दुपारचा रिकामा वेळ मार्गी लावला घरीच साड्यांना पिको फॉल केला 💁 जळालेली साडी बघा कशी छान पुन्हा केली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 12

  • @sushmakamat4365
    @sushmakamat4365 6 дней назад +1

    ताई तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹 कमेंट सना रिप्लाय देता खूप छान वाटते . इचलकरंजीला या मी इचलकरंजी ला राहते. पत्ता देईन.

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  6 дней назад

      मनापासून खूप खूप धन्यवाद ताई नक्की मी येईल इचलकरंजीला थँक्यू सो मच एवढ्या प्रेमाने बोलावल्याबद्दल ❤️🥰❤️🥰🥰

    • @ruchakatre2193
      @ruchakatre2193 6 дней назад

      Ichalkaranji maze maher ahe... Me hyderabad la, asate❤

  • @Bhartifamily05
    @Bhartifamily05 7 дней назад +1

    सुख दुःख तर येत राहते फक्त आपण happy rahaych

  • @VarshaKoge-k3v
    @VarshaKoge-k3v 6 дней назад

    माझा पण मशिनवर खुप पसारा असतो ताई 😊

  • @Jayshreevlogs_12
    @Jayshreevlogs_12 6 дней назад +1

    Gauri kaanaatle sonyache aahet ka aani kiti gramche aahet saangna 😊

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  6 дней назад

      हो ताई सोन्याचा हे अर्धा तोळ्याचा आहे ❤️

  • @Bhartifamily05
    @Bhartifamily05 7 дней назад

    श्री स्वामी समर्थ 🙏 आपल्या सोबत आहेत

  • @anuksharakesh3213
    @anuksharakesh3213 6 дней назад

    Konta page tai inst varch