खूप सुंदर.... बर्याच ठिकाणी केमिकल विरहित कुंकू / पिंजर घेण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी अपयशच आल.... धन्यावाद नक्कीच या प्रकारे कुंकू बनवण्याचा प्रयत्न करेन...
Aaji atishay upayogi ani mahiti purna video. Chemical kunku milat aslyamyle me kunku lavatach navhato. Pan aata matra he kunku ghari banavun avashya lavnar. 👌👌👍🙏
मावशी सुरेख पद्धत दाखवलीय,मी नक्की करून पाहीन.
कुंकू तयार करायची सोपी पद्धत सांगितली.खूप धन्यवाद.
खूप छान व सुरक्षित कुंकू निश्चितच करून पाहू स्मिता ताई धन्यवाद.
खूपच छान आहे कुंकू घरच्या घरी तयार करण्याची पद्धत मी करुन बघेन कुंकू
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏 किती सुंदर सोप करून सांगितलं आहे
खूप छान वाटला आपला व्हिडिओ. पारंपरिक पद्धतीने बनवलेलं कुंकू खूप छान धन्यवाद
खूपच सुंदर,आणि साधे.करायला अतिशय सोप्पे
अप्रतिम,आजिच्या बटव्यातून असेच सोपे सहज मार्गदर्शन आम्हाला लाभो 🙏
Khup khup aawdli kunku banvine paddhat
खूपच आनंददायी वीडियो
आज्जी, धन्यवाद ....समस्त मानव मातांच्या वतीने...
🙏🏻🙏🏻
खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले. नक्की करून बघेन. खूप खूप धन्यवाद .
🙏🏻🙏🏻
खुपच छान शिकायला मिळाले माहिती आवडली धन्यवाद
आजी खरंच तुम्ही हुशार आणि तरुण मुली,बायकांच प्रेरणा स्थान आहत तुमची इच्छाशक्ती तुमच्या वयातिल आजीन प्रेरणा देणारी आहे खरच अगदी मनापासून 🙏🙏
Very very good idea Thanks 1oo times
खूप छान आणि उपयोगी माहितीसाठी धन्यवाद लाईक केले आहे.
Very well prepared kum kum..Thanks.
खूपच छान माहिती दिली धनयवाद
किती सोपे आहे करायला आणि रंग खूपच छान लाल आला आहे.येथून पुढे विकत कुंकू न आणता नक्कीच घरी कुंकू बनवणार .👌🏻👌🏻👌🏻
पण फारच सोपी पद्धत आहे. खरंच सुंदर.
अप्रतिम. खूप छान शिकायला मिळालं आपल्याकडून. कृपया असेच ज्ञान देणारे व्हिडिओज बनवीत जावा. 🙏🎉
खूप छान सांगितले आहे... पूर्वी पारा, हिंगूळ वापरून करत. पण कसे ते माहित नाही... ही पद्धत एकदम सुरक्षित.... 👏👏👏👌👌👌🙏🙏🙏
Khupach chaan....ani laxmipujanala devi sathi vaparnyachi tip tar khupach chaan 👌👌🙏
धन्यवाद काकू खूप छान माहिती मिळाली आहे.
खुप छान माहिती मिळाली ..धन्यवाद
खुपच सुंदर आणि सोपी पद्धत खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Khoob acha laga dadi ji , nice trick
खूप च छान माहिती आजी मीही सर्व घरगुती गोष्टी च वापरते हे देवासाठी कुंकू ची माहिती मिळाली धन्यवाद
मी बनवलेलं कुंकू जास्त काळपट रंगाचं झालेलं आहे .
मला आवश्यक माहिती मिळाली.मी नक्कीच घरी कुंकू बनवेन धन्यवाद ताई
खूप छान सोपी पध्दत शिकवलीत नक्की करुन बघु.
विडिओ पाहिल्याबद्दल खुप आभार 🙏🏻🙏🏻
नमस्कार खूपच चांगली उपयुक्त माहिती
खूप सुंदर.... बर्याच ठिकाणी केमिकल विरहित कुंकू / पिंजर घेण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी अपयशच आल.... धन्यावाद नक्कीच या प्रकारे कुंकू बनवण्याचा प्रयत्न करेन...
Wow! किती छान आणि उपयोगी माहिती दिली आजी तुम्हीं..मी नक्की करून बघेन कुंकू..खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार🎉🎉🙏
खूपछान सोपीकृती.धन्यवाद मावशी
व्वा काकी फारच छान सोपं व सुंदर...धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
🙏🏻🙏🏻
अय्या किती सोपी आणि कमीत कमी वस्तू आहेत ...आज्जी काय सुंदर माहिती सहजतेने शिकवलं खूप खूप छान.
Ajji ek number video aahe,dhanyavad
आजी मी आज करून बघितले
अप्रतिम 🎉 thank you 😊
Zale ka same ...khi change aahe ka
Khup Chan changli mahiti sathi
🙏🏻🙏🏻
खूप छान नक्कीच करणार
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
फार उत्तम आणि उपयुक्त माहिती.
🙏🏻🙏🏻
खूपच छान होता
Khupch .chhan thanks Aaji bai
खुप छान माहिती दीली आजी धन्यवाद
आजी अगदी अप्रतिम माहिती दिलीत आपण त्याबद्दल आपले खूप खूप आभार 🙏🙏
खूप छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chhan mahiti, Thank you Aaji
खूप छान सांगितले आता नवरात्रीमध्ये कुंकुमार्जन करण्यासाठी असेच कुंकू बनवणार धन्यवाद 👌👌
खूप छान माहिती दिलात माऊलीजी धन्यवाद 🙏🙏
खुप छान आहे. हि. पध्दत
वा ,अतिशय सुंदर,आणि कौतुकास्पद आहे
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद
खुप सुंदर अगदी सोपी पद्धत आहे
आमच्या आईसाठी उद्याच कुंकू बनविणार
खुप सुंदर आणि सोपी पद्धत आहे
धन्यवाद मावशी तुमचे
छानच.. बघता क्षणीच लावावेस वाटलं ..आजी तुमचा उत्साह खूप प्रेरणादायी ..
काकु खूपछान माहीती मिळालीतुमचयाकडून ..कूंकवाला खूप सुंदर कलर आला आहे..
खूपखूपधन्यवाद🙏🙏
अगदी सुरेख बनवण्याची पद्धत आहे.🙏👍
The correct traditional method.
छान माहितपूर्ण आहे
Mast gharcha ghari bante thanks
धन्यवाद मावशी खूप छान माहिती दिली
मी पाहिल्यांदाच बघते कुंकू करताना मस्त काकू 👌🏼👌🏼
मी पण केले तुम्ही सांगितल्या प्रमाणे खूप सोपी पद्धत
खूप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलेत नमस्कार नमस्कार
काकू खूप सुंदर
Ho Tai lai changlA
ઉપયોગી varta keli Aapun ધન્યવાદ 🙏❤
Chan bnvla कुंकु ajji
अतिशय छान पद्धतीने कुंकू घरीच बनवायचे दाखविले .....खूप खूप धन्यवाद काकू
Aaji atishay upayogi ani mahiti purna video. Chemical kunku milat aslyamyle me kunku lavatach navhato. Pan aata matra he kunku ghari banavun avashya lavnar. 👌👌👍🙏
Khup cchhaan mahiti dili
धन्यवाद मावशी छान माहिती दिली
Khup chan sangitle aheTai khup surekh
मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
Wow! Beautiful color!फारच छान.
Khupach chaan mahiti dilya baddal dhanywad tai.
खूप छान. मी नक्की तयार करून बघेल हे कूंकू धन्यवाद.
खूपच छान माहिती मिळाली आहे. अशाच लूप्त होत असलेल्या माहिती पुढच्या पिढीला मीळत राहो. खूप खूप धन्यवाद तुमचे काकू. 🙏🙏
कुपच छान
आभारी आहे आजी .खुप् छान् माहिती मिळली
काकू किती छान व सोपी पद्धत शिकवलीत!! मनःपूर्वक धन्यवाद!!
खूप छान कृती दाखवलेली आहे मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती दिलीआहे काकु तुम्ही आम्हाला धन्यवाद
खुप छान सोपे करुन सांगितले
विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
खूपच छान मी नक्की करून बघणार
खूप छान.अगदी वेगळा विषय.वेगळी रेसिपी
किती छान आणी सुंदर केले
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
सुवासिक कुंकू छान माहिती सह धन्यवाद ताई🌹🙏🙏😊
Chan Aahe kuku
मावशी खूप चं सुंदर असं कुंकू बनवायला दाखवलं
ताई खुप छान बनवल कुंकू धन्यवाद ❤❤
खूप च छान मावशी
Khup ch sunder Aai 👌👌🙏🏻🙏🏻
Ajji thank you mee aaj karun baghate
खूपच सोपी पध्दत सांगितली आहे❤
Khoop chhan mahiti dilit
खूप छान आहे😊🌸👍
खूप छान ताई खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
खुप धन्यवाद
छान समजून सांगितलेत🙏
खूप छान
मी करुन बघेन
फार छान माहिती मिळकू मीही करणार 🙏🏻🌹
खूपच.छान
Khupch sopi kruti thanks aaji me pan karun baghim
खूप छान माहिती