Good job kanunke hat lambe hete he he aata ya gangvarana kalel. Patapata kelele gunhe oktil baga... Jo paryant badya neta, adikaryach pathivar hat asto to paryant kuni yancha vatet jat nahi ekhada hat kadala ki lapalpi kheltat..
@ChaitanyaSanap-x4z जातीचा काय विषय आहे ...माणुसकी आहे की नाही ..जर सोनवणे मराठा असेल तर त्याला ही फासा वर चढवा आम्ही कुठे नाही म्हणत आहे ...पण निदान आरोपी जातीचा आहे म्हणून समर्थन तरी करू नका ...जातीयवादी मानसिकता सोडा थोडी तरी ...👍
ही खुप मोठी साखळी आहे रिमांडवर घ्या यांना
कट कारस्थान कारनी भुत कोनिही असो कोनत्या ही जातिचा असो त्याला कडक शासन व्हायला पाहीजेत
जय भीम जय शिवराय
एका भीमट्याला वाचविण्यासाठी गेला आणी भीमट्यानेच त्याचा घात केला
बारो अहे कोणीही असो त्या सखलित कोंत्याही जाति च असो कसून तपस झाला पाहीजे
देव कोणाला माफ करणार नाही संतोष भैय्याला इमानदारीने न्याय पाहिजे😢😢
सगळ करा .पण खरा कट कारस्थानी धनंजय मुंडे आहेत त्यांना सोडू नका .
आरोपींना मदत करणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा झालीच पाहिजे
ए.पी.आय महाजन आणि पी.एस.आय पाटील हे पण गुन्हेगार आहेत त्यांच काय ?
Tyanchi pan chaukshi kara
सर्व पुर्व नियोजित घटना घडवून आणली आहे.
डॉक्टरला इंजशन
आरोपीचं निदान..
लोकेशन देणारा पकडणार आहे हे कोणाला माहिती होती ते फक्त पुलीसलाच माहिती पुलीस मध्ये घर का भेदी आहे
न्याय इमानदारी ने घ्या
मेन आरोपी
वाल्मीक कराड आहे
हया सर्व प्रकरणाचा
वाईट लोकांना सजा व्हावी व संतोष देशमुख ला न्याय मिळावा ही माझी देवाकडे 🙏
या टपोरी मुलांमुळे देवमाणसाचा बळी गेला. याला जबाबदार कराड आणि मुंडे आहे तरुण मुलांचं आयुष्य बरबाद झालं
ज्याच्या कडे राहिला त्याला पण ताब्यात घेऊन पोलिसी प्रसाद द्या
देवा भाऊ महाराष्ट्राची शान
आरोपीना अहो जावो करतात पत्रकार 😂😂
तेच ना खुप भयानक आहे....
निकपक्ष्या चौकशी झाली पाहिजे
आणखी कॉल रेकॉर्डिंग
Cid ने बाहेर काढल्या नाहीत
Siddharth Sonawane must be under article 302
शिक्षा करा
Aaropi koni aso... Sir sakat chokashi karnyat yavi.... Santosh dada na lavkarat lavkar nyay dyava..
Bhayankar bhayaawah aahet he sarwajan..
❤❤❤❤❤❤❤❤
Martana ghabrt nahi palun kasahla jaicha
अरे कुठे बिळात लपले होते मग
फडणवीस साहेब योग्य न्याय मिळवून देतिल
हा तर पिवर गाजांडी मावाकिंग वाटतोय अवघड आहे वयासनाधीन माणसंच
गोड बोलून वाल्मिक कराड चा गेम केला धनंजय मुंडे ने
येवढे लोक या हत्ते माघे
Fashi dya
येवढे कटकारस्थान करण्यामाघे काय कारण असेल बरं.
या वेळी तुम्ही आरोपी ची जात सांगायला विसरले वाटत...विकाऊ मीडिया😂😂😂
@ChaitanyaSanap-x4z obc ahe re baba kahipan bolu nako watchaman tu ekach cast ch ahe
@@maheshnaiknaware4728 तो Buddhists ahe
हा कोन आहे तेचा का मित्रे आहे का
Good job kanunke hat lambe hete he he aata ya gangvarana kalel. Patapata kelele gunhe oktil baga... Jo paryant badya neta, adikaryach pathivar hat asto to paryant kuni yancha vatet jat nahi ekhada hat kadala ki lapalpi kheltat..
महाजन पोलीसाची पण चौकशी करा
NCP हटाव सरकार बचाव
Arre ya lokanach vachvayla gele hote na santosh anna
Jo kuni dosi ahe tyla siksha hyla pahij mg to konty jaticha ahe tyla mhtva nahi Santosh annala ny milala pahij
Gavatale far jan ahet ajun cokasi kara
Shevti jat dakhvali
हा वंजारी नाही
हा सोनवणे बजरंग चा आहे, मेन मारेकरी,
Atak thik ahe ...third degree kevha?
Kapa
First comment
Ashich kamgiri chaludya
सोनवणे वंजारी आहे का आता बोल .. आमच्या जातीला target करत होते ना तुम्ही
खूप संकुचित विचार आहेत तुम्हा लोकांचे
@@sdnd986 भाऊ लोक आमच्याच जातीला target करत होते. राग तर येणारच ना
ठराविक आडनावाचे लोक ज्यावेळी आरोपीचे समर्थन करताना दिसले तेव्हाच मला बीड मधला जातीभेद समजला.
तोपर्यंत बीड मधला जातीभेद मला माहित नव्हता
@ChaitanyaSanap-x4z जातीचा काय विषय आहे ...माणुसकी आहे की नाही ..जर सोनवणे मराठा असेल तर त्याला ही फासा वर चढवा आम्ही कुठे नाही म्हणत आहे ...पण निदान आरोपी जातीचा आहे म्हणून समर्थन तरी करू नका ...जातीयवादी मानसिकता सोडा थोडी तरी ...👍
@@sachinshinde6136 ❤ तुमच्या सारखे खुप कमी लोक आहेत भाऊ
सोनवणे मन्या चा माणूस
मन्या म्हणजे DM चा बापच का
तरी ठोका..गुन्हेगार कोणी किती 100असो सगळ्यांना देशोधडीला लावणार✅✅
Thoka na tyala amhi mhantao jyani gunha kela tyala mara tumachsarakhe nahi gunhegarala pathishi galnare
तो कुणाचा आहे त्यापेक्षा तो गुन्हेगार आहे हे महत्वाचे आहे
@DattatrayJadhav-x2p संतोष फक्त मेला नाही! मराठा मेला इचार मन्या ला
वाल्मीक कराडला सपोर्ट करणारे मंत्री सुद्धा पकडा
निःपक्ष चौकशी करावी मा. फडणवीस साहेब ....
सगळ्याचा मास्टर माईंड धने आहे त्याला सोडू नका
He sagle garib gharatlya porana chirimiri deun Kam karun ghetat
Yala pn vichara ki kona konacha hath ahe
ambedkar bolto shika ani ha yed zava murder kartoy
Bhava to Buddhist nahi ahe
आरोपींना मदत करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे