Aditya Thackeray On Balasaheb Thackeray Photo: तो फोटो बघून आदित्य ठाकरे भावूक | N18S

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 785

  • @yogeshraskar3525
    @yogeshraskar3525 Месяц назад +265

    कुठे भाऊक झाला तो

    • @sujitraut6745
      @sujitraut6745 Месяц назад +1

      Manatach😂

    • @diptik7737
      @diptik7737 Месяц назад +6

      कुणाच्या मनात
      ज्ञानदाच्या मनात का😂😂

  • @PRJ5236
    @PRJ5236 Месяц назад +785

    हिरव्यांचा बुलंद आवाज आणि हित तिघही ☺️✌️

  • @dattapakhare1210
    @dattapakhare1210 Месяц назад +831

    यात आदित्य कुठेच भाऊक दिसत नाही

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k Месяц назад

      गद्दारांना भावुक वगैरे असलं काय कळणार😂😂😂feeling असत्या तर गद्दारी नसती केली😂😂

    • @deepakparab2547
      @deepakparab2547 Месяц назад +5

      🤣🤣🤣🤣🤣

    • @PotobaMaharashtra
      @PotobaMaharashtra Месяц назад +2

      kahi pan caption taktat ighale

  • @Mahendra.8977
    @Mahendra.8977 Месяц назад +854

    गुजरात वाल्याची हळद जेवण पार्टी सगळं चालत
    😂😂😂

    • @rishi2223
      @rishi2223 Месяц назад

      Are yedya mitra saglya smaajache astat tyancha sobat naate hi thevto.. Hyacha artha apla ghar daar jevan tyanna apan vikat nahi.. Ani aplya gharchanna upashi marat nahi..

    • @varrr1730
      @varrr1730 Месяц назад +4

      Khar ahe😅

    • @jotsnahood3495
      @jotsnahood3495 Месяц назад +4

      And Dance pn😅

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 Месяц назад +2

      Driver banata mast gujrati adani che
      Apala adani la virodh nahi pan je virodh kartat te driver banun firwtat ksky😅😅

    • @darshanraut1063
      @darshanraut1063 Месяц назад

      Gu khai waishak nanadan ahet

  • @sagarjagtap7777
    @sagarjagtap7777 Месяц назад +717

    पक्ष फोडला नाही..तुम्हाला सांभाळता आला नाही...ते सांगा...😂😂

    • @girishnagare7260
      @girishnagare7260 Месяц назад +5

      💯

    • @rohangage2290
      @rohangage2290 Месяц назад +8

      एकदम खर, यांना सांभाळतच नाय आलं

    • @rohangage2290
      @rohangage2290 Месяц назад +5

      ज्याने मेहनीतन कामावलं असत ते बरोबर टिकतं यांना थोडी ना मेहनतीने भेटलं आहे 😀😀😀

    • @maheshjoshi8171
      @maheshjoshi8171 Месяц назад +3

      Ek number comment

    • @nandushejwal1236
      @nandushejwal1236 26 дней назад +3

      शतप्रतिशत गुजरात लॅबी दोभाई चौकीदार दुकानदार, फडतूस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय ❤️ सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे निधन पश्चात जवळ
      ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे वाटेकरी नको म्हणून गुजरात लॅबी मित्रपक्षांना गिळंकृत संपवण्याची कट रचला इतिहास महाराष्ट्र, देश जनता जनार्दन कधीही विसरू शकणार नाही, संपूर्ण जग कोविड काळात ठप्प झाले असताना कमळी निच हलकटपणा कपटनिती कुठनिती रणनिती आखली लपून छपून वेशांतर करून रात्रीस खेळ चाले शिवसेना पक्षातील समृद्धी, खोके बोके ओके, चंदा दो धंदा लो पार्टी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचून सरकार पाडलंय फार दुदैवी बाब आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र राज्याची वाट लावली राजकीय चिखल केला आहे, पुन्हा भाजप नाही जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥 महाराष्ट्र राज्यात सुयाऀजी पिसाळ खंडुजी खोपडे जिवंत आहे, सत्तेसाठी लाचारी पत्कीरली लोटांगण घातले आहे गदारांना क्षमा नाही धर्मविर स्व आनंद दिघे साहेब जिंदाबाद 🐯

  • @rameshgaikwad6521
    @rameshgaikwad6521 Месяц назад +203

    😅फक्त पहिला फोटोत भाऊक झाला असेल, बाकी कोठेच भाऊक दिसत नाही😂

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 Месяц назад +484

    हिरवीसेना

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w Месяц назад +1

      कोणत्या पक्षाला हिरवा चालत नाही

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 Месяц назад +297

    बालबुद्धी, गुजरात्यांचा लग्नात नाचताना लाज वाटत नाही.

    • @virenpednekar70
      @virenpednekar70 Месяц назад

      तरुण नेत्यांच्या यादीत सर्वात हुशार नेता म्हणून जगाने गौरव केलाय आदित्य चाराहील लग्नात नाचण तर तो वैयक्तिक प्रश्न आहे नेता आहे म्हणून नाचू नये का मोदी इतका देश तर गुजरस्ती उद्योजकाला विकला नाही न देश

  • @maheshpawar7426
    @maheshpawar7426 Месяц назад +102

    ज्ञानदा तुझा पण फोटो छान वाटतो

  • @maheshmhatre3229
    @maheshmhatre3229 Месяц назад +20

    हेच दोन खरे हिंदूस्थान चे रक्षक एक छत्रपती शिवाजी महाराज दुसरे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

  • @dipalifromshindkheda
    @dipalifromshindkheda Месяц назад +38

    माझे आदर्श गुरू मोदीजी आणि बाळासाहेब ठाकरे काका यांची छान भेट मला आवडली

  • @hrushikeshchambavane2308
    @hrushikeshchambavane2308 Месяц назад +345

    औरगज़ेब चा फोटो असता तर
    दैवत अस बोल्ला असता 🌶️🌶️🌶️🌶️🤣🤣🤣

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx Месяц назад +15

      ते मोदी बोलले असते कारण मोदी मशिदीत जाऊन पोळ्या लाटून आलेत, टोपी घालून इफ्तार वढून आलेतपाकिस्तान मध्ये जाऊन नवाझ शरीफ चा केक आणि त्याने थुकलेली बिर्याणी खाऊन आलेत🤣🤣🤣🤣

    • @amolchavan24
      @amolchavan24 Месяц назад +8

      ​@@Abhijeetpatil-lj1nx kon bol as te tula pn mahit ahe 😂

    • @redbull2631
      @redbull2631 Месяц назад

      😂😂

    • @sunilpatil4203
      @sunilpatil4203 Месяц назад +15

      ​@@Abhijeetpatil-lj1nx मोदींनी मशिदीत नाही .गुरुद्वारात पोड्या लाटल्या होत्या .व्यवस्थित बघून घे जरा😂😂😂

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx Месяц назад +1

      @@sunilpatil4203 तू बघून घे , ते दौउदी बोहरा या मुस्लिम समाजच मस्जिद होत केळ्या, बर ते सोड ते फडणवीस च्या बायकोने रियाज अली बर रियाज करून हिंदुत्व सोडलं का धरलं? फडणवीस चे कितीतरी फोटो आहेत इफ्तार वढतानाचे

  • @subhashbangal6481
    @subhashbangal6481 10 дней назад +1

    Ek abhyasu manus
    Maharashtra cha bhavishya

  • @Annad-w4s
    @Annad-w4s Месяц назад +97

    अरे आमच्या दैवत हिंदूरहुदय यांचे विचार गुंडाळून स्वार्था करता आमच्या मताशी गद्दारी करून दोन्ही काँग्रेस बरोबर गेलात म्हणून फार दुःख होते तुम्हाला मतदान केले याच

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 Месяц назад

      2019 ला कोट्यवधी मतदारांशी गद्दारी केली उबाठा यांनी, खानग्रेस आणि करामती काकाला आम्ही राज्यातील नागरिक खूपच वैतागलो होतो.
      धोक्याने बनवलेला महावसुली आघाडीचा प्रयोग खूप चुकीचा होता, अडीच वर्षात राज्य खड्ड्यात गेलं, अनेक उद्योगपती खंडणी धमकी मुळे राज्य सोडून जात होते, सर्व विकास कामे अडीच वर्ष बंद पडले होते, अक्षरशः मुघलशाही सुरू होती...

  • @HinduKing7732
    @HinduKing7732 Месяц назад +25

    बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण दाखवा

  • @ajinkyapatil100
    @ajinkyapatil100 Месяц назад +35

    आदित्य तू तरी हुशार हो, आघाडी ला सोड

  • @dattamane6197
    @dattamane6197 Месяц назад +104

    काय रे आदित्य बाळा

  • @nitinambelkar6003
    @nitinambelkar6003 Месяц назад +4

    तुमच्या बेगडी प्रेमावर आमचा विश्वास नाही आदित्य साहेब,
    खरे शिवसैनिक असतील तर ते शिंदे साहेब आणि त्यांच्या सोबत आहेत ते.
    राज साहेब पण आहेत आणि त्यांच्यावर मला खूप विश्वास आणि अपेक्षा आहेत.

  • @vishnukendre3348
    @vishnukendre3348 Месяц назад +11

    काय होतास तू काय झालास तू..... हे हिंदु हृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे.... विचार कुठे

  • @virenpednekar70
    @virenpednekar70 Месяц назад +5

    आज ही बाळासाहेबांविषयी काही ऐकलं वा वाचलं की डोळे भरून येतात समस्त निष्ठावान लोकांचं दैवत म्हणजे साहेब🙏

  • @kishorsawant2200
    @kishorsawant2200 Месяц назад +3

    जय महाराष्ट्र जय शिवसेना साहेब ❤

  • @pranavgunjal8543
    @pranavgunjal8543 Месяц назад +3

    Sita Ram 🙇‍♂️✨

  • @anilmohite6546
    @anilmohite6546 Месяц назад +6

    गुजरात प्रेम लग्नाला डान्स बरोबर करता ना.. जाऊन आणि जेवण बरोबर चालतं तुम्हाला...
    आणि मुळात तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडलात...

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 Месяц назад +14

    पेंग्विन

  • @dnyanesh5126
    @dnyanesh5126 Месяц назад +2

    भाऊक कुठे झाला बे

  • @KromoO-z3h
    @KromoO-z3h Месяц назад +30

    Udhav : With gujarati
    Balasaheb : with real gujarati
    Aditya : Now how do I tell you 🤡

  • @amolkhomane2407
    @amolkhomane2407 Месяц назад +2

    तुझा आवाज सुधार

  • @358jayshivray
    @358jayshivray Месяц назад +81

    फक्त टीका करत राहा काम करू नको मुर्खा

    • @Vikrantgaming965
      @Vikrantgaming965 Месяц назад +1

      Bhava mukhya mantri ek nath shinde ahet uddhav Thackeray nahi tar he sagle ek nath shinden la bolay ch

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 Месяц назад +1

      ​@@Vikrantgaming965 shinde Saheb khup kam karat aahet.. Pegvin khuni aahe

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 Месяц назад +1

    कुठला तिघांनी महाराष्ट्राचे क्लास चालू केली असती पण आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य वाचवलं

  • @shubhampawar262
    @shubhampawar262 Месяц назад +2

    पक्ष फोडला म्हणून राग बाकी तसा काही विरोध नाही वां रे राजकारण 😂😂😂😂

  • @NandiniPanpatte
    @NandiniPanpatte Месяц назад

    Nice 😍

  • @dhananjaybudhavale1129
    @dhananjaybudhavale1129 Месяц назад

    जोशी सर

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq Месяц назад +5

    Tuetion ची गरज आहे चांगली पेंग्वीनला ,knowledge ची भरपूर कमी आहे,
    स्वतःचीच स्तुती करणे राजकारणात जमत नाही.

  • @loksevacyberservices3399
    @loksevacyberservices3399 Месяц назад +2

    तू आमच्या वयाचा आहे.राजकारण तू काय दाखवतो
    तू त्या जागेवर आहे म्हणून आम्ही सगळे गप्प आहोत
    तुझ्या आज्या ने बनवली जागा.
    त्यांना आम्ही मानतो आमचा

  • @sachinh.aivale7411
    @sachinh.aivale7411 Месяц назад +2

    आदित्य ला राजेशाही चालवायला मिळाली नाही, त्याच दुःख आहे

  • @bhimraobahir8790
    @bhimraobahir8790 Месяц назад +33

    नेबळ आहे हे

  • @ThinkLikeIsrael
    @ThinkLikeIsrael Месяц назад +3

    बाळासाहेबांच्या आयुष्यातली चुक
    १ली चुक उद्धव जन्माला आला
    २री चुक उद्धव ला पक्ष प्रमुख केलं
    स्वतःच्या हातानेच शिवसेना संपवली

  • @adeshshinde6527
    @adeshshinde6527 Месяц назад +8

    जतेचा आवाज एकनाथ भाई❤

  • @dharmendrasawant8061
    @dharmendrasawant8061 Месяц назад +8

    मा.हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू धर्म रक्षक मा.नरेंद्र मोदी साहेब यांचे विषयी बोलण्याची आदित्यची लायकि नाही

  • @chhotuchaudhari8446
    @chhotuchaudhari8446 Месяц назад

    महाराष्ट्राचा स्वाभिमानी टायगर !👍

  • @moryag4159
    @moryag4159 Месяц назад +2

    बाबा लगीन... अर्धवटराव

  • @umeshborse9202
    @umeshborse9202 Месяц назад +4

    25 वर्ष मांडीला मांडी लावून बसले होते तेव्हा दातखिळ्या बसल्या होत्या काय.
    हा महाराष्ट्र हे राज्यच आमच्या राजाची देणगी आहे.... काही पण बोलू नको

  • @भेटीलागीजिवा-न6य

    महाराष्ट्राचा खरा आवाज रंगा बिल्ला टीका

  • @chetankadam5259
    @chetankadam5259 Месяц назад

    वा रे वा सीएम बनायचा महाराष्ट्राचा आणि हित बघायचं गुजरातचं

  • @dattatraymadane6325
    @dattatraymadane6325 Месяц назад +1

    दहा नेत्यांच्या मुलाची नावे सांगा ज्यांची मुल सैनिक असतील

  • @surajbhoir320
    @surajbhoir320 Месяц назад +2

    एका पण उत्तरा मध्ये दम नाय. आरे उत्तर दयायला राज साहेबानं कडून शिक जरा.

  • @SandipPatil-jg4dk
    @SandipPatil-jg4dk Месяц назад +2

    हिरवी सेना

  • @roshanshirsath1638
    @roshanshirsath1638 Месяц назад +13

    हा मूर्ख मानुस आहे तो म्हणजे उध्दव ठाकरे आणि आदित्य thakre ❤ only Modi ❤❤❤❤

  • @businessmajha
    @businessmajha Месяц назад

    पन भाऊ का नाचत होता गुजराती च्या लग्नात

  • @RameshwarBarde-k9q
    @RameshwarBarde-k9q Месяц назад +1

    अहो कशाला टाईम वाया घालता तुम्ही लोक पण टाईम पास करायला कार्टून मस्त शोधता🎉

  • @kedarkambire4756
    @kedarkambire4756 Месяц назад

    ❤❤❤

  • @SachinPatil-ut1fd
    @SachinPatil-ut1fd Месяц назад +1

    फोटो पाहून सगळे समजले पण हा लहान बालक आहे याला कदाचित समजले नसावे

  • @ganeshdalvi6942
    @ganeshdalvi6942 Месяц назад +1

    आज्या... वाह

  • @Ghe_majha
    @Ghe_majha 3 дня назад

    Mawww..Mawww...

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co Месяц назад +1

    नातू आजोबांचा शेवटचा मित्र

  • @VijayKhanvilkar-cr4et
    @VijayKhanvilkar-cr4et Месяц назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @RajuMagar-g3w
    @RajuMagar-g3w Месяц назад

    Wa re bua

  • @TusharGhode-v6k
    @TusharGhode-v6k Месяц назад

    Ekach Nath Ekanath saheb 💯💯💯

  • @rajkumarmashal4741
    @rajkumarmashal4741 Месяц назад +2

    भारतात सुंदर राज्य कोणते असेल तर महाराष्ट्र राज्य खुपच सुंदर राजकारण आहे.मागची पाच वर्षे एकमेकावर टिका करण्यात गेल आत्ता हि पाच वर्षे योजना कुठल्या कुठल्या राबवायच्या.

  • @BabaluPowar-ip6on
    @BabaluPowar-ip6on 29 дней назад

    दुसऱ्या फोटोत महाराष्ट्र हित आणि
    स्वतःच्या घराच हित असं
    स्पष्ट दिसतय

  • @BhimraoIngale-y8n
    @BhimraoIngale-y8n Месяц назад

    महाराष्ट्राचा डूबता आवाज पेंग्विन

  • @lakhanwaghpatil6917
    @lakhanwaghpatil6917 Месяц назад

    स्टंट मस्त करतो पेंग्विन

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Месяц назад

    Miss U ज्ञानू ❤

  • @sandeepnarwal8782
    @sandeepnarwal8782 Месяц назад

    Justice for Sushant Singh Rajput 🙏 😢

  • @vijaysalunkhe1290
    @vijaysalunkhe1290 Месяц назад +2

    ज्ञानदा तूच भावनिक झालेली दिसतेस.ते बालबुद्दी असच बोलणार.....

  • @vikaspatil7644
    @vikaspatil7644 Месяц назад +2

    ज्ञानदा एक प्रश्न विचारायचा राहिला तु लग्न कधी करतोस?

  • @shitalladge1833
    @shitalladge1833 Месяц назад

    2 pic ekdam correct

  • @ganeshkhade3731
    @ganeshkhade3731 Месяц назад +2

    मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दारामध्ये मुजरा करणाऱ्यांनी काही फालतू बडबड करू नका

  • @amolkamte
    @amolkamte Месяц назад

    Expression of सुप्रिया सुळे

  • @PRAVINPATIL-mj1le
    @PRAVINPATIL-mj1le Месяц назад +1

    दिशा ?

  • @akashgawai7984
    @akashgawai7984 Месяц назад

    ज्ञानदा ने ABP maza ला switch करून news 18 ला join केलंय....it's called career growth

  • @ajaydhanavate2221
    @ajaydhanavate2221 Месяц назад

    काय बोलता उगाच काहीं पण हे यांचाच आवाज नाहीं होऊ शकले म्हणी महाराष्ट्राचा बुलंद आवाज हा फक्त हिरवा आवाज आहे

  • @dharmarajyadav466
    @dharmarajyadav466 Месяц назад +1

    मोदी जी बद्दल बोल्यानंतर सुळे चा तोंड पाहा😅😊

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Месяц назад

    काय नातु आहे... आम्ही बाळासाहेबाना राजा म्हणतो हे म्हणतात आजा... आमच्या साठी राजा होते....😢😢😢

  • @sangramjadhav5400
    @sangramjadhav5400 Месяц назад +1

    आमचे हिंदू हृदय सम्राट असते तर पहिला फोटो बघितल्यावर व त्यावर प्रतिक्रिया दिलेली बघितली असतील युवा सेना पदावरून काढून टाकले असते

  • @atulpatil9487
    @atulpatil9487 Месяц назад +1

    ज्ञानदा इकडे कुठे

  • @ManishaGajendraMadavi
    @ManishaGajendraMadavi Месяц назад

    जय हिरवीसेना...

  • @Vishalrao007
    @Vishalrao007 Месяц назад

    छाटून घेतल कि आता..

  • @KaushikDhamnaskar
    @KaushikDhamnaskar Месяц назад +12

    Media ne laaj sharam sodli aahe faltu midia 😂😂😂

    • @sandeshraut8677
      @sandeshraut8677 Месяц назад

      जली ना तेरी भी..जली ना

  • @vickymidgule7545
    @vickymidgule7545 Месяц назад

    फॅमिली

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Месяц назад +9

    ठाकरे यांनी फक्त बेटा हित होते हे दिसले.. मंत्री पद देऊन...😢😢😢😢😢😢

  • @KK-np7vz
    @KK-np7vz Месяц назад +22

    पक्ष सांभाळता येत नाही म्हणे पक्ष फोडला, तुझ्या बापाला पक्ष सांभाळता आला नाही म्हणून पक्ष फुटला. वडापाव देऊन किती दिवस पक्ष टिकेल.

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 Месяц назад

      जर पक्ष सांभाळता येत नाही तर एवढे दिवस झक मारत होते का गद्दार साले सरळ सरळ गद्दारी करून पक्ष फोडला आपली बायको ज्याला सांभाळता येत नाही त्याला देश सांभाळायला देलाय

    • @Vikrantgaming965
      @Vikrantgaming965 Месяц назад

      Paksh nit sambhala ahe fakta tumha sarvana 10rs madhe Jevan deun chukh Keli
      Ani paksha tle baki che kary karte paisha sathi paksh sodun gele
      He chya mule paksh tutla kal

  • @chhotugawali1796
    @chhotugawali1796 Месяц назад +1

    सोनीया गांधी पुढं झुकलेला फोटो दाखवायचा राहीला

  • @kalpeshteli1336
    @kalpeshteli1336 Месяц назад +1

    यात भावुक पना कुठे दिसला हिला

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 Месяц назад +1

    हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र प्रेमापोटी तुला वरळी विधानसभा राखीव मतदारसंघ दिला आदुबाळा कळलं का ?

  • @nikhilshelke4137
    @nikhilshelke4137 Месяц назад

    काश तुम्ही पण तुमच्या बाबांच्या विचारावर एवढं प्रेम केल असत

  • @KanadBadave-kw9ky
    @KanadBadave-kw9ky Месяц назад

    Hirvyancha aani Bhagvyancha paksh nako bhagvya ,pandhrya aani hirvya rangacha paksh asava❤❤❤❤
    Na hindu na Muslim
    Bhartiya Nagrik 🔥🔥💪❤️

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar Месяц назад +1

    गुजरात्याच्या लग्नात फुकट खायला आणि त्या बदल्यात नाचायला जाण्यात धंन्यता mantaat

  • @pravinghorpade5795
    @pravinghorpade5795 Месяц назад

    एक तर भावूक कुठेच दिसले नाही...दुसरे गुजरात हीत बोलायचं म्हणलं तर गुजरात्यांचे लग्नातील dance कसे चालतात...तिसरे इतक्या speed ने उत्तर दिलेत म्हणजे मुलाखत mannage नव्हती ना...

  • @advamolghuge7086
    @advamolghuge7086 Месяц назад

    कुठं भाऊक?

  • @kunalkolge6689
    @kunalkolge6689 Месяц назад +1

    गुजरत्यांच्या लग्नात कोण नाचत , गुजराती उद्योगपतींची गाडी कोण चालवत हे पन महाराष्ट्र बघतो

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 Месяц назад

    🌹

  • @aayushdhopat
    @aayushdhopat 14 дней назад

    अगोदर गुजरात महाराष्ट्रा समोर झुकला होता आता महाराष्ट्र..........। क्षमा असावी 😊 जय महाराष्ट्र 🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Месяц назад +1

    हिरवी भाजपा 👍🏻

  • @suryakantbhave4565
    @suryakantbhave4565 27 дней назад

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज?
    हे सांगणाऱ्या च्या पेक्षा कोंबडीचा आवाज जास्त चांगला असतो.

  • @rohitpabrekar9895
    @rohitpabrekar9895 Месяц назад +1

    नो कॉमेंट

  • @maheshp4422
    @maheshp4422 Месяц назад

    इटलीकर चा फोटो नाही दाखवला?

  • @rajeshpawar2444
    @rajeshpawar2444 28 дней назад

    भगवी सेना फक्त आणि फक्त मा. डाँ .एकनाथ शिंदे साहेब ❤❤❤

  • @balajikalal3810
    @balajikalal3810 Месяц назад

    पेंग्विन.मला वाटतं

  • @arunkadam2582
    @arunkadam2582 Месяц назад

    बुलंद 😄😄😄