड आवाज आहे ... अप्रतिम ...🎉🎉🎉
Dhanyawad 🙏🌹
सुंदर गायन
Dhanyawad 🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली आपला आवाज खूपच सुंदर आहे 🙏🙏
Dhanyawad 🙏💐🙂
साष्टांग दंडवत बाळा 🎉🎉🎉
Dhanyawad 🙏💐🙂
Khupach cchan
Asach gata Raha beta❤❤
राम कृष्ण हरी माऊली गोड आवाज आहे. आणि गायनाला वडिलांची साथ अप्रतिम छान आवडलं मला.
Dhanyawad 🙏💐🙂
अति सुंदर एकच नंबर गायन
Dhanyawad 🙏💐🙂
Sundar ❤
Dhanyawad 🙏💐🙂
खुप सुंदर बाळा
Very nice .
Dhanyawad 🙏💐🙂
व्वा व्वा श्रुती विजय काय सुंदर गायन, खूप-खूप शुभेच्छा तुला चिवू🥰🥰🥰🌹🌹🌹🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🚩🚩🚩
Dhanyawad 🙏💐🙂
खूप छान बाळा
सुंदर गायन ❤❤❤
Dhanyawad 🙏💐🙂
छानच....कोणत्या रागावर आधारित आहे....
Mishra aahe
छान छान बाळा व्वा🎉🎉🎉
खुपच छान बाळा❤
छान
Dhanyawad
Khupch chan
Dhanyawad 🙏💐🙂
खूप छान श्रुती बेटा
एक आई विचारते शाळेत जात जा बाळा 😢😮खुप उज्वल भवितव्य
म्हणजे??
Khup chan❤
Dhanyawad 🙏💐🙂
Shruti, very good.god bless you.
Dhanyawad 🙏💐🙂
एक नंबर दादा आणि चिमुकली ताई
गान कोकिळा आहे सर श्रुती एकदम सुंदर गायन आपण बाळाला संस्कार चांगले दिलं तर धन्यवाद
Dhanyawad 🙏💐🙂
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा
Dhanyawad 🙏💐🙂
खूप खूप खूप छान आवाज आहे
Dhanyawad 🙏💐🙂
किती गोड आवाज आहे
❤❤🎉🎉
Dhanyawad 🙏💐🙂
God bless you beta
Best
Dhanyawad 🙏💐🙂
Beta tuzha aavaj khup sundar aahe tula khup khup subhechha
Ramkrishna Hari
श्रुती बाळा कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 👌👌👌👌👌
खूप छान
Dhanyawad 🙏💐🙂
खुप खूप छान
खूप छान
Dhanyawad 🙏💐🙂