Ginger Lemon Concentrate Without Preservative/आलं-लिंबू पाचक रस/पावसाळा व थंडीसाठी आलं-लिंबू पाचक रस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 янв 2025

Комментарии • 24

  • @sunandashahane7152
    @sunandashahane7152 Год назад +2

    पाचकरस.खरच गुणकारी आहे धन्यवाद

  • @seemadeshpande6129
    @seemadeshpande6129 Год назад +1

    खूप छान... एनर्जेटिक पाचक रस.😋👌😊

  • @ranjanapise3994
    @ranjanapise3994 Год назад +2

    छान आहे माझी पणजी आजी असा बनवत असे. आता आठवला.

  • @kamalsali3884
    @kamalsali3884 Год назад

    🙏व्वा खूप छान 👍

  • @prasadkulkarni5645
    @prasadkulkarni5645 Год назад

    Thank you

  • @medhabutala8926
    @medhabutala8926 Год назад

    मस्त

  • @shubhangijoshi1897
    @shubhangijoshi1897 Год назад

    Ya rasat kale meeth hing jeere powder ghatli tar chan lagel

    • @RecipeTimeWithJanhavi
      @RecipeTimeWithJanhavi  Год назад

      मी सैंधव मीठ घातले आहेच. हिंग जीरे पावडर घालूनही नक्कीच छान लागेल.

  • @TheRajeakshay
    @TheRajeakshay 5 месяцев назад

    Soda ghalun pan gheta yeil ka apachan sathi

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 Год назад

    खोकलयाचा त्रास आसल्यास हा ऊपाय चालेलका

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 Год назад

    पाचक रस फ्रिज शिवाय बाहेर राहील का?

    • @RecipeTimeWithJanhavi
      @RecipeTimeWithJanhavi  Год назад

      फार काळ राहणार नाही, फ्रिजमध्येच ठेवलेला उत्तम.

  • @revatigole5424
    @revatigole5424 3 месяца назад

    जान्हवी, मी दरवर्षी हे पाचक करते. पण मी त्यात शेंदेलोण पादेलोण घालते.

    • @RecipeTimeWithJanhavi
      @RecipeTimeWithJanhavi  3 месяца назад

      मी सैंधव घातले आहे. मी पण दरवर्षी करते

  • @santoshpatil44342
    @santoshpatil44342 Год назад

    खडीसाखर घालून केले तर?