सर आम्ही 12 वी झाले आहोत बाकी ठिकाणी 12 वी वाल्याना चान्स नसतो तेव्हा आम्ही काही बोलत नाय आम्ही काही आर्थिक परिस्थिती मुळे किंवा काही कारणामुळे शिकता नाय आले कधी तरी आंम्हाला संधी भेटते तर होऊ द्या
बरोबर भाउ... ही अट अगदी योग्य आहे.. कारण या पूर्वी अशी भरती निघाली नाही.. मग 12वी वाले बिचारे.. एक चान्स त्यान्हा मिळाले तर काय चुकलं... तुम्ही बघा ना.. काय अजून बाकी भरत्या का संपल्या का... फेक्ट याच भरती साठी शिक्षण घेतल्या का रे...
अरे दादा 10 वी 12 वी झालेल्या मुलांना सरकारी नोकरी करण्याचा चान्स मिळत आहे बिचाऱ्यांना त्यातही तुमी काड्या करत आहे. अरे घरच्या आर्थिक परिस्थिती मुळे बिचारे 10वी 12वि पुढे शिकले नाही आमच्या कंपनीमध्ये मूल 10वि 12वि शिकलेले आठ दहा हजाराने 12 तास काम करतात बिचारे त्यांचं भलं होत आहे तर होऊ दया भला करोगे भला होगा बुरा करोगे बुरा होगा अरे तुमी पदवींदर पदवीत्तर जागा नेहमी निघतच असतात तुमीपण कुठे न कुठे लागणारच की
सरकारने घेतलेला निर्णय हा बरोबर आहे कारण हे पद वनसेवक चा आहे याची पात्रता याची पात्रता ही 10 वी व व 12वी कारण पदानुसार शिक्षण पत्रक होणे योग्य आहे नसता कमी शिक्षण असणाऱ्यांवर आतापर्यंत खूप अन्याय झाला आहे माझ्या मते तर हा निर्णय योग्य आहे
हा चांगला निर्णय आहे... 12 पर्यंत शिकलेली मुले खूप आहेत म्हणून हा निर्णय घेतला असावा जर तिथे ही अट नसती तर खूप सारे फॉर्म आले असते आणि उच्चशिक्षित तरुणाने परीक्षा देऊन त्याचा कट ऑफ जास्त लागला असता. कारण उच्चशिक्षित तरुण वनमजूर चे काम करणार नाही हे त्यांना माहीत होते..
बराबर आहेत भाऊ उच्च शिक्षित लोकांवर अन्याय दिसत नाहीं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन मजुरी करत आहेत. भरत्या निघतात त्यात वयाची अट आणि असे अन्याय कारक नियम लावतात
@@sagaraute2228 tumch mhanna pn yogya ahe sir. But yacha arth asa hot nhi ki jyanni jast shikshan ghetla tyanni gunha kela ka. Ani mala tari as vatt ki. Ata kitihi garib student asla tari tyane graduation he kelelach ast . Ek tr regular padhatine nahi tr ycm through. He graduation he zalevlach ast...👍👍
Bhau je mula ya varshat 12v pass zala tyana sandhi bhetnar ani jyan mula chi 12v houn 4 5 varsh zale tevha pasun bhartiya nighale nhi tar he kunachi chuk ahe
तेच तर आम्ही येथे 5 ते 6 वर्षा पासून वन विभाग मध्ये हंगामी वन मजुर म्हणुन काम करत आहोत आणि आमच पदवी पर्यंतचे शिक्षण झाले आहे मग आम्ही तेवढ्या वर्षा पासून काम करत आहेत मग आम्ही काय करावे हा अन्याय आहे . शिक्षणाची अट रद्द करावी व सर्वांना संधी देण्यात यावी 🙏
सरकारने निघतील निर्णय बरोबर आहे 12 वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मी उद्या उरलेल्या एक लाख 38 हजार जागेत पदवीधर क्वालिफिकेशन आहे तर त्यांनी तिकडे लक्ष द्यावं बारावी पास वन सेवक कॉलिफिकेशन हे काय चुकीचं नाही सरकारचा योग्य निर्णय आहे
@@Vedantcctvsecuritysolutions barobar aahe bhauu atta maharastra stete goverment job chya vacansy sathi jast karun grajuationaach kivva degreech magtat tevva Ani tya veli je kahi karnastav grajuation karu shakli nahi te tya vacansy pasun vanchit rahtat tyanchyasathi pan avaj uthavla pahije .....
बघा सरळ आन्या आहे मूलांना कुठल्याही जिल्ह्यातील मूलांना या भरतीत फोम भरता आले पाहिजे कुठल्याही जिल्हात वन विभाग गात फोम भरता आले पाहिजे याच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे मूलानी
मग कमी शिक्षण झालेल्या 10 वी पास विद्यार्थीनी काय माशा मारयचा का माझे तर सरकारला निवेदन आहे 10 वी पास वर निघणारे सर्व जागा जशे शिपाई पीयुन ड्राइव्हर या जागांवर निर्बंध घातले पाहिजे की जास्त शिक्षण असलेले मुलांना या पदासाठी अर्ज भरताच नको यायला आणि सरकारच्या या निर्णयामुळे सरकारचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार मानतो
@@Vedantcctvsecuritysolutions साहेब तुम्ही pn tumchya mulannna 10th paryantch sikva. Aamhi uchcha shikshan gheun chuki keli n, uchch shikshan ghench band kara lagte...
@RUclipsr3.0india साहेब मीच स्वता विद्यार्थी आहे परिस्थिती बेताची असल्याने मी 10 वी पर्यंत शिक्षण करू शकलो साधारण परिस्थिती असल्याने पुढचे शिक्षण करू शकलो ना आणि काम करुन शिक्षण करायचा विचार केला पण शिक्षणाच पैसे टाकले तर घरात खायला मिळणार नाही म्हणून पुढे शिक्षण करू शकलो नाही आई धुणीभांडीची कामे करते वडिल मंजुरी काम करतात परिस्थिती चांगली असती तर आम्ही पण शिक्षण केले असते पण परिस्थिती पुढे मजबुर आहे आणि आजच्या काळात कुठे ही पहा 10 वी पास वर कोणत्या भरती निघाली कि जास्त शिक्षण असलेले ही फाॅम भरतात मग आम्ही काय करायचे शिक्षण कमी असल्याने दुसरे जागेचा फाॅम भरु शकत नाहीत मग शिक्षण झालेल्या तरुणांनानी थोडा तरी विचार केला पाहिजे ज्या 8-10 वी पास विद्यार्थी साठी जागा निघतात तिथे जास्त शिक्षण झालेले तरुण पण फाॅम भरतात मग आम्ही काय करायचे व्यावसाय करायचा विचार केला तर तारण आणि शिक्षण नसल्याने बॅक ही कर्ज देत नाही तेही तारण मागतात मग आम्ही काय करायचे
@@Vedantcctvsecuritysolutions तुम्ही पण तुमच्या मुलाना १० वी पर्यंत शिकवा, सामोर पण ह्या पदा साठी कमाल मार्यदा कायम राहिल. आणि त्यांनी सांग माझी परिस्तिति नाही तुला शिकवाची नाही, Tu kaam kar... 10th vr pn bharti nigte tith jast spardha raht nahi.... Sikun kahi fayda nahi...
Sir आता काही जाहिराती मध्ये पदवीधर पर्यंत मर्यादा दिलेली असती मंग ज्या मुलांकडे 12 झालेली असती मंग त्या मुलांना का फ्रॉम भरून देत.....???? का त्याच्यावर अन्याय होतो आता वनसेवक भरती येतीय तर..म्हणे काहीतरी action घ्यावी लागेल म्हणे मिळू द्या ना त्या मुलांना पण संधी ज्या मुलांकडे 12 पर्यत शिक्षण आहे तर 🙏🙏🙏
सर ज्या त्या विभागात च फॉर्म भरवा लागणार म्हणजे तो पण अन्या याच आहे करण काही विभागात जंगल कमी त्या विभाग त जागा कमी व लोकसंख्या जास्त काही झोन मध्ये जंगल जास्त लोकसंख्या कमी
Maximum पोर ही 12th पेक्षा जास्त शिकुन आहे आणि साहजिक आहे, कोणीही 12 वी पास झाल्यावर खाली राहत नाही कुठेतरी admission करतेच त्यामुळं ही अट रद्द करण्यात आली पाहिजे.
ही अट रद्द व्हायला नाही पाहिजे कारण तलाठी दुसर्या कोणत्या पण पदासाठी 12 वी पास वाले घेतले जात नाही तर मग तिथे तिथे पण 12 वी पास वाल्यांना पण भरू द्या ना
खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला sir तुम्ही. नाही तर येवढं शिक्षण घेऊन काही अर्थ नाही आमच्या शिक्षणाला.10 वी आणि 12वी वाल्यांनाच प्राधान्य देतील तर . कारण आमच्या गोरगरीब विद्यार्थासाटी class 4 चां का असेना पद तरी पण खूप महत्वाचा आहे . यावर काहीतरी शासनाने निर्णय द्यायला हवा लवकर...
सर तुमचं बरोबर आहे पण महाराष्ट्रात खूप मुल असे आहेत ज्यांच 12 वी chya वर शिकले नाहीत व त्यांना जवळ पास अर्ध्या पेक्षा जास्त जाहिरातींचा लाभ मिळत नाही त्यांचं काय ग्रॅज्युएशन वाल्यांना तर खूप संधी आहेत ना
अरे भाऊ जेव्हा शिक्षणाचे अट नाही राहत तेव्हा १० १२ पासवाल विध्यार्थी केव्हाच फ्रॉम भरत नाही तेव्हा तुम्हालाच चान्स राहतो कारण १० १२ वाला मनातच विचार करतो कि आपला यामध्ये नंबर लागत नाही म्हणून
हे कुठले अधिकारी आहेत .हे म्हणत आहेत. की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले मुलं ही कामं करत नाही असं सर्वे झालेला आहे म्हणताहेत तर पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन करून मुलांनी क्या ऊस कापत आणि मजुरी करत फिरायचे का
@vaibhavchile3918 भाऊ माझी परिस्थिती गरीबीची आहे वडील मंजुरी करतात आई घरकाम करते आणि मी रिक्षा चालवून सीसीटीव्हीची काम करतो आणि राहील दुकानाच माझ काही दुकानवेगरे नाही बाहेरुन करतो
@@Vedantcctvsecuritysolutions हो या भाऊ असंच आहे आपलं पन फक्त काम वेगळी आहेत पन आता जी भरती वनसेवकची ती आहे तशी पुर्णपणे व्हायला हवी......झालय कस आता पोर भरतीला उतरणार ज्यास्त त्या मुळे प्रतेक जन पुस्तक घेणार क्लास लावणार पन जर हाय ती अट्ट लावली तर लोक ह्यांचे पुस्तक किंवा क्लास घेनार नाहीत परीणाम होणार आता.....
Sir pn talathi bharti madhe graduation karnare form bhartat tar ssc,HSC vale ka bharu sakat tyamule tasch ssc,HSC valyana chance milude sir vansevk hoyla 🙏
अहो तूमचे सर्व बरोबर आहे पन महत्वाचा हा आहे की अम्हि लोक 10/ते 20/ वर्षा पासुन काम करतो आनी 70% लोक 12वी तर सोडा पन 10/ पास नाही आहे आम्ही कसे करनार सर आत्महत्या करा का तुम्ही सांगा की काय 😢😢
बरोबर आहे हा मुद्दा तुम्ही उचलला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
आमचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे
योग्य मुद्यांवर बोलले सर आज पर्यंत कोणही या मुद्द्यावर बोलले नाही धन्यवाद
आमचा पण फुलं सपोर्ट राहील सर 🙏🙏🙏
एक नंबर मुद्दा मांडलेला आहे 👏👏👏
शैक्षणिक अट रद्द होयलाच पाहिजे 👉😢
Bilkul nahi
Kun dada tula ch .. adikari wa ch ahe ka fakt aamala nhi ka
सही बात भाऊ @@Sheikhbhai123
काहून बे तूच झाला पाहिजे का... पगारी माणूस
@jayandratraut6204 मग आम्ही पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले म्हणजे आम्ही चुक केली का ❓
खुप महत्वाचा मुद्दा घेतला आहे सर तुम्ही 👍👍👍👍
उच्चशिक्षित तरुण बेरोजगार आहेत, त्यांनासुद्धा संधी मिळायलाच पाहिजे.
सर आम्ही 12 वी झाले आहोत
बाकी ठिकाणी 12 वी वाल्याना चान्स नसतो
तेव्हा आम्ही काही बोलत नाय
आम्ही काही आर्थिक परिस्थिती मुळे किंवा काही कारणामुळे शिकता नाय आले
कधी तरी आंम्हाला संधी भेटते तर होऊ द्या
मग आम्हाला न्याय कोण देणार
बरोबर आहे
भाऊ तुला पण भरता येईल फॉर्म 12 वी वर आमचा मुद्दा असा आहे शिक्षण लिमिट काढावी
बरोबर भाउ... ही अट अगदी योग्य आहे.. कारण या पूर्वी अशी भरती निघाली नाही.. मग 12वी वाले बिचारे.. एक चान्स त्यान्हा मिळाले तर काय चुकलं... तुम्ही बघा ना.. काय अजून बाकी भरत्या का संपल्या का... फेक्ट याच भरती साठी शिक्षण घेतल्या का रे...
अरे दादा 10 वी 12 वी झालेल्या मुलांना सरकारी नोकरी करण्याचा चान्स मिळत आहे बिचाऱ्यांना त्यातही तुमी काड्या करत आहे. अरे घरच्या आर्थिक परिस्थिती मुळे बिचारे 10वी 12वि पुढे शिकले नाही आमच्या कंपनीमध्ये मूल 10वि 12वि शिकलेले आठ दहा हजाराने 12 तास काम करतात बिचारे त्यांचं भलं होत आहे तर होऊ दया भला करोगे भला होगा बुरा करोगे बुरा होगा अरे तुमी पदवींदर पदवीत्तर जागा नेहमी निघतच असतात तुमीपण कुठे न कुठे लागणारच की
अगोदर राऊंड घेतलं पाहिजे नंतर परिक्षा घेतली पाहिजे ग्रॅज्युएशन वाल्याला पण संधी मिळायला पाहिजे
बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही मोठ आंदोलन अशा चूकीच्या पध्दतीविरोधात झाल पाहिजे.
मी बोलतो मुख्यमंत्र्याची. ज्याचे वय३०वर्ष पूर्ण त्यांनीच फॉर्म भरा. ही आठवली पाहिजे
सरकारने घेतलेला निर्णय हा बरोबर आहे कारण हे पद वनसेवक चा आहे याची पात्रता याची पात्रता ही 10 वी व व 12वी कारण पदानुसार शिक्षण पत्रक होणे योग्य आहे नसता कमी शिक्षण असणाऱ्यांवर आतापर्यंत खूप अन्याय झाला आहे माझ्या मते तर हा निर्णय योग्य आहे
हा जियार काढणारा बुलीचा बैल किती शिकलेला आशेल याचा कायदा😂😂
अबे... टुले का सेट समजले त्याचं
का तूच झाला पाहिजे का.. पगारी माणूस.. गरीब लोकांचे मुल नाही बनले पाहिजे... झ्याटू
हा चांगला निर्णय आहे... 12 पर्यंत शिकलेली मुले खूप आहेत म्हणून हा निर्णय घेतला असावा जर तिथे ही अट नसती तर खूप सारे फॉर्म आले असते आणि उच्चशिक्षित तरुणाने परीक्षा देऊन त्याचा कट ऑफ जास्त लागला असता. कारण उच्चशिक्षित तरुण वनमजूर चे काम करणार नाही हे त्यांना माहीत होते..
खर बोलले भाउ... अट खरी आहे
बरोबर आहे भाऊ
जंगलामध्ये कुऱ्हाड घेऊन काम करायचे असते. ते ग्रॅज्युएशन वाले करू शकत नाही
सर ही आठ अशीच राहिली पाहिजे गरिबाच्या मुलाचा खूप फायदा होईल कारण समाज कल्याण मध्ये दहावीच्या बेसवर जागा आहेतआणि 100% पदवीधर वाल्यांना प्राधाने आहे सर
हो .शासन तुला डॉक्टर करणार आहे.😂
बराबर आहेत भाऊ उच्च शिक्षित लोकांवर अन्याय दिसत नाहीं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन मजुरी करत आहेत. भरत्या निघतात त्यात वयाची अट आणि असे अन्याय कारक नियम लावतात
अन्याय करत आहेत सरकार. करा अजुन bjp la मतदान
10 वी नंतर कितीही शिक्षण असो सर्वांना समान संधी दिली पाहिजे . "
बरोब र है 12 पास गरीब आहे पुडच शिक्षण घेत नाही
@@sagaraute2228 tumch mhanna pn yogya ahe sir. But yacha arth asa hot nhi ki jyanni jast shikshan ghetla tyanni gunha kela ka. Ani mala tari as vatt ki. Ata kitihi garib student asla tari tyane graduation he kelelach ast . Ek tr regular padhatine nahi tr ycm through. He graduation he zalevlach ast...👍👍
अबे... पण या पहिले तर कधी अशी भरती निघाली नाही... मग तुमची काहून खाजते.. एखादी गरीब लोकांसाठी भरती निघाली तर काय चुकला...
Bhava vishay garibicha nhi he. Amhi kahi jnmtah chandicha chamcha tindat gheun jnmala nhi alo. Amchihi paristuti khup garibichi ahe. Ycm la admition gheun amhi graduation ghetla he. Roj majurila jaun amhi pn abhyas karto. Jevdi job chi garaj tumhala ahe n tevdi amhala pn he. 10th ani 12th vr jaga nighat nhi hotya mhanun zak marli ani amhi graduation kel ata tyat he ase rules kadtil tr te ks accept karaych.
Bhau je mula ya varshat 12v pass zala tyana sandhi bhetnar ani jyan mula chi 12v houn 4 5 varsh zale tevha pasun bhartiya nighale nhi tar he kunachi chuk ahe
जे जुने वनमजुर आहेत ज्यांचे पाच ते दहा वर्षे झालेले आहे सध्या कामावर आहेत त्यांना पहिले भरती करून घ्यावे व नंतर इतर जागा भराव्यात
जेला शापट वाचता येत नाही.तो आमदार होऊ शकतो. मग 12+ शिकले ला वणसेवक होऊ शकत नाही 😂😂😂
तेच तर आम्ही येथे 5 ते 6 वर्षा पासून वन विभाग मध्ये हंगामी वन मजुर म्हणुन काम करत आहोत आणि आमच पदवी पर्यंतचे शिक्षण झाले आहे मग आम्ही तेवढ्या वर्षा पासून काम करत आहेत मग आम्ही काय करावे हा अन्याय आहे . शिक्षणाची अट रद्द करावी व सर्वांना संधी देण्यात यावी 🙏
खूपच भारी बोलले सर तुम्ही
सर्वात जास्त पदवीधर बेरोजगार आहेत सर 😢
बरोबर
अतिशय योग्य मुद्दा आहे
😮हि जे भरती निघत आहे. ती योग्य आहे याच्यात अडचणी कोणी आणू नये आणि 👍
@@kiranbhagat1818 annnar aamhi
Fundamental Rights ch ullaghan hot ahe.
Article 16:- equal opportunity in government jobs.
सरकारने निघतील निर्णय बरोबर आहे 12 वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी मी उद्या उरलेल्या एक लाख 38 हजार जागेत पदवीधर क्वालिफिकेशन आहे तर त्यांनी तिकडे लक्ष द्यावं बारावी पास वन सेवक कॉलिफिकेशन हे काय चुकीचं नाही सरकारचा योग्य निर्णय आहे
साहेब कायद्यांचे सागतात कायदा निट वाचा की कमी शिक्षण असलेले विद्यार्थ्यांना दुसरे सरकारी खात्यात फाॅम भरता येत नाही मग यावर का मुद्दा माडत नाही
@@Vedantcctvsecuritysolutions barobar aahe bhauu atta maharastra stete goverment job chya vacansy sathi jast karun grajuationaach kivva degreech magtat tevva Ani tya veli je kahi karnastav grajuation karu shakli nahi te tya vacansy pasun vanchit rahtat tyanchyasathi pan avaj uthavla pahije .....
Ekadam Changla per Kare Mudda Mandala Sar Tumse dhanyvad
बघा सरळ आन्या आहे मूलांना कुठल्याही जिल्ह्यातील मूलांना या भरतीत फोम भरता आले पाहिजे कुठल्याही जिल्हात वन विभाग गात फोम भरता आले पाहिजे याच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे मूलानी
खुप महत्त्वाच मुद्दा मांडला आहे सर तुम्ही आमचा पूर्ण सपोर्ट राहिल सर तुम्हाला
सर शिक्षणाची अट बरोबर आहे 12 वी नंतर शिक्षण घेऊ शकले नाही असे सर्वात जास्त विद्यार्थी महाराष्ट्रात आहे
1 नंबर निर्णय
Sir Mpsc ne pn 12th level ne combine chya jaga kadhavet amchya sathi amche शिक्षण 12वी पर्यंत झाले 😢
योग्य निर्णय घेतला
फक्त 10वी 12वी साठी पाहिजे संधी
योग्य अट आहे
मग कमी शिक्षण झालेल्या 10 वी पास विद्यार्थीनी काय माशा मारयचा का माझे तर सरकारला निवेदन आहे 10 वी पास वर निघणारे सर्व जागा जशे शिपाई पीयुन ड्राइव्हर या जागांवर निर्बंध घातले पाहिजे की जास्त शिक्षण असलेले मुलांना या पदासाठी अर्ज भरताच नको यायला आणि सरकारच्या या निर्णयामुळे सरकारचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार मानतो
@@Vedantcctvsecuritysolutions साहेब तुम्ही pn tumchya mulannna 10th paryantch sikva. Aamhi uchcha shikshan gheun chuki keli n, uchch shikshan ghench band kara lagte...
@RUclipsr3.0india साहेब मीच स्वता विद्यार्थी आहे परिस्थिती बेताची असल्याने मी 10 वी पर्यंत शिक्षण करू शकलो साधारण परिस्थिती असल्याने पुढचे शिक्षण करू शकलो ना आणि काम करुन शिक्षण करायचा विचार केला पण शिक्षणाच पैसे टाकले तर घरात खायला मिळणार नाही म्हणून पुढे शिक्षण करू शकलो नाही आई धुणीभांडीची कामे करते वडिल मंजुरी काम करतात परिस्थिती चांगली असती तर आम्ही पण शिक्षण केले असते पण परिस्थिती पुढे मजबुर आहे आणि आजच्या काळात कुठे ही पहा 10 वी पास वर कोणत्या भरती निघाली कि जास्त शिक्षण असलेले ही फाॅम भरतात मग आम्ही काय करायचे शिक्षण कमी असल्याने दुसरे जागेचा फाॅम भरु शकत नाहीत मग शिक्षण झालेल्या तरुणांनानी थोडा तरी विचार केला पाहिजे ज्या 8-10 वी पास विद्यार्थी साठी जागा निघतात तिथे जास्त शिक्षण झालेले तरुण पण फाॅम भरतात मग आम्ही काय करायचे व्यावसाय करायचा विचार केला तर तारण आणि शिक्षण नसल्याने बॅक ही कर्ज देत नाही तेही तारण मागतात मग आम्ही काय करायचे
@@Vedantcctvsecuritysolutions तुम्ही पण तुमच्या मुलाना १० वी पर्यंत शिकवा, सामोर पण ह्या पदा साठी कमाल मार्यदा कायम राहिल. आणि त्यांनी सांग माझी परिस्तिति नाही तुला शिकवाची नाही, Tu kaam kar... 10th vr pn bharti nigte tith jast spardha raht nahi.... Sikun kahi fayda nahi...
@@RUclipsr3.0india तु ऐवढा बोलतो परिस्थिती साधारण असली तर माणसाला माणसाची परिस्थिती शिकवते स्वताची परिस्थिती साधारण असती तर तुला पण समजले असते
@@Vedantcctvsecuritysolutions मग आम्ही उच्च शिक्षण घेऊन चुकी केली का, परिस्थिती खराब असून सुद्धा.
Ek no काम करताय सर तुम्ही..
Sir आता काही जाहिराती मध्ये पदवीधर पर्यंत मर्यादा दिलेली असती मंग ज्या मुलांकडे 12 झालेली असती मंग त्या मुलांना का फ्रॉम भरून देत.....???? का त्याच्यावर अन्याय होतो
आता वनसेवक भरती येतीय तर..म्हणे काहीतरी action घ्यावी लागेल म्हणे
मिळू द्या ना त्या मुलांना पण संधी ज्या मुलांकडे 12 पर्यत शिक्षण आहे तर 🙏🙏🙏
सरकार चुकीचं आहे
हे निर्णय बरोबर आहे कारण सगळ्यांना मोका मिळल ❤
सही बोलले भाऊ...
कमी शिकत्या त्य च्या वर अन्याय
होते
खूप छान प्रश्न केलत सर , विद्यार्थांना पडणारे प्रश्न आहेत हे सर. 🙏🙏
सर तुम्ही जे करतात ते एकदम बरोबरो आहे ❤
मित्रानो एक सांगतो add आली की सरांचे book yel तेवढे पण घ्या वनसेवक साठी 🫡
सर ज्या त्या विभागात च फॉर्म भरवा लागणार म्हणजे तो पण अन्या याच आहे
करण काही विभागात जंगल कमी त्या विभाग त जागा कमी व लोकसंख्या जास्त
काही झोन मध्ये जंगल जास्त लोकसंख्या कमी
मित्रांनो शिक्षणाची गरज नाही वन सेवक या जंगलात गस्ती करणे जंगलात शिक्षणच काही काम नाही जंगलात झाड अतिक्रम
सर वय वाढ पण भेटली पाहिजे...
सर मी मुक्त विद्यापीठातून BA. केलय आणि मी पोलीस भरती करतोय पण मला हा फॉर्म भरता येत नाही तर मी माझी डिग्री वापस करायचीय.
@@ShamGawali-nh7xr डिग्री ची पुंगळी करा आणि वनमंत्र्याच्या मागुन द्या घालून.
अबे... तर... तू फॅक्ट याच भरती साठी शिकला का... बाकी कोणतेच जागा नाहीत का.. मोठा आलास तर... डिग्री वापस कऱ्या.. कर ना कोणाला सांगते...
UPSC MPSC Kara Mag
आरे पोलीस भरतीला 12 वी लागते बा नाय
सर शिक्षणाची अट बरोबर आहे 12वी नंतर शिक्षण घेऊ शकले नाही असे सर्वात जास्त विद्यार्थी महाराष्ट्र त आहेत
Ek Number Vakil Saheb ❤❤❤
आंदोलन हे होणारच
जे जुने वनमजूर आहेत त्यांचं काय 15 वर्ष झालेत काम करत आहोत आता कुठं तरी संधी आली
ह्यांना कळणार कस आमी graduate झालोय कि नाही, 12 वी ची markshit द्यायची.
यावर आवाज उठवला पाहिजे 😢
Changla nirnaya ahe..
Graduation आधी 12वी झालीतर हा फ्रॉम भरू शकतो का सर..... Graduation करून 12वी डबल कसं जावं आता 😢😂😂
हा बरोबर आहे.विठठल बडे सर
Khup chaan sir 👍
Thank u sir mulasathi yevda tumhi vichar kartay
10 वी 12 वाले mpsc मध्ये फॉम भरू शकत नाही?? मग वनसेवक मध्ये बरोब्बर निर्णय घेतलं🙏🙏🙏
Maximum पोर ही 12th पेक्षा जास्त शिकुन आहे आणि साहजिक आहे, कोणीही 12 वी पास झाल्यावर खाली राहत नाही कुठेतरी admission करतेच त्यामुळं ही अट रद्द करण्यात आली पाहिजे.
आमच्या 12वी च्या पुढच्या डिग्ऱ्या परत घ्या आम्हाला. त्या डिग्ऱ्या जर रोजगार देवू शकत नसतील तर आम्हाला त्या डिग्ऱ्या पण नको.
दहावी चे लोक म्हणत नाही अन्याय झाला आहे म्हणून, का तुमचं डोकं दुखणं चालू झालं.
ही अट रद्द व्हायला नाही पाहिजे कारण तलाठी दुसर्या कोणत्या पण पदासाठी 12 वी पास वाले घेतले जात नाही तर मग तिथे तिथे पण 12 वी पास वाल्यांना पण भरू द्या ना
सर बाकीच्या परिक्षा विचार करता
सरकार बरोबर आहे
कारणघरी g d
विचार
करता
सर जास्त शिक्षण घेतले कि नोकरी लागेल आणि त्यात असे निर्णय घेत आहे. जास्त शिक्षण घेऊन देखील, नोकरी नाही, लग्न होत नाही.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळतेय, उच्चशिक्षित त्यांनी गट अ,ब,क च्या परिक्षा द्यावे , ड मध्ये येवू नये
खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला sir तुम्ही. नाही तर येवढं शिक्षण घेऊन काही अर्थ नाही आमच्या शिक्षणाला.10 वी आणि 12वी वाल्यांनाच प्राधान्य देतील तर . कारण आमच्या गोरगरीब विद्यार्थासाटी class 4 चां का असेना पद तरी पण खूप महत्वाचा आहे . यावर काहीतरी शासनाने निर्णय द्यायला हवा लवकर...
12 वी पर्यंत कोणच शिकत नाही पुढे पान तो BA B com BSC करतो
मग mpsc वाले परीक्षा घेणार तर त्याना सांगा psi ची परीक्षा पण 12 वी वर घ्या म्हणून
Fy ला admishin घेतल होत पण कॉलेजला गेलोच नाही मी पात्र आहे का अपत्रह आहे.फक्त अडमिशिन घेतल कॉलेजला गेलो नाही.
सर तुमचं बरोबर आहे पण महाराष्ट्रात खूप मुल असे आहेत ज्यांच 12 वी chya वर शिकले नाहीत व त्यांना जवळ पास अर्ध्या पेक्षा जास्त जाहिरातींचा लाभ मिळत नाही त्यांचं काय
ग्रॅज्युएशन वाल्यांना तर खूप संधी आहेत ना
@@adityasongs7855 बाळा मग तू पुढे शिकणार की नाही. शिकलास पुढे म्हणजे चुकलास का
Ho bala karun bagh graduation 😂
😂😂😂
Barobr
Are dada jr ekhada vyakti shiku shkla nahi tr tyasathi chngla ahe n he
अरे भाऊ जेव्हा शिक्षणाचे अट नाही राहत तेव्हा १० १२ पासवाल विध्यार्थी केव्हाच फ्रॉम भरत नाही तेव्हा तुम्हालाच चान्स राहतो कारण १० १२ वाला मनातच विचार करतो कि आपला यामध्ये नंबर लागत नाही म्हणून
सध्या काही वनमजुरांची वय 52 ते 54 आहे त्यांनी 25 ते 30 वर्षे वनमजूर पदावर काम केलेले आहे त्यांनी भरती दिली किंवा अटीत बसले नाही तर घरी बसायची का?
12 valyansathich brobr aahe he jast shiklele ch saglya post gheun jatat an 12th vale tasech rahtat
@@SujataJadhav-eg7xp ✌
@@SujataJadhav-eg7xp Tu kaun nahi shikli...
@RUclipsr3.0india mi post graduate aahe
@RUclipsr3.0india pn je kmi shiktat tyanchi pristhti naste mg tyana ka ny uccha padasathi arj krta yet mg je jast shiklet tyanihi kru nye 12 valyanchyasathiche asnarya padasathi arj
@@SujataJadhav-eg7xp tai tumhi kiti shikle aahat
हे कुठले अधिकारी आहेत .हे म्हणत आहेत. की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले मुलं ही कामं करत नाही असं सर्वे झालेला आहे म्हणताहेत तर पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन करून मुलांनी क्या ऊस कापत आणि मजुरी करत फिरायचे का
Sar graduation v post graduation vale sudha grup che pepar d'etat tari tyana job milat nahi.aaj
सर योग्य मुद्दा मांडला आहे
गट ड पद आहे सर्वांना संधी मिळाली पाहिजे...
Graduate level Exam sglech pass hotat as nahi...tar option mahnun 12th pass exam deun...over age/berojgar उच्चशिक्षित tarun vargala आधार hoto yacha...karn contract base govt/private job la pagar nahi..job rahil ki nhi yachi साशंकता...tymule ya ug/pg sglyna 🤞chance milayla pahije...
12 th pass झाल्यावर समोर शिक्षण घेणारच आहे, त्यामुळे ही अट रद्द व्हायला पाहिजे.
कमी शिकलेली लोक घेता का बगा MPSC ला तलाठील ग्रामसेवक ला......हे सरळ सरळ माज खपत नाही तुज विकल जात नाही आस झालय😂😂
Sir 12+iti jhal .sir aani BA first year admission kel absent rahalo tr form bharta Jameel ka? Please reply me? 🙏🏻🙏🏻.
Great work sir
वकिल साहेबांना विनंती आहे की मी 10 वी पास आहे तुम्ही माझी 10 वी घ्या आणि मला तुमची वकीलाची डिग्री द्या चालेल असेल तर कळवा 😅
मला बी घेतय का बग.
सरळ सरळ दिसतंय भरती मोठी आहे आपलं दुकान चालत नाही 😂😂😢
@vaibhavchile3918 भाऊ माझी परिस्थिती गरीबीची आहे वडील मंजुरी करतात आई घरकाम करते आणि मी रिक्षा चालवून सीसीटीव्हीची काम करतो आणि राहील दुकानाच माझ काही दुकानवेगरे नाही बाहेरुन करतो
@@Vedantcctvsecuritysolutions हो या भाऊ असंच आहे आपलं पन फक्त काम वेगळी आहेत पन आता जी भरती वनसेवकची ती आहे तशी पुर्णपणे व्हायला हवी......झालय कस आता पोर भरतीला उतरणार ज्यास्त त्या मुळे प्रतेक जन पुस्तक घेणार क्लास लावणार पन जर हाय ती अट्ट लावली तर लोक ह्यांचे पुस्तक किंवा क्लास घेनार नाहीत परीणाम होणार आता.....
Sarkar la vatatay jast mul shikali tr aamchya bokadhyat padatil mahun he .
ani je 12th pass houn as mhantat Graduate level kiva typesha jast nkot...tyna 😅बुद्धिला pramane...Graduate mhanje arts/comm/science yach 3 stream nasun 12th pramane...etr sudha khup streams Graduate valynsbt amhala 2 hat krave lagtat...spardha out of रेंज aste...so tymule khupse Ug/pg tarun बेरोजगार rahatat...
Andolan kele pahije..म्हणजे उच्चशिक्षित आहेत ते काय येडे आहेत का
@@rohitmaske9222 ✅
Sir jar 12th नंतर डिप्लोमा झाला आहे तर फॉर्म भरता येईल का सर ....... प्लीज रिप्लाय सर 🙏🚩
12 nante iti jhala ahe bharu shkto ka
Sir12+ iti jhal sir aani first years BA la admission kela pn absent rahlo .,, form bharta Jameel ka...? Please reply sir 🙏🏻🙏🏻
Great proud of you sir .. only १२ th pass he condition cancel zalich pahije.he शिकलेली लोकं अस का वागतात.
Sir maza faster zala ahe mi from bharu shekel ka please sir
हेच भारी
Hallaboll 😢😢
Sir pn talathi bharti madhe graduation karnare form bhartat tar ssc,HSC vale ka bharu sakat tyamule tasch ssc,HSC valyana chance milude sir vansevk hoyla 🙏
इतक्या दिवस झाल Graduation झाल नाही म्हणून फ्रॉम भरता येत नव्हता आणी आता Graduation zal aahe aatach tr from bharaycha nahi
अहो तूमचे सर्व बरोबर आहे पन महत्वाचा हा आहे की अम्हि लोक 10/ते 20/ वर्षा पासुन काम करतो आनी 70% लोक 12वी तर सोडा पन 10/ पास नाही आहे आम्ही कसे करनार सर आत्महत्या करा का तुम्ही सांगा की काय 😢😢
@@VishwasWankhade-b2n तुम्हाला जागा आहेत राखीव
Jyanch age 30 ahe tyani CM sathi form Bhara mg he gp bastil😂
सर मि दहा वि पास आहे आता बारा वि ला आहे मला ग्रेजुएशन करायच आहे मि फॉम भरू शक्तियों का वनसेवक माधे वनरक्षक माधे
Sir he chukich ahe 12 natr admission karatat ch mul ghari atacha kalt konich nahi
ही अट रद्द झालीच पाहिजे सर