संतोष देशमुख हत्येमागील मास्टरमाईंड हा आहे? | Sudarshan Ghule | Santosh Deshmukh | Viral Goshti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 112

  • @viral_goshti
    @viral_goshti  2 дня назад +33

    मराठी असाल तर Subscribe करा 🙏🏻तुमचा हा Support आम्हाला खूप महत्वाचा आहे 🙏🏻❤️
    तुम्हाला ताज्या आणि रोचक माहितीचे अपडेट्स पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा! नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम Content आणण्यासाठी नेहमी तयार आहोत! 😊

  • @prakashkatam8105
    @prakashkatam8105 2 дня назад +56

    घुलेला गावात आणा व मोकळा सोडा गाव न्याय देईल ,आता कोणावरही भरोसा राहिलेला नाही

  • @srb6135
    @srb6135 2 дня назад +32

    ऐकच लक्षात ठेवा बाकिचे ३ आरोपी सापडत नाही तो पर्यन्त कराड हा संशयीत आरोपी असेल आणी त्याचा फायदा घेऊन कराड ला जामीन मिळाला तर नवल नाही आणी हे ३ फरार आरोपी जरी सापडत नाही तो पर्यन्त कराड ला जामीन मिळु नये हीच अपेक्षा

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 2 дня назад +14

    जो पर्यंत फरार आरोपी मिळत नाही तो पर्यंत पकडलेल्या आरोपीना प्लास्टीकच्या मोठ्या टपात मंद एसिडमधे विरघळत ठेवा व खंडण्या वसूल करून देशाचा विकास करण्यार्या सरकारला मानाचा मुजरा करण्यासाठी मुंबईला मोर्चा काढा

  • @sandipkale8861
    @sandipkale8861 2 дня назад +71

    हे आरोपी कुठे आहेत हे फडणवीस ला, अजित पवार ला आणि धनंजय मुंडे ला नक्की माहीत असणार.

    • @Firefighter7888
      @Firefighter7888 2 дня назад +5

      अरे मग हे सुरेश धस तो संदीप आणि जरांगे काय करतात का फक्त स्क्रिप्ट लिहून देतात काय मग

    • @baluchabukswar9605
      @baluchabukswar9605 2 дня назад

      एकनाथराव

    • @ravindragavhane8628
      @ravindragavhane8628 53 минуты назад

      बरोबर

  • @sachidanandnaik8673
    @sachidanandnaik8673 2 дня назад +33

    सामान्य जनतेल सर्व सत्य माहित असते पण
    पोलीस राजकारणी आणि न्याय व्यवस्था ही अधोगतीला पोहचली😢

    • @Bhajap
      @Bhajap 2 дня назад

      @@sachidanandnaik8673 बरोबर भावा सामान्य माणूस २ टाईम च जेवण आणि हप्ते यामध्ये एवढा अडकून गेला आहे सगळं कळून काही करू शकत नाही

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 2 дня назад +16

    काहीच होणार नाही,सर्व स्क्रिप्ट लिहून अंमलात आणणे सुरू आहे.......बुलडोझर बाबा की जय !!

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 2 дня назад +8

    काल रात्री वाल्मिकी कराड च्या आत्मसमर्पणच्या वेळी जे कार्यकर्ते पुण्यात आणि केजमध्ये गोळा झाले होते त्यामध्ये सुदर्शन घुले होता काय ?

  • @varshaaher218
    @varshaaher218 2 дня назад +8

    He aropi tumchayche navre ahe ka tyanche photo evdhe edit karun takta

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx 2 дня назад +4

    सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश व वकीलांशी चर्चाकरून सुटण्यासाठीच्या पळवाटा वीस दिवसांत सापळा लावून कराडला सन्मानपुर्वक जेलमधे येण्याची विनवणी सरकारनी केली आहे

  • @jitupatil4241
    @jitupatil4241 День назад +3

    बीड जिल्ह्यातील मराठा समाज कामाला लागा. नाही तर समजून घ्या

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 2 дня назад +3

    आली रे आली BJP आली महाराष्ट्राची धूळ धान झाली

  • @SUDHAKARMULE-c9e
    @SUDHAKARMULE-c9e День назад +2

    हे आरोपी फडणवीस आजित पवार आणि धनंजय मुंडे यांना विचारणा कराना

  • @SUDHAKARMULE-c9e
    @SUDHAKARMULE-c9e 2 дня назад +13

    मेला काय घुले घरा की त्याला

  • @krushnadhaytadak4780
    @krushnadhaytadak4780 2 дня назад +7

    Pathrdi मधे सुधा खुप भाईगिरी चालते

    • @soldier_pasha_1212
      @soldier_pasha_1212 2 дня назад +1

      जात कोणती त्यांची बघा आधी 😂

  • @BhushanKarate-o5o
    @BhushanKarate-o5o 2 дня назад +2

    Pn मला या प्रकरणातून एक समजल मुंडे आणि प्राजक्ता माळी

  • @UmeshBathe-z1m
    @UmeshBathe-z1m День назад

    काहीच होणार नाही आम्हाला भारतीय होण्यावर पूर्ण विश्वास आहे 😀 उलट हा मोठा डॉन बनणार पुढे

  • @Attttattttt
    @Attttattttt 2 дня назад +9

    राजाने वजीराला वाचवण्यासाठी तीन पेद्यांची कुर्बानी दिलेली दिसते...

    • @nileshjadhao5136
      @nileshjadhao5136 2 дня назад +3

      RajA Ani vajeer pn फासावर जाणार

    • @soldier_pasha_1212
      @soldier_pasha_1212 2 дня назад

      ​@@nileshjadhao5136हे स्क्रिप्ट मध्ये लिहिलेले नाहीये 😂😅

  • @pradippandit5615
    @pradippandit5615 День назад

    समाजातून गुन्हेगार घडतो पण गुन्हेगारांसाठी समाज घडत आहे हे दुर्दैवी गोष्ट आहे 😢

  • @dharmdipsawale-lh7dw
    @dharmdipsawale-lh7dw 2 дня назад +1

    येहा भारत मे जेज लोहिया कीं हत्या पर कुछ नहीं हुवा येह तो सरकारी वकिल कीं बात हैं कोण मरणा चॅहता हैं!?
    इसलिये वकील स्वयं केस छोड रहे हैं.
    सरकारी वकील आगे भी मॅनेज किये जायेंगे.
    क्यूकी इन्हसे से मुक्ती संभव हैं!
    💊BR न्यूज सावळे महाराष्ट्र.

  • @MrGkal
    @MrGkal 2 дня назад +4

    कपाळावर टिळा का दाखवला आहे तुम्ही पण Bollywood स्टाइल दाखवता काय? भाई काय टिळावालाचं असतो का?

    • @Surbhi7128
      @Surbhi7128 2 дня назад +2

      Mag bhai ka topiwalach asto ka.

    • @StudyBoy-by7wp
      @StudyBoy-by7wp 2 дня назад

      बरोबर ​@@Surbhi7128

  • @AmolThakare-vt5up
    @AmolThakare-vt5up 18 часов назад

    णही तो णही आहे लय लबा हात ✋ आहे सुदर्शन गूले तर आहे पण बाकी पण आहे कारण पैसे पुड कोणी सुटते कारण आजकाल पैसे लोकांना आवडते म्हणून चांगली शूद गे

  • @shivdaspalwe9654
    @shivdaspalwe9654 2 дня назад +1

    आतापर्यंत कधीच अशी परिस्थिती झाली नव्हती. जातीवादाची ठिणगी कुठून पडली विचार करा जरा सगळ्यांनीच... गावागावात मित्र मित्र नाही राहिले.. आड येत आहे जात...!
    फक्त जात... माणुसकी ही एक जात आहे हे लक्षात ठेवा सगळ्यांनीच....

  • @Sigmaluthafort
    @Sigmaluthafort День назад +2

    चांगला मानूस गेला

  • @MathuraMilk-g9b
    @MathuraMilk-g9b День назад +1

    Ha paakdlyavar nav sangal tyamul ha kithe marun tactile te pan Lavar seminar nahi yachi ded body check milal tashi pan yala fashi dyavach lagal

  • @vijaykatkar1946
    @vijaykatkar1946 День назад

    Yes mahiti ahe ,pan , eyes wer Patti bhandhle ,tr kase disel

  • @pravinloharlohar9082
    @pravinloharlohar9082 2 дня назад +1

    NSG COMMANDER CAN HANDLE THIS CASE.

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 2 дня назад +2

    Orginal report aahe

  • @sanjayghurke
    @sanjayghurke 21 час назад

    GHA a
    1:37

  • @rushikeshlomate4836
    @rushikeshlomate4836 2 дня назад +1

  • @MachindraKhollam
    @MachindraKhollam 2 дня назад +1

    Fabninis C. M. Yani te kharokar pardharshi aani pramanik astil ter twri ya gunhegarana aat taka dhanajay mune aani companila mantri mandalatun haksla terach tumamchi pratims changali hoil. Ky chalele aahe maharastrat hech kalat nahi. Aaplyala bahumat jantene dile aahe tyanchya matancha aader kara. Hi vinanti.

  • @kiranyadav3812
    @kiranyadav3812 2 дня назад +3

    Atta dru nka dayrect golya ghala mokle hoa

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 2 дня назад +2

    Yacha kadhich murder kela asel valmikine....te pan punyat😢

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx День назад

    काहीच होणार नाही,,,, असं वाटतंय,,,

  • @tejpatil7422
    @tejpatil7422 День назад

    Hya ghulyala pakda
    tyala rajkarni lokancha support aahe tyane konachya sangnyavarun tyane ase vait krutya kele te mahit hoil

  • @gopalpachpor2088
    @gopalpachpor2088 2 дня назад +4

    ED chi te ijjat gelich deshat ..aata ya hatyakandamule CID chi pn ijjat janar evdh nkki ....karan 24 divs zale kahich kathor karywahi naahi😮

  • @bharatsakore5591
    @bharatsakore5591 2 дня назад

    अजित पवार गप्प का आहेत?

  • @kishorlokhande8837
    @kishorlokhande8837 2 дня назад

    एक क्रिष्णाच्या बोटावर होता, हा कुणाच्या बोटावर होता किंवा आहे?

  • @SawantGurudev
    @SawantGurudev День назад

    शासनाचा जाव
    ई दिसतोय

  • @muktakashyap6946
    @muktakashyap6946 2 дня назад

    कोठवडी नाही पोलीस कोठडी

  • @supporttruth5805
    @supporttruth5805 2 дня назад +1

    तुम्हाला काय वाटत वाल्मिक ला शिक्षा होईल?? मुळीच नाही.. आता फक्त जनतेला बर वाटावे म्हणून सगळे चालू आहे

  • @NikeshSanas-x7w
    @NikeshSanas-x7w День назад

    Tya sathi eknath shinde saheb mukhmatri pahije hote

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 дня назад

    Labad an che sarkar ani serkar che Nirllajya Mantri Lyki nahi Maharashtra chya Sattver rahany chi

  • @JalinderTemkar
    @JalinderTemkar День назад

    अशांना अल कायदा पहिजे

  • @hot_star9871
    @hot_star9871 2 дня назад +5

    वंजारी जात वर विश्वास उडालाय

    • @SatyamevJayate-g5y
      @SatyamevJayate-g5y 2 дня назад +8

      सुरुवात तर तुम्हीच केली , तुम्ही जरांगे अडाणी नेता केला आणि अख्खा महाराष्ट्र जातीयवादी झाला

    • @Brovoive
      @Brovoive 2 дня назад

      ​@@SatyamevJayate-g5y म्हणून तुम्ही संतोष देशमुख ल मारलं काय😮

    • @Mukeshkedar12
      @Mukeshkedar12 2 дня назад +3

      Suruvat marathe ne keli😂😂

    • @soldier_pasha_1212
      @soldier_pasha_1212 2 дня назад +2

      काहीच अडचण नाही भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या विश्वासाला 😅

    • @Firefighter7888
      @Firefighter7888 2 дня назад

      @@hot_star9871 मग तुझी.. तिकेडच कोनाखाली कचा कच घाल😅

  • @shafiahmed9173
    @shafiahmed9173 2 дня назад

    Sudarshan ghule kona sathi kaam karat hota tiyanich firoti Sudarshan ghule la kaam lavla astil asach diste aka kon ahe yacha maghe he jante samor ana ...,??????

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 2 дня назад

    लपवून ठेवला असेल त्याला

  • @mujibshaikh4737
    @mujibshaikh4737 2 дня назад

    Lvkar ka pakdna zale sarkar v karad che khup gune asun sarkar ka yana sja Dena zali

  • @gopinathmunde7297
    @gopinathmunde7297 2 дня назад

    Aaropi banglo var asavet😂

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 дня назад

    Labad an pasun Maharashtra ne Savddhan

  • @DipaliKhavale-m5m
    @DipaliKhavale-m5m 2 дня назад

    यां खुनात धन्या फडया आज्या आहे त

    • @krishnalokhande7039
      @krishnalokhande7039 2 дня назад +1

      तु पण होता तुला पण पोलिस बघतायत

  • @sachinkadam5645
    @sachinkadam5645 День назад

    Yethun pude jasas tase karay lagel

  • @HappyBlackKitten-rg8wm
    @HappyBlackKitten-rg8wm 2 дня назад +1

    सुदर्शन घुले फरार नसून फरार केला गेला लपून ठेवला आशिष का आम्हाला आहे मुंढे नीच पण तुला असावं

  • @nitinvanve9400
    @nitinvanve9400 2 дня назад

    शिक्ष ही आरोपी ली झाली पाहिजे पण कोणी ही कोणच्या फायदा साठी खोटे नट करू नको आणि अजून एका जशी जायच करणी तस फेडव चा लागलं इथे कोणाचं चा पाप लपू त नाही कोणी असो कोणाला चा देवा सोडणार नाही

  • @ShilpaJadhav-f5f
    @ShilpaJadhav-f5f День назад

    Aare glal gola

  • @sunildeshmukh6281
    @sunildeshmukh6281 2 дня назад +1

    Bid chi Bihar pekshai vait avsta aahe, khare sutrdhar kon

  • @Aswad-n5e
    @Aswad-n5e 2 дня назад

    Ajit Pawar यांच्याकडे विचारपूस करा.

    • @Aswad-n5e
      @Aswad-n5e 2 дня назад

      मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सगळे माहीत आहे .त्यामुळेच सुदर्शन घुले सापडत नाही .हे नेते जनतेची एक प्रकारची फसवणुक करत आहेत .

  • @अंकुशकोतवाल

    महाराष्ट्रचा मुख्यमंत्री योगी बाबाच पाहिजे यांच काम नाही यांनी पुजा अर्चा करावी

  • @spawar5675
    @spawar5675 2 дня назад

    पोलीस यंत्रणा काय करती सि आय डी सुधरसाण गुले ला आना दारुण ते आणल्यासवाई परियाय नाही 8 दिवसात ओके कर्यक्रम होईन

  • @manojmodak17
    @manojmodak17 День назад

    कोर्ट वाल्या ने 15 दिवसा चे 14 दिवस का केले

  • @shrikantthokal5168
    @shrikantthokal5168 2 дня назад +3

    कपालास टीका लावणारे माणसे जी
    कधीही खरे बोलत नाहीत

    • @shivgaikwad5133
      @shivgaikwad5133 23 часа назад

      😂......Barobar.....Nidan aajchya kalat tari khari nastat....purvi chngli hoti tila lavnari mansa