Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
छान
Shree Swami Samarth Tai recipe khup Chan aahe 🎉🎉🎉🎉❤❤
Shri Swami Samarth thank you tai
Kupch chan 👌👌❤️aivadl
Ty😊
ताई तुम्ही कुठ राहता व्हिडिओ खूप छान. ताई गाऊण ही खूपच छान दिसत आहे.
ताई मी सातारा जवळच राहते थँक्यू 🥰❤️
तिन्ही रेसिपी छानआदिती डोसा व्हिडिओ एक नंबर १
गोरी नाव ahe tyanach
@@PoonamKumbhar-xk8io thank you🥰🥰
@@anuksharakesh3213 ताई काल अदितीचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ना त्याबद्दल त्या म्हणतात 😊
मस्त एकदम बरोबर बोलत आहे ताई आपल्या घरातील कामे आपल्यालाच करायची असतात मग कटकट करून भांडून काय फायदा थोड्या थोड्या वेळाने आराम करून करावे
@@rameshdangle3332 🥰😊
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ🙏
तिन्हीही रेसिपी खूप छान
Tai sambhar kele tya pot chi ky prize ahe link dya na plzz...recipe chan❤❤❤❤
ते भांडण 900 रुपयेच आहे ताई लिंक नाही ॲमेझॉन वर जरा चेक करा बिर्याणी पॉट असं
Tai tuja pramana kiti... Plzz sang kiti thadula kiti dala... Plzzz...... Reply
@@anuksharakesh3213 तीन वाटी तांदूळ त्याच वाटेने एक वाटी उडीद डाळ त्याच वाटीने एक वाटी पोहे सकाळी लवकर भिजवायचं आणि पाच वाजता मिक्सर वरती बारीक करायचं म्हणजे ते चांगलं भिजतं आणि फॉरमॅट होतं
Good morning
Very good morning 😊
Appe pan kitila ahe
तो आठ वर्षांपूर्वी कोल्हापूरला अडीचशे रुपये का तीनशे रुपये पर्यंत घेतला होता
ताई बटाय चिरण्या पेक्षा हाताने स्मॅश करून भाजी करून बघ चव किती छान लागती ते आणि नक्की कळव. काय फरक वाटतो ते चिरलेल्या आणि स्मॅश केलेल्या भाजीमध्ये.
ओके ताई नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करीन 😊🙏ty
गॅस चे बर्नर धू एकदाK
गॅसचे बर्न धुतले नवीन टाकले मी तरी ते तसेच होतात

गॅस चे बर्नर
धू एकदाK