- Видео 122
- Просмотров 366 208
DINESH GAGE 2.0
Индия
Добавлен 7 мар 2023
या मराठी युट्युब चॅनेल च्या माध्यमातून मी आपल्यासाठी SPORTS &FITNESS संबंधीचे व्हिडिओस
तसेच स्पर्धा परीक्षांच्या मैदानी चाचणीचे पूर्वप्रशिक्षणाचे व्हिडिओ, पोलीस भरती , आर्मी भरती ,फॉरेस्ट भरती निमलस्करीदल भरती ) 1600m,800m ,5km 100m,गोलाफेक यासाठी सराव कसा करावा ,आणी वाढवण्यासाठी कोणते व्यायाम करावेत
तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी,माहिती तसेच निवड प्रक्रिया त्यासाठी उपयुक्त पुस्तके,
तसेच महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या जाहिराती व महत्वाचे परिपत्रके यासंबंधीचे महत्वाचे माहितीसंबंधी व्हिडिओ आपण आपल्या DINESH GAGE 2.0
या आपल्या नवीन युट्युब चॅनेल वर घेऊन येणार आहोत, तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा , अवश्य भेट द्या आपल्या चॅनेल ला SUBSCRIBE करा videos ला like करा अन वर उजव्या साईडला असलेल्या बेल आयकॉन ला आवश्य प्रेस करा जेणेकरून आपण जेव्हा जेव्हा आपल्या चॅनेल वर नवीन् माहिती टाकत जाऊ ती सर्वप्रथम तुमच्या पर्यंत पोहचत जाईल
*🙏धन्यवाद🙏*

MUMBAI POLICE EXPECTED CUT OFF 2024|मेरिट एवढीच लागेल|या cast ची निवड फक्त 105 वर|DINESH GAGE 2.0 👉💯
mumbai police bharti 2024 expected cut off
👉💯
👉💯
Просмотров: 3 150
Видео
SECURITY GUARD TO PSI | जयवंत वारा यांचा संघरर्षमय प्रवास|MOTIVATIONAL STORY|DINESH GAGE 2.0| 👉💯🔥
Просмотров 2 тыс.2 часа назад
आदिवसी घरात जन्मलेला तरुण जिद्द,चिकाटी व मेहनत यांच्या जोरावर बनला फौजदार 👉💯🔥✅ मुरबाड तालुक्यातील चाफेवाडी गावचे सुपुत्र जयवंत रामा वारा यांचा अनोखा जीवन प्रवास... मु रबाड तालुक्यातील चाफेवाडी (पाटगांव) येथील अतिशय गरिब आदिवासी परात • अतरामा बारा याचे १ ली ते ७ वी शिक्षण शासकीय आधम शाळा सायये कान्होज येथे झालेल्या नंतर ८ वी ते १० वी शासकीय आश्रम शाळा खुटल बारागांव नंतर ११ वी १२ वी न्यू इंगिश स्...
Mumbai police bharti |परीक्षेला जाता जाता अभ्यास, प्रवास व पेपरच नियोजन|DINESH GAGE 2.0|यशस्वी भव:👉💯
Просмотров 4609 часов назад
Mumbai police bharti |परीक्षेला जाता जाता अभ्यास, प्रवास व पेपरच नियोजन|DINESH GAGE 2.0|यशस्वी भव:👉💯
नवा वर्ष नवा संकल्प... wellcome 2025|चला स्वप्नाला प्रयत्नांची जोड देऊया स्वप्न साकार करूया 👉💯✅
Просмотров 152День назад
नवा वर्ष नवा संकल्प... wellcome 2025|चला स्वप्नाला प्रयत्नांची जोड देऊया स्वप्न साकार करूया 👉💯✅
Digital Arrest स्कॅम काय आहे|तुम्हाला येणारा विडिओ कॉल हा cyber crime चा एक प्रकार आहे.|DINESH GAGE.
Просмотров 23621 день назад
इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरद्वारे केंद्रीय स्तरावर गृह मंत्रालय सायबर गुन्ह्यांवर लक्ष ठेवते. त्यानुसार अलीकडच्या काळात डिजिटल अरेस्ट ही डिजिटल फ्रॉडची लोकप्रिय पद्धत बनली आहे. बहुतेक फसवणूक करणारे हे जवळपासच्या म्यानमार, लाओस आणि कंबोडिया देशांतील आहेत किंवा शेजारच्या राज्यातील. इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत डिजिटल अरेस्ट प्रकरणांचे वि...
एका रात्रीत यशस्वी झालो फक्त ती रात्र 4 वर्षांची होती|माझी संघर्ष प्रवास|Police bharti motivation|👉💯
Просмотров 54021 день назад
माझा संघर्ष प्रवास सेक्युरिटी गार्ड मध्ये काम करत असंतांना मनात विचार आला आता नाही तर कधीच नाही....12 वी नव्हती 17 नं फॉर्म भरून 12 वी जेमतेम पास झालो... आपण जास्त वेळ यासाठीच देऊ शकत नाही... आपल्याला कोणाचा सपोर्ट नाही जर झाला तर आपलं आयुष्य बदलेल अन नाही झालं तर जेव्हा आपण काही करू शकत नसू तेव्हा एक उत्तर भेटेल जेव्हा करायचं होतं तेव्हा ऑन आपले 💯 टक्के दिले बस्स... त्यासाठी प्रवास चालू केला ख...
मुंबई पोलीस लेखी परीक्षा 2024|Date|New Update|DINESH GAGE 2.0 | Mumbai Police 2024
Просмотров 98Месяц назад
मुंबई पोलीस लेखी परीक्षा 2024|Date|New Update|DINESH GAGE 2.0 | Mumbai Police 2024
एक निर्णय जो तुमचं आयुष्य बदलेल|Police, army, ssc GD|Acdemy लावावी का?DINESH GAGE 2.0|💯Dhruv rathi
Просмотров 233Месяц назад
एक निर्णय जो तुमचं आयुष्य बदलेल|Police, army, ssc GD|Acdemy लावावी का?DINESH GAGE 2.0|💯Dhruv rathi
स्वप्नाला प्रयत्नाची जोड दिली तर यश 💯 | Security gard To Mh police|मी कसा घडलो|D.nesh Gage|💯🚨✅
Просмотров 614Месяц назад
स्वप्नाला प्रयत्नाची जोड दिली तर यश 💯 | Security gard To Mh police|मी कसा घडलो|D.nesh Gage|💯🚨✅
कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही 💯|untold story of akash |police bharti |dj fitness zone|
Просмотров 9 тыс.Месяц назад
कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही 💯|untold story of akash |police bharti |dj fitness zone|
महाराष्ट्र होमगार्ड भरती संपूर्ण माहिती :-काम/वेतन/आरक्षण नवीन वेतन - १२००+ आहार homeguard
Просмотров 1864 месяца назад
महाराष्ट्र होमगार्ड भरती संपूर्ण माहिती :-काम/वेतन/आरक्षण नवीन वेतन - १२०० आहार homeguard
ठाणे ग्रामीण पोलीस भरतीत संघर्ष अकॅडमी किन्हवली चे 5 यशस्वी शिलेदार#dream #police #viralshort
Просмотров 1374 месяца назад
ठाणे ग्रामीण पोलीस भरतीत संघर्ष अकॅडमी किन्हवली चे 5 यशस्वी शिलेदार#dream #police #viralshort
पोलीस भरती | 30 days plan| मैदानी नंतर कमी वेळेत नियोजन करून मिळवा 90+ गुण | पुस्तकसूची +वेळापत्रक
Просмотров 1205 месяцев назад
पोलीस भरती | 30 days plan| मैदानी नंतर कमी वेळेत नियोजन करून मिळवा 90 गुण | पुस्तकसूची वेळापत्रक
पोलीस भरती अपयश आलंय, मार्क वाढत नाहीत फक्त एवढंच करा मेरिट तोडून टॉप कराल 👉💯🔥BEST MOTIVATION EVER
Просмотров 2575 месяцев назад
पोलीस भरती अपयश आलंय, मार्क वाढत नाहीत फक्त एवढंच करा मेरिट तोडून टॉप कराल 👉💯🔥BEST MOTIVATION EVER
SRPF | ग्राउंड देण्याअगोदर नक्की बघा👉💯 हे करा नाहीतर होईल नुकसान...!!!
Просмотров 1,2 тыс.6 месяцев назад
SRPF | ग्राउंड देण्याअगोदर नक्की बघा👉💯 हे करा नाहीतर होईल नुकसान...!!!
police bharti update|गृहमंत्री फडणवीसांची पोलीस भरती,आंदोलन,वयवाढ समंधी गृहविभागासोबत महत्वाची बैठक.
Просмотров 2,1 тыс.6 месяцев назад
police bharti update|गृहमंत्री फडणवीसांची पोलीस भरती,आंदोलन,वयवाढ समंधी गृहविभागासोबत महत्वाची बैठक.
police bharti|विरोध असूनही नियोजनानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात, घाबरू नका असा करा धर्याने सामना
Просмотров 1,3 тыс.6 месяцев назад
police bharti|विरोध असूनही नियोजनानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात, घाबरू नका असा करा धर्याने सामना
Breaking News👉 पोलीस भरती विरोधी आंदोलनाला यश✅महत्वाची बैठक...! उद्या म्होटा निर्णय होण्याची शक्यता.
Просмотров 4,1 тыс.6 месяцев назад
Breaking News👉 पोलीस भरती विरोधी आंदोलनाला यश✅महत्वाची बैठक...! उद्या म्होटा निर्णय होण्याची शक्यता.
police bharti 2023-24 नियोजनानुसार 19मे पासून कि, भरतीला वय वाढ मराठा आरक्षण SEBC चा फटका? 👉💯🔥✅
Просмотров 6 тыс.6 месяцев назад
police bharti 2023-24 नियोजनानुसार 19मे पासून कि, भरतीला वय वाढ मराठा आरक्षण SEBC चा फटका? 👉💯🔥✅
100m in 11 sec ninja technic,100m outoff मारणार! फक्त एवढंच करा 💯 benifit workout | diet | spike |
Просмотров 2,1 тыс.7 месяцев назад
100m in 11 sec ninja technic,100m outoff मारणार! फक्त एवढंच करा 💯 benifit workout | diet | spike |
police bharti motivation✅फक्त सोडू नका तुमच जिंकणे fix💯 कोणच अडवू शकत नाही, फक्त हे करा 👉
Просмотров 3,4 тыс.7 месяцев назад
police bharti motivation✅फक्त सोडू नका तुमच जिंकणे fix💯 कोणच अडवू शकत नाही, फक्त हे करा 👉
Running से पहिले stretching warmup 👉घोडे के जैसा दौडणे का formula fallow this 100%benificial👉💯✅🚨👮♂️
Просмотров 9317 месяцев назад
Running से पहिले stretching warmup 👉घोडे के जैसा दौडणे का formula fallow this 100nificial👉💯✅🚨👮♂️
पोलीस भरती 6 जून नंतर होणार का?केव्हा होणार 💯 खरी /अधिकृत माहिती ✅new update 👉महाराष्ट्र पोलीस
Просмотров 14 тыс.7 месяцев назад
पोलीस भरती 6 जून नंतर होणार का?केव्हा होणार 💯 खरी /अधिकृत माहिती ✅new update 👉महाराष्ट्र पोलीस
6.10 से 5.10 फक्त एका महिन्यात 1600 m workout +diet 💯result#dream#100mtr#1600m #mission#shotput#✅💯🚨
Просмотров 1,8 тыс.7 месяцев назад
6.10 से 5.10 फक्त एका महिन्यात 1600 m workout diet 💯result#dream#100mtr#1600m #mission#shotput#✅💯🚨
SHIN PAIN ✅💯उपयोगी एकदा करून बघा shin pain भूल जाओगे #mhpolice #shinpain #diet #junun#multivitamin
Просмотров 7867 месяцев назад
SHIN PAIN ✅💯उपयोगी एकदा करून बघा shin pain भूल जाओगे #mhpolice #shinpain #diet #junun#multivitamin
comment reply💯✅प्रश्न तुमच्या मनातील, उत्तर माझ्या अनुभवतील,QNA with my youtube family #policebhar
Просмотров 6778 месяцев назад
comment reply💯✅प्रश्न तुमच्या मनातील, उत्तर माझ्या अनुभवतील,QNA with my youtube family #policebhar
भरतीला 20 मे पासून सुरुवात, काय खरं?काय खोटं?💯अधिकृत माहिती, दिवस खूप कमी #policbharti#junun#dream
Просмотров 6 тыс.8 месяцев назад
भरतीला 20 मे पासून सुरुवात, काय खरं?काय खोटं?💯अधिकृत माहिती, दिवस खूप कमी #policbharti#junun#dream
पोलीस भरती नवीन अपडेट्स, डबल फॉर्म उमेदवारी रद्द police bharti 24 new update 👉form cancel ✅🥲🥲🥲♻️♻️
Просмотров 4078 месяцев назад
पोलीस भरती नवीन अपडेट्स, डबल फॉर्म उमेदवारी रद्द police bharti 24 new update 👉form cancel ✅🥲🥲🥲♻️♻️
आनंदाचा क्षण🥰 TNx YouTube family 1k subscriber✅जल्लोष 👉video नक्की बघा#कष्टच चीज#policebharti#dream
Просмотров 1878 месяцев назад
आनंदाचा क्षण🥰 TNx RUclips family 1k subscriber✅जल्लोष 👉video नक्की बघा#कष्टच चीज#policebharti#dream
police bharti 2023 Big update👉ग्राऊंड कधी होईल?लेखी साठी वेळ? ✅फरफेक्ट नियोजन #policebharti#dream
Просмотров 11 тыс.8 месяцев назад
police bharti 2023 Big update👉ग्राऊंड कधी होईल?लेखी साठी वेळ? ✅फरफेक्ट नियोजन #policebharti#dream
43+93=136,NTC ,Hoil ky sir
100% होईल.... 4 मार्क्स ची लीड आहे open मध्ये selction fix💯👉✅
लिस्ट लागल्याननंतर मॅसेज करा.... wp-9545168194
लिस्ट लागल्याननंतर मॅसेज करा.... wp-9545168194 DINESH GAGE - महाराष्ट्र पोलिस RUclips - DINESH GAGE 2.0
Sir sebc female 120 hoil ka
hoil💯... congratulations 💐💐💐
लिस्ट लागल्याननंतर मॅसेज करा.... wp-9545168194 DINESH GAGE - महाराष्ट्र पोलिस RUclips - DINESH GAGE 2.0
Mazya wife ch total 121 ahe hoil ka sir nkki sanga
cast कोणती आहे
score positive आहे
लिस्ट लागल्याननंतर मॅसेज करा.... wp-9545168194
118 obc female
score positive ✅ आहे आपला अंदाजित cut off 116-118 पर्यंत हे... तुमचा score safe आहे... Green zone👉✅
लिस्ट लागल्याननंतर मॅसेज करा.... wp-9545168194 DINESH GAGE - महाराष्ट्र पोलिस RUclips - DINESH GAGE 2.0
111sc male hoil ka
Sc 111male cp hoil ka
SC male जो आपला अंदाजित cuttof आहे to 126 ते 127 च्या दरम्यान आहे... सो चान्स कमी वाटतेय... चालक किंवा कारागृह ला फॉर्म होता का
Sir please sanga 120 sbc लेडीज च कट ऑफ लागेल का
100% होतय... तुम्ही मेरिटच्या 2 ते 3 मार्कांनी + आहात... अभिनंदन...🎉🎉🎉
100% होतय... तुम्ही मेरिटच्या 2 ते 3 मार्कांनी + आहात... अभिनंदन...🎉🎉🎉
लिस्ट लागल्याननंतर मॅसेज करा.... wp-9545168194 DINESH GAGE - महाराष्ट्र पोलिस RUclips - DINESH GAGE 2.0
Khup sundar mahiti sir ❤
@@jagdishbangar-wh9yg 🥰
129 cp obc female hoil ka
@@prajkta_pisal125 100% hoil.... 👉💯 Congratulations ✅
लिस्ट लागल्याननंतर मॅसेज करा.... wp-9545168194 DINESH GAGE - महाराष्ट्र पोलिस RUclips - DINESH GAGE 2.0
Sebc male general 130 mumbai CP hoil ka sir
Yes🎉
Yes
age kiti ahe
24 age aahe sir katavar tri lagel ka no. Maza
score positive आहे... चान्स आहे 👉✅ लिस्ट लागल्याननंतर मॅसेज करा.... wp-9545168194
128 obc male hoil ka👆
@@ganukadam96kk82 age kiti ahe tumch
@@DINESHGAGE2.0 23
@@DINESHGAGE2.0 23
@DINESHGAGE2.0 23
@@ganukadam96kk82 ohk positive score ahe... ✅
Sir Mumbai chalak vr pn video banva police palya, Sports man, Ex-servicemen, Bhukamp grast, Homeguard etc.please yavril merit kiti laganar
@@chetanpatil8350 ohk 👉✅💯
121 vjnt female aahe hoil ka sir
👉💯% होईल congratulations ✅
130 sc cast male..?
लिस्ट लागल्याननंतर मॅसेज करा.... wp-9545168194 DINESH GAGE - महाराष्ट्र पोलिस RUclips - DINESH GAGE 2.0
@@Psyduckkkkk होतय... sc cast चा आपला अंदाजित मेरिट 126 ते 128 आहे... 👉💯✅ लिस्ट लागल्याननंतर मॅसेज करा.... wp-9545168194 DINESH GAGE - महाराष्ट्र पोलिस RUclips - DINESH GAGE 2.0
Sangharsha academy 🔥🔥
@@surajmalik367 🥰
SANGHRSH ACADEMY NOT A NAME THIS IS A BRAND 👉💯✅
मुंबई पोलिस शिपाई याचा cut off तुम्हाला सांगितलं आहे... त्याचप्रमाणे मुंबई चालक, व मुंबई कारागृह याचा देखील पेपर झालेला आहे त्याचा cut off काढायचं काम देखील आघाडीवर चालू आहे तरी तुम्ही तुमचे मार्क्स comment करा जेणेकरून exact cut off काढायला मदत होईल 🙏🙏🙏
मुंबई कारागृह Sebc Ground = 43 लेखी= 93/94 चान्स आहे का सर?
@@paragpawar6668 कारागृह पेपर खूप सोप्पा असल्याकारणाने मेरिट जरा जास्त जाईल, पण तुमचं स्कोर 135+ असल्याकरणाने तुम्ही safe आहात ✅
Congratulations....🎉
धन्यवाद वारा साहेब दादा
अभिनंदन वारा साहेब 💐
खूप छान story दिनेश दादा ❤
Great vara saheb ❤❤👌👌
Abhinandan🎉🎉
आदरणीय जयवंत वारे साहेब खूपच छान वागणूक आम्हाला सार्थ अभिमान वाटतो वारे साहेब आमच्या आदिवासी समाजा चे आहेत
चिकाटी जिद्द व यशस्वी होण्यासाठी ध्येय या सर्व गोष्टींचा अभ्यास व विचाराचे संशोधन, म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व पो.उ.नि. जयंत वारा साहेब.
Thanks 🙏
Maje sadu ahet te❤
Jay adivashi❤
Psi जयवंत वारा साहेब म्हणजे साधी राहणी आणि उच्य विचारसरणी असणारा अधिकारी होय...
धन्यवाद 🙏
आम्ही या संघर्ष मय जीवनच काही दिवस साथीदार होतो.❤❤❤🎉🎉
Thank you सचिन मित्रा 🙏
खरच ऐकून डोळ्यांत पाणी आलं, साहेब तुम्हाला पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा
@@uttampadir2838 💯
Thanks mitra 🙏
Great inspiration story
Thanks 🙏
Psi वारा साहेबांना खरच मानाचा जय आदिवासी psi असावा तर वारा साहेबांन सारखा एक दम साधी राहणी गर्व नाही जय आदिवासी psi साहेब
धन्यवाद मित्रा 🙏
खूप खूप शुभेच्छा वारा साहेब 🎉
अभिनंदन वारे साहेब 💐
अभिनंदन वारे साहेब खूप कष्ट घेतले 🎉
वारा साहेब खरच खूप great आहेत 💯❤
Psi असावा तर असा थोडा पण गर्व नाही एकदम साधी जीवनशैली जयवंत वारा साहेब congratulation.....🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
मस्त. 👌🏻👌🏻👆🏻
The great wara saheb💐💐💐💐💐
तरुणाई च्या मनातील प्रेरणास्थान बनलेले ते म्हणजे PSI जयवंत रामा वारा साहेब (दादा). पोलीस उपनिरीक्षक या पदाचे चोख आणि निस्वार्थी पणे आपले कर्तव्य बजावत असतात. दादा माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस आहे, येवढ्या मोठ्या अधिकारी पदावर कार्यरत असून सुद्धा गरिबां पासून ते श्रीमंत माणसा पर्यंत कधीच त्यांच्यात अहंकार नाही, प्रत्येकाशी ते अगदी आपला आणि मनमिळावूपणे बोलत असतात, कधीच आपल्या अधिकारी पदाचा गर्व करत नाही, कोणत्या पण वेळेला मदती साठी तत्पर उभेच असतात, वेळ मिळेल तसे सामाजिक कार्यात सहभाग असतोच महत्वाचे म्हणजे गरजू आणि होतकरूनां आर्थिक स्वरूपात मदत ही नेहमीच असते, योग्य मार्गदर्शन, दिशा देण्याच काम ते करतात फक्त समोरचा घेणारा पाहिजे, अशा गुरुवर्य साहेबांना माझा मनापासून आदिवासी सलाम 🫡
अभिमान वाटतो आम्हाला 👍
सरपंच साहेब धन्यवाद 🙏
संघर्षातून मिळालेल्या यशाबद्दल आमचे आदिवासी समाजातील ऊर्जास्रोत व्यक्तिमत्त्व सन्मा. PSI वारा साहेबांचे खूप खूप अभिनंदन.! 🎉🌷🌷पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.!👍
धन्यवाद इंजिनियर साहेब 🙏
अभिमान वाटतो मला माझ्या मित्राचा♥️♥️🔥🔥👌👌🌺🌺💐💐🌹🌹
वारासाहेबांचा अभिनंदन वारासाहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙏
सॅल्यूट आमच्या वारा साहेबांना 🙏🙏
Thank you
अतिशय छान
Thanks
❤
Wara sir ❤🎉
❤
Thanks
Grt manus
👉💯
Thanks sir
सदरचा व्हिडीओ हा माझ्या mpsc प्रवासाचा असून तो व्हिडीओ माझा जवळचा मित्र दिनेश गगे (महाराष्ट्र पोलीस ) यांनी उत्तमरित्या बनवला आहे. धन्यवाद दिनेश. 🙏
Bhawa tuza abhiman aahe ❤
तुम्ही आमचे प्रेरणा स्थान आहात, तुमच्याकडे बघितल्यानंतर खूप सारी प्रेरणा भेटते... जिथं लोक सोडून देतात तिथून तुम्ही तुमचा MPSC चा प्रवास चालू केला व अथक प्रयत्न, कष्ट, सातत्य यांच्या जोरावर तुम्ही पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलेत... माज्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना किंवा स्पर्धा पारीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांन्या मी नेहमीच तुमची संघर्षमय कहाणी सांगून प्रेरित करण्याचा प्रयत्न करायचो... पण तुमचा संघर्ष प्रवास आपल्यापर्यंत सीमित न राहता जास्तीत जास्त लोकांनपर्यंत पोहचवा हा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून, मी वक्ता नाही किंवा मला बोलण्याचा अनुभवही नाही...मला जसा जमेल तस मी माझ्या तोडक्यामोडक्या शब्दात तुमची संघर्षगाथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे, काही चुकी झाली असल्यास क्षमस्व.... 🙏
धन्यवाद आदरणीय Api गोते सर 😊@@coolamit143143
आजच्या तरुण पिढीने हमखास यातून आदर्श घ्यावा.. 🙏🏻🙏🏻
मुंबई पोलिस भरती 2021-22 सर्वांना लेखी परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐
Tnx sir🙏
Kontya cast madhe lagle te pn sanga sir
OBC... 👉✅