तुम्ही आमचे प्रेरणा स्थान आहात, तुमच्याकडे बघितल्यानंतर खूप सारी प्रेरणा भेटते... जिथं लोक सोडून देतात तिथून तुम्ही तुमचा MPSC चा प्रवास चालू केला व अथक प्रयत्न, कष्ट, सातत्य यांच्या जोरावर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलेत... माज्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना किंवा स्पर्धा पारीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांन्या मी नेहमीच तुमची संघर्षमय कहाणी सांगून प्रेरित करण्याचा प्रयत्न करायचो... पण तुमचा संघर्ष प्रवास आपल्यापर्यंत सीमित न राहता जास्तीत जास्त लोकांनपर्यंत पोहचवा हा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून, मी वक्ता नाही किंवा मला बोलण्याचा अनुभवही नाही...मला जसा जमेल तस मी माझ्या तोडक्यामोडक्या शब्दात तुमची संघर्षगाथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे, काही चुकी झाली असल्यास क्षमस्व.... 🙏
संघर्षातून मिळालेल्या यशाबद्दल आमचे आदिवासी समाजातील ऊर्जास्रोत व्यक्तिमत्त्व सन्मा. PSI वारा साहेबांचे खूप खूप अभिनंदन.! 🎉🌷🌷पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.!👍
सदरचा व्हिडीओ हा माझ्या mpsc प्रवासाचा असून तो व्हिडीओ माझा जवळचा मित्र दिनेश गगे (महाराष्ट्र पोलीस ) यांनी उत्तमरित्या बनवला आहे.
धन्यवाद दिनेश. 🙏
Bhawa tuza abhiman aahe ❤
तुम्ही आमचे प्रेरणा स्थान आहात, तुमच्याकडे बघितल्यानंतर खूप सारी प्रेरणा भेटते... जिथं लोक सोडून देतात तिथून तुम्ही तुमचा MPSC चा प्रवास चालू केला व अथक प्रयत्न, कष्ट, सातत्य यांच्या जोरावर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलेत... माज्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना किंवा स्पर्धा पारीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांन्या मी नेहमीच तुमची संघर्षमय कहाणी सांगून प्रेरित करण्याचा प्रयत्न करायचो... पण तुमचा संघर्ष प्रवास आपल्यापर्यंत सीमित न राहता जास्तीत जास्त लोकांनपर्यंत पोहचवा हा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून, मी वक्ता नाही किंवा मला बोलण्याचा अनुभवही नाही...मला जसा जमेल तस मी माझ्या तोडक्यामोडक्या शब्दात तुमची संघर्षगाथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे, काही चुकी झाली असल्यास क्षमस्व.... 🙏
धन्यवाद आदरणीय Api गोते सर 😊@@coolamit143143
आजच्या तरुण पिढीने हमखास यातून आदर्श घ्यावा.. 🙏🏻🙏🏻
Wara Sir is one of my BMC senior colleagues, great personality & friend, Proud of you Wara Sir ❤
Thanks Kurne saheb 🙏
Psi असावा तर असा थोडा पण गर्व नाही एकदम साधी जीवनशैली जयवंत वारा साहेब congratulation.....🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
जय महाराष्ट्र. छान व्हिडिओ.
चिकाटी जिद्द व यशस्वी होण्यासाठी ध्येय या सर्व गोष्टींचा अभ्यास व विचाराचे संशोधन, म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व पो.उ.नि. जयंत वारा साहेब.
Thanks 🙏
जय आदिवासी साहेब
शंघर्षमय प्रवास....
Congratulations....🎉
धन्यवाद वारा साहेब दादा
आदरणीय जयवंत वारे साहेब खूपच छान वागणूक आम्हाला सार्थ अभिमान वाटतो वारे साहेब आमच्या आदिवासी समाजा चे आहेत
वसुली लावून कोण पण नोकरी मिळवत पण मेहनत करून नोकरी मिळवून बघा.... जय आदिवासी
खरच ऐकून डोळ्यांत पाणी आलं, साहेब तुम्हाला पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा
@@uttampadir2838 💯
Thanks mitra 🙏
संघर्षातून मिळालेल्या यशाबद्दल आमचे आदिवासी समाजातील ऊर्जास्रोत व्यक्तिमत्त्व सन्मा. PSI वारा साहेबांचे खूप खूप अभिनंदन.! 🎉🌷🌷पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.!👍
धन्यवाद इंजिनियर साहेब 🙏
Psi जयवंत वारा साहेब म्हणजे साधी राहणी आणि उच्य विचारसरणी असणारा अधिकारी होय...
धन्यवाद 🙏
वारासाहेबांचा अभिनंदन वारासाहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙏
Psi वारा साहेबांना खरच मानाचा जय आदिवासी psi असावा तर वारा साहेबांन सारखा एक दम साधी राहणी गर्व नाही जय आदिवासी psi साहेब
धन्यवाद मित्रा 🙏
खूप छान story दिनेश दादा ❤
Great vara saheb ❤❤👌👌
खूप खूप शुभेच्छा वारा साहेब 🎉
सॅल्यूट आमच्या वारा साहेबांना 🙏🙏
Thank you
अभिनंदन वारे साहेब खूप कष्ट घेतले 🎉
Great inspiration story
Thanks 🙏
वारा साहेब खरच खूप great आहेत 💯❤
अभिनंदन वारे साहेब 💐
अतिशय छान
Thanks
आम्ही या संघर्ष मय जीवनच काही दिवस साथीदार होतो.❤❤❤🎉🎉
Thank you सचिन मित्रा 🙏
अभिमान वाटतो मला माझ्या मित्राचा♥️♥️🔥🔥👌👌🌺🌺💐💐🌹🌹
अभिमान वाटतो आम्हाला 👍
सरपंच साहेब धन्यवाद 🙏
Abhinandan🎉🎉
मस्त. 👌🏻👌🏻👆🏻
Jay adivashi❤
The great wara saheb💐💐💐💐💐
❤
Grt manus
👉💯
Thanks sir
Maje sadu ahet te❤
Wara sir ❤🎉
❤
Thanks