हळदीपासुन शुद्ध, नैसर्गिक, केमिकल विरहित सुंदर कुंकू | Make Kumkum At Home | Kanchan Bapat recipes |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • #कुंकू #kumkumrecipe #kunkurecipe #कुंकूरेसिपी #घरच्याघरी #नैसर्गिकुंकूकराहळदीपासुन #शुद्धनैसर्गिकसुंदरकुंकू #kumkum #naturalkumkum #nobindinobusines #kunkubykanchanbyrecipes#nochemicalkunku #केमिकलविरहितकुंकू #कुंकूरेसिपीबायकांचनबापटरेसिपीज
    #Kanchanbapatrecipes
    Make Kumkum At HomeKanchan Bapat recipes
    Ingredients
    1 cup - turmeric - हळद
    3 tbsp - lime powder water (milk of lime) - चुन्याची निवळी
    1 tbsp - lemon juice - लिंबु रस
    #Kanchanbapatrecipes
    How to make kumkum, नैसर्गिक कुंकू करण्याची पद्धत,no bindi no business, नो बिंदी नो बिझनेस, नॅचरल पद्धतीने कुंकू कसं करायचं, कुंकू रेसिपी, kumkum recipe, Kanchan Bapat recipes, kunku recipe, कुंकू कसं करायचं, घरच्याघरी कुंकू करण्याची सोपी पद्धत, how to make kumkum at home, हिंदू पारंपरिक कुंकू, hindu traditional kumkum, marathi girl wearing kunku, bharatiya parampara, इंडियन tradition,केमिकल विरहित कुंकू, no chemical kumkum for Laxmi pujan,

Комментарии • 156

  • @sonaljoshi4867
    @sonaljoshi4867 13 дней назад

    घरच्या घरी कुंकू खुप छान बनवलं.
    नवरात्र मध्ये कुंकुमार्चन करतात. तर त्या विधी बद्धल एखादा डिटेल व्हिडीओ हवा आहे. कुंकुमार्चन का करायचं? कधी करायचं? कसं करायचं? त्यावेळीं देवीचा नेवैद्य वगैरे काय करायचं या बद्धल एखादा डिटेल व्हिडीओ हवा आहे.

  • @gauribadve6251
    @gauribadve6251 2 года назад +8

    किती सोप्या पद्धतीने आणि कमीतकमी पदार्थात घरच्या घरीच इतके शुद्ध कुंकू तयार करता येते तर मग बाजारात मिळणाऱ्या chemical घातलेले कुंकू विकत घेण्याची गरजच नाही आता👍👍👌 धन्यवाद कांचन जी🙏🙏👍👍

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      हो खरंय.. Thanku n you are always welcome ! 😊🙏

  • @ramchandragendepujari4834
    @ramchandragendepujari4834 2 года назад +5

    पितळी डब्यात घालून ठेवलेस जास्ती गडद होते परंतु काचेच्या बरणीत ठेवले तर आहे तसेच राहते असा अनूभव आहे 👌

  • @sujatadeshpande6319
    @sujatadeshpande6319 11 месяцев назад +1

    Mixing kartana tar hands khupach yellow zale.. haldi mule asnar... tasech kunku Lantana pan ho t rahatil ki kay a s watatay

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  11 месяцев назад

      होऊ शकतं... पण हे चांगलच आहे ना... हळद त्वचेसाठी चांगली असते.. यामुळे काहीच नुकसान होणार नाही..

  • @Harshad21tarne
    @Harshad21tarne 11 месяцев назад

    आजकाल चायना वरून कुंकू आपल्या भारतात येतो .. totally chemical

  • @rajanmestri9238
    @rajanmestri9238 Год назад +1

    Tai mi try kel pan te kup dark maroon color ch zal te ka as zal?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      Ohhk... मला फोटो पाठवता का? माझ्या Kanchan Bapat Recipes या फेसबुक page वर पाठवा... मी बघून सांगते

  • @shubhadadamle5141
    @shubhadadamle5141 2 года назад +2

    या व्हिडिओ साठी Thank you. मला विकतचे कोणतेच कुंकू, टिकली चालत नाही. मी नक्की तयार करीन.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад +1

      अरे व्वा छान वाटलं हे वाचून.. नक्की ट्राय करून पहा आणि मला सांगा कुंकू कसं झालं ते..

  • @chitrasonar7451
    @chitrasonar7451 Год назад +1

    🙏🙏🌹🌹Om Gang Ganpatye Namaha🙏🙏🌹🌹
    🙏🙏🌹🌹Shri 🙏Kulswami prasanna 🙏🙏🌹🌹
    🙏 Tai,
    Khoopch sopya padhhatine kumkum banawun dakhawile . Very nice 👌👌👍👍 DHANYWAD

  • @pradipkoli9972
    @pradipkoli9972 Год назад +1

    Aaplya kadun he on-line vikat gheta yeil ka

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      So sorry.. सध्या तरी नाही देऊ शकत.. नंतर कधी केलं तर सांगते..
      पण तुम्ही हे अगदी सहज घरी करू शकता..

  • @stheetpradnya
    @stheetpradnya Год назад +1

    जेवणात वापरु शकतो काय फुड कलर म्हणुन .

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      So brilliant... मला हे सुचलं नाही कधी...
      Try करून पहायला हरकत नाही.. कारण सगळ्या तर खाण्याच्या वस्तू आहेत...
      मी पण बघते..

    • @stheetpradnya
      @stheetpradnya Год назад

      @@KanchanBapatRecipes तुम्ही खायचा सोडा सांगितला आहे चुन्याच्या बदली . बहुतेक केक मध्ये वापरू शकतात रेड व्हेल्वेट केक मध्ये . चुना खूप गरम असतो केक मध्ये वापरतात का काय माहिती ?

  • @shardaupadhye7372
    @shardaupadhye7372 2 года назад +3

    एक नंबर भारी 😊👌,तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा,दिवाळी नंतर जमल तर इंडक्शन वरचा व्हिडीओ बनवा 😊🙏

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад +3

      Thanku so much !
      हो induction च्या video चं लक्षात आहे माझ्या.. करेन लवकरच

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад +2

      तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा 😊🙏

    • @shardaupadhye7372
      @shardaupadhye7372 2 года назад +1

      खूप खूप धन्यवाद कांचन ताई 😊🙏🙏

  • @madhvikelkar6662
    @madhvikelkar6662 9 месяцев назад

    आता आपण सांगितले तसे परवा कुंकू केलेपणम्हणावा एवढा लाल रंग आलानाही.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  9 месяцев назад

      कधी कधी साहित्य जर जुनं असेल, प्रमाणात फरक पडला असेल किंवा quality मधे फरक असेल तर अपेक्षित रंग येत नाही... तुम्ही तयार केलेल्या कुंकवात अजुन थोडी चुन्याची निवळी आणि लिंबु रस घालून खूप चोळून घ्या... नक्कीच छान रंग येईल...
      माझी उत्तम quality ची ताजी हळद होती...
      याप्रमाणे करून बघा please...

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад +1

    मी परवाच केले, पण चाँकलेटी झाले आहे, लालभडक नाही. तुमच्या डबीतला पण रंग मला चाँकलेटी वाटतो आहे. मी यु ट्युबवर पाहूनच केले होते.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      माझ्या कुंकवाचा रंग बराच लाल आहे.. चुना जास्त झाला की चॉकलेटी रंग येतो

  • @shubhadamodare3676
    @shubhadamodare3676 Год назад +1

    खुप छान सादरीकरण आणि माहितीपूर्ण..सौ.दामोदरे..पुणे..

  • @marecipesandlifestyle
    @marecipesandlifestyle 2 года назад +1

    कुंकू फार सोप्या पद्धतीने तयार होऊ शकते.हे आज मी ह्या व्हिडीओत पाहिले. फारच सुंदर. धन्यवाद

  • @shreekantpatil2282
    @shreekantpatil2282 2 года назад +1

    खूपच छान,इतकं स्वच्छ,सुंदर,आपण स्वतः तयार केलेल कुंकू बाप्पा ला पण नक्कीच आवडेल. धन्यवाद,अरूणा (पटवर्धन)पाटील

  • @vrushalisanap9275
    @vrushalisanap9275 2 года назад +1

    ताई मी पण तुमच्या पद्धतीने घरी कुंकू बनवले खूप सुंदर झाले 🙏खूप खूप धन्यवाद

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      अरे व्वा छान वाटलं हे वाचून..
      Always welcome !

  • @sudhirdeodhar9112
    @sudhirdeodhar9112 2 года назад +1

    अत्यंत सुंदर विवेचन अणि सोपे पण. मी नक्की करून बघेन. नेहेमीप्रमाणेच छान विडिओ, धन्यवाद ताई

  • @ujwalakale3355
    @ujwalakale3355 2 года назад +1

    कीती सोप्या पध्दतीने कुंकुं तयार करायची कृती सांगितलीत
    तुमच्या सगळ्या रेसिपीज छान पौष्टीक असतात

  • @maltimehta4432
    @maltimehta4432 Год назад

    Dubey ji khub kaha.soniya ke sanskar hi ye hai.past me usake liye soche to pata chale kher harsh ji sahi news diye.

  • @mangeshudgirkar.4427
    @mangeshudgirkar.4427 2 года назад +1

    कुंकू मऊसुद होत नाहीच का चाळणीने चाळून घेतल्यावरही? रांगोळीसारखंच रखरखीत राहतं का?

  • @suhasinijedhe1571
    @suhasinijedhe1571 Год назад +2

    Thanks for sharing, God bless you 👍,n easy too

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 2 года назад +1

    खूप छान.बाहेर मिळणारं तर लाल रंग च असतो,हाताचा रंग जाता जात नाही. आता हेच करणार.

  • @manojkale-ei4de
    @manojkale-ei4de 2 месяца назад

    Me kunku banvun bghitl pn te lavlyavr jast vel raht nahi ani lavta na pn 2-3 veles lavav lagt

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Месяц назад

      हो.. बरोबर आहे... नैसर्गिक पदार्थ वापरुन अजुन कुंकू कसं टिकेल हे शोधेन मी नक्की 🙏

  • @Hansakanade
    @Hansakanade 10 месяцев назад +1

  • @manishanimbalkar1416
    @manishanimbalkar1416 7 месяцев назад

    Lal bhadak rang nai yet. Chokleti colour yeto

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  7 месяцев назад

      हा जो काही रंग आलेला आहे तो अगदी दाखवलेल्या पद्धतीनेच आलेला आहे... Video अजिबात काही फिल्टर्स वापरुन केलेला नाही...
      अपेक्षित रंग येईपर्यंत सांगितलेल्या पद्धतीने साहित्य घालून खुप चोळून घ्या व्यवस्थित... ट्राय करून बघा..

  • @hemajeur8550
    @hemajeur8550 2 года назад +1

    चिवडा करण्यासाठी कोणते मोठे भांडे वापरावे?
    तसेच तूपासाठीही उभट बारके पातेले-तांबे पितळ लोखंड याचे भांडे कोठे मिळेल?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      चिवडा करण्यासाठी मोठी कढई किंवा aluminium चं मोठं पातेलं वापरु शकता..
      तांबे, पितळ्याची भांडी लोकल भांडी मार्केट मधे मिळू शकेल

    • @hemajeur8550
      @hemajeur8550 2 года назад

      @@KanchanBapatRecipes tq

  • @sushantpawar437
    @sushantpawar437 Год назад

    Hyacha rang khup light (marun) aahe dark red karnyasathi ky karayche

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      अजून जास्त चुन्याचं मिश्रण वापरा.. आणि चोळून घ्या

  • @prachiscuisine
    @prachiscuisine 2 года назад +1

    Mastach g … well done .. Baher khuo plastic madhe pan viktat.. this is eco friendly option too
    Well done

  • @achalabhusari7593
    @achalabhusari7593 4 месяца назад +1

    तपकिरी रंग येतो.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  4 месяца назад

      हा अगदी असाच रंग आला आहे.. ह्यात अजिबात काही एडिटींग किंवा फिल्टर वापरलेलं नाही किंवा एक केलं आणि दुसरंच बाजारातलं कुंकू दाखवलंय असंही नाही...
      I must say... काही दिवसांनी मात्र त्याचा लाल भडक ओला रंगबदलून कोरडा मरून झाला...

    • @achalabhusari7593
      @achalabhusari7593 4 месяца назад

      कोणती हळद घेतली, लिंबू व चूका.पाणी काही प्रमाण आहे कां.
      मीपण घरी केलं ,तपकिरी रंग आलाय.

    • @achalabhusari7593
      @achalabhusari7593 4 месяца назад

      चूना

  • @mrunmayigadkar3120
    @mrunmayigadkar3120 2 года назад +1

    Madam mi try kela pan smell thoda vegla yeto te nit dry zala ki hoin ka barobar

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      Sorry ! आत्ता पाहिला message.. कसं झालं नंतर? अत्तर घालू शकता वासासाठी

  • @kavitabhat35
    @kavitabhat35 2 года назад +2

    Best method

  • @arunabapat4935
    @arunabapat4935 2 года назад +1

    खूप छान कुंकू बनवले आणि शुद्ध अगदी छान रंग

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      हो खुप छान होतं कुंकू.. Thanku so much !

  • @anjalishetye8326
    @anjalishetye8326 2 года назад +1

    Tai khupch chhan dakhavlet
    Bahercehe duplicate kunku vaparun kantalae hote

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      व्वा छानच... करून बघा 🙏😊

  • @swapnilpawar782
    @swapnilpawar782 Год назад +1

    Lemon juice compulsory ahe ka

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад +1

      हो.. त्याशिवाय केमिकल reaction नाही होणार

  • @shreekantpatil2282
    @shreekantpatil2282 2 года назад +1

    एक वाटी हळदीसाठी निवळी तयार करायला चमचाभर चुना लागेल का?अरूणा (पटवर्धन)पाटील

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      हो.. चुना थोडा कमीजास्त झाला तरी चालेल

    • @mangeshudgirkar.4427
      @mangeshudgirkar.4427 2 года назад

      आणि लिंबाचा रस तेवढाच टाकायचा का थोडाफार कमी-जास्त चालेल?

  • @omkardoiphode8419
    @omkardoiphode8419 2 года назад +1

    मेङम मी कुकु बनवल पन ते पंखा खालि सूकवल तर चालते का

  • @chitrarekhashinde3128
    @chitrarekhashinde3128 Год назад

    आम्ही तुमच्या व्हिडिओ प्रमाणे कुंकू तयार केले पण ते दोन दिवसात हळदी सारखे पिवळे झाले

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      परत सेम पद्धतीने कुंकू करा... हळद सोडून बाकी साहित्याचं प्रमाण वाढवा

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 2 года назад +1

    खूप सोपे आहे करायला.मी नक्की करेन

  • @snehakalambe6920
    @snehakalambe6920 2 года назад +1

    Chuna ani limburas use kela ahe ter skin la kahi problem hou shakto ase vatte

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      नाही होणार.. ट्राय केलेलं आहे.. खाण्याचा चुना पानात पण खातोच ना आपण..

  • @vaishnavikulkarni7093
    @vaishnavikulkarni7093 2 года назад +3

    खूप छान

  • @bandubhise5400
    @bandubhise5400 Год назад +1

    एक नंबर ताई सायब

  • @nandiniargade4678
    @nandiniargade4678 2 года назад +1

    खायचा सोडा वापरून कसे करायचे ते दाखवाल का? Please

  • @anantpatil4187
    @anantpatil4187 2 года назад +1

    Pan chunyamule skin jalnar nahi ka?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  Год назад

      नाही नाही.. आपण खातो तोच चुना आहे.. काही नाही होत

  • @shwetalibhagat18
    @shwetalibhagat18 2 года назад +1

    Really nice information.thank you so much👌

  • @m_p_joshi12345
    @m_p_joshi12345 2 года назад +1

    असे कुंकू कपाळावर लावल्यावर चुन्यामुळे त्वचेला अपाय होणार नाही ?ना एक शंका

    • @m_p_joshi12345
      @m_p_joshi12345 2 года назад

      आपण उत्तर द्याल ही अपेक्षा
      मी आज बनवले, पण रंग चाॅकलेटी दिसत आहे

    • @chitravartak19
      @chitravartak19 2 года назад +1

      हा खायचा चुना आहे जो विड्याची पाने बनवताना वापरतात. त्यामुळे त्वचेला अपाय होण्याचा प्रश्नच नाही. अथवा खायचा सोडा वापरु शकता असे video मधे सांगितलं आहेच.

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      @Chitra Vartak, माझ्यातर्फे उत्तर दिल्याबद्दल Thanku so much 😊👍
      दिवाळीच्या video मुळे खुप गडबड होती त्यामुळे उत्तर द्यायला उशीर झाला..

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад +1

      @Archhis आपण खाण्याचा चुना वापरलेला असल्याने अपाय होण्याची काहीच शक्यता नाही..
      चुना जास्त झाला तर रंग चॉकलेटी होऊ शकतो.. अगदी 1 चमचा हळद वापरुन कुंकू करून पहा. चुन्याची निवळी गाळून वापरा. तसंच आधी रंग आला नाही असं वाटलं तरी अजून चुना घालू नका छान चोळून घ्या. वाळल्यावर रंग खुलतो अजुन

    • @m_p_joshi12345
      @m_p_joshi12345 2 года назад

      @@KanchanBapatRecipes ok thanks

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад +1

    मिक्सरमधून फिरवले तर ?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      हो..चालेल ना.. ट्राय करून पहा..

  • @rujutat2742
    @rujutat2742 2 года назад +1

    खूपच छान!
    नक्की करून बघेन.

  • @shubhadasawant9920
    @shubhadasawant9920 Год назад +1

    Thanks

  • @sudhagolle4249
    @sudhagolle4249 2 года назад +1

    Khup mast tai 👌👌👌👌

  • @neetapatil5843
    @neetapatil5843 2 года назад +1

    👑💯🙏

  • @nandarajdev7759
    @nandarajdev7759 Год назад +1

    👌👌

  • @mrudula2
    @mrudula2 2 года назад +2

    Soda वापरायचा तर प्रमाण काय घ्यायचे?

    • @Geetucutie
      @Geetucutie 2 года назад +1

      Chan mahiti

    • @Geetucutie
      @Geetucutie 2 года назад +1

      Tai khari shankarpali ani khari puri chi recipe dakhav

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      @prafulla खारी शंकरपाळी रेसीपी आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. तिखट मीठ पुरीची पण रेसिपी आहे.. अजुन कोणती वेगळी खारी पुरी पाहिजे आहे का?

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      अगदी थोडा थोडा घालत जा... सोडा किती ताजा आहे त्यानुसार लागेल... आधी अर्धा tsp वापरा.. नंतर वाढवा

  • @chandabaimadhe9112
    @chandabaimadhe9112 2 года назад +1

    खुप छान माहिती आहे

  • @rup.2309
    @rup.2309 2 года назад +1

    Short n sweet thanks a bunch

  • @neelamkulkarni6147
    @neelamkulkarni6147 2 года назад +1

    Khoop chaan

  • @suhasdalvi4071
    @suhasdalvi4071 2 года назад +1

    फारच सुंदर आहे

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 2 года назад +1

    Khup chhaan👌👍

  • @aishwaryamadgaonkar4783
    @aishwaryamadgaonkar4783 2 года назад +1

    Very nice

  • @dhanashreeghaskadbi4289
    @dhanashreeghaskadbi4289 2 года назад +1

    Khupach chaan.

  • @aparnapatil7860
    @aparnapatil7860 2 года назад +1

    Thank u so much tai😊

  • @keshavasuvarna8090
    @keshavasuvarna8090 2 года назад

    Nashtya che roj karnya Sarke.padartha dakhva

    • @KanchanBapatRecipes
      @KanchanBapatRecipes  2 года назад

      Sure.. काही आहेत already.. काही दाखवेन लवकरच...

  • @Onlygames483
    @Onlygames483 2 года назад +1

    छानच

  • @usahkedare4801
    @usahkedare4801 2 года назад +1

    Khupach chhan

  • @varshapatil4661
    @varshapatil4661 2 года назад +1

    खुपच छान 👌👌👍

  • @madhurisaswade3638
    @madhurisaswade3638 2 года назад +1

    खुपच छान

  • @sonaljaju2378
    @sonaljaju2378 2 года назад +1

    Khup chan!👌👌

  • @saeegore8297
    @saeegore8297 2 года назад +1

    अतिशय सुंदर 🙏

  • @aarti2296
    @aarti2296 2 года назад +1

    खूप छान !

  • @alkasardeshpande5869
    @alkasardeshpande5869 2 года назад +1

    मस्त

  • @supriyapiske3359
    @supriyapiske3359 Год назад +1

    खुप छान