Sir mze ppa 6-7 vrshe hote vanmajur tyancha record office la ahye ani tyanchi process chalu ahye tr te direct permanant hotil ka te 1996-2004 prynt hote
Upload करावे लागत नाही पण तुम्हाला तुमच्या संबंधित अधिकाऱ्याकडून 5 वर्ष वन मजूर म्हणून काम केले याचे प्रमाणपत्र घ्या घ्यावे लागेल कागदपत्र तपासणी वेळी लागेल
Graduation valya na chance midala pahije
Sir me st category madhil female candidate aahe palghar van vibhag yeto pn vay kiti pahije te sanga please
सर माझा जिल्हा अहिल्यादेवी नगर तालुका संगमनेर आहे
वनरक्षक साठी BA ycmou वाल्यांना फॉम भरता येणार का
Fees kami thevyla pahijet gor garib cha vichar kela pahijet
Forest madhe work rahte ky
सर ही भरती पर्मनंट भरती आहे की कॉन्ट्रॅक्ट basis
सरकारी
करार पद्धतीने आहे तीन वर्षनी घरी
@@maheshpalve9812 जे माहिती आहे तेच बोला नाहीतर मला काँटॅक्ट करा 9403169816
van Sevak bharti kadhi nighnar ahe
Sir माज 2021 मध्ये fast eyar कम्प्लिट झाले आहे त्याच्या पुढे माझे शिक्षण झाले नाही तर मी अर्ज करू शकतोका🙏
Sir mze ppa 6-7 vrshe hote vanmajur tyancha record office la ahye ani tyanchi process chalu ahye tr te direct permanant hotil ka te 1996-2004 prynt hote
Same here bhai
Bhai mmm aple ppa directly permanant hotil kay
ज्यांच graduation चालू आहे ते भरू शकतात का
सर माज syba पर्यन्त शिक्षण झालं आहे मला फॉर्म भरता येईल का नाही.. प्लीज रिप्लाय.
Vay kiti lagen
Hello sir कत्राटी म्हणून 2021 लागलेले काडून टाकतील का
नाही काढणार
Uniform asnar ki nahi
सर माझ ग्रॅज्युएशन सेकंड yaer la ahe tr mla चालेल का फॉर्म भरायला
👏👏
Ho
Dada please repaly de ...
Maz BA graduation zal aahe ycmou madhun tr mla form bharta yeil ka....
Mazyakade 12th chi t.c origional aahe....
सध्या आलेल्या gr नुसार तुम्ही भरू शकत नाहीत... बदल झाला तर भरू शकतात
Bsc 2year la aha tar chala ka ✍🏾
Vanrakshak bharti nighyla phyje
तलाठी कधी कधी येणार
Sir saglyana sandhi bhetli pahije
वय किती आहें sir
Sir age kiti pepar nahi ka
Sir contract basis vr ah kay vanmajur
वन सेवक हे सरकारी असणार आहेत
12 nantr iti kela ahe chalel kaa
Yes
वयाची कमाल मर्यादा किती आहे????
सर मी वनमजूर आहे मला वांमजुरचे प्रमाणपत्र R F O साहेब देतील का डिव्हिजन ला जावे लागेल
Sir me 5 varsh zale वनमजूर म्हणून काम करतो तर मला अर्क्षणभेतल का ऑफिसला amche record काही नाही असं सांगतात.
Mg त्यांनी तुमचे वरती ऑफस la आधीपासून रेकॉर्ड पाठवले च नसेल
Mi nyalian प्रकरण दाखल केलेले आहे .
12नंतर iti चालेल का
आयटीआय शिक्षण नाय कला हाय तु भर जमल
S c साठी वय मर्यादा सांगा
Next video detail madhe yeil ratri
Graduation la job denyat yavi
सर पगार किती असतो
सर मी 10वर्ष वनमजूर म्हणून काम केलेला आहे आणि मज 10वी नापास शिक्षण झालेलं आहे तर माझा नंबर लागेल का
होमगार्ड साठी वनसेवक मध्ये आरक्षण आहे का नाही सर
भेटेल आरक्षण
नाही भेटणार
Vanrakshak Bharti kadhi yil sir sanga n
प्रयत्न केले तर मार्च एप्रिल
Sir aami 2018 पासून आहो
वय मर्यादा सांगा?
भादे सर्व फार्म भरु शकता
दादा मी वनमजूर मानून काम करत आहे.. फॉर्म bhartana काही वनमजूर related काही प्रमाणपत्र अपलोड कराव लागत का???
Upload करावे लागत नाही पण तुम्हाला तुमच्या संबंधित अधिकाऱ्याकडून 5 वर्ष वन मजूर म्हणून काम केले याचे प्रमाणपत्र घ्या घ्यावे लागेल कागदपत्र तपासणी वेळी लागेल
Work ky aahe tumche
सर फ्रॉम भरण केवा चालू होणार आहे
फक्त 10वी किव्हा 12 वी पाहिजे
All Maharashtra kontyahi jilhyat form bharta yene garjeche aahe pratekala
Hoy
Please twitter vr trend kra graduation wale apply kru skl pahije ❤❤❤
Hoy
Yes
Government chya gan..t dum asel tr graduation sathi 12000 jaga kadhun dya
Hii sir GMC kolhapur grp D bharti any update
No
Form date
मी फक्त 10पास आहे मला फार्म भरवाया जमेल का
जमेल
मी सद्या वनमजूर आहे.. आमची सर्व माहिती Division गेली
10 टक्के आरक्षण भेटेल जर तुम्ही 5 वर्ष वन मजूर म्हणून काम केलेले असेल तर
@@YBDAcademy6 वर्ष झाले मला पूर्ण
Kontya vanavibhagat aahat tumhi
वनसेवक वय मर्यादा सांगा अनुसूचित जमाती साठी
GR मध्ये दिलेले नाही पण माझ्या अंदाजित SC,ST 18 te 43 बाकीचे 18 ते 38
धन्यवाद सर
Age yevad aahe mg
Graduation ky sanbad
कमी शिकलेल्या मुलामुलींना याचा जास्त फायदा घेता यावा असं त्यांचं म्हणणं आहे
Government chya gan..t dum asel tr graduation sathi 12000 jaga kadhun dya